Mumbai to Gokarna Part-1 Day 1 Story: पहाटे निघालो मुंबई गोवा हाइवे ने गोकर्ण ला जायला. वाटेत जे काही अनुभव आले ते तुमच्या समोर मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न. व्हिडीओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबसक्राईब करायला विसरू नका.
जे स्कीप करायचं ते पुढ्यात येवून पडलंय .. 😂 वाकण फाटा न घेता - पाली बल्लाळेश्वर मंदिर मार्गे पुढे व्हाया निजामपूर ते माणगाव रस्ता चांगला आहे. मी गावी जाताना गेली दोन वर्षे हाच रूट वापरत आहे. माणगाव पर्यंत चा nh66 रस्ता स्किप होतो.