प्रशांत दामले सरांचे नवे नाटक ' नियम अटी लागू...' कालच बोरीवलीत पाहीले. अहाहा इतकी सुंदर संकल्पना, संवाद, तिघांचा अभिनय सर्वच अप्रतिम. दामले साहेब, कऱ्हाङे जोरात जा. आम्ही सारे खवय्ये ला miss करत आहोत. नमस्कार.
हे फारच भन्नाट आणि अप्रतिम नाटक होतं खरं म्हणजे ज्या पद्धतीचं रंजक कथानक या नाटकात मांडल्या गेलं ते फारच कौतुक विशेष म्हणजे मला इथे प्रशांत दामले यांची भूमिका आणि त्यांचा अभिनय हा फारच दर्जेदार वाटला आणि आवडला देखील. या नाटकांना एक शेवटी प्रश्न विचारला आणि तोही अनुत्तरीत सोडून हे नाटक संपला त्या प्रश्नाचे उत्तर प्रेक्षक हे त्याच्या त्याच्या मनात शोधतच आहे.
1:43:34 this is one of the many things I like about Mr. Prashant Damle. He is seen throughout the drama as a man with a childish nature. A man who tries to keep everyone happy and always make everyone laugh and smile with his jokes which are often seen as a little childish. But when his character actually gets angry, you can see how suddenly he changes his facial expression and his body language and his way of speaking. Brilliant actor. Hats off. I wish I get to meet Mr. Prashant Damle atleast once in my lifetime
नाट्यगृहात दोन वेळा आणि vcd वर कमीत कमी 25 वेळा हे नाटक पाहिलंय . सर्व कुटुंबा सोबत आजही हे नाटक एन्जॉय करतो. सर्व टीम , लेखन , दिग्दर्शन आणि कलावंत लाजवाब.
Everyone is thanking Prashant Damle but Sujata Joshi equally compliments him . There are 3 songs which make eyes moist . One play which should be watched with family members
अत्यंत दर्जेदार विनोदी नाटक आहे हे !! सगळ्या team चे अभिनंदन !! प्रशांत दामले यांचा वाटा ह्यात सिंहाचा आहे. त्यांच्या विनोदी अभिनयाचा दर्जाही उच्च आहे. गाणं ही छान आहे त्यांचं. सुजाता जोशी यांची साथही सुरेख लाभलेय. सूत्रधार असण्याची कल्पना चांगली आहे. पण त्याचा अतिरेक झालाय. त्यामुळे नाटकाचा rhythm बिघडतो, ह्याचं भान ठेवायला हवं. 'शेवट' अत्यंत निरस झाल्याने विरस झाला. पण 2 तास छान करमणूक झाली. धन्यवाद !!
मि दत्त गुरुला गरु मानलय अगदि लहानपासुन पण तुम्हि हा जाे अभिनय करताय ना तुम्हाला पेढे गाईला चारा कुञ्याला बिस्सकट बापरे खुपच छान अभिनय 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😍😍😍😍😍🎉🎉🎉🎉🎉🎊🎊🎊🎊👍👍👍👍👍👏👏👌👌👌👌🎂🍰😊
Bharun aale majhe.. What a performance. Ek minute ke liye bhi Nazar Hatake J aisa nahi laga... Ek no.. Kiti MI lihun shabazki purnar nahi. Enjoyed just pure Talent 😍😍😍👏👏👏
हल्ली आमच्या बेळगाव शहरात मराठी नाटक येत नाहीत पूर्वी येत होती हे नाटक आलं होतं 2 दिवस २ प्रयोग होते मी दोन्ही प्रयोग पाहिले नाटक खुप आवडले सगळ्यांचा अभिनय उतम Prashant sir is great actor 👌👌👌👌👌
तीच वर्णन केल ना की तीच लगेच गाण होत. वा मस्तच गाण तर ईतक सुंदर आहे की बस बापरे हे गाण यातल आहे हे आता माहीत.झाल नाटक.बगतीय तेव्हा 3 ला 9 मीनीट कमी बापरे सगळेच सुंदर नाटक वा 🙏🙏🙏🙏🙏🙏👏🏿🎶🎂🍔🍥💖💛👨👩👧😍🔔🌏🏡⛳🎻🥁😭😭👏🙏😎
Eka lagnachi goshta... Is a story of tujhi and majhi. The entire team has presented a wonderful presentation.. advocate Ramesh Dada patil, satana ,nashik...
खर सांगा सु:ख म्हणजे नक्कि काय आसत 2 मिळालेल्या वाटेसतोवर हातात काहि नसत 2 सु:ख म्हणजे मुर्गज्येळ सु:ख म्हणजे पालापाचोला खुपच सुंदर गाण बापरे खुपच भाऊक🙏🙏🙏🙏🙏🎶🔔🌏🏡⛳🎻🥁🎵👏🙏😎😍😍