Тёмный

DUSARI BARI RAJESH NIKAM || दुसरी बारी राजेश निकम  

Kokanchi Lokdhara
Подписаться 54 тыс.
Просмотров 234 тыс.
50% 1

विडियो आवडला तर नकी शेयर करा
सब्सक्राइब करण्या साठी लाल बटन प्रेस करा
Copyright by Kokanchi Lokdhara , All Right Reserved.
Note :
तुमच्याकडे Audio किंवा Video असेल तर तुम्ही आम्हाला पाठवू शकता
या ईमेल आयडीवर
konkanchilokdhara@gmail.com
आम्ही त्याला RU-vid वर प्रकाशित करू ,
किंवा संपर्क करा : 9967172715
SUBSCRIBE Kokanchi Lokdhara channel for unlimited Marathi entertainment
/ kokanchilokdhara
Contact : 9967172715
Email :konkanchilokdhara@gmail.com

Развлечения

Опубликовано:

 

3 июл 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 116   
@munnajadhav9439
@munnajadhav9439 Год назад
कॅमेरा वाला📸 एक नंबर😍🤟🏻❤️मस्त आहे विडिओ🔥
@gauravmandavkar7960
@gauravmandavkar7960 Год назад
❤❤❤
@pratunawathe3858
@pratunawathe3858 Год назад
Vdo cliarity ekch nmbr
@user-bz1fv5mn4m
@user-bz1fv5mn4m 10 месяцев назад
​@@gauravmandavkar7960tm
@dipeshchinkate4601
@dipeshchinkate4601 Год назад
खेड तालुक्यातील बुलंद आवाजाचा बादशहा शाहीर राजेश निकम दादा
@hit-mannaitik4896
@hit-mannaitik4896 Год назад
😍😍
@SonaliDalvi-eu5wg
@SonaliDalvi-eu5wg Год назад
खेड तालुक्यातील आहे मी पण
@shashikantjawle484
@shashikantjawle484 Год назад
बुवा आपण शाहीर‌ आहात‌ , समोरच्या शाहीराचाही आदर असणे गरजे आहे,रसिक मायबाप आहेत , समोर लायकी वैगेरे बोलता‌ काय शाहीर लोक आदर्श घेणार
@rajeshnikam4907
@rajeshnikam4907 Год назад
मी लहान तोंडी मोठा घास कधीच घेत नाही,पण समोरच्या शाहिराला प्रतिउत्तर देण माझ काम आहे.आणि रसिक मायबापाचा आदर करूनच कार्यक्रम करतो. आणि राहिला विषय बुवांचा आम्ही जरी बारीत काही बोल्लो तरी एकमेकांचे चांगले स्नेही आहोत.
@maharajgaming04
@maharajgaming04 Год назад
Bhava shakti tura chi majach aahe ti ❤
@shashikantjawle484
@shashikantjawle484 Год назад
शाहिर स्तवन‌ खुप छान ❤❤
@maheshbhuvad5070
@maheshbhuvad5070 Год назад
@@rajeshnikam4907 बुवा मग तुम्ही रसिकांना माकड बोलणं कितपत योग्य आहे, तुम्ही पैश्यासाठी काही करू शकता, पडद्या मागचे चांगले स्नेही आहात
@rajeshnikam4907
@rajeshnikam4907 Год назад
@@maheshbhuvad5070 दादा चुकीचा विचार करताय तुम्ही रसिक माझे दैवत आहेत,आज मी जो कोणी आहे तो फक्त तुम्हा रसिकांमूळेच मी नक्की कोणासाठी तो विषय गायला आहे ना,त्यांना बरोबर समजलाय त्यामूळे दादा खरच गैरसमज करून घेवू नका🙏🙏
@sushilpachakale5074
@sushilpachakale5074 Год назад
खूप छान बुवा प्रेमाची गवळण भारी गाता तुम्ही❤ आणि गण पण भारी गायला आहात तुम्ही
@VijendraBhuvad
@VijendraBhuvad Год назад
एक नंबर बारी बुवा मी खूप मोठा फॅन आहे तुमचा
@velvandkarniranjan5111
@velvandkarniranjan5111 Год назад
एकच राजेश दादा निकम 😎🎗️🌍
@kisankangane4424
@kisankangane4424 Год назад
सप्त सुरांचा बादशाह फक्त तुम्हीच निकम साहेब❤
@mahendrajadhav3853
@mahendrajadhav3853 Год назад
खूप छान बारी राजेश निकम बुवा अप्रतिम सलाम आहे तुम्हाला 🙏🙏
@user-fm7eu4wq5p
@user-fm7eu4wq5p Год назад
बुवा टोपी घालणं आपली कोकणी संस्कृती आहे आणि त्याचा आदर केला पाहिजे
@subhashnakharekar5041
@subhashnakharekar5041 Год назад
खुप छान गायन सप्तसुरांचा बादशहा शाहीर राजेश निकम बुवा
@bharatkamble8405
@bharatkamble8405 11 месяцев назад
कडक बुआ....बोल बोल बोल बोल शक्ती वाले की जय ❤❤❤❤❤
@vishwanathjogale7372
@vishwanathjogale7372 Год назад
सप्तसुरांचा बादशहा फक्त राजेश दादा निकम ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@Avadhut-Natuskar31
@Avadhut-Natuskar31 Год назад
बुवा तुम्ही सप्तसुरांचे बादशाह आहात❤️🧿
@gauravbhayje
@gauravbhayje 10 месяцев назад
वा भारी बुवा
@rupesh_bikelover4100
@rupesh_bikelover4100 Год назад
दादा एकदम कडक बारी...🔥❤️🥰
@rupeshghodekar971
@rupeshghodekar971 8 месяцев назад
आपली जेवढी गायकी तेवढी तेवढीच गायकी पटलं बुवा......❤
@surajpanhalekar8317
@surajpanhalekar8317 9 месяцев назад
खुप सुंदर आवाज ❤❤❤
@sandeshtelap7256
@sandeshtelap7256 Год назад
अप्रतिम सुंदर बारी केली बुवा खुप छान 👍👍💐💐💐
@anilgurav8302
@anilgurav8302 Год назад
एक नंबर राजेश दादा सुंदर कार्यक्रम केलात 👌👌👌
@shaileshkirve5165
@shaileshkirve5165 Год назад
1no राजेश दादा गायन ❤
@sandeepshedge7594
@sandeepshedge7594 Год назад
खूप छान सादरीकरण....अप्रतिम बारी....
@rupesh_bikelover4100
@rupesh_bikelover4100 Год назад
एकदम कडक बारी...🔥❤️😎🤘🏻
@nimeshvanage
@nimeshvanage Год назад
Rajesh nikam dada mast 1number ...
@Pallavi...sandim1228
@Pallavi...sandim1228 Год назад
...no words ...👌🔥🔥
@satishwalanj1947
@satishwalanj1947 Год назад
निकम बुवा खूप छान
@mahendrashitap7196
@mahendrashitap7196 Год назад
बुवा लय भारी सरस बारी मानाचा मुजरा 🙏
@atejasvikokare1834
@atejasvikokare1834 11 месяцев назад
राजेश बुवा तुला प्रेक्षक जणाला बोलायची शिस्त नाही. लोक तुमची कला बघायला येते . तुमच्या शिव्या खायला येत नाही हा शिव्या खायला येत नाही. तुमचा मी फॅन होतो पण आत्ता नाही कारण तू बुवा काही बोल .. पण आम्हाला बोलायचं नाही
@rajeshnikam4907
@rajeshnikam4907 11 месяцев назад
कशाला उगाच काही पण बोलता कुठे एकल्यात माझ्या शिव्या या विडिओत राजेश निकमने तुमच काय एवढ घोड मारलय ते तरी सांगा भावा जरा बोलताना नीट विचार करून बोलत जा
@niteshtambe5895
@niteshtambe5895 Год назад
Nad nay kracha rajesh buvacha 1 nabar bari
@revakolambe3883
@revakolambe3883 5 месяцев назад
Rajesh buva khatranak❤❤
@bhaveshtemkar5432
@bhaveshtemkar5432 Год назад
Kharach lay bhari buva next bari baghayla nakkich yenar
@chandrakantgotekar2979
@chandrakantgotekar2979 Год назад
खूप छान राजेश दादा 👍👍👌👌👌👌
@user-tq9pq9cd4g
@user-tq9pq9cd4g 11 месяцев назад
राजेश निकाम no 1
@shravanchavan3780
@shravanchavan3780 Год назад
Nad khula karekarm❤❤
@mahendrabamane5955
@mahendrabamane5955 Год назад
Kadak buva
@ramchandrasawant8242
@ramchandrasawant8242 Год назад
भारी एक नंबर ❤❤
@anishthik1594
@anishthik1594 Год назад
Kdk re buva ❤️🔥
@tejnakti9197
@tejnakti9197 Год назад
Camera vala ek nabr aahe aani bari pan mast
@user-bn7jf7gx7t
@user-bn7jf7gx7t Год назад
Kadak buva kadak🎉
@sanjunikam2584
@sanjunikam2584 Год назад
Kaddak
@nareshkolge8082
@nareshkolge8082 Год назад
Ek no buva🎉
@gauravkar6491
@gauravkar6491 Год назад
Nice voice dada 😍😍
@mahendrabamane5955
@mahendrabamane5955 Год назад
Nikam buva bhari lay bhari
@yashinrush7992
@yashinrush7992 10 месяцев назад
kokni diss 😍
@mahendrabamane5955
@mahendrabamane5955 Год назад
Nice buva
@mahendrabamane5955
@mahendrabamane5955 Год назад
Avaj bhari ahe
@bharatveer9401
@bharatveer9401 Год назад
Ha buva motha honar ka ❤😢
@pritighadashio7
@pritighadashio7 Год назад
🤩👌
@satyendraneman8614
@satyendraneman8614 Год назад
Kadk ❤❤
@lokharditolalokharditola7102
Nice
@piyuboss8714
@piyuboss8714 Год назад
Bhari
@ak_balot_22
@ak_balot_22 Год назад
❤🤗
@sharadmirge
@sharadmirge 6 месяцев назад
Super
@_OMKAR_SHIGWAN
@_OMKAR_SHIGWAN Год назад
@prashantshigwan6198
@prashantshigwan6198 9 месяцев назад
Nice 👍👍👍
@piyushnachare1068
@piyushnachare1068 10 месяцев назад
🔥🔥🔥🔥🔥
@roshanbane6704
@roshanbane6704 Год назад
❤❤❤
@priteshghadi8790
@priteshghadi8790 Год назад
❤❤❤❤
@sanjayshevale5657
@sanjayshevale5657 Год назад
❤❤❤❤❤❤
@user-zr4rg5wi7b
@user-zr4rg5wi7b Год назад
Kdk dada
@suhasgonbare9039
@suhasgonbare9039 Год назад
बुवांचा आवाजाला तोड नाही पण बुवा टोपी घालणं हे आपल्या शक्ती तुरे ची छान आहे आपली संस्कृती आहे ती जपायला पाहिजे
@omhchavan4390
@omhchavan4390 6 месяцев назад
बुवा तुमची बारी खुप छान झाली खरंच अप्रतिम पण तुमच्या पहिल्या बारीचा हिडियो तुम्ही you tube la nahi ahea
@sevagirichavan8176
@sevagirichavan8176 11 месяцев назад
चांगला आवाज आहे चांगलं सांग की जरा कशाला कुणाला विरोध करतोय 😊
@SP_vines
@SP_vines Год назад
पाहिले शक्ती तुरा आणि आत्ताचे शक्ती तुरा खूप फरक आहे. अत्ता गाणी कमी आणि भाषण जास्त
@user-fm7eu4wq5p
@user-fm7eu4wq5p Год назад
राजेश बुवा लाल करतो
@pratunawathe3858
@pratunawathe3858 11 месяцев назад
King ahe Shakti turyacha Rajesh nikam Dada...
@abhijitchaugule90
@abhijitchaugule90 Год назад
बुवा एकदा झिमन सोबत बारी करा...
@pratunawathe3858
@pratunawathe3858 11 месяцев назад
Ziman buva bari ghet nay.....😅
@zimanbrothers.6535
@zimanbrothers.6535 11 месяцев назад
​@@pratunawathe3858tula kahi mahit nahi tr bolu nko bari ghet nahi ugach kahihi comment kru nko bari
@bharatveer9401
@bharatveer9401 Год назад
बुवा जरा जा स्त बोलता दोन्ही कलाकार आहात एज्जत करा दोघांची तर आम्ही ये यू बारी bgayla तुम्ही doghe pn khup सुंदर prarfarm करता pn pn buva tumchi bari parat honar hay buva दोघे pn रंग पंच gajavnar mg ha ha hattahass hattahass का बुबा चांगली भारी करा तुम्ही khup सुंदर gata शाहीर pn दुमक pn सुंदर फटाके बाजी kartat मनरोंजन kartat
@ramkumbhar6453
@ramkumbhar6453 10 месяцев назад
राजेश निकम बुवा कॉन्टॅक्ट नंबर मिळेल ka
@VinodJadhav-uc6hd
@VinodJadhav-uc6hd Месяц назад
बुवा गान कमी आणि लेक्चर भारी बुवा पब्लिक पैसे देवून किंव्हा एखादया गावात नाच बघायला येतात तेव्हा आवड म्हणून येतात तर आताच्या नाचात मी त्याच्या पेक्षा मोठा कसा हे दाखवितात हे कुठे तरी थांबलं पाहिजे तुम्ही किती मोठे हे तुमच्या गायकितून प्रत्येकाला समजत असतं आपण आपल्या तोंडाने सांगायचे नसते लोकांनी म्हटलं पाहिजे
@nileshgore1919
@nileshgore1919 Год назад
राजेश निकम पेक्षा संदीप मोरे चा आवाज भारी आहे
@RajendraBhatade-wq7kw
@RajendraBhatade-wq7kw Год назад
बुवा इज्जत देयाला शिका तुम्ही बोलता की पब्लिक भीक मागून आणलं म्हणून बोलता बोलताना तुम्हाला थोडं तरी काही वाटलं पाहिजे शो काय फुकटचा होता का पब्लिक पैसे देऊन येतात तुम्ही बुवांना बोला पब्लिक ला बोलताना विचार करून बोला जर पब्लिक बारी ला आलं नाही तर तुमच्या शो ला काय अर्थ विचार करून बोला
@rajeshnikam4907
@rajeshnikam4907 Год назад
साहेब मी कोणत्या अर्थाने बोल्लोय ते पहिल जाणून घ्या. पब्लिकने मोठ केलय मला त्याच्यामूळे प्रेक्षकांचा आदर सन्मान ठेवूनच मी कार्यक्रम करतो.तुमची विचार सरणी मूळातच तेवढी आहे, म्हणून तुम्ही असा विचार करता
@pramodkatkar1263
@pramodkatkar1263 Год назад
साहेब बरोबर आहे,या पब्लिक मुळे तर तुम्ही उभे आहात,अस बोलणं शोभत नाही शाहीर ना
@rajeshnikam4907
@rajeshnikam4907 Год назад
@@pramodkatkar1263 साहेब मी पब्लिकला बोलण्या एवढा नक्कीच मोठा नाही.मला तुम्ही मोठ केलय पण नक्की मी कोणत्या हेतूने बोल्लोय एकदा बघा तुम्ही प्रेक्षक माझ दैवत आहात आणि कायम रहाल🙏🙏🙏🙏
@RohitRameshNikam.
@RohitRameshNikam. 11 месяцев назад
​@@rajeshnikam4907राजेश दादा चा नाद नाही करायचा ❤
@sanjayshinde3371
@sanjayshinde3371 10 месяцев назад
Namrata nahi angat,
@amolkate3737
@amolkate3737 Год назад
साऊंड सिस्टीम व्यवस्थित नाही लागली
@sevagirichavan8176
@sevagirichavan8176 11 месяцев назад
काय की बुवा तूझ र
@mansibamane2267
@mansibamane2267 Год назад
𝓷𝓲𝓬𝓮❤
@suhassurve3165
@suhassurve3165 Год назад
बरोबर नाय हेल खुप लावतो बुवा सचिन कदम कडे जाऊन धडे घे बघ गायकी कशी करायची ती.
@pratunawathe3858
@pratunawathe3858 11 месяцев назад
😂
@pramodkatkar1263
@pramodkatkar1263 Год назад
बुवा या पब्लिक मुळे तू उभा आहेस आणि तू बोलतोय भिक मागून आणलेलं काय बोलतोय तू जरा विचार कर. नाहीतर हेच पब्लिक एक दिवस पाडेल तुला.
@kiranpendhari5924
@kiranpendhari5924 Год назад
Buva ekda ratnagiri mde lanja mde rajapur mde ya ....ziman buvanshi bari kra .
@lahoosandim4952
@lahoosandim4952 Год назад
Adhi bari ghenar ka vichara ziman buvana.Rajesh Nikam buva anytime ready aahet bari karayla.
@pratunawathe3858
@pratunawathe3858 11 месяцев назад
Bari ghet nay ziman buva
@zimanbrothers.6535
@zimanbrothers.6535 11 месяцев назад
​@@lahoosandim4952हो का झिमन बुवा सुद्धा तयार आहेत पण मध्ये जे आहे ना ते तुम्हाला माहित असेल नसेल माहीत पण बारी घेणार का बारी घ्यायला घाबरत नाही लांजा मंडळाने बंद केलं आहे झिमन बुवा घेणार का वाले झिमन बुवा कुणाशी बारी करायला घाबरत नाही आणि बारी ज्याची आहे त्यांचा बद्दल बोला झिमन बुवाच नाव उगाच घेऊ नका शो कुणाचा आहे तो बघा आणि बोला
@zimanbrothers.6535
@zimanbrothers.6535 11 месяцев назад
​@@pratunawathe3858बारी घेत नाही तुला काही माहीत नसेल तर उगाच बोलू नको ओके
@zimanbrothers.6535
@zimanbrothers.6535 11 месяцев назад
@kiranpendhari. उगाच काही comments करू नको ज्याची बारी आहे त्यांच बोला झिमन बुवाच नाव उगाच नकोत्याचा बारीकडे नको
@RavindraSawant-nt9kl
@RavindraSawant-nt9kl Год назад
आताचे शाहीर शाब्दिक खूप बोलतात टाईम खूप कडतात
@prashantsurve2250
@prashantsurve2250 Год назад
Khup mota ho pn konachi layki kadi nko
@surajsukam9023
@surajsukam9023 Год назад
खोटा बोलतो बुवा तू
@lahoosandim4952
@lahoosandim4952 Год назад
Mind ur language .
@surajsukam9023
@surajsukam9023 Год назад
बुवा तू सोता तुझी लायकी काढतो अणि परत बोलतो मी असा नी तसा 😂
@lahoosandim4952
@lahoosandim4952 Год назад
भावा आधी मराठी लिहता येत का बघ नंतर बुवांना सांग ते काय बोले ते .'स्वतः' असत ते 'सोता' नसत समजलास ..त्यांच्या मनाचा मोठेपणा सांगितला समजलास इतर बुवांसारखी स्वतःची लाल नाही केली .ते वयाने लहान असून एवढी मोठी प्रसिद्धी मिळाली आहे त्यांना तरीही ते अस बोले.काही तरी बोलायचं म्हणून बोलू नकोस.
@shubhambait6108
@shubhambait6108 11 месяцев назад
Sala kadun taklan
@mandarfepade277
@mandarfepade277 11 месяцев назад
रडतंय
@surajsukam9023
@surajsukam9023 Год назад
तू बुवा न्ही हुवा 😅आहेस
@lahoosandim4952
@lahoosandim4952 Год назад
कोणाला बोलतोस ते जरा बघ समोरचा व्यक्ती हा तुझ्यासारखा अनपड नाही तो well educated आहे ..तुला मराठी लिहता येत नाही अजून आणि नाव ठेवायला लगेच तयार ..कुठून रे एवढा लिहायचा confidence येतो.
@sanjayshinde3371
@sanjayshinde3371 10 месяцев назад
Faltu
@mahendrabamane5955
@mahendrabamane5955 Год назад
Kadak buva
@user-nw8yl3er2f
@user-nw8yl3er2f Год назад
Nice
@amitmandavkar4899
@amitmandavkar4899 Год назад
❤❤❤
@user-nw8yl3er2f
@user-nw8yl3er2f Год назад
Nice
Далее
Best exercises to lose weight ! 😱
00:19
Просмотров 4,3 млн