Тёмный

Episode#01 UCC | समान नागरी कायदा म्हणजे काय रे भाऊ? Uniform Civil Code explained | Harshada Swakul 

Harshada Swakul
Подписаться 293 тыс.
Просмотров 81 тыс.
50% 1

चॅनेल मेंबर होऊन चॅनेलला support करण्यासाठी, आणि खास गोष्टी unlock करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.. -
ru-vid.com...
राम मंदिरानंतर समान नागरी कायदा विषय आला.
हवा की नको हवा, यामध्ये अडकण्याआधी हा व्हिडीओ नक्की बघा..!
निवडणुकांच्या आधी विषय तापणार, पण तुमचे हात पोळू नयेत यासाठी...
#UCC #uniformcivilcode #uniform #civil #code #religion #hindu #muslim #ambedkar #nehru #shyama #prasad #mukharjee #freedom #women #protection #sardar #patel #election #1947 #nikah #hinducodebill #bill #code #shah #bano #case
00:29 - Introduction
01:33 - What is UCC?
03:07 - History of Personal Law
06:33 - Opposition to the Hindu Code Bill
08:33 - Shah Bano Case
10:13 - Need of UCC
10:39 - Questions to be raised
12:45 - My Opinion
-----------------------------------------------------------------
All my VLOGS:
• VLOGS
All about News and Report:
• News & Report
--------------------------------------------------------------------
Follow me on below social media platform(s) for some cool content:
Links:
Instagram: / harshadaswakul
Facebook: / harshadaswakul
Twitter: / harshadaswakul
--------------------------------------------------------------------
Do not copy/upload/use my content without my permission.
"Music: www.bensound.com"

Опубликовано:

 

31 авг 2020

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1 тыс.   
@vinodzakade4404
@vinodzakade4404 3 года назад
विचार पटले तुमचे !
@akshayyenpure9172
@akshayyenpure9172 3 года назад
व्हिडीओ बनवतेस तु छान
@ayushlokhande2405
@ayushlokhande2405 3 года назад
महिलांच्या हक्कासाठी असलेले हिंदू कोड बिल पास झाले नाही म्हणून बाबासाहेबांनी कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला होता
@AnkitAnku123
@AnkitAnku123 3 года назад
हिंदू कोड बिलासाठी बाबासाहेबांची मेहनत खरोखरचं कौतुकास्पद आहे, दुःख फक्त ऐवढचं की कित्येक महिलांना याबाबत महत्व वाटत नाही. 😣
@sunilsawant140
@sunilsawant140 3 года назад
छान व्हिडिओ. हिंदू कोडबील बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलं. ते नाकारलं गेलं म्हणून तर त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला,हा इतिहास आहे.
@rohanfugate9185
@rohanfugate9185 3 года назад
एक व्हिडिओ GDP म्हणजे काय असतं आणि त्याचा देशाला फायदा/तोटा या विषयी करावं.
@aniketbhalerao2596
@aniketbhalerao2596 3 года назад
Father of Modern India- Dr Babasaheb Ambedkar
@surbhi2780
@surbhi2780 3 года назад
हर्षदा आज तू छान विषय निवडला आहेस. सोप्या भाषेत सांगितलं. असेच नवनवीन विषय स्त्रियांना बाबतचे घेऊन येत जा. ❤️
@pramoddoke799
@pramoddoke799 3 года назад
विदेशात राहून आपल्या देशावर लक्ष आहे तुमच...😜😜
@surajghavle3598
@surajghavle3598 3 года назад
छान माहिती आहे. आरक्षणावर आधारीत असाच एक व्हिडिओ बनवा कारण आता परत मराठा आरक्षणाचा प्रश्न पुढ आला आहे
@akshaygaikwad3031
@akshaygaikwad3031 3 года назад
एवढी किचकट गोष्ट खूप साधेपनाने समजावाली आणि विचार करन्यास भाग पाडलत आणि एक गोष्ट खूप प्रामाणिक पने नमूद करायला नक्की आवडेल तुम्ही खूप सोप्या भाषेमधे समजवता
@vishalkolage6725
@vishalkolage6725 3 года назад
बाबासाहेबांना त्या काळात हे कायदे पास करत असताना किती तरी जणांनी तुम्ही आमच्या धर्माच्या विरोधात आहात, म्हणून हिनवले असेल , पण महिलांना त्यांचे हक्क मिळवून दिले त्यांनी, खरच खूप क्रांतिकारी विचार होते त्यांचे 🤗
@prafullmeshram1658
@prafullmeshram1658 3 года назад
Babasaheb Ambedkar sacrifice his hole life for Indian women .......
@drupesh8639
@drupesh8639 3 года назад
परदेशात जाऊन पण आपल्या देशाबद्दल खूप मस्त व्हिडिओ अपलोड करत आहात
@yatirajrathod1358
@yatirajrathod1358 3 года назад
आज पर्यंतचा सर्वांत छान टॉपिक निवडलात mam आणि तो मला आवडला । जे मला आज पर्यंत UCC म्हणजे नेमकं काय असत या बद्धल कल्पना नव्हती । धन्यवाद mam काही तरी शिकायला मिळालं।👍
@prashantshelkes2443
@prashantshelkes2443 3 года назад
जर भारताचे संविधान बाबासाहेबांनी सोडून इतर कोनी लिहिले असते तर नक्कीच महिलांना न्याय मिळाला नसता 🙏🙏🙏🙏👍👍👍👍🙏🙏🙏🙏
@bhagwanhume9854
@bhagwanhume9854 3 года назад
धन्यवाद ..अभिनंदन ...आपल्या कष्टाची कदर "" माझा महाराष्ट्र ""
@mountaintraveler933
@mountaintraveler933 3 года назад
यावर केलेला विडिओ वरून एकच हर्षदा तुझी पत्रकारिता सॅल्युट,,,👌☺️
@sumedh.
@sumedh. 3 года назад
म्हणजे निष्पक्ष पत्रकार आमचा पिठीत आहेत. 👍
@ankitbohra7015
@ankitbohra7015 3 года назад
हा विडिओ बनविल्याबद्दल हर्षदा तुला मनापासुन धन्यवाद...
Далее