Тёмный

Eco Friendly Homestay Near Mumbai and Thane |  

Marathi Kanya
Подписаться 82 тыс.
Просмотров 46 тыс.
50% 1

Опубликовано:

 

25 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 147   
@deepaksarode3764
@deepaksarode3764 2 месяца назад
वा एका हिडन पिकनिक स्पॉट ची छान छान माहिती मिळाली... इतक्या जवळ एवढं सुंदर होम स्टे ते हि निसर्गाच्या सान्निध्यात झाकास 😊😊 स्विमिंग पूल 👌👌👌 मस्त पाऊस वाफाळलेला चहा नी ती 🎎🪅🪅🪅☔☔☔☔☔☔
@MarathiKanya
@MarathiKanya 2 месяца назад
खूप खूप धन्यवाद ☺️🙌❤️🙏 खरंच खूप मस्त ठिकाण आहे आणि जर ग्रुप मध्ये गेलात तर जास्त धमाल करता येईल
@anitagaikwad2910
@anitagaikwad2910 2 месяца назад
काय कमाल जागा आहे.खूपच छान माहिती दिलीत 😊👌
@rohankamat2028
@rohankamat2028 Месяц назад
Nice place and nice video......
@MarathiKanya
@MarathiKanya Месяц назад
Thank you so much 🤩🙌🤗🙏
@tusharmhatre9545
@tusharmhatre9545 2 месяца назад
Vlog बनवण्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. तुमच्या कौतुकास्पद शब्दांकणाने, नेचर टच द फार्म, इको-फ्रेंडली होम स्टे ची संकल्पना घरोघरी पोहोचली आणि पुढे ही पोहोचत राहील. आमच्या तर्फे तुम्हाला आणि फोटोग्राफर प्रवीण आणि अक्षय यांना पुढच्या वाटचालीस आणि कारकिर्दीस हार्दिक शुभेच्छा.
@MarathiKanya
@MarathiKanya 2 месяца назад
खूप खूप मनापासून धन्यवाद 🤩🙏🤗☺️🙌❤️ पुन्हा पुन्हा यावे असे हे ठिकाण आहे त्यामुळे नक्की पुन्हा भेटू
@Paulvata
@Paulvata Месяц назад
किती सुंदर ठिकाण आहे हे.. आवडलं राव ❤
@MarathiKanya
@MarathiKanya 27 дней назад
धन्यवाद 🙌🙏🤗
@vijayasutar4977
@vijayasutar4977 2 месяца назад
अतिशय सुंदर जागा आहे. मी ३ वेळा फॅमिली सोबत ह्या जागेचा अनुभव घेतला आहे. जागेचे सौंदर्य तुम्ही उत्कृष्ट पद्धतीने कॅमेरा मध्ये उतरवले आहे आणि अतिशय सुंदर शब्दांत मांडले आहे. एकदा सगळ्यांनी इथे भेट द्यावी. नक्कीच ह्या जागेचा निसर्ग सौंदर्याचा प्रेमात पडण्यासारखेच आहे सगळे.
@MarathiKanya
@MarathiKanya 2 месяца назад
खूप खूप धन्यवाद 🙌🙏❤️☺️🤗🤩 हो जागा खूप भारीच आहे
@jagannathvaidyanath6517
@jagannathvaidyanath6517 2 месяца назад
Wonderful.. Loved everything.
@MarathiKanya
@MarathiKanya 2 месяца назад
Thank you so much 🤩🙌🙏🤗❤️
@aartimalgaonkar9682
@aartimalgaonkar9682 2 месяца назад
Awesome very nice
@MarathiKanya
@MarathiKanya 2 месяца назад
Thank u 🤗
@diliptolkar8894
@diliptolkar8894 2 месяца назад
फारच छान निसर्गाची आवड असल्यानी नक्कीच छान.
@MarathiKanya
@MarathiKanya 2 месяца назад
खूप खूप धन्यवाद 🙌🙏🥰🤩🤗
@madhukarrikame9
@madhukarrikame9 2 месяца назад
अप्रतिम शब्दांकन vlogche आणि खूप सुंदर निसर्ग रम्य जागा 👌 खूप साऱ्या शुभेच्छा 🌹
@MarathiKanya
@MarathiKanya 2 месяца назад
खूप खूप धन्यवाद ❤️🤗🤩🥰🙏🙌
@kokillmaster1906
@kokillmaster1906 2 месяца назад
Really mesmerized nature..😮😮😊😊❤...thanks sister 😊
@MarathiKanya
@MarathiKanya 2 месяца назад
Thank u 🤗🙏❤️ video avdala tar nakki share Kara 🙏
@sanjaykumarsutar5214
@sanjaykumarsutar5214 2 месяца назад
Very good and very nice thanks
@MarathiKanya
@MarathiKanya 2 месяца назад
Thank you ☺️🙏
@mansikanekar221
@mansikanekar221 2 месяца назад
Verrrrrrry beautiful, peaceful our family friends farm house, I m loving it❤
@MarathiKanya
@MarathiKanya 2 месяца назад
Yes, thank you ☺️🤗🙌❤️
@sunandachinchwalkar9674
@sunandachinchwalkar9674 2 месяца назад
Sagale सगळे खुप छान आहे पण बाय रोड कसं जायचं आहे ते आणि राहण्यासाठीच रेट काय आहेत ते पण सांगितले छान होईल
@MarathiKanya
@MarathiKanya 2 месяца назад
Video chya discription madhe sagali mahiti dili ahe location ani contact no 🙌😅
@swatim5011
@swatim5011 2 месяца назад
Just one word for this vlog 'WOW'.
@MarathiKanya
@MarathiKanya 2 месяца назад
Thank you so much 🤩🤗🙌
@shraddhadeshmukh751
@shraddhadeshmukh751 2 месяца назад
👌👌👌👌खूप अप्रतिम ❤❤❤
@MarathiKanya
@MarathiKanya 2 месяца назад
धन्यवाद 🙏🥰🙌🤩🤗❤️
@sagarparab-h7t
@sagarparab-h7t 2 месяца назад
Khup mast eco friendly farm ahe, ahmi last year july 2023 madhe gelo hoto khup chan hospitality, food and ajubajucha nisarg...
@MarathiKanya
@MarathiKanya 2 месяца назад
Thank you so much 🤩🙏🤗 jaga bharich ahe
@latapethe8047
@latapethe8047 2 месяца назад
He jyanchya kalpktetun sakar zale ahe tyanche Nisarga varil prem disun yete Sundar Apratim asech varnan yogya ahe Excellent 👍❤
@MarathiKanya
@MarathiKanya 2 месяца назад
खूप खूप धन्यवाद 🤗🙏❤️
@shreeniwasmayekar2611
@shreeniwasmayekar2611 2 месяца назад
खुप छान ब्लॉग दीदी.. मुबंईच्या इतके जवळ आणि फार सुंदर होम स्टे बांधले आहे.आम्ही लवकरच जाऊ तिथे... खुप खुप धन्यवाद फार छान जागा एक्सप्लोर केलीस... निवांत जाऊन एन्जॉय करायचे.... 👍🏻
@MarathiKanya
@MarathiKanya 2 месяца назад
हो नक्की जा 😊🙌❤️🤗🙏 खूप सुंदर ठिकाण आहे
@abhilashpillai7721
@abhilashpillai7721 2 месяца назад
Beautiful place indeed and captured very well 👌 loved it
@MarathiKanya
@MarathiKanya 2 месяца назад
Thanks a lot 😊❤️🙌🙏🤩☺️
@asmiraj
@asmiraj 2 месяца назад
👌Excellent description 👌.Keep on visiting such places and inform us regularly 🙏🏼
@MarathiKanya
@MarathiKanya 2 месяца назад
Ho nakkich 🤗❤️🙌🙏
@sulbhaacharya1960
@sulbhaacharya1960 2 месяца назад
अगं किती सुंदर घर आहे.पावसाच्या दिवसाचे वातावरण आल्हाददायक वाटते.पावसात भिजत बिना चप्पलांनी त्या फरशांवर चालणे अंगावर रोमांच उभे राहिले ते तू चालत होतोस ते मीच अनुभव घेत आहे.असेच वाटतं होते❤❤
@MarathiKanya
@MarathiKanya 2 месяца назад
खूप खूप धन्यवाद 🙌🙏🥹☺️🤩
@kaushikpatil9696
@kaushikpatil9696 2 месяца назад
निसर्गाचे सान्निध्य आणि शांत निवांत व्हिडिओ 😍❤️
@MarathiKanya
@MarathiKanya 2 месяца назад
धन्यवाद ☺️❤️🙌🤩
@devendhopeshwarkar
@devendhopeshwarkar 2 месяца назад
उत्तम जागा आणि तुमचे सर्वोत्तम सादरीकरण आणि हो शांत निवांत स्वच्छ परिसर👌👍
@MarathiKanya
@MarathiKanya 2 месяца назад
खूप खूप धन्यवाद 🤗🙏❤️ जागा खरंच भारी आहे
@SFORSATISH
@SFORSATISH 2 месяца назад
खूपच छान☘️🌿❤️
@MarathiKanya
@MarathiKanya 2 месяца назад
खूप खूप धन्यवाद दादा 🤩🤗🙏❤️☺️🙌
@jaydeomalvankar305
@jaydeomalvankar305 2 месяца назад
स्विमिंग पूल छान बनवला आहे
@MarathiKanya
@MarathiKanya 2 месяца назад
हो सगळंच इथे खूप भारी आहे 🤩🙌❤️
@pradnyeshkanade303
@pradnyeshkanade303 2 месяца назад
वाह अप्रतिम vlog झाला ताई आणि खरच काय सुंदर जागा आहे
@MarathiKanya
@MarathiKanya 2 месяца назад
खूप खूप धन्यवाद 🤗🙏🤩❤️🙌
@vk-cu1qx
@vk-cu1qx 2 месяца назад
Srvch thikana chan astat agadi tumchya doghan sarkhe❤😊😊😊😊
@MarathiKanya
@MarathiKanya 2 месяца назад
खरंच आभारी आहे 🤗🥹❤️🙏🙌☺️
@prathameshsutar1771
@prathameshsutar1771 2 месяца назад
👌👌
@MarathiKanya
@MarathiKanya 2 месяца назад
🙏☺️🤗🤩
@sushmaraje7625
@sushmaraje7625 2 месяца назад
खुप छान आहे विडीयो 1नंबर 👍😍🙏
@MarathiKanya
@MarathiKanya 2 месяца назад
खूप खूप मनापासून आभार 🙏🤗❤️😊🙌
@MANOJTHAKUR-rz6ez
@MANOJTHAKUR-rz6ez 2 месяца назад
भारी च 🎉 🌴
@MarathiKanya
@MarathiKanya 2 месяца назад
धन्यवाद 🙏❤️
@jidnyasapatil9592
@jidnyasapatil9592 2 месяца назад
खरच खूपच छान आहे ❤❤
@MarathiKanya
@MarathiKanya 2 месяца назад
धन्यवाद 🤗☺️🙏🤩
@ishikapadte6534
@ishikapadte6534 2 месяца назад
Khupach mast video aahe dear mast shant jaga ahe ekdum greenery ne bharlela blessing to the eyes really very beautiful i will share this video wd my friends too really i liked thia place alot dear n food is also very nice n simple homelike n also rooms are nice n there are games too n also there is most imp peace of mind n heart i got wen i was watching this video really very very very nice video dear n amazing place will like to visit there someday soon. ❤❤❤ love u dear for information n the couple n owner of that place is also very nice n soft spoken n well natured people i would really like to visit here.❤❤❤
@MarathiKanya
@MarathiKanya 2 месяца назад
Thank you so much dear 🤩🙌🤗❤️ must visit place ahe
@ishikapadte6534
@ishikapadte6534 2 месяца назад
@@MarathiKanya yes dear thank u for replying darling😇😇😇🥰
@iampremveer7
@iampremveer7 2 месяца назад
Amazing 💜🖤
@MarathiKanya
@MarathiKanya 2 месяца назад
Thank u so much 🤩🤗
@geetarathod6163
@geetarathod6163 2 месяца назад
खुपच अप्रतीम
@MarathiKanya
@MarathiKanya 2 месяца назад
धन्यवाद 🤗❤️🙏
@virendramahale3966
@virendramahale3966 2 месяца назад
छान , निसर्गाच्या सानिध्यात
@MarathiKanya
@MarathiKanya 2 месяца назад
हो खूपच भारी ठिकाण आहे नक्की जा 🤗❤️🤩
@saurabhjoshi9541
@saurabhjoshi9541 2 месяца назад
खुप सुंदर झालाय विडिओ
@jayshreerewaskar1527
@jayshreerewaskar1527 2 месяца назад
😊😊 स्मिता - अमोल आणि संपूर्ण टीम 35 वा लाईक माझा !
@MarathiKanya
@MarathiKanya 2 месяца назад
धन्यवाद ❤️🙏🙌
@vaishalischannel4516
@vaishalischannel4516 2 месяца назад
Night stay che rates kay aahet madam.
@MarathiKanya
@MarathiKanya 2 месяца назад
Discription मध्ये जो no दिला आहे त्यांना कॉन्टॅक्ट करा 👍
@jennyb5614
@jennyb5614 2 месяца назад
Khupch Sunder ❤❤❤
@MarathiKanya
@MarathiKanya 2 месяца назад
Thank u 🤗🙏
@MarathiKanya
@MarathiKanya 2 месяца назад
Thank u 🤗🙏
@advatul1740
@advatul1740 2 месяца назад
छान निसर्ग 👍 keep it up 👍🙏💐
@MarathiKanya
@MarathiKanya 2 месяца назад
धन्यवाद 😊🙌☺️❤️🤗🤩
@ManasiGokhale-c2g
@ManasiGokhale-c2g 2 месяца назад
अग.तु किती महिन्यानी भेटतो आहेस तुझे सगळे ब्लाॅग छान असतात हे मातीच घर फार सुंदर आहे शहरापासून थोड लांब असल तरी ग्रामीणतेचा बाज आहे
@MarathiKanya
@MarathiKanya 2 месяца назад
हो खरंच छान आहे 🙏🙌
@purvisapre7564
@purvisapre7564 2 месяца назад
Khoop chaan.
@MarathiKanya
@MarathiKanya 2 месяца назад
Thanks a lot 🤗🙏
@likelymee8
@likelymee8 2 месяца назад
अप्रतिम व्हिडिओ ताई ❤️😊
@MarathiKanya
@MarathiKanya 2 месяца назад
खूप खूप धन्यवाद 🤩🙌🤗❤️
@sukhadabhide7933
@sukhadabhide7933 2 месяца назад
छान VDO आहे.
@MarathiKanya
@MarathiKanya 2 месяца назад
Thanks 🙏
@krishang_super_arts
@krishang_super_arts 2 месяца назад
Karch kupch Sundar ahe 😊
@MarathiKanya
@MarathiKanya 2 месяца назад
Thank u 🤗
@smitakorlekar8714
@smitakorlekar8714 2 месяца назад
Kup sunder video ❤
@MarathiKanya
@MarathiKanya 2 месяца назад
Thank u so much 🤩🤗
@mohanjoshi6827
@mohanjoshi6827 2 месяца назад
Package kashi aahe. Check in check out timings. Lunch, high tea, dinner आणि दुसरया दिवसाचं सकाळची नाश्ता. Package काय असेल
@500suhas
@500suhas 2 месяца назад
❤❤❤❤❤❤❤
@MarathiKanya
@MarathiKanya 2 месяца назад
❤️❤️❤️🙏🤩🤗🙌
@jaydeomalvankar305
@jaydeomalvankar305 2 месяца назад
खूप छान ब्लॉक बनवला आहात नक्कीच इथे भेट देऊ एक दिवस
@MarathiKanya
@MarathiKanya 2 месяца назад
धन्यवाद 🙌❤️🤩
@kunaludage7269
@kunaludage7269 2 месяца назад
Mast video tai 👍😊
@MarathiKanya
@MarathiKanya 2 месяца назад
धन्यवाद 🙌❤️☺️
@lavindragaikwad8371
@lavindragaikwad8371 2 месяца назад
एवढा सुंदर परिसर पाहिल्यावर एक चारोळी सुचली.... "मुसळधार कोसळणारा पाऊस तुझी आठवण करून देतो, प्रेमाचा वर्षाव कसा असावा याची जाणीव करून देतो..." जर मी तिथे प्रत्यक्ष गेलो तर नक्कीच खूप कविता सुचतील.......
@SURABHI-e2s
@SURABHI-e2s 2 месяца назад
कभी मित्रा छान चारोळी लिहिली आहेस प्रत्यक्ष त्या निसर्गात टच वर गेल्यानंतर खूप काही चांगलं टच झाल्यावर अजून छान छान वाचायला मिळतील
@MarathiKanya
@MarathiKanya 2 месяца назад
नक्कीच जाऊन या ☺️🙏🤩❤️🤗 खूप सुंदर ठिकाण आहे आणि खास करून हौशी लोकांनी तर नक्कीच जावे
@MarathiKanya
@MarathiKanya 2 месяца назад
धन्यवाद 🤗
@GautamOvalkar
@GautamOvalkar 2 месяца назад
Khup chan ahey but rate card nahi mentioned kele.
@MarathiKanya
@MarathiKanya 2 месяца назад
धन्यवाद ☺️❤️🙌 discription मध्ये नंबर दिला आहे तिथे कॉन्टॅक्ट करा 🙏
@SURABHI-e2s
@SURABHI-e2s 2 месяца назад
निसर्ग टच या ठिकाणी मी दोनदा जाऊन आलो आहे .त्यामुळे या व्हिडिओला प्रत्येक गोष्ट आज मला पुन्हा नव्याने अनुभवायला मिळाली. निसर्ग टच मध्ये जो एकदा टच होतो तो पुन्हा - पुन्हा येऊ इच्छितो... इतकं सारं निसर्ग सौंदर्य इथे जपलेले आहे ते माझ्या विशाल म्हात्रे या विद्यार्थ्याने ! मनमोहन टाकणाऱ्या या सुंदरशा फार्म हाऊस पाठीमागे प्रचंड अभ्यासपूर्ण निर्मिती आहे. निसर्गा वरील प्रेम आहे आणि त्यासोबत इथल्या मातीशी नातं ... जे कोणी आले नाहीत त्यांनी या मातीला पदस्पर्श नक्की कराच . आनंद साठवून घ्या आणि आपापल्या मित्रावर यांनाही आनंद द्या.
@MarathiKanya
@MarathiKanya 2 месяца назад
हो नक्कीच खूप विचापूर्वक काम केलंय त्यांचे निसर्गाबद्दल चे प्रेम आणि आपुलकी त्या जागेत दिसून येते 🥹🙏🙌❤️
@aasawaripatil9285
@aasawaripatil9285 2 месяца назад
किती सुंदर ठिकाण आहे ग हे, social media नसता तर आम्हाला हे कळलं तरी असतं का हाच प्रश्न आहे 😂, एक विनंती करू का, 50 माणसांसाठी, 2 दिवस, destination wedding होईल असे स्पॉट पण दाखवण्याचा प्रयत्न कर, future मध्ये काळाची गरज होणार आहे ती, तू दाखवलेलं रिसॉर्ट त्यापैकी एक असू शकतं, पण निदान 50 माणसांना रहायला होईल का हाच प्रश्न आहे, 😊
@MarathiKanya
@MarathiKanya 2 месяца назад
हो नक्की शोधू 😅 खूप खूप धन्यवाद ☺️❤️ व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा
@abhijeetsankapal5183
@abhijeetsankapal5183 2 месяца назад
It's an awesome place but not for a couple
@MarathiKanya
@MarathiKanya 2 месяца назад
Yes 😅🙌
@adityam2803
@adityam2803 2 месяца назад
​@@MarathiKanyawhy not for couples
@JitendraG-y6s
@JitendraG-y6s 2 месяца назад
खूपच छान hidden village. Architectur number pahije mala
@MarathiKanya
@MarathiKanya 2 месяца назад
Thank you 😊🙌
@bharatkumarpatil4501
@bharatkumarpatil4501 2 месяца назад
Apratim , Khup ch sundar ahe Home Stay
@MarathiKanya
@MarathiKanya 2 месяца назад
हो खूप सुंदर आहे ☺️
@bharatkumarpatil4501
@bharatkumarpatil4501 2 месяца назад
Sarwat awadati jaga tich jethe vlog chi shewat keli ....Apratim
@MarathiKanya
@MarathiKanya 2 месяца назад
Thank you 😊
@meghnanakhate920
@meghnanakhate920 2 месяца назад
Sagla sangta but budget nahi sangat! Please te hi sanga
@MarathiKanya
@MarathiKanya 2 месяца назад
धन्यवाद 🤗🙏☺️ बजेट सांगायला हा प्रॉब्लेम आहे कारण चार्जेस सारखे बदलत असतात आणि व्हिडिओ कोणीही कधीही पाहू शकते तर त्यामुळे discription मध्ये नंबर दिला आहे त्यांना थेट कॉल करूनच विचारा ☺️😅
@anishadeorukhkar4185
@anishadeorukhkar4185 2 месяца назад
Khupach sunder
@MarathiKanya
@MarathiKanya 2 месяца назад
धन्यवाद 🙏🤗
@prakashtulaskar187
@prakashtulaskar187 2 месяца назад
11:47
@MarathiKanya
@MarathiKanya 2 месяца назад
Kay baghaych ahe 🤔
@kiranPatil-ib5nc
@kiranPatil-ib5nc 2 месяца назад
काही काँटॅक्ट नंबर आहे का फार्मचा
@MarathiKanya
@MarathiKanya 2 месяца назад
व्हिडिओ च्या discription मध्ये सगळी माहिती दिली आहे
@sharadvishwas1671
@sharadvishwas1671 2 месяца назад
Farch छान Sunder फार्म house banvaly Contact नो dya visite दाठो🎉❤
@MarathiKanya
@MarathiKanya 2 месяца назад
धन्यवाद ☺️🙏🙌 व्हिडिओ च्या खाली जे discription आहे त्यात सगळी माहिती दिली आहे
@bhartimalekar3688
@bhartimalekar3688 2 месяца назад
Mala hiaavdel ase tikan sunder
@MarathiKanya
@MarathiKanya 2 месяца назад
Mag nakki ekda jaun ya 🤗🙏
@ConfusedSnowyOwl-mx7nk
@ConfusedSnowyOwl-mx7nk 2 месяца назад
Ķhoop chañ jaga
@MarathiKanya
@MarathiKanya 2 месяца назад
Ohh mastach ahe 🤗
@sandeepdatar9283
@sandeepdatar9283 2 месяца назад
स्वतः ची जागा आणि बक्कळ पैसा असला की असं सगळ छान करता येतं..!आहे ते नक्कीच छान आहे.किती वेळ आणि पैसा लावला आहे ते ही विचारून घ्या.डोळे पांढरे होतील ऐकून 😀
@MarathiKanya
@MarathiKanya 2 месяца назад
त्यांनी सुध्दा हे मेहनत करून केलं आहे त्यांना काय कोणी ही जागा फुकट दिली नाहीये कष्टाने मेहनत करून जागा घेतली आणि फार कष्टाने हळू हळू त्यांनी हे सगळं उभं केलं आहे त्यामुळे डोळे पांढरे करायची काही गरज नाहीये
@shrikantayachit853
@shrikantayachit853 2 месяца назад
हा फुलपाखरू नाही,ते फुलपाखरू असे म्हणावे.😅
@MarathiKanya
@MarathiKanya 2 месяца назад
Ohhh 😅 फुलपाखरू आवडला ना बस मग झालं ☺️
@Sairaat.2906
@Sairaat.2906 2 месяца назад
जाण्यापूर्वी रस्त्याची काय पोझिशन आहे हे पाहून घ्या. जास्त पावूस पडला तर रस्ता वाहून जातो. आणि अडकायला होते आठवडाभर😠
@MarathiKanya
@MarathiKanya 2 месяца назад
हे फक्त इथेच कशाला जिथे पण जात असाल ना आधी सगळ्याची नीट माहिती काढून मगच जायला हवे 😊🙌🙏
@rt87817
@rt87817 2 месяца назад
Ek hidden picnic spot chan ahe
@MarathiKanya
@MarathiKanya 2 месяца назад
Thank u 🤗 nakki ja 😅
Далее
Dangerous Journey to India’s Loneliest Village
20:50
Nature Touch - The Farm | Feature Story
7:43
Просмотров 1,9 тыс.