खरे तर 12 वि च्या marks वरच कॉलेज चें Admission झाले पाहिजे. कारण वर्षभर अभ्यास केलेला असतो व सर्व समजलेले असते आणि exam मध्ये विचार करून उत्तर लिहिलेले असते परंतु CET मध्ये अभ्यास न करता exam मध्ये अंदाजे tick mark केले तरी कधी कधी ते बरोबर येवून marks मिळतात.
Sir khup chann mahite amcha 2 member cha pan admission karny sate ahme yetoy Hadapsar warun abnave amcha mota mulacha life set karun dily badaal khup abhari ahot Tanku sir🙏