Тёмный

Eknath Shinde Shiv Sena : हे महाराष्ट्रातलं 'ऑपरेशन लोटस'च आहे, कारण... | सोपी गोष्ट 626 

BBC News Marathi
Подписаться 2,9 млн
Просмотров 58 тыс.
50% 1

#EknathShinde #Shivsena #UddhavThackeray
महाराष्ट्रातलं महाविकास आघाडी सरकार अंतर्गत विरोधांमुळे पडेल, असं राज्यातले भाजपचे नेते सतत म्हणत होते. पण आता सरकार खरंच पडायला आलेलं असताना मात्र हीशिवसेनेतली अंतर्गत समस्या आहे, असा पवित्रा त्यांनी घेतलेला दिसतो. पण हा खरंच 'शिवसेनेचे अंतर्गत विषय' आहे का? की या बंडखोरीचा रिमोट कंट्रोल भाजपकडे आहे?
विश्लेषण - आशिश दीक्षित
निवेदन - जान्हवी मुळे
एडिटिंग - अरविंद पारेकर
अधिक वाचा : www.bbc.com/ma...
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/ma...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Опубликовано:

 

7 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 127   
Далее
when you have plan B 😂
00:11
Просмотров 19 млн
IT'S MY LIFE + WATER  #drumcover
00:14
Просмотров 13 млн
when you have plan B 😂
00:11
Просмотров 19 млн