Тёмный

English Speaking practice With Aishwarya | इंग्लिश स्पिकिंग कोर्स**Part 1** 

Speak English with Aishwarya
Подписаться 1,4 млн
Просмотров 9 млн
50% 1

#speakenglishwithaishwarya #spokenenglish #withme
- कोर्स करण्यासाठीची लिंक Google Play Store - play.google.com/store/apps/de...
- कोर्स करण्यासाठीची लिंक App Store - apps.apple.com/in/app/myinsti...
Org code - awdvh
Download English Ebook (PDF Notes) Now!! - www.aishwaryapatekar.com/shop/
ईबुक घेताना काहीही अडचणी आल्यास हे पहा - www.aishwaryapatekar.com/supp...
Chapters
0:00 Intro
0:55 To be - असणे (how to use "am is are")
9:22 To have
10:31 When to use have or has
14:51 how to use Do or Does
23:34 Examples
28:20 Outro
******************************************************************
Instagram -
/ aishwaryaapatekar
/ shashankpatekar
Telegram
t.me/speakenglishwithaishwaryaa
Contact us: aishwaryaspatekar@gmail.com
Subscribe to Support!!

Опубликовано:

 

5 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 5 тыс.   
@SpeakEnglish
@SpeakEnglish Год назад
फक्त 1295/- मध्ये. कोर्स लेवल १ (बेसिक पासून ) आणि लेवल २ दोनही कोर्स. फ्रेंड्स बॅच फुल्ल होत आहे लवकरात लवकर तुमची सीट बुक करा. लिंक - awdvh.courses.store/218133?coupon=SEWA40 Google Play Store - play.google.com/store/apps/details?id=co.marshal.awdvh App Store - apps.apple.com/in/app/myinstitute/id1472483563 Org code - awdvh
@ramharikolhe3472
@ramharikolhe3472 Год назад
No money
@ramharikolhe3472
@ramharikolhe3472 Год назад
But I will learn English
@balasahebshewale2462
@balasahebshewale2462 Год назад
Contact number please
@manojtawde1403
@manojtawde1403 Год назад
🎉
@trimbakkengar6616
@trimbakkengar6616 Год назад
आणि घ्याच असेल तर काय करावे लागेल
@manishavardam7446
@manishavardam7446 20 дней назад
शिक्षक असावा तर तुमचा सारखा खूप सोप्या भाषेत समजावले तुम्ही Thank you so much mam God bless you🙏🏻
@prashantshinde562
@prashantshinde562 2 года назад
एवढ्या सरळ आणि सोप्या भाषेत प्रत्येक शिक्षक शिकवत असता तर आज कोणीही बेरोजगार किंवा अशिक्षित राहील नसतं... असे शिकवणारे नाहीत च ह्या देशात... 💯🙏धन्यवाद मॅडम..
@dipakchormal6752
@dipakchormal6752 Год назад
सर्वाना आले असते तर त्याला किंमत नसती
@pawarchandrashekhar9114
@pawarchandrashekhar9114 Год назад
Bhawa Berojgar ani shikshnacha kahi sambandh nahihe,ane je ashikahit ahe te tr mulatch berojgar nahihet..
@rajeshpatil7693
@rajeshpatil7693 Год назад
Nice
@keshavvarne48
@keshavvarne48 Год назад
Hello.🙏 madam nice ❤️❤️ lecture
@vandanadhanke8318
@vandanadhanke8318 Год назад
@@pawarchandrashekhar9114 lo
@hiteshchavan7337
@hiteshchavan7337 Год назад
थँक यू मॅडम मला खूप चांगल समजल तुम्ही शाळेतल्या टीचरांपेक्षा जास्त चांगल शिकवता🙏🏻🙏🏻🙏🏻
@narayanmayekar6124
@narayanmayekar6124 4 месяца назад
मॅम खूपच छान शिकवत आहात. मी ७५वयाची आहे. मला खूप आवडले म्हणून मी शिकण्याचा प्रयत्न करीत आहे. धन्यवाद.❤❤❤
@pramo123
@pramo123 2 года назад
mam तुम्ही खरोखर सामान्य मुलांना समजेल असं Teach करताय हे आमच्या साठीच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राला तुम्ही वरदानच ठरलात So, Thanks Aishwarya mam..🙏
@rameshhemmady417
@rameshhemmady417 2 года назад
Over look
@status_katta_
@status_katta_ 2 года назад
😂
@vinayakkamble8155
@vinayakkamble8155 2 года назад
अशा प्रकारचे शिक्षण वर्गात शिक्षकांनी जर शिकविले तर एकही विद्यार्थी / विद्यार्थ्यांनी ;या विषयात ९९: ९९ % मार्क्स घेतल्या शिवाय राहणार नाही ..मॕडम खुपच सोप्या पद्धतीने आणि मराठीत समजून सांगता... याबद्दल तुमचे हार्दीक अभिनंदन ...
@sureshyadav9111
@sureshyadav9111 Год назад
मॅडम खरंच तुमच्या कतॄत्वाला मनापासून सलाम. असं शिकल्या स कोणीच बेरोजगार राहाणारे नाही
@sprathod9050
@sprathod9050 3 года назад
मॅम शब्द नाही माझ्या कडे इतक्या चांगल्या पद्धतीने शिकवताय तुम्ही आम्ही आपले ऋणी आहोत मॅम जे तुम्ही विना शुल्क हे कार्य करताय त्या बद्दल तुम्हाला दीर्घायुष्य लाभो हीच आम्ही ईश्वर चरणी प्रार्थना करतो🙏🙏🙏🙌🙌🙌
@ashwinisewalkar6280
@ashwinisewalkar6280 3 года назад
इंग्लिशमध्ये बोलणे हे माझं स्वप्न आहे , आणि ते तुमच्या मुळे खर होईल अस वाटत
@rjcreation3997
@rjcreation3997 2 года назад
Trying was everything 🥰
@aniketshingade769
@aniketshingade769 2 года назад
If you try, you will succeed. Keep trying. Nothing is impossible
@uttamtarkase7108
@uttamtarkase7108 2 года назад
Aagadi barobar aahe.
@nitinkolhe312
@nitinkolhe312 2 года назад
Daily englist mdhye chat kru shakta ka?
@Nigu94
@Nigu94 4 месяца назад
Me too
@abhijitbangade2811
@abhijitbangade2811 9 месяцев назад
English चे सर शिकवायला लागले तर मला झोप यायची पण तुमची शिकवायची पद्धत आणि समजून सांगण्याची शैली बघून आता कुठ मला english मध्ये शिकायला intrest यायला लागला...
@dhanajimane2681
@dhanajimane2681 Год назад
खूप छान आपण मार्गदर्शन करता आहात. इतक सोप्या पद्धतीने समजावून सांगता की.. विद्यार्थी समजून जातात. विशेष करून महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या तुमच्या मार्गदर्शनाचा खूप चांगला उपयोग होतोय. या तुमच्या ज्ञानदानाच्या कार्याला खूप-खूप शुभेच्छा ! Keep it up !👌👍💐💐💐💐
@bhaveshshelar2076
@bhaveshshelar2076 3 года назад
फार फार मनपूर्वक आभार तुमचे मराठीत इंग्लिश शिकवत आहात ते ही इतक्या सोप्या आणि सरळ भाषेत really thank you mam 🙏🙏🙏
@nishantkolekar192
@nishantkolekar192 2 года назад
J
@balasahebgade4586
@balasahebgade4586 2 года назад
verry good mam am fine english in corse
@vinodnanote7833
@vinodnanote7833 2 года назад
Thank U
@krishnarajwad6965
@krishnarajwad6965 3 года назад
वा म्हणजे मी इंग्रजी बोलणार इतकं सोपं लहानपणी शिकवलं असतं तर आज मी मराठी सोबतच इंग्रजी मध्ये बोलता आलं असतं धन्यवाद तुमच्यामुळे इंग्रजी भाषा शिकायला मिळेल
@manojpathare9933
@manojpathare9933 Месяц назад
मॅडम तुमची शिकवण्याची पद्धत खरच तळमळीची आहे.लगेच लक्षात राहते.एवढ तळमळीने कोणीही शिकवणार नाही.👍👍
@daminibhingarde2577
@daminibhingarde2577 Год назад
खुपचं छान शिकवता तुम्ही मला तुमचा अभिमान आहे देव तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो
@ravikantchendvankar6144
@ravikantchendvankar6144 Год назад
मराठी भाषेत उत्कृष्ट पद्धतीने कसे शिकवायचे तर ते आपणच. समजण्यास अतिशय सुलभ. आपणांस खूप खूप शुभेच्छा. यशस्वी व्हा!कीर्तिवंत व्हा! 🙏🙏🙏 जेष्ठ नागरिक.
@gautamshende2755
@gautamshende2755 3 года назад
खूपच छान! कुणालाही सहज समजेल अशा पद्धतीने शिकविता.. धन्यवाद मॅडम!!🙏
@sakhupedhekar124
@sakhupedhekar124 3 года назад
सहज समजले अगदी सोप्या पद्धतीने
@dangerousgaming7304
@dangerousgaming7304 3 года назад
👍👍
@udayshirolkar3059
@udayshirolkar3059 3 года назад
खूप छान शिकवतात तुम्ही सर्वसामान्य मराठी माणसाला समजेल अशा भाषेत आपण शिकवता खूप छान वाटले
@krantiveer9683
@krantiveer9683 3 года назад
खुप छान शिकवण आहे
@AapliMarathi
@AapliMarathi 3 года назад
हो खरच mam khupch छान शिकवतात😊 जर तुम्हांला आपली मराठी या चैनेल चे वीडियो पहायचे असतील तर तुम्ही या Am वर क्लिक करुन पाहु शकता..
@sureshyadav9111
@sureshyadav9111 Год назад
कायम आपली शिकवणी चालू ठेवा. तुम्हाला. आमचे चांगले आशिर्वाद लागतील. आम्ही आपली शिकवणी मन लावुन शिकतो आहे.
@pallavikapil3232
@pallavikapil3232 3 месяца назад
खूप छान शिकवलं मॅडम आम्ही शाळेत हे आम्हाला शिकवलं आहे की नाही तेच आठवत नाही. आज पहिल्यांदा एवढं चांगल्या पद्धतीने शिकायला मिळालं, शाळेत असताना जर एवढे चांगल्या पद्धतीने शिकवला गेल असतं तर आज इंग्रजीत एवढ्या मागे नसते. पण मॅडम तुमच्यामुळे शिकण्याची नवीन आवड निर्माण झाली थँक्यू
@swapnalipatil5571
@swapnalipatil5571 2 года назад
मराठीतून खूप कमी शिकवलं जात आहे...तुम्ही खरच खूप छान काम करता आहात mam तूम्ही..👍.. मराठी मुलं मुली तुमच्या शिकवणीतून खूप काही शिकत आहेत... असेच व्हिडिओ बनवत रहा ❤️👍🙏..gbu..💥
@sachinkapadne2503
@sachinkapadne2503 3 года назад
Mem तुम्ही खरच खूपच सुटसुटीत आणि सोप्प्या पद्धतीने आणि विशेषतः मायबोलीत आम्हाला RU-vid च्या माध्यमातून इंग्रजी शिकविण्याचा जो क्रम आज सुरू केला आहे त्याने माझ्यासारख्या अनेकांना नव संजीवनी प्राप्त होणार आहे . आपले पुढील व्हिडिओ ही लवकरात लवकर यावे याची आम्ही आतुरतेने वाट पाहतो आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@SpeakEnglish
@SpeakEnglish 3 года назад
Khup khup dhanyavad. Tumha sarvanchya premamulech me ha upakram chalu theu shakte. Tumla videos avadle astil tar video la like karayla visaru naka ani jyana garaj ahe tynchay paryanata he videos pohochva. Navin video baghnyasathi channal la subscribe kara aple navin videos dar Sundayla ani Wednesday la yet astat. 😊🙏
@pankajkumarsardar5425
@pankajkumarsardar5425 2 месяца назад
Thank you mam for your my complete the basic thank you so much 💗💗💗
@vandanagaikwad9476
@vandanagaikwad9476 Год назад
मॅडम आपणास खूप खूप धन्यवाद की आपल्या ह्रदय अंतःकरणा पासुन सर्व इंग्रजी न येणार्‍या साठि देवता च आहात आनि करुणा मय आहात की आपल्या बरोबर दुसर्या चे हित साधणाऱ्या आहात आपले खूप मंगलमय शुभेच्छा व पुन्हा धन्यवाद mam
@shaileshkamble8512
@shaileshkamble8512 Месяц назад
इतक्या सोप्या भाषेत आज पर्यंत मी कोणाला शिकवताना पाहिलं नाही मॅडम थँक्यू खूप सोप्या भाषेत शिकवला आपण
@manishadeshmukh6589
@manishadeshmukh6589 2 года назад
खूपच छान पद्धतीने व सोप्या भाषेत समजावून सांगत आहेत. धन्यवाद.
@priyajaiswal1499
@priyajaiswal1499 3 года назад
तुम्ही खूप छान समजावून सागता मला शिकण्याची अपेक्षा झाली आहे पण काय करू लग्न झालंय २ मुल आहे तरी पण प्रेयत्ना करीन घरी बसुन शिकण्याचा मला विश्वास आहे मला येईल
@DP-bj9rj
@DP-bj9rj 10 дней назад
खूप छान शिकवता मॅडम तुम्ही आम्हाला सोप्या भाषेत खूप धन्यवाद तुमचे
@anujadeshmukh8023
@anujadeshmukh8023 Год назад
खूप छान शिकवता मॅडम, मराठी विद्यार्थ्यांसाठी खूप गरज आहे अश्या पद्धतीची
@ajinathdevadhe4657
@ajinathdevadhe4657 3 года назад
खुप सोप्या पद्धतीने आणि सर्वांना समजणं .शिकवल्याबद्दल धन्यवाद ma'am 🙏
@vijendrapalkar9464
@vijendrapalkar9464 3 года назад
I am a tichar tichar a ka वापरतात plz सां गा 🙏
@PK-zd2dy
@PK-zd2dy 3 года назад
तुम्ही खुप गोड पद्धतीने समजावून शिकवलात. शिकण्याची तहान निर्माण होते हा व्हिडीओ जस जस बघू तस तस. धन्यवाद
@SpeakEnglish
@SpeakEnglish 3 года назад
Thank you so much 😊🙏
@maheshraut3828
@maheshraut3828 Год назад
Thank you madam, ha video new english learner sathi khup helpful aahe.... Nice teaching
@abhijitbangade2811
@abhijitbangade2811 9 месяцев назад
खुप चांगल् भाषा मध्ये आपण समजावून सांगता...तुमची भाषा खुप शुद्ध आणि खुप गोङ आहे..🎉❤
@tejaskamble...4957
@tejaskamble...4957 2 года назад
खूप साध्या आणि प्रामाणिक प्रमाणे शिकवता मॅडम
@tanajighadge7966
@tanajighadge7966 3 года назад
Good Evening Mam Mam aaj tumchy mule mala English bolaila yetai me ghari pan small words use krte Ani mam tumi pan aamala khup support krta tumi ekdam properly teach krta so Thank you very much mam
@sunitadeshmukh3497
@sunitadeshmukh3497 3 года назад
Very nice explain ! Thanks
@shrushtiarts9577
@shrushtiarts9577 Год назад
खूप छान शिकवताय मॅडम तुम्ही खरच खूप सुंदर पद्धत आहे लगेच लक्षात राहत . .
@shriranggole6259
@shriranggole6259 Год назад
आपली शिकवण्याची पद्धत खूपच छान आहे.
@samruddhiswarada1842
@samruddhiswarada1842 2 года назад
माझ्या मुलींना कळाल ..खुप छान सोप्या भाषेत शिकवल. Thank u mam
@indianindian4617
@indianindian4617 3 года назад
वाह मॅडम खूप छान माहिती तुमचा आवाज सुद्धा किती गोड आहे😊👍
@vidyasambare4903
@vidyasambare4903 7 дней назад
खूप छान सोपे भाषेत इंग्रजी शिकवण्याची पध्दत😮
@gauritupe226
@gauritupe226 3 месяца назад
खूप छान समजावून सांगितले आहे...
@ranjeetdeshmukh6790
@ranjeetdeshmukh6790 3 года назад
खूपच मस्त मराठी भाषेचा उत्तम वापर आणि इंग्रजी चे सोप्या शब्दात स्पष्टीकरण , ते पण सतत नियमांचे पालन करत🙏 खूप छान Aish.. Mam😊
@manasidarane3344
@manasidarane3344 3 года назад
लणन
@kabir7189
@kabir7189 2 года назад
@@manasidarane3344 hi
@sanjayshivraana1996
@sanjayshivraana1996 3 года назад
Wow!!! किती छान आवाज आहे तुमचा कसं बोलता एवढे सुंदर तुम्ही खुपच सुंदर आहात शिकवण्याची पद्धत किती सोपे करून सांगता.
@surajmude9948
@surajmude9948 3 года назад
रस्ता भटकला भावा 🙄
@Aj-zt9zy
@Aj-zt9zy 3 года назад
@@surajmude9948 ,🤣🤣🤣
@vikastupe5192
@vikastupe5192 3 года назад
😊😊
@aaryanwagh4393
@aaryanwagh4393 3 года назад
Bro line maru nakos re madam aahet tya 😂 nigahe kahi aur nishana kahi
@SanjayGodase-ll6ey
@SanjayGodase-ll6ey Месяц назад
ठिक आहे. बरोबर आहे. Ok आणि all right पुन्हा- पुन्हा म्हणू नका..
@sachingaikwad9224
@sachingaikwad9224 10 месяцев назад
खूप छान शिकवता मॅडम कोणाच्याही सहज डोक्यात बसल अस धन्यवाद 🙏🙏👍👍
@kumarsakunde6211
@kumarsakunde6211 3 года назад
Mam तुम्ही खूप छान शिकवताय !! 👍👍👍
@anilchavan-rg6in
@anilchavan-rg6in 2 года назад
खुप छान पद्धतीने इंग्लिश भाषा शिकवता, धन्यवाद
@archanakhendare1172
@archanakhendare1172 Год назад
मॅम तूम्ही खूप सोप्या पद्धतीत शिकवलं धन्यवाद मला हे कधीच जमत नवत पण आता मी समजून घेत तुमच्यामुेच
@vaibhavpatil-og4xq
@vaibhavpatil-og4xq 11 месяцев назад
खरोखर सांगायचे म्हंटले तर आम्हाला शाळेत पण अशी इंग्रजी शिकवायचे नाहित.एवढ्या सरळ सोप्या भाषेत तुम्ही सांगता/समजवता.👍👌
@vikeshveheleofficial6643
@vikeshveheleofficial6643 2 года назад
खूप मनापासून तुम्ही शिकवता मॅम
@vaishalishetye6084
@vaishalishetye6084 2 года назад
very good teaching
@kavitakekan2503
@kavitakekan2503 2 года назад
Mam tumchi teaching chi style khup simple ahe, understand karayla easy ahe, thank you🙏
@rupeshpawar1740
@rupeshpawar1740 Год назад
मॅडम इंग्लिश grammar खूप सोप्या पद्धतीने शिकवतात, त्यामुळे इंग्लिश अवघड grammar समजण्यास खूप सोपे जाते
@nitinkadam2481
@nitinkadam2481 Месяц назад
मॅडम तुमची शिकवण्याची पद्धत खुप छान आहे.
@ravindramankar6048
@ravindramankar6048 3 года назад
छान शिकवतेस सुनबाई (ऐश्वर्या शशांक पटेकर).. शुभेच्छा 💐
@jakirinamdar5471
@jakirinamdar5471 3 года назад
लॉकडाऊन मध्ये मुलांसाठी खूप उपयोगी आहे तुमचे lecture...... Thanks
@kirtitambe3383
@kirtitambe3383 2 года назад
खूप मस्त शिकवता तुम्ही.. मी इंग्लिश स्पीकिंग क्लास लावले आहेत but तुम्ही पण मस्त teach kartat... Thank you
@sonaldicholkar9430
@sonaldicholkar9430 Год назад
" असे कुणी व्यवस्थित शिकवले तर कुणाला इंग्रजी शिकायला मिळाले तर एखादा नीट शिकू शकेल.धन्यवाद"🙏🙏
@ankushgavhane8623
@ankushgavhane8623 3 года назад
दहावी शाळा शिकलो मॅडम पण आमच्या काळामध्ये इंग्लिश शिकवत नव्हते शिक्षक हे आता लय इंग्लिश शिकवणे इंग्लिश बोलायला येईल का मी शेतकरी आहे बीड
@savitakapadnis1088
@savitakapadnis1088 3 года назад
मॅम तुम्ही खूप छान शिकवता मला ते शिकविलेले चांगल्या पद्धतीने समजते. तालुका-कळवण. जिल्हा-नाशिक तन्वी निकम
@maulibarde5050
@maulibarde5050 Год назад
उत्तम उदाहरण आणि पष्टिकरण याच समिकरण आपण देता त्यामुळे शिक्षणाला एक नवी दिशा मिळते
@SpeakEnglish
@SpeakEnglish Год назад
Thank you so much 😊 🙏🙏🙏
@bharatiaswar6560
@bharatiaswar6560 2 года назад
खुपच सुंदर मन लावून समजावून सांगता मॅम आपण . Thank u very much mam. अगदी बेसिक पासून .
@vikasgawari7936
@vikasgawari7936 3 года назад
धन्यवाद तुमच्या मुळे मला इंग्रजी शिकायला मिळेल
@monalirajiwade1509
@monalirajiwade1509 3 года назад
Thanks
@manojalkunte2240
@manojalkunte2240 2 года назад
Hi madam your method of teaching is very good
@babasahebtupe4707
@babasahebtupe4707 2 года назад
खूप छान आणि सुंदर खतरनाक असून सहज सामान्यालाही समजण्यासारखे आहे u r great mam
@rgccreations8756
@rgccreations8756 9 месяцев назад
खुप छान आणि समजूतदार पणे शिकवत आहेत मॅडम 👌🏻👌🏻 I have to learn speaking in English from you.
@krishnakadu8679
@krishnakadu8679 2 года назад
🌹👍madam तुम्ही खूप छान शिकवता, एक विनंती आहे कि घरच्या घरी लहान मुलाला शिकवायचे असेल तर काय करावे, आम्ही 50वर्ष्याच्या वर आहे आजोबा आहे नातीला इंग्लिश शिकवायचे आहे
@monikachavhan2288
@monikachavhan2288 2 года назад
Your the best teacher thankyou so much ma's 💐🤗
@amolkulkarni4187
@amolkulkarni4187 3 года назад
खूप चांगल्या पध्दतीने शिकवले सोप्यात सोप करुन सांगितले धन्यवाद मँडम
@tanajishinde4695
@tanajishinde4695 3 года назад
🙏
@bhushanjadhav244
@bhushanjadhav244 3 года назад
चांगल्या पद्धतीने शिकवले टिचर .
@narendraghule572
@narendraghule572 2 года назад
Ooooo
@balasahebnagargoje4693
@balasahebnagargoje4693 2 года назад
Vary nice mam
@englishspeakingwithmrunali3827
@englishspeakingwithmrunali3827 2 года назад
खुप छान शिकवल
@user-ut4yx6gh8z
@user-ut4yx6gh8z 16 дней назад
खूप छान माहिती दिली आहे आणि सोप्या भाषेत सांगितले आहे.
@shardajadhav1467
@shardajadhav1467 Месяц назад
तुमचं ऐकून मी तर खूप मोठी वही केली आहे आणि त्यात मध्ये लिहीत आहे
@once9953
@once9953 2 года назад
Negative interrogative questions aste tar khup help zali asti tyatach confusion hote but topic ekdam mast explain kela thank you Anki ek should and would che pan affirmative, negative and interrogative (affirmative and negative) video khup helpful hoil thank you
@sachinbansode8987
@sachinbansode8987 3 года назад
म्याडम तुमचं video पाहून मी नक्की इंग्लिश शिकेल
@aadesh4497
@aadesh4497 Год назад
खूप कमी वेळेत गगन भरारी घेतले ..मॅडम त्यासाठी खूप शुभेच्छा....तुम्हाला
@sunilthotam-jd7xk
@sunilthotam-jd7xk Год назад
Madam tum hi khup chann prakare shikvl ..🫡 itakya awesome padhatine konihi shikvt nahi..you are such a best madam ...🙂🙏🙏
@DEEPAKPATIL-fd9gi
@DEEPAKPATIL-fd9gi 3 года назад
1 नं मॅडम महत्वपूर्ण व्हिडिओ👍👍
@tanvibalip5448
@tanvibalip5448 2 года назад
खूप छान पद्धतीने शिकवत आहे मॅम
@lovevibes50
@lovevibes50 2 года назад
Hi
@sunitajamadar1689
@sunitajamadar1689 2 года назад
@@lovevibes50Qqq
@lovevibes50
@lovevibes50 2 года назад
Because you very beautiful
@sunitajamadar1689
@sunitajamadar1689 2 года назад
@@lovevibes50l
@lovevibes50
@lovevibes50 2 года назад
What
@sudarshanambhore2410
@sudarshanambhore2410 Год назад
Kiti chhan shikavat ahet mam tumi khupch chhan mam and important means tumi je shikvat ahat te khupch sopya paddatine lakshat basat ahe mam really tumcha sarkhi mam pahije nanter konich bina english bolta rahnar nahi because you are great teacher and my favourite teacher 🤗🤗🙏🙏😊Mahadev Bless you mam 😊
@ashapatekar8806
@ashapatekar8806 9 месяцев назад
Thank you dear,my daughter khup ashirvad mirtil tula tu khup chhan shikvat ahes Thank you very much Mla pn khup english shikaychi ichchha ahe tujhya mure nakkich shikel mi ❤
@shrikantkarande9
@shrikantkarande9 3 года назад
तुझा आवाज फार गोड आहे ऐश्वर्या ,, 👍
@kabaddi_boy_gaurav
@kabaddi_boy_gaurav 3 года назад
Nice खूप छान ताई साहेब♥️ खूप छान शिकवता
@vikaspujari8943
@vikaspujari8943 2 года назад
मराठी मुलांसाठी तुम्ही खूप चांगले काम करताय
@trushaligaonkar6381
@trushaligaonkar6381 Год назад
Khup sahi mam
@sumitarathod6163
@sumitarathod6163 Год назад
Madam tumcha sarkhe jarka aplya deshat aslena tr apla desh America prisha kami honar nahi thanki so much 🙏☺️
@vivekkadam8896
@vivekkadam8896 3 года назад
ताई... तुम्ही खुप छान इंग्लिश शिकवत आहात..🙏
@sakshipatil5405
@sakshipatil5405 2 года назад
मला खूप खूप खूप आवडल तुमच खरच अगदी कळेल असं शिकवलं 👌
@ashokpatil8834
@ashokpatil8834 Год назад
Very nice...mam.,very simply language मराठीत समजावून देत असल्यामुळे english ची भीती नाही वाटत..शिकण्यास सोपे वाटते
@Pari35353
@Pari35353 Год назад
Hi Mam your teaching technique very nice ,I speak to English but, I don't know proper grammar ,this is you are video very help for me thank you so much 🙏
@sachinkottapalle1182
@sachinkottapalle1182 3 года назад
Thank You mam... Aplya lecture mule khup fayda hot ahe
@poojashinde4134
@poojashinde4134 2 года назад
Very nice video, it cleared my Concept
@sunilshinde4287
@sunilshinde4287 Год назад
I can't express in words....Maharashtra needs your guidance very much..very nice teachings in very simple language..
@prakash1_
@prakash1_ Год назад
Khup chan English teaching madam...👌
@theodorapereira9469
@theodorapereira9469 2 года назад
तुम्ही इंग्रजी बेसिक व्याकरण छान शिकवता.
@SS-tq2gq
@SS-tq2gq 3 года назад
Tysm mam 👍🙏💐💐💐 इतक्या सोप्या पद्धतीने तुम्ही समजावुन सांगितले त्याबद्दल खुप खूप आभार. 🙏🙏
@dadabhukajikar2626
@dadabhukajikar2626 Год назад
😢😂 Ok
@sagarsonar2138
@sagarsonar2138 Год назад
Thank you madam, its very helpful 👌👌👌
@AdityaDhage-ww6rc
@AdityaDhage-ww6rc 2 года назад
असेच व्हिडिओ टाका आम्ही तुम्हाला सपोर्ट करतो
@rameshshende1000
@rameshshende1000 3 года назад
खूप छान सोप्पा पद्धतीने शिकवता
@nitamane8731
@nitamane8731 2 года назад
Very useful information thanks 🙏
@digambarchougule5414
@digambarchougule5414 Год назад
Good teaching mama i nderstand all thanku
@sanaptushar6212
@sanaptushar6212 2 года назад
खुप छान आज पहिल्यांदा you tube वरून काहीतरी शिकायला मिळाले 🙏
@baluchavan6776
@baluchavan6776 3 года назад
मॅडम तुम्ही आम्हाला इंग्लिश टीचर असायला पाहिजे मी 100% मार्क पडतील
@priyanka-io5mj
@priyanka-io5mj 3 года назад
You are right
@ganesh.s.p.
@ganesh.s.p. 2 года назад
Yes mam 😊😊
@rupeshjadhav9165
@rupeshjadhav9165 2 года назад
@@priyanka-io5mj d
@jayeshkenjale7780
@jayeshkenjale7780 3 года назад
Khup chan shikvta teacher very nice👆👆
@cuteanimals6413
@cuteanimals6413 2 года назад
मॅम क्लासेस घेता का तुम्ही
@lordbuddha1578
@lordbuddha1578 Год назад
Madam you taught English in a very easy way, if I watch your videos for just 10 days, I will be able to speak English very well, thank you very much.
Далее