भाई एक नंबर..... दरवर्षी तुझा video ची वाट बघतो आम्ही. काहीतरी नविन असते तुझा गणपतीची मखर, त्यात eco friendly ने आणखी मजा आणली खूप छान. Awesome गणपती बाप्पा मोरया... !!
Bro khup mast ahe majha vichar chalu ahe hya varshi he decoration banvaycha me barech divas jhale shodat hota changle decoration and known Ihave found it 😊❤
खुप छान बनवलं दादा तुम्ही सगळ्यांनी आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे घरातील लहानपासुन तर मोठयापर्यंत संगळ्यानी सहकार्य केल............. गणपती बाप्पा मोरया 🙏
Khup Chaan... khas karun bache mandali n sathi abhinandan. Apex means asian paint wale colour, te chaltil puthya var water mix karun. pls urgent reply.......