Тёмный

Eknath Shinde Vidhan Sabha Full Speech : एकनाथ शिंदेंची सभागृहात तुफान फटकेबाजी | BBC News Marathi 

BBC News Marathi
Подписаться 2,9 млн
Просмотров 491 тыс.
50% 1

विश्वासमत जिंकल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार भाषण केलं. यात त्यांनी जशा काही भावनिक गोष्टी बोलून दाखवल्या तशाच काही आतल्या गोष्टीही सांगितल्या. काही गोष्टी तर अशा होत्या की देवेंद्र फडणवीस यांनाही कपाळाला हात लावण्याची वेळ आली.
#BBCMarathi
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/ma...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Опубликовано:

 

14 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 414   
@sureshpatil1880
@sureshpatil1880 2 года назад
अतिशय भावपूर्ण आणि हृदयाला स्पर्श करणारे भाषण. राजकारणी असूनही माणुसकी जपणारे , एव्हढे यश मिळूनही पाय जामिनावर असणारे एकनाथजी . खूप खूप अभिमान🙏😊
@santoshpunjal3002
@santoshpunjal3002 2 года назад
अतिशय आणि हृदयाला स्पर्श करणारे भाषण खुप छान एक शान माहाराष्ट मान
@nareshjadhav835
@nareshjadhav835 2 года назад
हे मुख्यमंत्री किती दिवस रहातील माहिती नाही पण खूप बरं वाट्टल की एक सामान्य माणूस मुख्यमंत्री बनला आणि खरोखर हा माणूस दिलखुलास आणि साधा आहे
@ShareMarketTeaching
@ShareMarketTeaching 2 года назад
असा मुख्यमंत्री पहिल्यांदाज लाभला यांच्या नैसर्गिक भाष्याशैलीने माजी मुट्ठल मंत्रीची त्याच्या बिनबुडाच्या इमोशनल भाषनाची पार धुव्वा करून टाकली, तो मुठ्ठल वाड्यावर चिंताग्रस्त होऊन पांढरा फटक दिसला, त्याला अंतिम आदरांजली, आणि त्याच्या मुठ्ठल चाहत्यांना सुध्दा विनम्र गुड नाईट, तब्येतीची काळजी घे, आतून फार खीळ खिळा झाला रे ....
@artcreations6682
@artcreations6682 2 года назад
He mukhya mantri Ajun 5 years halat nai bagha 💯
@kiranchaudhary9117
@kiranchaudhary9117 2 года назад
@@artcreations6682 ka
@manishgingule8634
@manishgingule8634 2 года назад
pariwarvad nahich pahije
@peterpan363
@peterpan363 2 года назад
@@ShareMarketTeaching मुठ्ठल मंत्री🤣🤣🤣🤣 कोमटेश्वर पाणी
@criticalcarebasicsbydrchai4807
@criticalcarebasicsbydrchai4807 2 года назад
Was speaking from his heart ! A common man who has worked hard & stood by his principles - he deserves to be CM . Congratulations ! Jai Maharashtra !
@AT-wp8ri
@AT-wp8ri 2 года назад
Exactly! Dunno why people hatin' on him
@777khatri
@777khatri 2 года назад
@@AT-wp8ri People are just being used to show anger against him. Actually people who are showing anger, they are not even understanding that he and his fellow MLAs are still in Shivsena and going to follow BalaSahab's and Anand Dighe's way of working and their thoughts...
@x1patilgaming389
@x1patilgaming389 2 года назад
0
@prabhawatiturekar1228
@prabhawatiturekar1228 8 месяцев назад
​@@AT-wp8ri v m
@shridharmulam2164
@shridharmulam2164 2 года назад
खरंच हे भाषण न्हवतं..... अगदी मनमोकळ्या गप्पा होत्या..... मातीशी नाळ जोडलेला माणूस आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत.
@iShreeSurya
@iShreeSurya 2 года назад
Nobody can hide this awesome Man of Maharashtra. I heard this speech 5 times and more, first time in history listening Vidhansabha speech 🙏
@United11a
@United11a 2 года назад
Me too
@Monaaaaes
@Monaaaaes 2 года назад
Same here
@Irreplaceable777
@Irreplaceable777 2 года назад
या भाषणाने मी अक्षरशः शिंदेंचा फॅन झालो.... Loveble person.... ❤️❤️❤️
@shruti_3243
@shruti_3243 2 года назад
Same here 👍 mi pan hyach bhashanapasun fan zale 🙏🥰😍
@vikastorawane7978
@vikastorawane7978 2 года назад
फारच हृदयस्पर्शी भाषण ,याच्या आधी एकनाथराव शिंदे साहेब हे शिवसेना नेते म्हणुन मला परिचित होते, पण त्याचे विचार ऐकून त्यांच्या प्रती आदर कितीतरी पटीने तमाम मराठी जनांच्या मनात रुजला यात तीळ मात्र शंका नाही. श्री विकास तोरवणे, पोलीस पाटील बेहेड, ता साक्री जि धुळे.
@tejaswinimane13
@tejaswinimane13 2 года назад
आज कितीतरी वर्षा नंतर खरया अर्थाने आनंद दिघे साहेब यांना श्रदधांजली मिळाली .... 💐
@swathikelkar2814
@swathikelkar2814 2 года назад
Bahuth khoob..bahuth chaang..👌👌
@amarpabalkar2677
@amarpabalkar2677 2 года назад
I've not heard this much awesome speech in the house so far. I'm not pointing out the technicalities because it was from heart to hearts. ❤️
@jagguvispute9370
@jagguvispute9370 2 года назад
आजपर्यंत विधानसभेत कोणी हसवले नसेल एवढे वर्ष झाले पण साहेब एवढे भारी बोलतात माहीत नव्हतं किस्सा खूप छान सांगतात वाटतच नाही विधानभवन आहे सगळे मित्रांसारखे हस्तय आनंद घेत आहेत,
@ajaymore6950
@ajaymore6950 2 года назад
देवेंद्र साहेब आणि शिंदे साहेब सर्वांना भरी पडणार हे नक्की.....आणि महाराष्ट्रचा विकास तर होईलच
@navnathnikam7508
@navnathnikam7508 2 года назад
पेट्रोल नकी आता 200होनार पहा
@mohnishdicholkar7085
@mohnishdicholkar7085 2 года назад
@@navnathnikam7508 Whatsapp University tun bhare paad
@prasadmohite3589
@prasadmohite3589 2 года назад
@@navnathnikam7508 😂😂😂kay Rao. Petrol cha tax Kami kela je 2 varshat navhata kela. Reality bagh ki jara
@tanmaytrivedi2645
@tanmaytrivedi2645 2 года назад
Eknath Rao tum aagey badho hum tumhare sath hai ❤️❤️❤️❤️❤️❤️
@poojavaidya3074
@poojavaidya3074 2 года назад
आज पर्यंत एकनाथ शिंदे साहेब एवढं छान अगदी मनापासून बोलू शकतात हे माहीतच नव्हते. बिचऱ्याना कधी बोलूच दिले नाही संजया राऊत ने. नक्कीच महाराष्ट्रा ला चांगले दिवस येतील.
@vasundharalad4234
@vasundharalad4234 2 года назад
Ho Ani kesarkar sudda.
@nishantaochar4090
@nishantaochar4090 2 года назад
@@vasundharalad4234 Kesakar saheb 🤩
@prafulkolhe6345
@prafulkolhe6345 2 года назад
खूप छान बोलले साहेब तुम्ही.. भाग्य महाराष्ट्राचे की असा मुख्यमंत्री भेटला..
@amit-hv8sh
@amit-hv8sh 2 года назад
इतका मोकळा नेता कधीच नाही बघितला एकनाथ शिंदे ❤️
@pratikjain679
@pratikjain679 2 года назад
संपूर्ण देशामधील सगळ्यात आवडता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब 😊❤️ विनम्र माणूस 🙏🏻😊👌🏻
@sarojmathapati4416
@sarojmathapati4416 2 года назад
Eknath Shinde is great leader..!
@Akash-g7c
@Akash-g7c 2 года назад
Proud to be in Maharashtra, what a speech. He truly deserves to be CM.
@shridharpardeshi6234
@shridharpardeshi6234 2 года назад
सगळेच मुख्यमंत्री सारखे नसतात काही एकनाथ शिंदे असतात..🚩
@iamsvg
@iamsvg 2 года назад
He deserves to be LEADER
@ranjitjamdar7179
@ranjitjamdar7179 2 года назад
This is totally rare speech by any CM in assembly. Really he spoke to reality.
@mandarpandit1072
@mandarpandit1072 2 года назад
शिंदे साहेब तुमच्या कडून अपेक्षा आहेत खुप भगव्या झेंड्याची शान वाढवा शिष्य म्हणून तुम्ही दिघे साहेबांना खरी श्रद्धांजली वाहिली आहे 🙏
@ujwalchoudhary4707
@ujwalchoudhary4707 2 года назад
अगदी बरोबर आहे
@nimishupadhyay7773
@nimishupadhyay7773 2 года назад
Great Speech and from the bottom of heart
@pallawijoshi7641
@pallawijoshi7641 2 года назад
He's great grass rooted leader. Watch Anand Dighe movie to know him more.
@maheshjeswani9884
@maheshjeswani9884 2 года назад
Dharam veer Anand dighe sahab che prarna wale movie youtuber war trending warpayje
@chubbyb1008
@chubbyb1008 2 года назад
Am watching this video for 15th time. Loved his speech !👌
@nehawanivadekar6992
@nehawanivadekar6992 2 года назад
Me too 😍👌
@abhiejeettambe5620
@abhiejeettambe5620 2 года назад
Same
@vegfoody2330
@vegfoody2330 2 года назад
Me 16th time !! :)
@sayalinagle5442
@sayalinagle5442 2 года назад
Me too
@amitmankar3442
@amitmankar3442 Год назад
How much useless u are then 😂😂
@shounakpimpalkar7604
@shounakpimpalkar7604 2 года назад
Very good and transparent speech. Mana pasun bolle Shinde sir ..
@KaranSingh-tp6of
@KaranSingh-tp6of 2 года назад
धर्म रक्षक एकनाथ शिंदे साहेब 🙏🙏🙏⛳⛳⛳⛳
@rohannikam3876
@rohannikam3876 2 года назад
Best speech in vidhansabha after long time!!
@maheshdeshpande6351
@maheshdeshpande6351 2 года назад
राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांची,भावस्पर्शी " मन की बात" आख्ख्या महाराष्ट्राला भावुन गेली ,,आपल्या bbc च्या माध्यमातून ,पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा,,जय महाराष्ट्र.
@anantapatil1494
@anantapatil1494 2 года назад
परत एकदा महाराष्ट्रा चा मुख्य मंत्री वतनदार झाला याचा अभिमान आहे..! मात्र त्यांना कृष्णा सारखा सारथी मिळो.! असी शिवबा चरनी प्रार्थना.. 👌🌹🌹🙏
@karm913
@karm913 2 года назад
Hey we need subtitle please for his amazing speech 👍
@shubhamkendre9929
@shubhamkendre9929 2 года назад
साधा भोळा माणूस खरंच खूप छान मुख्यमंत्री भेटला आहे महाराष्ट्राला फक्त महाराष्ट्राने विचार करावा. शेतकऱ्याचा मुख्यमंत्री
@chubbyb1008
@chubbyb1008 2 года назад
Best CM with pure heart ! What a great soul.! God bless him !
@mangeshdevalapurkar5283
@mangeshdevalapurkar5283 2 года назад
Every Shiv Sainik must follow this comman man. He has sacrificed a lot for marathi people.
@bhushanmahajana866
@bhushanmahajana866 2 года назад
Feeling warm to listen CM. Very kind personality
@Salil1012
@Salil1012 2 года назад
Love this speech 🎤 really sweet
@popatmulik3148
@popatmulik3148 2 года назад
मा, शिंदे साहेब नमस्कार, 🙏🙏🙏 एवढ्या मोठ्या मुलांच्या प्रसंगातून सावरत जनतेसाठी काम करत राहिलात हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. देव तुम्हाला दीर्घायुष्य देवो हीच अपेक्षा. ऊसाच्या दराबाबत ठाम घ्यावेत हीच आपल्याकडूनच अपेक्षा करतो. शेजारच्या राज्या मध्ये दर मिळत असेल तो मिळावा. हि विनंती
@kavitat7207
@kavitat7207 2 года назад
Very down to earth person... rocking Bhai...
@laturborgaonmh2429
@laturborgaonmh2429 2 года назад
बेरोजगारी दूर करा, तरुण मुलांचे,जॉब वेकैंसी भरपुर कड़ा,,,,,,, कोन बेरोजगार रहनार नहीं, ही विनती,, मा, मुकेयमंत्री साहेब,,,,
@harshwardhanullal4799
@harshwardhanullal4799 2 года назад
Goes down as the most legendary roast ever
@dnyaneshkamble_03
@dnyaneshkamble_03 2 года назад
मा. आनंद दिघे साहेबांचं कार्य पुढे परखडपणे नेण्याची ताकद ठेवणारे, सामान्य माणसाचं असामान्य व्यक्तिमत्व - मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब.....🔥🔥🔥🚩🚩🚩
@nileshsakore8908
@nileshsakore8908 2 года назад
मी शिंदे साहेबांना जास्त ओळखत नव्हतो, म्हणजे एवढे माहीत होते की ते एक ठाणेचे मोठे शिवसैनिक आणि महाराष्ट्राचे मंत्री आहे एवढेच माहीत होते, पण जेव्हा हे भाषण ऐकले खरच मस्त माणूस आहे, खरच शिवसेनेने खुप दिवस खुप मोठा माणूस पडद्यामागे ठेवले होते.
@gajananchapole1607
@gajananchapole1607 2 года назад
काल मी धर्मवीर मुव्ही पाहिला खरंच आनंद दिघे साहेब खुप ग्रेट होते..... आणि एकनाथ शिंदे साहेब पण 👌👌
@omkarg8377
@omkarg8377 2 года назад
Great Personality Shinde Sab... you are Love ❤
@rajeshdesai6109
@rajeshdesai6109 2 года назад
स्पष्ट आणि बिनधास्त नेतृत्व 🚩
@dipakpatil1736
@dipakpatil1736 2 года назад
First time saw the political kind speech 💯
@manavshah6293
@manavshah6293 2 года назад
The speech was from real warm hearted man nd was so funny than a 10mins stand-up video whoever might be 😂😂 🔥.
@saurabhthorat7376
@saurabhthorat7376 2 года назад
एकनिष्ठ शिवसैनिक 💯
@aanandhajare9031
@aanandhajare9031 2 года назад
नाद नाही भाऊ चा 🚩🚩🚩 हाच खरा शिव सैनिक 🙏🚩🚩🚩 हेच बाळा साहेबांचं विचार
@narayanp9270
@narayanp9270 2 года назад
Just awesome.... Felt nice open hearted CM...
@ganeshpatil8565
@ganeshpatil8565 2 года назад
Great Shinde saheb very nice
@chetanjadhav7423
@chetanjadhav7423 2 года назад
एकदंम कडक साहेब सामान्य माणसांचे आक्षुं कधी खोटे नसतात
@smitagumaste8492
@smitagumaste8492 2 года назад
Great leader
@rajeshs3237
@rajeshs3237 2 года назад
Great leadership Eknath saheb
@tusharsawatkar6999
@tusharsawatkar6999 2 года назад
जे काही मुखी आले ते सारे मनापासून होते. तुमचे असेच चांगले विचार घेऊन महाराष्ट्राचा बदल करा आणि तुम्ही नक्कीच महाराष्ट्राचा विकास कराल याची खात्री आहे. 🙏🏻जय भवानी जय शिवाजी 🚩 जय महाराष्ट्र 🚩
@PRASAD_FARTADE
@PRASAD_FARTADE 2 года назад
किती मोकळ्या मनाचा आणि हळवा माणूस आहे हा....जे झालं ते खूप चांगलं झालं...आम्ही तुमच्या सोबत एकनाथ साहेब..
@Irreplaceable777
@Irreplaceable777 2 года назад
लई भारी मुख्यमंत्री.... 👍👍👍
@mukeshchaudhari2740
@mukeshchaudhari2740 2 года назад
साधा माणुस ..मस्त
@KiranS7227
@KiranS7227 2 года назад
मोदी साहेबांची popularity धोक्यात 😊
@rajudhokare
@rajudhokare 2 года назад
दिलखुलास,मनमोकळे शिंदेसाहेब आहेत, हेच खरे बाळासाहेबांचे व आनंद दिघे साहेबांचे शिवसैनिक
@ujwalchoudhary4707
@ujwalchoudhary4707 2 года назад
अगदी बरोबर
@harshparab4304
@harshparab4304 2 года назад
I think He Is Deserving Chief Minister 👍🔥
@subhashchavan5650
@subhashchavan5650 2 года назад
भटक्या व विमुक्तांच्या ही कांही अपेक्षा पूर्ण करा ही विनंती. सध्या त्यांना कोणीच वाली नाही. शिंदेवसाहेब कधी न ते सामन्याचे नेतृत्व आले आहे. तुमच्या कार्यास हार्दिक शुभेच्छा।
@Ashwinshighlights45
@Ashwinshighlights45 2 года назад
खुप छान एकनाथजी शिंदे साहेब तुमचे भाषण खूपच आवडल . जे काय आतापर्यंत तुमचे प्रसंग घडले वैयक्तिक किंवा राजकीय ते मन मोकळे करून सांगितले .
@kuldeeppawar5182
@kuldeeppawar5182 2 года назад
Just amazing speech he is an real shiv sainik 💪🧡🚩
@sohanbhavare2009
@sohanbhavare2009 2 года назад
एकदम कडकककककक
@mrmacho2916
@mrmacho2916 2 года назад
Jai Maharashtra 🚩🚩🚩
@AT-wp8ri
@AT-wp8ri 2 года назад
What a man!🚩💯
@savitrib8244
@savitrib8244 2 года назад
जय शिवराय 🙏🙏🙏🇮🇳👌👍
@rajivkumaragarwal22
@rajivkumaragarwal22 2 года назад
Superb speech by our chief minister eknath shinde ! 👍🏻😀♥️🙏🏻
@Abbasi_Khalifa
@Abbasi_Khalifa 2 года назад
जन नेता ❤❤❤ what a grounded personality, hats off to you Shinde sb
@shs758
@shs758 2 года назад
एकनाथ साहेब झिंदाबाद 🙏🙏 उद्धव साहेब तुम्ही चुकलात, असा माणूस तुम्ही गम वायला नको होता. हेच तर खरे शिवसैनिक
@spatil9801
@spatil9801 2 года назад
Wow.....so great CM 💥👌👍💥💥 We all with CM Eknat shinde saheb ❤️👌👍💥👍💥👍💥💥💥
@shekharshinde8018
@shekharshinde8018 2 года назад
असा पाहीजे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री 👍❤️
@lifestyle-ns1irbhagyashree
@lifestyle-ns1irbhagyashree 2 года назад
खूप छान... 👌🏻👌🏻👌🏻 एक नंबर मुख्यमंत्री बनेल नक्कीच एकनाथ शिंदे.. भाजपाची मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेला निवडलं त्याबद्दल करावं तितकं कौतुक कमी आहे...
@mukeshsurwase237
@mukeshsurwase237 2 года назад
मोदी साहेबांचा भाऊ आहे हा
@lalitsaitwal5915
@lalitsaitwal5915 2 года назад
सामन्य घरातील गरीब स्वभावाचे शिंदे साहेब Cm झाले. सामन्य जनतेतील राजे शिंदे साहेब 🚩
@ashwiniahire9412
@ashwiniahire9412 2 года назад
We fully support you Shinde Sir 🌼 congratulations🌼🥀
@anujabal4797
@anujabal4797 2 года назад
माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमचे भाषण आवडले बऱ्याच दिवसांनी असे भावपूर्ण भाषण ऐकले तुम्ही ज्या संकटावर मात केलीत ते.ऐकून खरचं डोळ्यात अश्रू उभे राहिले
@sachinkumbharkar6705
@sachinkumbharkar6705 2 года назад
Respected Chief Minister Eknaath Shinde is very down to earth person. He was speaking from his heart. He has come from very humble family & knows the problems of common man peoples. We wanted like this CM from so many years for our State Maharashtra. He really deserves to be our CM. And Deputy Chief Minister very intelligent & very active & he has the experience of Chief Minister so he can help our new Chief Minister. Our CM & Deputy CM really knows the problems of common persons life. And both knows the how to handle any pressure in any time. Congratulations! I AM PROUD TO BE BORN IN MAHARASHTRA. JAI MAHARASHTRA, JAI SHIVRAY🚩🚩🚩🚩
@sunilb1
@sunilb1 Год назад
एकनाथ शिंदे साहेब एक दिलखुलास, मनमोकळा माणूस 👍🏻
@omprakashtiwari3437
@omprakashtiwari3437 2 года назад
अब तो देश के आरा से आवाज उठने लगी कि मानी योगी जैसे सीएम हर राज को चाहिए
@adwait5385
@adwait5385 2 года назад
Khup chan ...
@pramodsonawane624
@pramodsonawane624 2 года назад
Khopach chan 🙏🚩
@Mr.Guru108
@Mr.Guru108 2 года назад
sundar boltat saheb 👍🏻🚩
@DrVishnuATidke
@DrVishnuATidke 2 года назад
Ek chai wala Desh ka PM & Ek Rikshow wala Maharashtra ka CM.. YAHI TO HAI ACCHE DIN.. 🔥🔥🔥🔥🔥🔥
@kedar6061
@kedar6061 Год назад
Agreed since these are grass root people and know the things... So they deserve❤
@rohitirctc6037
@rohitirctc6037 2 года назад
@25:15 deep meaning
@rekhabandodkar2053
@rekhabandodkar2053 2 года назад
एक भावनिक मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभले
@vickychorge9427
@vickychorge9427 Год назад
कायम एकच राहील श्री एकनाथ शिंदे साहेब 🚩🚩🚩
@gangaramyedge6882
@gangaramyedge6882 2 года назад
काय ते अश्रू काय त्या टाळ्या काय ते हसु सगळे ओके आहेत
@CA_shree
@CA_shree 2 года назад
🔥🙌🏻❤️
@sarveshpatil1696
@sarveshpatil1696 2 года назад
Shinde sarkar🔥🔥🔥🔥
@priyankapatil2328
@priyankapatil2328 2 года назад
❤🙏🙏💐💐💐
@satyajitgarad_26
@satyajitgarad_26 2 года назад
दिपक केसरकर खूप बोलले आता यांना झोप लागतेय... But shindesaheb we are proud of you 💫
@ganeshmatre7279
@ganeshmatre7279 2 года назад
Great leader.....✌️✌️
@raghunathbane8500
@raghunathbane8500 2 года назад
Saheb Tumache Bhasan Apratim ! WishYou All The Best , !
@KailashGWaogh
@KailashGWaogh 2 года назад
शिंदे साहेबांना रिक्षावाला म्हणत उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अपमान केला. मुख्यमंत्र्यांना रिक्षावाला म्हणाऱ्यांवर कारवाई होऊ शकते का ??? एक भाबडा प्रश्न... इटालियन काँग्रेसनेही पंतप्रधान मोदीजींना चायवाला म्हटले... काँग्रेस आणि ठाकरे या दोन्ही घराणेशाही लुटारूंचा निवडणुकीत जनतेकडून पराभव होईल
@sumedhjogdand5205
@sumedhjogdand5205 2 года назад
हा मुख्यमंत्री आपल्यातलाच वाटतो, फक्त यांनी ह्याचे भान ठेवाव की हेच चिरकाल मूख्याम्ंत्री रहावे,,,,
@varshanimbkar605
@varshanimbkar605 2 года назад
Respected CM & Dy CM .....all the best... Maharashtra la ghadawanar🙏🙏🙏
@charanbambal9052
@charanbambal9052 2 года назад
excellent
Далее
РЫБКА С ПИВОМ
00:39
Просмотров 387 тыс.