आज दि. ०६/०२/२०२१ रोजी ५८९ भाग बघून पूर्ण झाले. 🚩स्वराज्य संकल्पक🚩- शहाजी महाराज साहेब 🚩स्वराज्य जननी🚩- राजमाता जिजाऊ आऊसाहेब 🚩स्वराज्य निर्माते🚩- छत्रपती शिवाजी महाराज साहेब 🚩स्वराज्य रक्षक🚩- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज साहेब
हिंदवी स्वराज्याच्या काळात प्रामाणिक माणस होते म्हणून स्वराज्याच्या मातीला कुणीच हिरावून घेऊ शकले नाही हो, हिंदवी स्वराज्याच्या विषयी अधिक ची माहिती आम्हाला,स्वराज्य रक्षक संभाजी राजे भोसले ह्या मालिकेतील कलाकारांमुळे सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वीचा काळ कसा होता, इतिहास जिवंत केलाय हो,सगळ्याच कलाकारांनी केलेली भूमिका अतिशय सुंदर आणि आकर्षक अप्रतिम केलेली आहे, सगळ्यांनाच मानाचा मुजरा मुजरा मुजरा