Тёмный

Engineering college म्हणजे बेरोजगार तयार करणाऱ्या फॅक्टऱ्या | Namdevrao Jadhav 

Namdevrao Jadhav
Подписаться 1,1 млн
Просмотров 313 тыс.
50% 1

Buy Must Read book
Rich Mother Rich Son (Marathi)- amzn.to/2DZCXRt
Jijau The Mother of All Guru - amzn.to/2jwbA6N
हवे असलेले पुस्तक विकत घेण्यासाठी लिंक वर क्लिक करा.
• Shivaji The Managemant Guru (Marathi)
amzn.to/2t2BRPF
• Udyojak Shivaji Maharaj (Marathi)
amzn.to/2u0sXPU
• Karodpati (Marathi)
amzn.to/2sCcXpo
• Ek Sanyashi (Marathi)
amzn.to/2t2Dc8O
• Shivaji Maharajanche Arthashastra (Marathi)
amzn.to/2s74sPz
• Shivaji The Management Guru (English)
amzn.to/2sNbomW
• Chatrapati Shivaji Maharaj (English)
amzn.to/2u0gdsk
------
Channel is managed by Jallosh Media Works, 7977874722

Опубликовано:

 

28 янв 2020

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1 тыс.   
@KenithAlmeida
@KenithAlmeida 4 года назад
बरोबर आहे. मी एक इंजिनिर आहे पण उद्योजक म्हणून माझी ओळख आहे. फक्त डिग्री घेतली आणि झालं असं नाही.
@sushantn2787
@sushantn2787 4 года назад
इंजिनीअरिंग करता करता कधी वयाची २५ वर्ष झाली समजलं नाही... पैसा गेला, वेळ गेली , स्वप्न धुळीस मिळाली, डिग्री नावापुरती, इंजिनीअरिंग म्हणजे धंदा झाला आणि विद्यार्थी मेला ....
@shubham5172
@shubham5172 4 года назад
बर झाल 1st year लाच सोडली engg. 😂
@ramchandrashinde6100
@ramchandrashinde6100 Год назад
या युट्युब वरच्या माईक समोर ओरडून काही उपयोग होणार नाही ...मुलाखत घेणाऱ्या चा तो धंदा आहे... इंजिनिअरिंग करणाराला कोण म्हणतं नोकऱ्या नाहीत... एवढ्या लोकांनी या मुलाखतीमध्ये प्रतिक्रिया दिल्यात त्यातल्या एकाही मुलाने असं सांगितलं नाही की मी कॉलेजला शंभर टक्के हजेरी भरली आहे...., फक्त लाखो रुपये फी भरली आहे... मी इंजिनियरिंगचा शिक्षक असून मी पाहिला आहे की विद्यार्थी कधीही वेळेवर कॉलेजला नसतात.... कोणताही अभ्यास पूर्ण करत नाहीत... कॉलेज वरची टिंगल टवाळी करण्यात बरेच विद्यार्थी वेळ वाया घालवतात.... मग कसे उत्कृष्ट इंजिनियर तयार होणार..? ऍडमिशन घेताना ज्या चुका झाल्या त्याचा हा परिणाम आहे
@pravinkhartode6371
@pravinkhartode6371 4 года назад
नोकरी हि तुम्हाला तुमचे स्वप्न विसरण्यासाठी दिलेली लाच आहे!
@Pratikraj9495
@Pratikraj9495 4 года назад
माझा पण डिप्लोमा सिविल झालाय 88 %आहेत पण डिग्री कडे न जाता मी स्वतःच business करतोय ते फक्त तुमचे विडिओ बगून शक्य झालाय सर
@sushildeshmukh7910
@sushildeshmukh7910 4 года назад
मी 2010 मध्ये engineering केली कमी वयात पोलिस भरती झालो सुरुवातीला जॉब सोडणार होतो पण सोडला नाही पण आजची परिस्थिती पाहिली तर माझा निर्णय बरोबर होता असे वाटतेय
@ndsdesignerfurniture7081
@ndsdesignerfurniture7081 4 года назад
मी पण इंजिनीरिंग झाली जॉब नाही आता you tube करतोय 👈👈🇮🇳
@aakashsonwane4620
@aakashsonwane4620 4 года назад
आज मी दहावी नापास आहे. पण turn over 1 year 10 lakh गर्व च नाही तर माज दहावी नापास असल्याचा.
@piyushshelar106
@piyushshelar106 4 года назад
सर तुम्ही खूप विचार करायला लावणारे विषय आणता या मुळे मराठी माणसाला विचार करायची सवय लागेल आपले काम असेच चालू ठेवा ।
@jalindarmaharanawar6146
@jalindarmaharanawar6146 4 года назад
जाधव सर तुमचे videoबघुन मी १५००० रु महिन्याचे काम सोडल आणि २५००रु मध्ये चहा चा धंदा चालु केला आज २०००/२५०० हजार रोज शिल्लक राहातेत
@Siddya_5545
@Siddya_5545 Год назад
सरकार ला विनंती करत आहे एक तर नोकरी उपलब्ध करून द्यावी नाहीतर माझ्या शेतात गांजा पिकवायची परवानगी द्यावी 😂
@JayMaharashtra50
@JayMaharashtra50 4 года назад
सगळयांना विनंती आहे गावाला जा शेती करा
@modernmogli5155
@modernmogli5155 4 года назад
मित्रानो मान्य करा
@bhaleraok04
@bhaleraok04 4 года назад
महाराष्ट्राच्या बाबत खुप छान बोललास भावा👌👌 ख़रच आहे मराठी माणूस बाहेर राहिलाय
@aniketr.2529
@aniketr.2529 4 года назад
मी पण एक mechanical इंजिनिअर आहे 2016 passout
@santoshnarke302
@santoshnarke302 4 года назад
अमेरिका ची अर्थव्यवस्था ही 18trillion usd ahe तिथे दरवर्षी 2 लाख B. E HOLDER बाहेर पडतात आणि भारतात 3 trillion usd आहे आणि भारतात 16 लक्ष विध्यार्थी दरवर्षी बाहेर पडतात त्यामुळं पैसे देऊन मनस्ताप आहे. भारतात खरी 2 लक्ष इंजिनीर गरज असताना 16 लाख कश्याला पाहिजे. ह्यसाठी एकच उपाय 10वि नंतर नौकरी आणि शिक्षण दोनी एकत्र झाले tar प्रॅक्टिकल शिक्षण आणि उत्पन्न दोन्ही भेटल. नाहीतर काहीच भेटणार नाही जगणं मुश्किल होणार.
@techinsidex9272
@techinsidex9272 Год назад
Summary :- Every Engineer is not unemployed and not every tea & panipuri seller is millionaire, Engineers are important part of society it's hard to imagine what calculation & testing they are ensuring during product development to make it safe & perfect for society.
@nitinkulkarni5878
@nitinkulkarni5878 4 года назад
कोणी कितीही आपटली तरी जी नशिबात आहे तेच घडते कधी चहावाला श्रीमंत बनतो तर कधी पैसेवाला भिकारी . आज जगात शिक्षणा बरोबर जिद्द , चांगल नशीब , चांगलली बुद्धी लागते . ही या मुलांना कळत नाही . उट सूट शिकून कोणीही मोठा होत नसतो . प्रत्येक Successful माणसाचा etihas paha .
@mycitymylifestyle2313
@mycitymylifestyle2313 4 года назад
सर मी पण कंत्राटी काम करतो पण आता तूमच्या मार्गदर्शनामुळे आज जोडव्यवसाय सुरु केला आहे. काहीही झाल तरी रीकाम राहू नये. शिक्षण म्हणजे नौकरी हा समज सोडून द्यावा.
Далее
Китайка Шрек всех Сожрал😂😆
00:20
Редакция. News: 128-я неделя
57:33
Просмотров 1,9 млн
Китайка Шрек всех Сожрал😂😆
00:20