*2015 pattern तसेच त्या pattern मध्ये equivalence झालेले 2012 तसेच 2014 pattern विद्यार्थ्यांनसाठी विद्यापीठाने 10 दिवस आधि 2019 pattern equivalence देऊन मुलांचे नुकसान केली की नाही ?* एखादया परीक्षेमध्ये काही विषय backlog राहिले तर विद्यापीठ त्या विषयाच्या अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून त्या backlog विषयाच्या परीक्षा तब्बल 5 महिन्याने म्हणजेच पुढच्या semester मध्ये घेतल्याजातात. 1) PRN block विद्यार्थ्यांसाठी ही शेवटची संधी होती 2) 10 दिवस आधी pattern बदल्यामुळे विषयांचा syllabus पण बदलला 3)विद्यापीठाने colleges न कळवल्यामुळे college पण संभ्रमात होते त्यामुळे कॉलेजेस सुद्धा म्हणत होते की तुमचे exam ह्या old pattern नुसार म्हणजेच 2015 pattern नुसार होणार 4) काही colleges ने मुलांना 1 दिवस आधी mail द्वारे सांगितले की तुमच्या उद्या exam आहेत. 5)विद्यापीठाने exam च्या अवघ्या 10 दिवस आधी 2015 pattern हा 2019 pattern मध्ये equivalence केला असे circular काढले 6) विद्यापीठाने अवघ्या 10 दिवस आधी equivalence चे circular काढले पण कोणत्या विषयाला कोणता विषय equivalence आहे हे सांगितले नाही आणि कॉलेजेसला पण equivalence चे subject कळवले नाही तसेच विद्यापीठाच्या site वर पण equivalence चे subject टाकले नाही. उलट exam संपल्याच्या दुसऱ्या दिवशी हे subject विद्यपीठाच्या site वर टाकण्यात आले. ज्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाशी संपर्क केला त्या विद्यार्थ्यांना विद्यापीठात बोलावून equivalence चे subject देण्यात आले. 7) एका दिवशी 3 paper ठेवण्यात आले. 8) exam च्या अवघ्या 10 दिवस आधी circular काढले पण कॉलेजेस ने आम्हाला ते 4 दिवसानंतर शहानिशा करून कळवले म्हणजे exam च्या अभ्यासासाठी फक्त 5 दिवस मिळाले 9) equivalence चे subject दिल्यामुळे syllabus पण change झालेला होता. तरी सर आम्हाला फक्त हीच अपेक्षा आहे विद्यापीठाकडून आमचे नुकसान होणार नाही कारण आम्ही PRN block चे विद्यार्थी आहोत आणि ही आमची शेवटची संधी होती
sir plz m2 ka aur content youtube pe lo sir plssss aapke maths bahot accha samjhta hai plzz sir its humble reuqest mujhe kaise bhi karke golden kt m2 ki clear karna hai nhi to drop lag jayga sir plzzz
shayad university me kuch gadbad hogayi hai humare papers ki isliye result nhi aara hai kaafi dino se,isliye university sochri hai sabko pass kiya jaaye