Тёмный

Exclusive Devendra Fadanvis UNCUT | माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक्स्क्लुझिव्ह मुलाखत 

ABP MAJHA
Подписаться 14 млн
Просмотров 2,8 млн
50% 1

आम्ही तीन दिवसांचं सरकार बनवण्यासाठी अजित पवारांबरोबर गेलो हे खरं आहे. अजित पवार यांनी तीन पक्षाची युती होऊ शकत नाही. मी पवार साहेबांची बोललो आहे. आपण स्थिर सरकार बनवू असं आम्हाला सांगितलं. त्यावेळी आम्ही गनिमी कावा म्हणून आम्ही शपथ घेतली आणि सरकार बनवलं, अशी माहिती माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. अजित पवार आमच्या फेल गनिमी काव्याचे नायक, आणि मी सहनायक असल्याचे फडणवीस यावेळी म्हणाले. ते एबीपी माझावर दिलेल्या विशेष एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत बोलत होते. एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांनी त्यांची मुलाखत घेतली.
Subscribe to our RU-vid channel here: / abpmajhatv
For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #VideoNews) log on to: abpmajha.abpli...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhafeed
Google+ : plus.google.co...
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

Опубликовано:

 

15 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 2 тыс.   
@nilimajadhav2546
@nilimajadhav2546 2 года назад
Fadnavis Sir .. I am great follower of yours...God bless you 🙏
@sopanpawar6579
@sopanpawar6579 Год назад
No crybe cup
@arunshimpi5523
@arunshimpi5523 3 года назад
फारच छान मुलाखत सडेतोड उत्तरे दिलीत अभिनंदन देवेंद्रजी आगे जीत है
@dhananjayg9481
@dhananjayg9481 3 года назад
जनतेचा मनातला खरा मुख्यमंत्री... 👌👌👌 . कोणी काहीही म्हणो जनतेने फडणवीस यांचा मुळेच भाजप-सेने ला मतं दिले होते....!!
@rajeshkasar
@rajeshkasar 2 года назад
राजीव खांडेकर तुम्ही कितिही प्रयत्न करा देवेंद्र जी ना कमी दाखवन्याचा त्यांची ऊँची खूप मोठी आहे. त्यांच कर्तुत्व खूप मोठ आहे.
@udaykulkarni7577
@udaykulkarni7577 2 года назад
देवंद्र्जि तुमचा निषेध सर्व महाराष्ट्र राज्य करत आहे हे लक्षात आले असेलच.
@vinayak28101988
@vinayak28101988 3 года назад
DF साहेब तुम्ही पुन्हा या. महाराष्ट्राला तुमची आता खरी गरज आहे. Best CM DF
@namdevbendkule2318
@namdevbendkule2318 3 года назад
माणसाचा, अहंकार, माणसाला,धुळीत, बसवितो, माणूस,किती,हुशार,असला तरी, परमेश्वराच्या,समोर,काहीच नाही
@mosekurne92
@mosekurne92 3 года назад
अहो साहेब सगळ्यात मोठा पक्ष कसा ठरला हे पण सांगा की जिथे जिथे सेनेचे उमेदवार सहज निवडून येत होते तिथे बंडखोर कुणी ऊभे केले.हे सेनेच्या निवडणूक प्रचारादरम्यान लक्षात आले ते जरी जाहीर सांगत नसले तरी जनतेला प्रत्येक मतदार संघातील आपला खेळ माहीत आहे.
@sachinlimaye2402
@sachinlimaye2402 2 года назад
अतिशय अभ्यासपूर्ण आणि मुद्देसूद उत्तरे
@udaykulkarni7577
@udaykulkarni7577 2 года назад
देवेंद्रफडणवीस काय होतात तुम्ही काय zalat तुम्ही. जय हिंद
@virenchavan778
@virenchavan778 4 года назад
फडणवीस तुज काय योगदान आहे महाराष्ट्र साठी
@abhilashchaudhari6861
@abhilashchaudhari6861 3 года назад
पक्षाची भूमिका ती माझी भूमिका!!! हे फक्त भाजपात होतं!!! ग्रेट माणूस देवेंद्र फडणवीस...
@patil1834
@patil1834 2 года назад
लबाड माणुस फक्त टरबूज फडणवीस,
@krishnaganjave9735
@krishnaganjave9735 3 года назад
पवार साहेबां सोबत कुस्ती खेळायची होती हयाला मग बरी ठोकुन घेतली बस 105 अगरबत्ती लावून
@udaykulkarni7577
@udaykulkarni7577 2 года назад
यांच्यावर midiyach काय सामान्य माणूस कधीच विस्वास ठेवणार नाही. हे सत्य सुंदर आहे असे मला वाटते.
@ja-gi8ku
@ja-gi8ku Год назад
फडणवीस साहेब उद्धव ठाकरे चा करेक्ट कार्यक्रम केल्या बद्दल धन्यवाद
@sangar3772
@sangar3772 4 года назад
प्रामाणिक पत्रकारिता कधि दिसनार महाराष्ट्र मधे.
@vishalkadam8201
@vishalkadam8201 4 года назад
जो पर्यंत भाजप सत्तेत असेल तो पर्यंत...
@purushottamjoshi3523
@purushottamjoshi3523 4 года назад
खर आहे भाऊ...आजच्या शिवसेना +राष्ट्रवादी+कांग्रेस सरकारच्या अपयश आणी नाकर्तेपणा आणी भ्राश्तचार ला कोणताही chanel highlight करत नाही आहे...सर्व राज्यातील जनता आज त्रस्त आहे...
@amolmhatre1
@amolmhatre1 2 года назад
@@purushottamjoshi3523 same with national media and modi govmt..
@sunitakulkarni3166
@sunitakulkarni3166 3 года назад
Mr Phadanvis is like unique Everest with clean honest zero tolerance for Corruption no other leader can conquer .Many Many may be Janta Raja but uncorrupted is unique hats off Mr. Ex CM be the same always
@avadhutkumbhar1305
@avadhutkumbhar1305 3 года назад
Xzzzzzryzzzz
@bodhisatvajumde766
@bodhisatvajumde766 2 года назад
Shut up
@dsn7193
@dsn7193 2 года назад
🤣🤣🤣🤣
@amolmhatre1
@amolmhatre1 2 года назад
Yedi zali ka tu.. 0 tolerance 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣 Jyanchyasobat firtoy , tyanchavar aarop swatah tarbujane kele hote...
@sagarburbure5248
@sagarburbure5248 Год назад
@@dsn7193 ⁵4qq
@vijaypatil7185
@vijaypatil7185 2 года назад
मोठा पक्ष झाला.... पण सत्ता गेली... रन रेट वर बोलण्यात काय अर्थ आहे.सामना हरल्यावर काय बोलणार? मी पणा नडला.
@samirparandkar6708
@samirparandkar6708 Год назад
रन रेट मेन्टेन करून सुप्ला शॉट! सप्ला विषय आता! 😂
@udaykulkarni7577
@udaykulkarni7577 2 года назад
आता तुमच्यावर कोणीही गरीब शेतकरी, माणूस विश्वास ठेवणार नाही. हे सत्य आहे.
@dineshdanke9645
@dineshdanke9645 3 года назад
मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब पुन्हा येणार च❤️🙏🌷💅🌷💅🌷💅
@dwaitastroguru5187
@dwaitastroguru5187 3 года назад
जैसा एक खाली बर्तन आवाज करता है ठिक इसी तरह अज्ञानी लोग अपने ही ज्ञान का अहंकार प्रकट करते रहते है।
@जयश्रीराम-श4ष
फडणवीस साहेबच राज्याचे मुख्यमंत्री असावेत ही तज्ञ हुशार लोकांची इच्छा होती.
@omkarvardam840
@omkarvardam840 4 года назад
एक स्वछ राजकारणी म्हणून खूप आदर, पण कुटील राजकारणी म्हणून खूप अनादर. मान्य करा तुमचा मी पणा नडला तुम्हाला.
@ratangaikwad6969
@ratangaikwad6969 2 года назад
देवेद्रजी तुम्ही पक्षातील इतर लोकांना कधी विधानसभेतसुध्दा बोलू दिले नाही. तुम्ही हुशार आहेत पण इतरांनाही काही किंमत असते हे तुम्हाला कधी समजणार?
@udaykulkarni7577
@udaykulkarni7577 2 года назад
यांनी स्व लोकांना अगोदरच संपवले होते. हा इतिहास आहे.
@jalindardhage9229
@jalindardhage9229 4 года назад
परत भाजपने शिवसेनेला मुख्यमंत्री केलं तरच सरकार नाहीतर सत्ता येणार नाही
@manikyerme6899
@manikyerme6899 3 года назад
प्रश्रानाची मुद्देसूद उत्तरे दिली फडणवीस यांनी
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 2 года назад
मीच मुख्यमंत्री होईन, नाही तर घरीच बसेन.
@tryanbaksonwane650
@tryanbaksonwane650 2 года назад
हा एकच एकतर्फी बोलताना वाटते पत्रकारिता निष्पक्ष असावी नाही तर करू नये जनता उघडते डोळे बघते निट
@jks0101
@jks0101 2 года назад
Maharashtra madhe Maharashtra cha pattern tayar hoil... Waat bagha🙌🏻🙌🏻👏🏻👏🏻 Devendra ji is the king and king maker too🙌🏻🙌🏻🙌🏻🙏🏻
@vidyavp100
@vidyavp100 4 года назад
Khup chhhan Interview ahe ..interview ghenaryane pawar saheb ani thakare sahebana suddha asech kadak prashna vicharavet ashi apeksha !!!
@bhagwansinghpawar5210
@bhagwansinghpawar5210 3 года назад
P
@Rahul-mx2vk
@Rahul-mx2vk 3 года назад
😂😂
@kalyanigurav598
@kalyanigurav598 3 года назад
@@Rahul-mx2vk gggv
@tukaramgadekar6002
@tukaramgadekar6002 2 года назад
सामान्य माणूस म्हणून माझ एक म्हणणं आहे कोणत्याही नेत्याने दुसऱ्यांवर टीका करण्यापेक्षा जेव्हा स्वतःला संधी भेटते त्यावेळेस त्यांनी निस्वार्थ पणाने नेत्रुत्व करावं म तो कोणत्याही पक्षाचा असो
@akshaybhavar539
@akshaybhavar539 2 года назад
@Shivraj_user-tq8mb6yy5n
@Shivraj_user-tq8mb6yy5n 3 года назад
बुद्धिमान विरोधी पक्ष नेता 👌👌👌👌👌
@udaykulkarni7577
@udaykulkarni7577 2 года назад
खांडेकर साहेब खुप छान प्रश्न विचारले. यांना माज आला आहे. विनाश काळे विपरीत bhudhi असे वाटते.
@user-lf2fx5sq1o
@user-lf2fx5sq1o 2 года назад
उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्राी होउन काय चालु महाराष्ट्रात हा महाराष्ट्र बघतोय 👋🚩💯
@sonujagale6721
@sonujagale6721 4 года назад
किती खोटं बोलवे या 🍉 ज्याने
@suraj2969
@suraj2969 3 года назад
श्री देवेंद्र फडणवीस साहेब सध्या तुमची महाराष्ट्राला गरज आहे 🙏🙏🙏...... त्रस्त झालीय जनता उध्दव ठाकरे आणि शरद पवार यांच्या घाणेरड्या राजकारणाला 😡🏴😭
@dattapatimese3879
@dattapatimese3879 4 года назад
महाराष्ट्राच्या जनतेने तुम्हाला तुमची जागा दाखवून दिली
@drjitupatil4622
@drjitupatil4622 3 года назад
अशोक सराफ, सचिन, स्वर्गीय लक्ष्मीकांत हे सुधा ही बनवा बनवी बघुन ऐकुन चाट पढतील
@kalpanapande1136
@kalpanapande1136 3 года назад
पवार ने आयुष्यभर केले (आणि यावेळी सुद्धा) तेव्हा कोणालाही प्रश्न पडले नाहीत. आता मात्र पिक्चर आठवत आहे
@pralhadmane2183
@pralhadmane2183 4 года назад
फडणवीस साहेब तुम्ही म्हणतात मोदीचे फोटो आपण मत मागितले पण तुम्ही बाळासाहेबांचा फोटो वापरून मोठे झाला हे विसरलात का
@namdeonarkhede2109
@namdeonarkhede2109 4 года назад
चहरा उतरला आहे
@pradipkale5430
@pradipkale5430 4 года назад
आपण आज विरोधि पक्ष नेता बनले आहात तो आपला विजय आहे. पण ३० वर्षाचा हिंदु मित्र आपण सांभाळु शकले नाहि हा आपला पराभव आहे.
@sadashivdesai5578
@sadashivdesai5578 4 года назад
धोतर सूटलय ,कीती सावराल
@akshaykamble8495
@akshaykamble8495 4 года назад
जाब तक है जान😂
@ABCvibes9
@ABCvibes9 4 года назад
😂😂
@dineshdanke9645
@dineshdanke9645 3 года назад
मित्र पक्षांनी विस्वास घत केला बरोबर आहे 🙏
@VittleGawade-hj9fg
@VittleGawade-hj9fg 27 дней назад
देवेंद्र साहेब की जय हो🌿💕🪷🪷⚘️🪻
@vikramarde441
@vikramarde441 2 года назад
देवेंद्र जी तुम्हाला 2014 ची पूनारूर्ती करायची होती आणि आपणास ते जमल नाही हे पण सांगा आपण सेनेशी चर्चा फितुरी करत होते
@dattatrayadamle2056
@dattatrayadamle2056 3 года назад
Most capable person in maharashtra nobody is equal to him
@suvarnadeshpande1075
@suvarnadeshpande1075 3 года назад
हा पत्रकार अतिशय नीच आणि विकला गेलेला आहे हे चॅनेलचा मुळात विश्वास ठेवण्या योग्य नाही आहे
@ajinkyapawar730
@ajinkyapawar730 4 года назад
घोडेबाजार करू शकलो असतो म्हणजे? न करून उपकार केलेत का?
@iqbaljamadar8810
@iqbaljamadar8810 2 года назад
Kya
@freefireftirueu350
@freefireftirueu350 2 года назад
@@iqbaljamadar8810 म
@MP-iv5th
@MP-iv5th 2 года назад
Yeda zala aahe toh! Satta nahi bhetli mhanun! Purna Maharashtra ne pahila kiti hapapla hota ha cm banaysathi! Aani kiti aamdar phoday sathi kiti offer dili te pan mahit aahe
@HV-ng1ei
@HV-ng1ei 2 года назад
आहे साहेब शिवसेनेमुळे तुम्ही त्या वेळेला सत्ता कमावली हे ध्यान तठ्या
@baburao.ingale94
@baburao.ingale94 2 года назад
भारतीय घटनेचे शिल्पकार डाँ बाबासाहेब आंबेडकर यांचे सविधानाचे कसे भान नाही जयसविधान वंदे मातरम्
@chandrakantjagtap7596
@chandrakantjagtap7596 4 года назад
मी आणि आम्ही.यात मोठा फरक आहे
@dattaghatule6116
@dattaghatule6116 4 года назад
धनगराना फसवल मनुन सतेपासुन दुर गेलात
@kingkobra2849
@kingkobra2849 4 года назад
Ri8
@mukundanhalade702
@mukundanhalade702 4 года назад
arkashan nahi dile tr asech hoil dhangar Maratha arkashan dya
@amolsuryawanshi1227
@amolsuryawanshi1227 4 года назад
Sahii hai....
@Bhatkanti25
@Bhatkanti25 4 года назад
hyaani konala nahi fasvl tewde ch sangaa saglyaana fasvll tarbujyaa ne
@RAJ-or8cq
@RAJ-or8cq 4 года назад
अहंकारि
@बुक्कितटेंगूळ
टर्बुजा तू आगे बडो हं तुमारे साथ है
@samadhansakhare4130
@samadhansakhare4130 3 года назад
शिवसेना आगे जनता चंद्रबाबू नायडू यांच्या सारखे होईल का?
@purushottamjoshi3523
@purushottamjoshi3523 4 года назад
इथे एकिकडे लोक पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आहे असं म्हणतात,आणी फडणवीस साहेबांवर टिका करतात ....यातूनच फडणवीस साहेबांसारख्या सज्जन व्यक्तीवर टिका करनार्यांची दुटप्पी भूमिका दिसून येत आहे
@pawarnil3482
@pawarnil3482 4 года назад
मिसेस फडणवीस बोलल्या तर वेगळं व्यक्तिमत्त्व आणि संजय राऊत यांनी बोलताना संयम बाळगावा. कशासाठी? संजय राऊत हे वेगळं व्यक्तिमत्त्व नाहीये का? का कुणीही तुमच्या विरोधात बोलायचंच नाही?
@darshilmashru8479
@darshilmashru8479 4 года назад
एका राजकारण्याने बोलताना अतिरिक्त काळजी घेतली पाहिजे. त्यांची बायको राजकारणी नाही.
@priyadadas1064
@priyadadas1064 3 года назад
@@darshilmashru8479 𝙤
@swamini9151
@swamini9151 2 года назад
संजय राऊत म्हणजे पवारांनी गरज म्हणून पाळलेला कुत्रा होता. आता पेकाटात लाथ घालून हाकलून दिलाय 🤣🤣🤣🤣
@-Shiv3698
@-Shiv3698 4 года назад
सर्व पत्रकार समोर बसवून फडणविसांची मुलाखत घ्यायला पाहिजे होती. म्हणजे अनेक प्रकारचे प्रश्न आले आसते.
@shivajihande7436
@shivajihande7436 3 года назад
भित्रा आहे
@udaykulkarni7577
@udaykulkarni7577 2 года назад
यांना शिव सेना संपवायची ईच्छा होती. हे सत्य आहे साहेब
@jalindardhage9229
@jalindardhage9229 4 года назад
मोदी साहेब सोडून एकही नेता सरकार एक हाती सत्ता स्थापन करु शकत नाही
@sushilghumbare1523
@sushilghumbare1523 4 года назад
फसवणीस बोलता-बोलता कसा फसवतो ते पहा एखादा पक्ष एकत्र निवडणुका लढवून विरोधका सोबत सत्य मध्ये येतो हे उदाहरण देशातील पहिले उदाहरण आहे असे तो म्हणतो पण हे सरकार होण्याआधी काही दिवसांपूर्वीच पहाटे अंधारात हे उदाहरण त्याने करुन दाखवल
@ganeshraut4964
@ganeshraut4964 4 года назад
फडणवीस तुम्ही राष्टवादी सोबत कसे गेला ते सागं अगोदर शिवसेना च सोडा ते
@shahajibhandavale1748
@shahajibhandavale1748 4 года назад
नालायक फडणवीस कीती लबाड बोलशील
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 3 года назад
देवेंद्र फडणवीस यांनी नरेंद्र मोदी यांच्या खांद्याला खांदा लावून राज्याचे वाटोळे केले.
@prakashotawanekar618
@prakashotawanekar618 2 года назад
राजु खांडेकर आपण अजुनही आपली पत्रकारिता भाऊ तोरसेकरांसारखी परिपक्वता आपल्यांत आलेली नाही, ती सुधारावी,
@dwaitastroguru5187
@dwaitastroguru5187 3 года назад
तुम अपनी जलन बरकरार रखो महाविकास आघाडी सरकार अपना जलवा बरकरार रखेंगी।
@jalindardhage9229
@jalindardhage9229 4 года назад
आता भाजपने 150 आमदार निवडून आणले पाहिजे कोणत्या पक्षाची ताकद न घेता मग खरं सरकार होईल
@yashwantj
@yashwantj 4 года назад
महाराष्ट्र ह्याला माफ नाही करणार..
@Vaibhavd416
@Vaibhavd416 4 года назад
Kalingad futla re...😝😝😝😝😝
@patil1834
@patil1834 3 года назад
बोल बच्चन धुर्त फडणवीस,
@kailasshendkar5336
@kailasshendkar5336 2 года назад
भारतीय जनता पक्ष व अजित दादा पवार यांनी सरकार स्थापन केले व शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांनी सत्तेसाठी आपली तत्व सोडली
@magdhira6417
@magdhira6417 4 года назад
धूर्त भटांनी एकेकाळी महाराजांना ही त्रास दिलाय....
@sarveshkulkarni7009
@sarveshkulkarni7009 4 года назад
Mhnje nakki kay mhnaych aahe tumhala?
@manojsukne4148
@manojsukne4148 3 года назад
Devendra Fadanvis be like ' mere sath game hua hai'🤣🤣
@narayanmandadkar9870
@narayanmandadkar9870 3 года назад
0
@shlkemgglghshle6602
@shlkemgglghshle6602 3 года назад
@@narayanmandadkar9870 w at p
@this.developer415
@this.developer415 Год назад
आता रे ? 😂😂😂
@gajendrakhaire8242
@gajendrakhaire8242 4 года назад
बीजेपी ची महाराष्ट्र ची राजनीती माननीय महोदय देवेंद्र फडणवीस यानी बदलली आहे. हे पूर्ण स्पष्टीकरण दिले आहे.
@vasantphulare6997
@vasantphulare6997 3 года назад
Vasaynaphulare
@dattahebade8873
@dattahebade8873 2 года назад
Ekadam barobar aahe
@prashantkulkarni6994
@prashantkulkarni6994 3 года назад
राजीवजी, आपण bjp चया विरुद्ध आहेत हे दिसुन येते
@santoshborkar3147
@santoshborkar3147 4 года назад
यांचे गणीमी काव्हाचे संबध काय छ.शिवाजी महाराजा ना लुटणारे हे लोक .
@kalpanapande1136
@kalpanapande1136 3 года назад
आणि आजच्याही काळात जातियवाद सोडवत नाही असे तुम्ही लोक
@bharavikhare7877
@bharavikhare7877 3 года назад
राजीव स्वतः समाजवादी असल्याने काविळ झाल्याप्रमाणे प्रश्न विचारुन अति विद्वत्ता (नसलेली) दाखवित आहे अशांना मुलाखत देणे चुकीचे आहे. किरण ही मंडळी अशीच असतात.
@vikasshewale5007
@vikasshewale5007 2 года назад
Keep
@vikasshewale5007
@vikasshewale5007 2 года назад
No Ljubljana I will
@vikasshewale5007
@vikasshewale5007 2 года назад
In ik kk
@bodhisatvajumde766
@bodhisatvajumde766 2 года назад
Tarbujya
@chetanrasekar7608
@chetanrasekar7608 4 года назад
देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच्या कर्तृत्वावर मुख्यमंत्री बनले आजपर्यंत जेवढे आतापर्यंत जेवढे काँग्रेस राष्ट्रवादी मुख्यमंत्री बनले त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार चे आरोप झालेत देवेंद्र फडणवीस वर एकही भ्रष्टाचाराचे आरोप झाले नाही
@pawarnil3482
@pawarnil3482 4 года назад
२० केसेस आहेत या महाशयांवर.
@sandeeppawar3764
@sandeeppawar3764 4 года назад
Ha Yashvatrao Chavan first CM of Maharashtra yancha apaman ahe. Karan tumhi sagale congress che CM bhratachari hote ase mhantay
@vinayakpandhare892
@vinayakpandhare892 Год назад
आता खांडेकर ला कळलं असेल की हा माणूस किती घातक आहे म्हणून.....एवढे आक्रमक पणे राजीव खांडेकर ला गप्प करतोय😂....पत्रकार त्यामुळेच खूप घाबरुन असतात फडणवीस यांना...
@udaykulkarni7577
@udaykulkarni7577 2 года назад
यांनी जेवढी i.d.,c.d., असे कोणतेही उपक्रम राबवले तरी यांना जनता ओळखून आहे. सत्यमेव जयते. साहेब. राजीव जी.
@sanketkachole9639
@sanketkachole9639 4 года назад
Ekach neta....... Devendra fadanvis
@rameshkantsalunkhe8746
@rameshkantsalunkhe8746 4 года назад
Very very fine . discuss ation.
@sureshkulkarni5834
@sureshkulkarni5834 3 года назад
Devendra Fadnavis ex cm maharashtra Government and Lop vidhan sabha maharashtra Government is most powerful BJP leader in MAHARASHTRA state
@dhananjayg9481
@dhananjayg9481 3 года назад
Honest and Educated Leader Devendra Fadnavis
@vamanmotibane6203
@vamanmotibane6203 4 года назад
भाजप हा पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून इतिहास तयार झाला महाराष्ट्रामध्ये .जय महाराष्ट्र
@विष्णूसिताफळे
काही पण प्रश्न विचारा उत्तर मात्र रास्त मिळेल कारण अभ्यास आहे साहेबांचा
@keshavkaushik21
@keshavkaushik21 4 года назад
Devendra ji brahman aahe mahnun itke negative comments.
@santoshjoshi8722
@santoshjoshi8722 4 года назад
Fadnavis sir is a lawyer. He will never be caught making wrong statement. Fadnavis sir Vakil ahet.
@amolmhatre1
@amolmhatre1 2 года назад
Ghanta..... If u look at his statements with eyes opened and brain fully functional, you will find flaws
@sushamasarnaik6763
@sushamasarnaik6763 2 года назад
Ek susanskrut Leader. तेच पुन्हा येणार CM म्हणून
@sudhirbhuran9249
@sudhirbhuran9249 3 года назад
देशाला नरेंद्र आणि राज्याला देवेंद्र यांच्या शिवाय दुसरा पर्याय नाही . जय हिंद जय महाराष्ट्र.
@jayantphadke2436
@jayantphadke2436 4 года назад
राजस्थानात, मध्यप्रदेशात, कर्नाटकात व इतर जागचा जनादेश तुम्ही मोडलात. लालूं व नितीश एकत्र लढले, सरकार आलं, पण नितीशने तुमच्या बरोबर येऊन बिहारी जनादेश मोडला. हे सर्व चाललं का ?
@omkarvardam840
@omkarvardam840 4 года назад
पुन्हा निवडणूक लढवा लोक त्यांना च जिकवणार
@jalindardhage9229
@jalindardhage9229 4 года назад
सरकारला त्रास देण्यापेक्षा एकच पक्षाचे सरकार तयार करण्यासाठी ताकत वाढवण्यासाठी प्रयत्न का करत नाही
@atmaramyadav7853
@atmaramyadav7853 2 года назад
@arunkumbhar4515
@arunkumbhar4515 2 года назад
Very very top decation Devanje sr.
@drzatka2250
@drzatka2250 2 года назад
देवेंद्र फडणवीस, म्हणजे एक चतुर, आणि अतिशय लोकप्रिय, हिंदुवादी,आणि चाणक्य व्यक्तिमत्व,🙏🙏🙏🙏
@AjinathBangar
@AjinathBangar Год назад
/73
@nitinparab.6377
@nitinparab.6377 3 года назад
पवार साहेब हेच स्वतः गोलमाल आहेत त्यांचे आयुष्य गोलमाल करून जगले आहेत ।
@sakshishinde7324
@sakshishinde7324 2 года назад
खरच का
@samirrajiwade370
@samirrajiwade370 4 года назад
स्वतः चा पक्ष सांभाळा मग दुसर्‍या वर टीका करा ते का दूर गेले याचे चिंतन करा फक्तं स्वतःलाच शहाणे समजू नका महाराष्ट्र मोठा आहे
@ganeshtathe8209
@ganeshtathe8209 4 года назад
सत्तेचा खुप माज आला होता याना
@nitintawde2254
@nitintawde2254 2 года назад
Devendreji is very intillegent and knowledgeble
@maulikap5267
@maulikap5267 2 года назад
105 घरी का बसले मग😁😂
@DigamberPatil-hn3gs
@DigamberPatil-hn3gs Год назад
देवेंद्रजी साहेब बरोबर आहे तुमचं म्हणणं तुमचे सरकार यायला पाहिजे होतं पण सहयोगी पक्षाने साथ दिली नाही
Далее
САМАЯ ТУПАЯ СМЕРТЬ / ЧЕРНЕЦ
1:04:43