नमस्कार
स्थळ: पुणे via नागपूर
भगिनी भाव किंवा आमचा भाषेत Girlhood हा सगळ्याच स्त्रियांचा मुलींच्या जवळचा विषय.
मुलींची मैत्री कशी असते त्याचे वेगवेगळे स्वरूप काय असतात, त्याची गम्मत त्यातले वाद ह्या अशा मोठ्या विषयाला आम्ही ह्या भागात हात घातलाय.
सहसा मुलींची मैत्री आणि त्यांचे संबंध कसे घडतात, त्याचं वेगळं असा आम्हा मुलींच्या आयुष्यातलं महत्व, आमच्या मैत्रिणींची आमच्या आयुष्यातली काय जागा, हे सगळं आम्ही ह्या भागात बोलायचा प्रयत्न केलाय.
मुलांची काढलेली खोड ते अगदी period मध्ये होणार त्रास हे सगळं आम्ही आमच्या girlfriends बरोबर कसं share करतो आणि अशा लहान मोठ्या गोष्टी आमच्या नात्याला आणि आयुष्याला कसा सोपा करतात ह्याची एकदंरीत चर्चा म्हणजे आजचा आमचा भाग.
तुम्ही तुमचा Girlgang बरोबर काय धमाल करता आम्हाला नक्की कालवा!
------------------------------------
Girlfriends special podcast!
We are back with another podcast. And here we are walking about girlhood, how enriching girl friendships make our lives, and how girlhood is altogether fun. From men to period pain, how girlhood helps you get over it, is what we are talking today.
Let us know how girls make your lives easier! Have fun.
#girlhood #ugachkahihi #marathi #marathipodcast #girlgang #girlpodcast #maharashtra #pune #nagpur #mumbai #nashik #kolhapur
10 окт 2024