This was the first time I heard this song by Devaki Pandit. I must say this was the best version I have heard of the same song. The emotions applied in this song almost make us believe that she's experiencing the feelings.
ग़ज़लगो सुरेश भट साफ-साफ गोष्टी करण्यात आणि ऐकण्यात विश्वास ठेवत असत. एक महान समर्पित कविच्या व्यतिरिक्त ते एक विनम्र आणि दुसऱ्यांच्या भावनांचे आदर व सत्कार करणारे व्यक्ति होते.
त्यांची रचनावली मौलिक, खोल, रचनात्मक विचार, मानवीय संवेदना आणि प्रगतिशील विचारधारांचे भरीव दस्तावेज असून त्यांची वाणी व विचार दर्शकांना/श्रोत्यांना प्रभावी रूपाने अभिभूत करते.