गोविंदा.. गोविंदा.. गोविंदा...!!!
या व्लॉग बद्दल सांगायचं झालं तर पूर्ण अनुभव एका वाक्यात सांगतो..
श्री तिरुपती बालाजीरायांच मुख्य गाभाऱ्यातून दर्शन अवर्णनीय, अप्रतिम आणि अविस्मरणीय.
अनुभव घ्या या व्लॉग मधून, एवढंच सांगेन.
गोविंदा!!!
दर्शन झाल्यावर आम्ही जेवण करून बेंगलोर च्या दिशेने निघालो, १ रात्र तिथे राहिलो आणि दुसऱ्या दिवशी पुण्यासाठी निघालो.
हा मजेशीर प्रवास सुद्धा तुम्हाला या व्हिडिओ मध्ये पाहायला मिळेल.
To describe this vlog in one line,
Shree Tirupati Balaji Darshan unexplainable, wonderful and Unforgettable.
Experience vibe of Tirupati in this vlog.
Govinda!!!
After darshan we left for Bangalore after having dinner, stayed there for 1 night and left for Pune the next day.
You will also get to see this fun journey in this video.
So do watch this vlog completely and do Post your Love via Likes - Comments - Share and Subscription.
#prafullthorvevlogs #prafullthorve #tirupati #tirupathi #tirumala #tirupatibalaji #balaji #balajidarshan #tirupatitopune
18 авг 2023