Тёмный
No video :(

Dr.Shrimant Kokate - Chhatrapati Shivaji Maharaj Picture Book Publication 

Dr.Shrimant Kokate
Подписаться 8 тыс.
Просмотров 34 тыс.
50% 1

सचित्र शिवचरित्र प्रकाशन समारंभातील श्रीमंत कोकाटे यांचे २१ जून २०१७ चे भाषण.

Опубликовано:

 

6 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 93   
@sakshigoral..5943
@sakshigoral..5943 4 года назад
खूप छान भाषण केला सर. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय.
@abhi70007
@abhi70007 5 лет назад
धर्मशास्त्राच्या अभ्यासासाठी जेम्स लेन नावाचा अमेरिकन माणूस साधारणपणे १९८० सालापासून भारतात येत असे तो अभ्यासासाठी पूण्यातील भांडारकर संस्थेचे ग्रंथालय वापरीत असे तो अभ्यास करता करता त्याला शिवाजी महाराजांची ओळख झाली आणि त्यांचा अभ्यास सुरु त्याने केला शिवभारत नावाचा कवींद्र परमानंद नेवासकर जे शिवरायांच्या समकालीन होते त्यांनी लिहिलेय संस्कृत ग्रंथाचे इंग्रजी भाषांतर केले .एक अमेरिकन माणूस भारतात येतो आणि शिवरायांचा अभ्यास करतो आहे याचे कौतुक बऱ्याच मराठी लोकांना होते त्यामुळे त्या लोकांनी जेम्स लेन याला शिवरायांचा अभ्यास करण्यासाठी मार्गदर्शन केले त्याचे कौतुक बाबासाहेब पुरंदरे यांनी सोलापूरला एका भाषणात सुद्धा केले होते त्यांनतर त्याने शिवरायांवर आणखीन एक ग्रंथ लिहिला तो म्हणजे शिवाजी हिंदू किंग ऑफ इस्लामिक इंडिया या ग्रंथत त्याने एक वाक्य असे लिहिले होते कि असे विनोदाने म्हण्टले जाते कि शिवाजीचे बियॉलॉजिकल वडील दादोजी कोंडदेव होते पण हे वाक्य लिहिल्याने हे सर्व लोक अडचणीत आले सर्वप्रथम बाबासाहेब पुरंदरे जयसिंगराव पवार आणि इतर चारपाच इतिहासकारानी हे पुस्तक ज्या प्रकाशनाने प्रकाशित केलं होते त्याला पत्र लिहून निषेद व्यक्त केला आणि त्याना हे पुस्तक मागे घ्याल लावले त्या प्रकाशन संस्थेने म्हणजे ऑक्सफर्ड प्रेस या संस्थेने माफी मागून हे पुस्तक मागे घेतले तोपर्यंत संभाजी बिग्रेड सारख्या ब्राह्मणद्वेषी संघटनांचे लक्ष्य केवळ स्वामी समर्थ रामदास यांचेवर होते ते कसे गुरु नाहीत हे सिद्ध करणे एवढेच काम होते आणि हि संघटना सुद्धा लहान होती त्याना आयतेच हत्यार सापडले त्यांनी जेम्स लेन याने आपल्या पुस्तकात ज्यांचे आभार मानले होते त्यानं लक्ष्य केले असे १५ जणांचे आभार मानले होते पण त्या पंधरा लोकात एक मुसलमान होता म्हणून त्यांनी १४ भट १४ भट कसे जिवंत आहेत असे म्हण्याला सुरुवात केली ज्यांचे आभार मानले ते अद्याप जिवंत कसे अशी भाषा ते बोलू लागले दरम्यान जेम्स लेन याने माफीपत्र दिले त्यात त्याने म्हटले होते कि माहिती सॅन १९८८ मध्ये बस स्टोपवर उभा असताना एका अज्ञात माणसाने मला दिली होती आणि तशी नोंद मी त्या वर्षीच्या डायरीत केली आहे आणि मी ज्यांचे आभार मानले त्यापैकी कोणीही ती दिली नव्हती पण या माफीपत्रकडे दुर्लक्ष करून संभाजी बिग्रेडचे आंदोलन चालूच राहिले त्यांनी या बदनामीच्या मजकुराच्या लाखो प्रति वाटल्या ठिकठिकाणी मेळावे घेऊन या बदनामीकारक मजकुराची प्रचंड प्रसिद्धी केली त्यांच्या काही गुंडानी भांडारकर संस्थेवर हल्ला केला आणि तेथील दुर्मिळ हस्तलिकितांची नासधूस केली पुण्याच्या लाल महालात एक शिल्प होते त्यात दादोजी कोंडदेव बाळ शिवबा आणि जिजाऊ पुण्याची जमीन सोन्याच्या नांगराने नांगरत आहेत असे ते शिल्प होते हे शिल्प एका बखरीच्या मजकुराच्या संदर्भातून तयार केलं होते आणि त्याच्या उदघाटनाला सातारा येथील राजमाता सुमित्राराजे भोसले व कोल्हापूरचे तेव्हाचे महाराज आले होते हे शिल्प कडून टाका अशी मागणी संभाजी बिग्रेडने केली आणि मग त्यासाठी सरकारचे त्यावेळचे शिक्षण मंत्री वसंत पुरके यांनी एक समिती नेमली यापूर्वी या पुरके याना संभाजी बिग्रेडने कोणतीतरी पदवी देऊन उपकृत केलं होते त्या समितीत संभाजी बिग्रेडचे कार्यकर्ते व हे जयसिंगराव पवार नावाचे थोर इतिहास संशोधक होते इतरही काही संशोधक होते पण त्यांनी या समितीचे स्वरूप पाहून त्यांचे कामकाजात भाग घेतला नाही या जयसिंगराव पवारांनी २५ वर्षांपूर्वी शिवचरित्र लिहिले होते त्यात त्यांनी दादोजी कोंडदेव हे शिवरायणाचे गुरु होते असे लिहिले होते आणि दादोजी कोंडदेव याच्या स्तुतीपर मजकुराची चांगली तीन पाने लिहिली होती याबाबत त्यांना विचारले असता ते म्हणातले कि माझी मते आता बदलली आहेत मते काय बदलत नसतात काय ? त्यावर त्याना विचारले कि मते बदलण्यासाठी काही नवीन ऐतिहासिक पुरावे सापडले आहेत काय ? त्यावर त्यांनी मौन धरण केले . यावरून हे जयसिंगराव पवार हे इतिहासाचे अभ्यासक नसून भूगोलाचे अभ्यासक असावेत भूगोलात वारे वाहने बदलत असते तसे जयसिंगरावांचा इतिहास सुद्धा बदलत असतो त्या समितीच्या अहवालानुसार मध्यरात्रि गुपचूप हे शिल्प काढून टाकण्यात आले
@lovelifelovelife22
@lovelifelovelife22 6 лет назад
sir I am a fan.. thank you for providing true information...I would love to read all your work...
@DJ_SunnY_DDC
@DJ_SunnY_DDC 6 лет назад
Great sir... अगदी सत्य इतिहास
@maheshk6948
@maheshk6948 6 лет назад
Ha kokate mhnto Brahmanani Kay Kel Shivaji Maharajansathi... A. Bapuji Deshpande who fought and secured Kondana fort for Shivaji was a Brahmin. B. When Shivaji was fighting Fateh Khan on Purandar fort, Nilkanth Sarnaik the killedar rendered invaluable help to the Maratha forces. C. Nanaji Deshpande, a Brahmin, was the first incharge of Shivaji’s espionage division. Subsequently this post was taken over by Bahirji Naik. D. Vedamurti Dergeshastri of Tryambakeshwar used to perform rituals to propitiate Bhagwan Shiva for welfare of Shivaji. F. The architect of Shivaji’s daring raid on Lalmahal, Chimaji Deshpande, was a Brahmin. G. Chimaji’s father was in the service of Jijau for many years in Lalmahal. He had intimate knowledge of every nook and cranny of Lalmahal, hence he was handed the responsibility or organising the raid. C. Seven out of the eight Ministers in Shivaji Maharaj’s cabinet, were Brahmins. D. Dabir, Korde, Atre, Bokilkaka - all vakils, were Brahmins. E. There is an outcry that a Brahmin Krishnaji Bhaskar Kulkarni was Afzal Khan’s vakil; but it is prudent to note that Chhatrapati Shivaji’s vakil, Gopinathpanth Bokil too was a Brahmin. F. Brahmin detractors are silent about the thousands of Marathas who served Aurangzeb. G. It is a fact that 38 relatives of Chhatrapati Shivaji Maharaj were helping Afzal Khan. When Afzal Khan went to meet Chhatrapati Shivaji Maharaj, his ten main body-guards included Mambaji Bhosle (Shivaji’s uncle), Pilaji Mohite and Shankarji Mohite (relations of Shivaji’s father-in-law).
@pravinmali4688
@pravinmali4688 6 лет назад
Great speech sir
@Rangnath_sawant
@Rangnath_sawant 7 лет назад
सत्य इतिहास...👌 जय जिजाऊ
@rajeshannikhinni3558
@rajeshannikhinni3558 Год назад
जयसिंगराव मी एक you tube वर विडिओ पाहिला श्रीमंत कोकाटे यांनी एक छत्रपती शिवाजी महाराज पिक्चर बुक लिहिले आहे त्याच्या उदघाट्नच्या वेळेचा विडिओ आहे त्यात श्री कोकाटे यांनी सुरुवातीला सर्व उपस्थित लोकांची ओळख करून दिलेली आहे .तुमची ओळख करून देताना कोकाटे असे म्हणतात कि "एक काळ असा होता कि शाहू महाराज म्हणजे फक्त घसरगुंडी अशी प्रतिमा होती ती बदलून शाहू महाराज म्हणजे लोककल्याणकारी राजा अशी ओळख तुम्ही समाजाला आपल्या पुस्तकाद्वारे करून दिली " अशा पद्धतीने तुमची ओळख करून देण्याची पद्दत तुम्हाला मान्य आहे काय ? तुमची ओळख करवून देण्याच्या मिषाने शाहू महाराजांच्या घसरगुंडीचा उल्लेख करायचा (ज्याचा संदर्भ फक्त विकृत माणसे कुजूबी मोहिमेत करतात ) असा उल्लेख करवून देण्याचे काय कारण कोकाटे याना होते . हि बिग्रेडी विकृती आहे या कोकाटे वगैरे लोकांनी जेम्स लेन प्रकरणात असेच केले. जेम्स लेन याने जे काही घाणेरडे लिखाण केले त्याची नकारात्मक प्रसिद्धी या हरामखोर लोकांनी इतक्या मोठ्या प्रमाणात केली कि आज देश विदेशातील लोक विचारू लागले आहेत कि नेमके प्रकरण काय होते ?कोल्हापूर मधून एक साप्ताहिक निघते त्याचे नाव आहे "पोलीस टाइम्स " समाजातून अश्लीलता नष्ट व्हावी म्हणून त्या साप्ताहिक मध्ये फक्त अश्लील आणि विवाहबाहय संबंध याच्याच गोष्टी असतात आणि वर म्हणतो हा पहा अश्लीलपणा, हे बिग्रेडी त्याच लायकीचे आहेत, वास्तविक या गोष्टीकडे दुर्लक्ष केले असते तर ते पुस्तकही कोणी वाचले नसते आणि त्यावर काही चर्चा सुद्धा झाली नसती, पण त्या निमित्ताने जिजाऊ ,शिवाजीराजे आणि दादोजी कोंडदेव यांची (नकारात्मक का होईना पण )बदनामी करायची हा हेतू यांचा असतो . आणि या प्रसंगी कोल्हापूरचे राजे सुद्धा उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीत हा विकृत माणूस शाहू महाराजांच्या घसरगुंडीचा उल्लेख भर व्यास पिठावरून करतो आहे आणि त्याला अप्रत्यक्ष रित्या तुम्ही कारणीभूत आहेत .
@jawaleakash89
@jawaleakash89 6 месяцев назад
काल्पनिक घसरगुंडी शाहू राजांच्या इतिहासात कुणी आणली हे उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे.
@anilkokate1605
@anilkokate1605 3 года назад
जयजिजाऊ भाऊ 💐🙏🏻
@satyjitjagtap9861
@satyjitjagtap9861 6 лет назад
खरे इतिहास संशोधन करून अतिशय चिकित्सक अभ्यास करून केवळ डोळ्यांनी नव्हे तर डोक्यांनी इतिहासाचा अभ्यास करून पुराव्या च्याच आधारे बोलनारे श्रीमंत कोकाटे..खरा शिवरायांचा इतिहास सांगून मोठी प्रेरणा देऊन खूप मोठे कार्य ते देशभरात करून एक नवीन कर्तबगार पिढी घडवायच काम ते अतिशय उत्तम व प्रामाणिक पणे करत आहेत.. व त्यांना नावे ठेवणारी सर्व भिडे ची लाळ चाठी मूर्ख पिलावळ आहे दुसरे कोनी नाही ते वारकरी संप्रदायात कधी आतापर्यंत तलवार वाफरण्यात अली नाही किंवा अश्या हिंसक गोष्टी घडल्या नाहीत पण भिडेच्या कार्यकर्त्यांनी मागल्या वर्षी वारीमध्ये गुसून तलवारी काढल्या त्यांच्यावर गुन्हा धाखल आहे अशी विचार सरणी ची भिडेची अवलाद आहे व तो अशी अवलाद दर वर्षी तयार करतो समाज हिताचे शांततेचे एकोप्याचे अशे विषय त्यांच्याकडे नसतात हिंदू मुस्लिम विरोधात भडकाऊ भाषणे करून दंगली घडवायचे काम ते नेहमीच करत आलेले आहेत करत राहणार ..
@marathiManus10
@marathiManus10 2 года назад
गोब्राह्मणप्रतिपालक ही पदवी स्वतः महाराजांच्या आणि समकालीन कागदपत्रात सापडतात. ससंदर्भ पुरावा - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-BJED7qEnnnA.html
@abhi70007
@abhi70007 7 лет назад
शिवाजी महाराज यांचे पहिले चरित्र कृष्णराव अर्जुन केळुस्कर यांनी १९०६ मध्ये लिहिले आहे सदरचे चरित्र शाहू महाराज यांनी ते केळुस्कर गुरुजींना लिहावयास लावले गुरुजीने ते अभ्यास करून लिहिले त्यासाठीची आर्थिक मदत शाहूराजे यांनी केली ते पुस्तक शाहू महाराज याना अर्पण केले असून त्यावर शाहू राजे यांनी १००० रुपायी पारितोषिक दिले आणि या पुस्तकांच्या २००० प्रति विकत घेतल्या होत्या याची नवीन आवृत्ती सरस्वती पब्लिशिंग हाऊस यांनी प्रकशित केली असून त्यातील पान न १३१ वर खालील मजकूर आहे "महाराजांनी खानाकडील लोकांस बिर्हाडास जागा देताना अशी तजवीज केली होती कि कृष्णजी भास्करचे बिर्हाड इतरांपासून अंमळ दूरच असावे .रात्री जीकेंडेतिकडे सामसूम झाल्यावर मध्यरात्रीच्या सुमारास त्या वकिलाच्या डेऱ्यात हळूच गेले व त्यास उठवून त्याच्याशी येणेप्रमाणे बोलले "तुम्ही जातीचे ब्रह्मन् वर्णश्रेष्ठ आहेत आजपर्यंत मी जे काही केले आहे ते हिंदुधर्म व हिंदूलोक यांचे रक्षण करण्यासाठीच केवळ आहे .प्रत्यक्ष भवानीनेच मला आज्ञा केली आहे कि गो-ब्राह्मणांचे रक्षण कर हिंदूंची देवालये व हिंदूंचे देव यांची नासधूस करणाऱ्यांचे पारिपत्य कर हिंदू धर्मद्वेष्टयांचा संहार कर जगदंबेच्या ह्या आज्ञेप्रमाणे मी जे कार्य आरंभिले आहे त्यास आपल्यासारख्या श्रेष्ठ ब्राह्मणांचे सहाहय हवे आपला धर्म बुडत चालला आहे देवब्राह्मणास पीडा होत आहे सर्व भरतखंड म्लेंछमय होण्याचा समय आला आहे याबद्दल तुम्हाला अवश्य खेद वाटलं पाहिजे आह्मी हि दुसतिथी नाहीशी करण्याचा उद्योग आरंभला आहे तो आपल्याच सारख्या थोर पुरुषाच्या साहाय्याने सिध्दहीस जाणार आहे ' याप्रमाणे अत्यंत गॉड व मोहक शब्दांनी त्याच्याशी भाषण करून त्याची वृत्ती पालटली त्याच्या ठायी धर्माभिमान जागा झाला .............".असा विचारकरून त्याने महाराजपाशी शपथ घेऊन असे म्हंटले कि "तुमची नोकरी करून इमानाने राहावे असा माझा निर्धार झाला आहे अशी आणाभाका केल्यावर त्याने महाराज कळविले कि "खानाचा वास्तविक उद्देश तुम्हाला पकडून विजापौरास नेण्याचा आहे ................................" त्यानंतर हा कृष्णजी भास्कर राजेंच्या सेवेत होता आणि प्रतापराव गुजर याचे बरोबर जे सात वीर बहलोलखानावर चालून गेले व सर्व सात जण ठार झाले त्यात त्यात कृष्णजी भास्करचे नाव आहे
@dilipsangle9187
@dilipsangle9187 6 лет назад
खोटा इतिहास नको सांगू रे, बा विद्याधरा, या कृष्णा भास्कराला अफझल खान वधाचे वेळी च on the spot ठार मारण्याचं काम दस्तुरखुद्द शिवरायांनी स्वहस्ते च केले होते, कारण त्याने शिवरायांवर तलवार चालवली, तब्बल तीन वेळा, तेही 1st warning, 2nd warning & last warning कडे दुर्लक्ष करून.(warning देण्याचे कारण ब्रह्म हत्या टाळायची होती, ती टळली नाही च , मग काही दिवसांनी याचे शास्त्रात सांगितले ले प्रायश्चित्त पण शिवरायांनी formally घेतले), बा विद्याधरा, हे सर्व तुमच्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या पुस्तकातच सविस्तर लिहिले आहे, ते तु का वाचीत नाहीस? की तुझा ही नाईलाज होतोय, तु त्या कृष्णा भास्कराचा वंशज असल्यामुळे. (नातवाचा नातू किंवा असलाच काहीतरी जवळ चा नातेवाईक)
@vishalgalinde7040
@vishalgalinde7040 4 года назад
@@dilipsangle9187 tru
@marathiManus10
@marathiManus10 2 года назад
गोब्राह्मणप्रतिपालक ही पदवी स्वतः महाराजांच्या आणि समकालीन कागदपत्रात सापडतात. ससंदर्भ पुरावा - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-BJED7qEnnnA.html
@sukhdevbachute4850
@sukhdevbachute4850 6 лет назад
द ग्रेट श्रीमंत कोकाटे सर
@shilpamanwar8932
@shilpamanwar8932 5 лет назад
Jay bhim Jay Mahler Jay shivray
@ashokgaikwad161
@ashokgaikwad161 4 года назад
Great knowledge person
@mahadevkokate5562
@mahadevkokate5562 4 года назад
Nice sir 👍👍👍
@anilrajsabale8025
@anilrajsabale8025 4 года назад
Ek chitra hazar shabd sangte....great
@deepakghogare7632
@deepakghogare7632 4 года назад
ग्रेट सर जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे पुस्तक कुठे मिळेल सर
@marathiManus10
@marathiManus10 2 года назад
गोब्राह्मणप्रतिपालक ही पदवी स्वतः महाराजांच्या आणि समकालीन कागदपत्रात सापडतात. ससंदर्भ पुरावा - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-BJED7qEnnnA.html
@rahulgatkul2992
@rahulgatkul2992 5 лет назад
Nice sir
@amolmane8723
@amolmane8723 5 лет назад
जय शिवराय
@vishalgalinde7040
@vishalgalinde7040 4 года назад
Sir.ramdas.swami.yanchi.khari.mahiti.sanga.plz
@puu9879
@puu9879 3 года назад
80 वर्ष शिवसाधना करून इतिहास सांगणारे बाबासाहेब पुरंदरे हे गुरुतुल्य आहेत 🙏🙏
@shrimantsupekar3717
@shrimantsupekar3717 5 лет назад
कोकाटे सर धन्यवाद
@rajeshannikhinni3558
@rajeshannikhinni3558 Год назад
या कार्यक्रमात हा कोकाटे जयसिंगराव पवार यांची ओळख करून देताना काय म्हणतो आहे ते ऐका यात १. ३० यात हा म्हणतोय " एक काळ असा होता कि शाहू महाराजांची प्रतिमा म्हणजे घसरगुंडी हि प्रतिमा बदलून शाहू महाराज म्हणजे लोककल्याणकारी राजा हे भारतात नव्हे तर जगात डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी नेले ." काय नीच माणूस आहे शाहू महाराज यांची प्रतिमा म्हणजे घसरगुंडी असे सांगण्याचे काही कारण होते काय ? हे नीच असेच आहेत जेम्स लेन याने केलेली शिवरायांची बदनामी असेच नकारात्मक लिखाणांची प्रचंड प्रसिद्धी या हरमखोरानी केली आणि शिवराय ,जिजाऊ ,आणि दादोजी कोंडदेव यांची बदनामी जगभर नेली तोच प्रयत्न या व्यासपीठावरून या हरामी माणसाने केला आहे
@milindjadhav9393
@milindjadhav9393 4 года назад
Great
@anandpatil2006
@anandpatil2006 6 лет назад
great sir
@saifanshaikh2309
@saifanshaikh2309 7 лет назад
जय जिजाऊ जय शिवराय
@abhi70007
@abhi70007 7 лет назад
"अनुभविक ज्ञानाच्या सह्यावरून बुद्धीच्या मदतीने युरोपियन लोक आपले महत्वाचे विचार तारायंत्राद्वारे हजारो मैलाचे अंतरावर एकमेकांस कळवून दुष्काळात आगबोटीतून व आगगाडीतून वगैरे लक्षावधी खंडी धान्य एकमेकास पुरवून एकमेकांचा बचाव करतात .आणि अशा बुद्धिमान मानव जातींपैकी शूद्र शिवाजी शेतकऱ्याने एका देवास भजणाऱ्या मुसलमानी बादशहास जर्जर करून गायीब्राह्मणासह त्यांच्या मतलबी धर्मचा प्रतिपाळ केला " हे लिखाण केलेल्या या महापुरुषाचे नांव आहे ज्योतिबा फुले आणि हा उतारा घेतला आहे तो महाराष्ट्र सरकारने प्रसिद्ध केलेल्या म फुले समग्र वैङ्मय ३री आवृत्ती पान न २७० वरील(पुस्तक शेतकरयांचा आसूड ) त्यामुळे कोकाटे जे म्हणतात कि फुले यांनी शिवरायांचा खरा इतिहास लिहिला असे असेल तर कोकाटे शिवरायांचा खोटा इतिहास लिहीत आहेत असे म्हणावे लागेल
@sanketpatilbagal4849
@sanketpatilbagal4849 6 лет назад
Jay jijau Jay shivary
@marathiManus10
@marathiManus10 2 года назад
गोब्राह्मणप्रतिपालक ही पदवी स्वतः महाराजांच्या आणि समकालीन कागदपत्रात सापडतात. ससंदर्भ पुरावा - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-BJED7qEnnnA.html
@vpandurang7666
@vpandurang7666 4 года назад
💗💗💗
@rohansgalaxy
@rohansgalaxy 6 лет назад
Please provide book details and where can I purchase it. Thanks
@sukhdevbachute4850
@sukhdevbachute4850 6 лет назад
द ग्रेट कोकाटे सर
@marathiManus10
@marathiManus10 2 года назад
गोब्राह्मणप्रतिपालक ही पदवी स्वतः महाराजांच्या आणि समकालीन कागदपत्रात सापडतात. ससंदर्भ पुरावा - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-BJED7qEnnnA.html
@vishwanathdhavane3487
@vishwanathdhavane3487 6 лет назад
Jay shivray
@ashishbhalke2561
@ashishbhalke2561 6 лет назад
Really True line
@ravindrashelke4763
@ravindrashelke4763 6 лет назад
Well done kokate sir
@rajeshannikhinni3558
@rajeshannikhinni3558 Год назад
आज या पुरोगामी लोकांची फारच पंचाईत झाली आहे . हे लोक म्हणतात आम्ही फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांनी चालतो(म्हणजे काय करतो तर थोडक्यात ब्राम्हणद्वेष करतो बाकी काही नाही ) पण काहीही उपयोग होत नाही महाराष्ट्रात आम्ही शिवरायांचे मावळे आहोत असे म्हण्टल्याशिवाय लोकमान्यता मिळत नाही. बरे या फुले शाहू आणि आंबेडकर यांचे विचार शिवरायांच्या कृतीशी कोणतेही साधर्म्य दाखवीत नाहीत त्यांचे विचार शिवरायांच्या कृतीच्या नेमके उलट आहेत हो . आता फुले यांनी तर आपल्या लिखाणात शिवरायांना भित्रा ,कपटाने अफजलचा खून करणारा ,.लुटारू, गो ब्रह्मन् प्रतिपालक, निरक्षर ,अडाणी ,शूद्र, स्वामी समर्थ रामदासांचा शिष्य वगैरे विशेषणे शिवरायांना दिली आहेत इंग्रजी राज्य कायमचे राहो असेही फुले आपल्या लिखाणातून लिहितात . शाहू महाराज यांचे जीवनात परकीय आक्रमक इंग्रज राजवट घालविण्यासाठी इंग्रज यांच्याविरुद्ध काहीही केले असे दिसत नाही या उलट न ची केळकर केसरीतून लिहितात त्याप्रमाणे आमचे स्वराज्यद्रोही छत्रपती असेच त्यांचे वर्तन असावे .आंबेडकर यांचे लेखन, कृती ,आणि संपूर्ण आयुष्य हे त्यांच्या जातीतील लोकांच्या उद्धारासाठी गेले (अर्थात ते अत्यंत आवश्यकच होते पण त्याचेशी शिवरायांच्या कृतीशी काहीही संबंध लावता येत नाही) मग काय करायचे तर शिवाजी महाराजांचा इतिहासाचं बदलायचा आणि त्यांना सर्वधर्म समभावी ठरवायचे. मग त्यांच्या सैन्यात ५५% मुसलमान होते अशी आवई उठवायची. त्यांचे गुरु कोणीतरी मुसलमान होते असे दाखवायचे, शिवाजी महाराजांनी रायगड बांधताना राजवाड्यासमोर मशीद बांधली असे खोटे सांगायचे. अफजलखाना पेक्षा त्याचा वकील मोठा शत्रू दाखवायचा. अफजलखान त्याच्या राज्याच्या सीमा वाढवायला आला होता असे सांगायचे औरंगजेब हा राजकीय शत्रू होता आणि सुफी संत होता असे दाखवायचे. फुले यांनी शिवरायांच्या समाधीचा शोध घेतला आणि सर्वप्रथम शिवजयंती साजरी करायला सुरुवात केली असे खोटे सांगायचे श्रीमंत कोकाटे यांनी आपल्या" चित्रमय शिवाजी" या पुस्तकात लिहितात कि जिजाऊ यांनी शिवबाला लहानपणी सांगितले कि "या देशाचा पराभव शत्रूच्या आक्रमणापेक्षा ब्राह्मणांनी बहुजनसमाजावर लादलेल्या गुलामगिरीमुळे झाला "असले खोटे सांगायचे पुरुषोत्तम खेडेकर याने तर इतक्या खोट्या आणि अतर्क गोष्टी आपल्या पुस्तकामधून लिहिल्या आहेत त्याचा तपशील सांगत बसलो तर दोन तास पुरणार नाहीत . संभाजी राजे याना अण्णाजी दत्तो यांनी पकडून दिले असे सांगायचे मग ते शक्य नाही असे दिसल्यावर कोणीतरी रामदासी पंथातील माणूस उभा करायचा असे करून लबाडी खोटारडेपणा करून शिवरायांचा आणि संभाजी राजे यांचा इतिहास बदलायचा आणि म्हणायचे आम्ही शिव शाहू फुले आंबेडकर यांचया विचाराने जातो म्हणजे समाज मान्यता मिळेल आणि मते मिळतील या उद्देशाने त्यांचे काम चालू आहे परवा तर अजितदादा पवार म्हणाले संभाजी राजे हे धर्मवीर नव्हते (ज्या संभाजीराजे यांनी अखंड वेदना सहन करूनही धर्मांतर करायला नकार दिला आणि मृत्यू पत्करला ते धर्मवीर नसतात तर काय असतात )
@pramodmankar8425
@pramodmankar8425 2 года назад
Jai jijao jai savidhan
@neptunesun278
@neptunesun278 7 лет назад
khup chan bhashan...
@nileshkedar6765
@nileshkedar6765 7 лет назад
nice
@mrss8150
@mrss8150 2 года назад
पाठांतर चांगलं आहे
@neptunesun278
@neptunesun278 7 лет назад
marathacha history national history book madhe jastis jast shikva.... ya sathi prayant kar... shiv charitra desh patalivar pasarava
@vinayaknalawade7
@vinayaknalawade7 5 лет назад
CH.SHIVAJI MAHARAJ KA KONSA TO HINDI YA ENGLISH ACHHA BOOK HOGA NA Q KI MARATHI NAHI AATI ISLIYE BATAO🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 PLEASE BATAO
@gatmat6146
@gatmat6146 3 года назад
Kokate sir khotya itihasach dukan band kara...ata samaj jagrut jhala ahe.
@user-ro4be1yv5z
@user-ro4be1yv5z 4 года назад
Kokate purava de
@sanjayhiwanj738
@sanjayhiwanj738 3 года назад
Prabodhankaranchi aulad ashi kashi nighali yache far wait watate
@harshadgandhale5372
@harshadgandhale5372 5 лет назад
Kokate sir🙏
@mayurprakash5988
@mayurprakash5988 6 лет назад
अरे महात्मा फुलेना shada kadayla उस्मान शेखनी जागा दिली..फातिमा शेख नी सावित्रीबाई फुलेना शिकवयला मदत केलेली.. आणि है विद्यासागर म्हणतोय महात्मा फुले मुस्लिम विरोधी.. गुलामगिरी, ब्रम्हणाचे कसब, तृतीय रत्न, शेतकरांचे आसूड़ कोना साथि लिहिले रे.. मुसलिम विरोधिकीती ग्रंथ लिहिलेट
@marathiManus10
@marathiManus10 2 года назад
गोब्राह्मणप्रतिपालक ही पदवी स्वतः महाराजांच्या आणि समकालीन कागदपत्रात सापडतात. ससंदर्भ पुरावा - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-BJED7qEnnnA.html
@sunnyv227
@sunnyv227 6 лет назад
Kokate sir is great
@sannorani3389
@sannorani3389 2 года назад
I by
@dnyaneshwarpatil2507
@dnyaneshwarpatil2507 7 лет назад
Gr8
@dnyaneshwarkalambe2589
@dnyaneshwarkalambe2589 6 лет назад
Kokate shahed ami maratha samajache ahot sarv history wale maratha samaj manje kuni pan ya samjachi badnami kara ami mavale ahot shivrayache tumchi vel ali ahe khota ithihash sagu naka rajniti mahit ahe tumchi
@nitinchavan1363
@nitinchavan1363 6 лет назад
Dnyaneshwar Kalambe मी पण मावळा आहे भावा आता वेळ आली आहे कि सर्व मावळे एकत्र येऊ आणि या अशा व्यक्तींना त्यांची जागा दाखवून देऊ राजकारणासाठी हे लोक चुकीचया पद्धतीने इतिहास सांगत सुट्लेत यांना अद्दल घडवायची धमक फक्त मावल्यामध्ये आहे
@mayurprakash5988
@mayurprakash5988 6 лет назад
vidyadhar chya pota madhe layi dukhat aahe rav
@sushant8174
@sushant8174 7 лет назад
भिकार चोखाटे...
@ramkrishna8614
@ramkrishna8614 6 лет назад
sushant bhosale hahaha bhikarchot kokate
@samirgodbole4493
@samirgodbole4493 2 года назад
फालतू बडबड
@atharvapotnis9757
@atharvapotnis9757 3 года назад
👎👎👎👎🤬🤬
@mangeshyadav8908
@mangeshyadav8908 7 лет назад
कोकाटे नाही हा तर fekate
@prashantghorpade5461
@prashantghorpade5461 3 года назад
बाबा साहेब पुरंदरे नाही तर पागल पाद्रा पुरंदरे होय
@nagnathpatil3783
@nagnathpatil3783 6 лет назад
कोकाटे नालायक आहे
@sanjayhiwanj738
@sanjayhiwanj738 3 года назад
Great speech sir
@abhi70007
@abhi70007 7 лет назад
"अनुभविक ज्ञानाच्या सह्यावरून बुद्धीच्या मदतीने युरोपियन लोक आपले महत्वाचे विचार तारायंत्राद्वारे हजारो मैलाचे अंतरावर एकमेकांस कळवून दुष्काळात आगबोटीतून व आगगाडीतून वगैरे लक्षावधी खंडी धान्य एकमेकास पुरवून एकमेकांचा बचाव करतात .आणि अशा बुद्धिमान मानव जातींपैकी शूद्र शिवाजी शेतकऱ्याने एका देवास भजणाऱ्या मुसलमानी बादशहास जर्जर करून गायीब्राह्मणासह त्यांच्या मतलबी धर्मचा प्रतिपाळ केला " हे लिखाण केलेल्या या महापुरुषाचे नांव आहे ज्योतिबा फुले आणि हा उतारा घेतला आहे तो महाराष्ट्र सरकारने प्रसिद्ध केलेल्या म फुले समग्र वैङ्मय ३री आवृत्ती पान न २७० वरील(पुस्तक शेतकरयांचा आसूड ) त्यामुळे कोकाटे जे म्हणतात कि फुले यांनी शिवरायांचा खरा इतिहास लिहिला असे असेल तर कोकाटे शिवरायांचा खोटा इतिहास लिहीत आहेत असे म्हणावे लागेल
@marathiManus10
@marathiManus10 2 года назад
गोब्राह्मणप्रतिपालक ही पदवी स्वतः महाराजांच्या आणि समकालीन कागदपत्रात सापडतात. ससंदर्भ पुरावा - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-BJED7qEnnnA.html
@balajijadhav5052
@balajijadhav5052 6 лет назад
great sir
@ashokgaikwad161
@ashokgaikwad161 4 года назад
जय जिजाऊ जय शिवराय
@marathiManus10
@marathiManus10 2 года назад
गोब्राह्मणप्रतिपालक ही पदवी स्वतः महाराजांच्या आणि समकालीन कागदपत्रात सापडतात. ससंदर्भ पुरावा - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-BJED7qEnnnA.html
@abhijeetmane8737
@abhijeetmane8737 5 лет назад
Nice sir
@madhusudanlondhe7273
@madhusudanlondhe7273 6 лет назад
Jay jijau jay shivray
@balajijadhav5052
@balajijadhav5052 6 лет назад
great sir
Далее