दत्तु एक कलाकार म्हणून भारीच आहे...ख-या आयुष्या एक साधासुधा, प्रामाणिक माणूस आहे.आताही किती साधेपणा आहे वागण्यात... कुठलाही दिखाऊपणा नाही 👍 नांदा सौख्यभरे ... खुप शुभेच्छा 🎉🎉
खूप छान सुंदर जोडी आहे❤❤👌👌 असेच कायम सोबत राहा आयुष्यभर दोघेही एकमेकांच्या👍🙏❤❤🤗 मुलगी कशी हवी हे दत्तू चे विचार खूप आवडले दोघेही मेड फॉर इच अदर आहात❤❤❤ तुमच्या दोघांच्याही आयुष्यात अशीच भरतीची व आनंदाची लाट येऊ देत आणि दोघांचीही फॅमिली कायम आनंदात राहू देत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना 🙌👏🙏🙇🏻♀️❤ स्वाती दिसायला खूप छान सुंदर आहे बोलते सुद्धा खूप छान आज नेसलेल्या साडीत खूपच सुंदर दिसत आहे❤❤👌👌🥳🎉 नांदा सौख्य भरे ✋😊☺ MHJ ऑलवेज फेवरेट शो👍👌👌👏👏 अंकिता ताई खूप छान सुंदर मुलाखत घेतली तुम्ही👌👌👏👏❤❤🤗 मी शितल जाधव🙏
Congratulation Dattu & Swati. I am a huge fan of Maharashtra chi Hasya Jatra. We enjoy your roles. Most important observation is Swati wore a nice sari and jewelry for this interview. That tells me she has maintained the Bhartiya Samskar. Wishing you both a happy, prosperous and blissful married life.
काही कलाकार जन्माला येताना तोंडात सोन्याचा चमचा घेऊनच येतात.त्यातीलच हा दत्तु मोरे आहे. चाळीला दत्तुच नांव , अपेक्षेहून सुंदर पत्नी, यालाच म्हणतात प्रारब्ध आणि संचित कर्म, दत्तु तुला खुप शुभेच्छा
अभिनंदन. दत्तू .💐 तुझी काम छान गमतीदार असतात. तूझे टायमिंग आणि बाळबोधी. रोल मजा आणतो नक्कीच. पण आता मुलाखतीत तुझे बोलणे. नाीट कळत नाही क्लीअर नाही .ते सुधार .