Тёмный

#EXCLUSIVE 

ABP MAJHA
Подписаться 14 млн
Просмотров 4,1 млн
50% 1

For latest breaking news, other top stories log on to: abpmajha.abpliv... & / abpmajhalive

Опубликовано:

 

15 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1 тыс.   
@ajaysalve492
@ajaysalve492 6 лет назад
Kamaal aahe. Yaalaa kuthech laagle nahi.... khup spontaneous decision ghetle... gaadi girkyaa ghetey...2.. 3.. girkyaa.. haa gaadit... aani yaane barech kahi baghitle...Girkya tyaa pan full force n speed ne.. aani tyaat pan hyaa bhaau ne... zadachi faandi pakadli....... great... lionheart man.....
@संघर्षाचीनवीसुरुवात
खरं तर सामान्य जनतेच्या बळी न जाता ,,,,, 33 मंत्री गेले असते तर निदान पुढील कित्येक पिढ्याना चांगले रोड या पुढे तयार झाले असते,,,,
@varshashahane779
@varshashahane779 6 лет назад
sunil chaskar agdi barober he mantri gele pahijet mele pahijet kutre
@varshashahane779
@varshashahane779 6 лет назад
sorry kutre imandar astat he mantri beiman aahet nalayak
@prashantsutar1738
@prashantsutar1738 6 лет назад
जातिल..
@laxmanshinde7989
@laxmanshinde7989 6 лет назад
sunil chaskar nnjbj to.
@redbaron7393
@redbaron7393 6 лет назад
rohit sharma @ sanjay nirupam la kashala visarto , toh tar congress cha item boy aahe
@deepaksarode3764
@deepaksarode3764 6 лет назад
धन्यवाद देसाई सर आपल मनोधर्य फार मोठे आहे आपण देवदूत आहात ..आपण फार जड अंतकरणाने मुलाखत दिलीत आपल्या भावना व वेदना आम्ही समजू शकतो. स्वतः ची कालजी घ्या 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@mukindakhandare3756
@mukindakhandare3756 6 лет назад
नमो बुध्याय
@komalgharat1690
@komalgharat1690 6 лет назад
deepak sarode )p
@girjapashinde8091
@girjapashinde8091 4 года назад
@@komalgharat1690 तहभ
@shivashankarpatil5346
@shivashankarpatil5346 6 лет назад
अपघातात मरण पावलेल्या व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली, आणि सर तुमच्या या नवीन जन्माला शुभेच्छा, तुमच्या आणि तुमच्या मित्रांच्या कुटुंबांना धीर द्या हीच ईश्वरचरणी प्रार्थना करत आहे, धन्यवाद
@rajpowar6426
@rajpowar6426 6 лет назад
छान व वास्तवदर्शी मुलाखत,thanks to ABP Maza for खरी बातमी दाखवल्याबाबत
@ganeshjambhle5313
@ganeshjambhle5313 6 лет назад
33 जिवांच्या आत्म्याला देव शांती देवो आणि त्यांच्या घरच्यांना देव हे महादुख पचवन्याची शक्ती देवो आणि शेल्युट प्रकाश सावंत देसाई यांना मृत्युः तुन बाहेर आल्यानंतर सुद्धा मन घट्ट करून ही महाभयंकर घटना आपल्याला सांगताहेत
@sadashivbhosale8311
@sadashivbhosale8311 3 года назад
सावंत साहेब. आपण आपल्या मित्रांन साठी हळूहळू भावना व्यक्त केलेल्या पाहुन .आमचे ही मन हळहळत आहे. भगवंत कृपेने उदंड आयुष्य लाभो हिच भगवं ता चरणी प्रार्थणा लाभो हिच भगवं ता हे आयुष्य म्हणजे दुसरा जन्म भगवंताने तुम्हाला मिळाले आहे.ह्या आयुष्याचे सोने होओ. आपले मयत झालेले मित्रांना भावपुर्ण आदरांजली वाहतो. 🌷🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🌷
@sushamajoshi1222
@sushamajoshi1222 6 лет назад
यापुढे बसने लांबचा प्रवास करताना आपल्यापैकी एकाने ड्रायव्हर जवळ बसायला पाहिजे. तसेच घाटातून जाताना बसचा स्पीड कमी ठेवला पाहिजे. पिकनिकसाठी जाताना यापुढे मोठमोठ्याने गाणी म्हणणे टाळले पाहिजे..त्यामुळे ड्रायव्हरला ड्रायव्हिंग करताना त्रास होऊ शकतो.. सुरक्षित चालवू वाहने ; प्रवास करू मजेने..तसेच यापुढे पावसाळ्यात बसने पिकनिकला जाण्याचे टाळावे.. रस्ते निसरडे झालेले असतात..😥😥😥😥
@neelamchougule5120
@neelamchougule5120 6 лет назад
sushama joshi q
@AkashMishra-tj9pq
@AkashMishra-tj9pq 6 лет назад
Ha vachala kasa kahitari yane game kela aahe
@deepakgamre7474
@deepakgamre7474 6 лет назад
Right
@vidyapednekar8371
@vidyapednekar8371 6 лет назад
sushama joshi buu
@never_everddiss
@never_everddiss 6 лет назад
इथे पण तू
@rajanipawar1631
@rajanipawar1631 6 лет назад
एखाद्या ने मनापासून दिलेली दुवा कामास आली देसाई सर मरणाच्या दारातून परत यायला फार मोठी पुण्याई लागते सॅल्युट तुम्हाला
@AjayRathod-gr5po
@AjayRathod-gr5po 6 лет назад
खूपच वाईट झालं. का असा झाला फक्त त्या रोड च्या चुकीमुळे पूर्ण शासन जिम्मेदार आहे. खरच काटे येतात या घटनेनंतर... भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏
@pardhiratilal3162
@pardhiratilal3162 6 лет назад
Really ya vekti ne je kahi sangitle te 101 takke karcha ahe apan kahi hi sanket darta . Hi durgatna jivanat konacha visar nar nahi
@pramiladhamdhere710
@pramiladhamdhere710 6 лет назад
खुपच भयानक झाले हे सर्व . रस्त्याचे काम चालू असताना "काम चालू आहे वाहने सावकाश चालवा" असा बोर्ड तेथे लावायला हवा होता. विशेषत: घाटात तर या गोष्टीची खुप काळजी घेतली पाहिजे. कोणाच्या निष्काळजीपणा मुळे आज ३३ जणांना आपले प्राण गमवावे लागले. मृतांना भावपूर्ण श्रध्दांजली.🌹🌹🌹
@pigapi5176
@pigapi5176 3 года назад
Prakash Ji God bless all of us Thank you very much Sharing truth ..
@surekhashaha6373
@surekhashaha6373 6 лет назад
खरे आहे सावंत भाऊ ..तुमची अवस्था काय झाली असेल याचा अंदाज लावणे मुश्कील आहे...त्या परिवारांची तर परिस्थीती चा विचार सुद्धा करू शकत नाही..सर्व मनाला गोठवून टाकणारे आहे....😣
@vijayrane9429
@vijayrane9429 4 года назад
याने सर्वांचा जीव घेतला आहे ... हा खोटं बोलतो आहे
@rajpowar6426
@rajpowar6426 6 лет назад
बातमी म्हणजे काय असते,व बातमी कशाची करावी याचे छान उदाहरण,thanks to ABP maza
@xxxman8045
@xxxman8045 6 лет назад
सगळं खरं आहे राव....... फक्त एकच सांगा. ....... समोरून कोणतेही वाहन येत नसताना...... रस्ता रुंद असताना ...... वळण नसताना. ....... गाडीचा वेग मर्यादित असताना..... रस्ता सोडून. .......... गाडी मातीच्या ढिगाऱ्यावर चढायचं कारणच काय....... मोबाईल आॅपरेटच झाला नाही तर...... तळेकरांना परत का दिला नाही .......,????... किंवा तळेकरांनी स्वतः फोन का केला नाही. ...??? आणि तळेकरांनी तुम्हाला मोबाईल कुठे दिला ......?????? दुसरा मोबाईल कुणाचा होता याची शहानिशा का केली नाही ....... ????
@harshadakamat8420
@harshadakamat8420 3 года назад
बघता बघता दोन वर्षे पूर्ण झाली आमची चांगली माणसं गेली खूप खूप वाईट झाले गुरुपौर्णिमा ची आठवणी पुन्हा पुन्हा येत आहे अचानक घाला घातला काळाने
@prashantparab9438
@prashantparab9438 3 года назад
Me pn tech bolto 2 year zale ani ata parat tech mahad zal 😪
@manojmandlik1717
@manojmandlik1717 6 лет назад
खूप भयंकर खूप भयंकर 😢😢😢😢सावंत साहेब खूप खूप सॅल्यूट तुम्हाला खूप धाडस ठेवले....!
@PM-xq3ci
@PM-xq3ci 6 лет назад
माझी ABP MAJHA ला विनंती आहे की ज्या प्रकारे तुम्ही यांची मूलाखत घेतली अगदी त्याच प्रकारे तुम्ही तेथिल प्रशासन नाला बोलावून त्यांची मूलाखत घ्या. त्यांनी बेजबाबदार राहून काम कशामूळे केली नाहित याचा जाब विचारा... 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@aashashinde6262
@aashashinde6262 3 года назад
😭😭😭😭
@prakashdhandade9468
@prakashdhandade9468 6 лет назад
खरचं काका आपण खुप धाडसी आहातच पण वाईट वाटते आपण आपल्या मित्रांना गमावुन बसलात...आणि नालायक आहेत ती माणसे जे काहीही बोलत आहेत ...keep it up and god bless u
@aortic_animation_editor
@aortic_animation_editor 6 лет назад
सर्व अपघात ग्रस्तांना भावपूर्ण श्रध्दांजली
@ashishpatole1978
@ashishpatole1978 6 лет назад
महाराष्ट्रातील राज्य व जिल्हा पातळीवरील सर्व रस्ते आधुनिक व विकसित करण्याची वेळ आली आहे. अशा प्रकारचे अपघात टाळण्यासाठी प्रशासनास जनते तर्फे पुर्ण सहकार्य मिळेल अशी मला पुर्ण खात्री आहे. जय शिवराय
@sudhakarkamble6974
@sudhakarkamble6974 3 года назад
सर्वांनी गणपती बप्पा मोरया म्हटल तरी सुद्धा बस पडली कशी .? देवांनी सर्वांचे जीव घेतले त्यातून देवानेच तुम्हाला एकट्याला जीव दान दिले ? खरच देव किती दयाळू आहे ? विचार करण्या सारखे आहे असो तुम्हाला नविन आयुष्याच्या शुभेच्छा जय शिवराय जय भिंम
@parshuramachibhumi1221
@parshuramachibhumi1221 3 года назад
दस का तीन
@yuvrajlad8636
@yuvrajlad8636 6 лет назад
देवाने दिलेल्या नव्या जन्माचा खूप चांगला वापर करावा आपण...
@govinda412
@govinda412 6 лет назад
yuvraj lad mhanje bakichya lokanna devane marle ani fakt eka la vachalev?
@kishorsatarkar3509
@kishorsatarkar3509 6 лет назад
Govinda Chinni Try to understand meaning of the words of Yuvraj. You have gone far away from the meaning of the sentiments expressed by him. You are unawarely hurting the relatives of the victims of the accident, and also hurting the sentiments of the unique survivor of the horrible accident, Shri Prakash Sawant. Hopefully Shri Prakash Sawant will come out of the terrifying agonies of lossing so many friends. God may give him courage to face the situation in which he is placed. Since it was only the grace of God that he is alive, he will definitely utilise it purposefully. We all are sorry for the victims and expressing sentiments, but at the same time we must wish Shri Prakash Sawant for his survival and for his health and life ahead.
@shivprasadshinde1664
@shivprasadshinde1664 6 лет назад
really so sad...salute to this man
@udaynandoskar
@udaynandoskar 6 лет назад
Kishor Satarkar Do
@netajimane7681
@netajimane7681 6 лет назад
Hach ksa vachla
@Kaka_Khanna
@Kaka_Khanna 6 лет назад
आदरांजली🌹 आराम करा सर.🙏 काही tv वगैरे पाहू नका.वर्तमानपत्र पण वाचू नका आठवडाभर. काळजी घ्या.🙏
@dnyaneshwarlondhe7008
@dnyaneshwarlondhe7008 6 лет назад
Tv9 media band kela pajiel khoti batmi dyun lokanchi bhavna dukhvatat...kaka tumhi aaram kara tumchi tabiyat kad laksh dya.
@Xrpjjj
@Xrpjjj 6 лет назад
Nilesh Shivaji hahaha ....WTF
@prathameshtalekar5417
@prathameshtalekar5417 6 лет назад
Nilesh Shivaji s
@AbhiroxPatil
@AbhiroxPatil 6 лет назад
Nilesh Shivaji right
@ajuthore4309
@ajuthore4309 6 лет назад
Appa Balwant jg
@ankushg2696
@ankushg2696 6 лет назад
प्रकाश सावंतजी प्रथमतः आपण मृत्यच्या दाढेतून बाहेर आल्याबद्दल तुम्हाला दीर्घायुश्याची प्रार्थना करतो आणि मृत आत्म्यांस शांती लाभो ही अपेक्षा करतो. कृपया त्या सर्वांच्या घरी जाऊन आपण त्यांचे सांत्वन करावे ,त्यांच्या घरच्यांना त्यातून सावरण्यासाठी प्रयत्न करावा ही विनंती
@marutighavate9787
@marutighavate9787 6 лет назад
अतीशय वाईट अपघात
@vimalbhabad5575
@vimalbhabad5575 2 года назад
तुम्ही जे सांगितलें तर मन हेलावून टाकणारा आहे देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो. सर. तुम्ही तुमची तब्येत सांभाळा
@nivan231
@nivan231 6 лет назад
I would say only one thing, he was lucky or he had some blessing hands on him or else it's not possible at all that a person gets saved in such an accident..
@jagannathbm3320
@jagannathbm3320 6 лет назад
Navin Pujari
@Priyanka-gk5qx
@Priyanka-gk5qx 4 года назад
Karma ✌
@anjalimhamunkar841
@anjalimhamunkar841 3 года назад
@@jagannathbm3320 bhi vi CT
@sureshgosavi2267
@sureshgosavi2267 3 года назад
@@jagannathbm3320 l p
@shivamff1536
@shivamff1536 6 лет назад
प्रकाश देशाई वाचले हे त्यांच नशीब त्यांच्यावर नको ते आरोप करु नका आस दानव सुध्दा करनार नाही हेतर माणव आहे
@samadhandeore3661
@samadhandeore3661 4 года назад
हे बराेबर आहे
@sainemade6604
@sainemade6604 6 лет назад
Salute to you sir|! God blessed you for something great work ahead.
@nileshad287
@nileshad287 6 лет назад
मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण karto सगळा लोकांना 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@priyasuhas6310
@priyasuhas6310 6 лет назад
Prakash sawant kaka... Please don't take tension, i am also from dapoli.. And my dad was konkan krishi vidyapith agricultural officer..i can relate with you, we all support you , and you are lucky.. And you are still with us, what happened to all your friends is bad fate... Rest in peace for all people from dapoli who is not with us.
@user-pu1mu4vn4w
@user-pu1mu4vn4w 6 лет назад
Priyanka Shinde Tyana vicharu sakta tumhi ki driving Kon karat hote tyanch naw Kay aahe tya sandarbhat discussion kel pahije thods
@aasheesh4you
@aasheesh4you 6 лет назад
@4:30 इथे म्हणतोय मी झाडाच्या फांद्या धरून ठेवल्या आणि बाहेर आलो. पण दुसऱ्या एका व्हिडिओ मध्ये फोन वर बोलताना सांगतोय मी बसबाहेर फेकला गेलो: ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-MPhKd_G7sF4.htmlm45s
@pratapghate5558
@pratapghate5558 6 лет назад
Yes Priyanka I am reminded Faanoos ban ke jiski hifazat hava kare.....vo Shama kya bujhe jise roshan Khuda kare.......Prakash Sawant!
@dikshitaprabhu2747
@dikshitaprabhu2747 6 лет назад
Dilip Talekar mulakhatit mhantat 10 minutat haa Manus aher aala , Sawant mhantat 30 minute lagle. Mala vatate CBI inquiry vhavi
@rrttghhh1983
@rrttghhh1983 6 лет назад
Priyanka Shinde good..👍👍
@vkvlogs5374
@vkvlogs5374 6 лет назад
Very very sad thing. Dapoli People are really very good and helpful always. This incident is very hurtful... Rest in Peace and their family members don't even deserve this. Salute to the man who got saved. Very very lucky indeed
@shubhamsakharkar7510
@shubhamsakharkar7510 6 лет назад
भावपूर्ण श्रद्धांजली सगळयांना
@Namaste_5
@Namaste_5 6 лет назад
पावसाळ्यात खड्डे, मातीचे ढीग वगैरे तसेच अर्धवट टाकून ठेवणे अगदीच चूकीचे आहे. हेच कारण ह्या अपघाताला कारणीभूत ठरले.
@sunilvanjari9987
@sunilvanjari9987 6 лет назад
Neelima Naik Dirverche swatache v tyachyawar visambun asalelyanche jeevan kase asate jaratari bodh ghya
@guruboss2433
@guruboss2433 6 лет назад
Thorough enquiry is a must. The Truth will never be hidden.
@sanchishivgan827
@sanchishivgan827 6 лет назад
kaka tumhi khup nashibvan ahat, ani tumchya sahakaryana bhavpurn shraddhanjali
@aamnayasir9790
@aamnayasir9790 6 лет назад
sanchi Shivgan ye kya story bta rha hay plz tell me kuk mujy smjh nahi aa rhi
@vaishnavmahajan7520
@vaishnavmahajan7520 6 лет назад
🙏🙏🙏HATS OFF TO U SIR.....Live ur life peacefully sir n take care
@sandipnavar5678
@sandipnavar5678 6 лет назад
भावंपूर्ण श्रद्धांजली.. सर्वांना, "पण सावंत सर आता सावरा आणि काळजी घ्या
@happyrajvk
@happyrajvk 6 лет назад
तुमचा प्राईम टाईम शो ‘माझा विशेष’ (रात्री ९:०० ते १०:०० वाजेपर्यंत) च्या प्रक्षेपणात दररोज व्यत्यय येत आहे. त्वरित उपाय करावा.
@shortkate5047
@shortkate5047 3 года назад
A
@ks7153
@ks7153 6 лет назад
मृतांना श्रद्धांजली !
@shivajiraokale8741
@shivajiraokale8741 6 лет назад
k s
@rakeshsalvi1396
@rakeshsalvi1396 6 лет назад
k s 😑
@kadamprakash207
@kadamprakash207 6 лет назад
म्रत व्यक्ती च्या आत्म्याला शांती लाभो ही ईश्वर चरणी प्रर्थाना ......
@mangeshmulukh7437
@mangeshmulukh7437 6 лет назад
मंगेश मुलुख
@rajendraghodake2670
@rajendraghodake2670 2 года назад
Hu
@meenalvv
@meenalvv 6 лет назад
Jawabdar toh driver Jo yevada broad straight clear road sodun matit bus la khashala gehtli?
@pawanbondre1852
@pawanbondre1852 6 лет назад
काय लिहावे कळत नाही... भावपूर्ण श्रद्धांजली
@potobanchapaahunchar1796
@potobanchapaahunchar1796 6 лет назад
हो या सगळ्या ला प्रशासकीय लोकच जबाबदार आहेत... जर निट कठडे बांधकाम केले असते... तर एवढी मोठी घटना घडली नसति... खालून वरून भ्रष्टाचार आणि त्यात अशी अर्धवट काम सोडणारे लोक... जबाबदार आहे...
@spiritual2039
@spiritual2039 3 месяца назад
झालं ते फार वाईट झालं..!!😢 एक प्रश्न पडलाय की जे पुरुष यात निधन पावले त्यांच्या कुटंबियांसाठी सरकारने काही योजना केली की नाही?!! त्यांच्या कुटुंबातील किमान एका व्यक्तीला नोकरी मिळायला हवी होती, माहित नाही, काय केलं ते 😕🙏
@Satyanagri
@Satyanagri 6 лет назад
खरे बोलत आहेत .भिऊ नका सर तुम्ही .bindast बोला
@dattabhutale5740
@dattabhutale5740 6 лет назад
भावपूर्ण श्रदारांजली सर सलाम आपल्या मनोधैर्याला , सर आता सावरा स्वतःला
@_.Raj.
@_.Raj. 6 лет назад
Salute to this man ...
@tarabaimarathe3446
@tarabaimarathe3446 6 лет назад
सावंत सर र्धेर्यवान आहात आपण पण नियतीने आपणास साथ दिली . या र्दुघटनेचे आपण एकमेव प्रत्यक्ष साक्षीदार आहात करीता त्या कुटुंबांना सावरा. आणि स्वःताची काळजी घ्या.
@AlamKhan-ll1wq
@AlamKhan-ll1wq 3 года назад
Lucky man, he will never forget this incident lifelong ,it will take long to come out of this trauma
@anilmali2136
@anilmali2136 3 года назад
जो बोलतो सत्य हाच खरा माणूस आपला खीसा भरण्यासाठी कांही तरी बचलयचे ऊपयोग नाही सत्य तेच सत्य असते
@surekhashaha6373
@surekhashaha6373 6 лет назад
अंगावर शहारे आले हो भाऊ ....तुम्ही खुप चांगले माणुस आहात ...
@gajanan201
@gajanan201 6 лет назад
So sad..very unfortunate incident... Tough time to their family.. Rip... Stay cautios and safe always..life is precious.
@mayureshjadhav4896
@mayureshjadhav4896 6 лет назад
सलाम महाबळेश्वर ट्रेकस
@ranjanadeshmukh4646
@ranjanadeshmukh4646 6 лет назад
सर,तुम्ही खूप धाडसी आहात.लोकं काय बोलतात इकडे बिल्कुल लक्ष देऊ नका.पण तुमचे विचार महान आहेत.इतरांविषयीचा जिव्हाळा दिसून येतो.सावरा स्वतःला काळजी घ्या मन घट्ट करा आमच्यासाठी.हे झालं हे खूपच वाईट झालं.तुम्ही भेटा सर्वांना आणि कामाला लागा.
@aryanpawar6459
@aryanpawar6459 6 лет назад
Prakash Sawant is the mastermind of that accident. How we can not find a single scratch on his body? Deep invistigation is required.ABP MAZA should onnce again interviewed sawant and raised this issue.
@starlordjarvis5743
@starlordjarvis5743 Год назад
you sit behind and say this shit and talk with no facts. Get educated aryan!
@surekhashaha6373
@surekhashaha6373 6 лет назад
आपण बचावला म्हणुन सगळी दुर्घटना समजली नाहीतर कसे कळले असते या घटनेबद्दल ?काय तरी असते ना नियती च्या मनात ....
@Gladiator_88888
@Gladiator_88888 6 лет назад
Government should develop Good quality roads, especially at the hill side to prevent such mishaps.
@prasadjoshi512
@prasadjoshi512 6 лет назад
Salute you..You are fortunate..Don't pay attention towards silly people who are not serious while commenting
@gajananpatil01
@gajananpatil01 6 лет назад
=भावपूर्ण श्रध्दांजली=
@kiranpatil8307
@kiranpatil8307 6 лет назад
to ektach kasa vachala yavar bhandat basnyapeksha......jyani jivachi parva na karta ratri 11 paryant tya darit rescue operation chalu theval tya dev mansasathi grand salute......we all proud of you.....ani nished yacha ki ji kam sarkar karayla hav te kam ashi mans kartat tyana saral instruments pan nahit ajunhi junya padhatinech te apal social work kartat.....hat's off you guys
@corecomp3830
@corecomp3830 6 лет назад
ईश्वर सर्व मृतातम्यांना चिरशांती देवो व त्यांच्या कुटुंबियांना या असह्य दुःखातून सावरण्याची शक्ती देवो।
@sharadpanchal517
@sharadpanchal517 6 лет назад
atul hingonekar
@dnyaneshvarjadhav8761
@dnyaneshvarjadhav8761 6 лет назад
मृताना श्रद्धांजली।सावंत साहेबाला मी सलाम करतो ।
@krishnakumarsubramanian2589
@krishnakumarsubramanian2589 6 лет назад
Sir please take rest. We can relate to what u are going through. Let us all pray for the departed souls. Very unfortunate incident. May God give u strength.
@shraddhakamble9755
@shraddhakamble9755 6 лет назад
Sir tumhi strong ahat! Strong raha.. Tumchyasobt je zal te amhi feel kraycha praytn jri kela tri angawr kata yeto... Tumhi great ahat! Khrch lifeline lambi ahe tumchi! Tumhala janu punha janm bhetla ki ky! Tumchya ayushyatil kadhi hi n bhrun yenyasarkhi gosht hi wisrne jri kathin asle tunhala tri jiwan changlyane jagawe tr lagelch! Nawin jiwan sathi tumhaas all the best!
@bharatmatakalal5865
@bharatmatakalal5865 6 лет назад
we salute you
@vishaljadhav2417
@vishaljadhav2417 6 лет назад
Hyala kashal salute
@vijayrane9429
@vijayrane9429 4 года назад
याची नार्को टेस्ट करा पहिली . हा खोटं बोलतो
@oshin7899
@oshin7899 6 лет назад
काका खर सांगायचे झाल तर... देवाचे नाव सगळेच घेतात म्हणून काही माणसे शुद्ध मनाची नसतात हो.., इथे मी एवढच म्हणेन तुमची पुण्य-पारमी मोठी होती... त्यामुळेच तुम्ही वाचले .., जसे कर्म तसे फळे.., लवकर बरे व्हा ..!💐💐 🙏🙏🙏
@ganeshborkar8905
@ganeshborkar8905 6 лет назад
Ekdum barobar aahye tyanche karam chagale hote mhanunch vachale
@devendrajagdale2329
@devendrajagdale2329 6 лет назад
खुप ह्रदय द्रावक घटना😢
@shailajanayak2091
@shailajanayak2091 6 лет назад
Very very sad hats off to this man God bless u.
@miteshsupriyagurunathangan143
@miteshsupriyagurunathangan143 6 лет назад
Speachless 😭
@vishakhamungekar1205
@vishakhamungekar1205 3 года назад
या दुर्घटने चि बातमी ऐकुन खूपच वाईट वाटल
@khushaleehardik
@khushaleehardik 6 лет назад
अतिशय दुर्दैवी घटना। भावपूर्ण श्रद्धांजली। देसाई सर तुमचं दैव बलवत्तर पण तुम्ही सांगता हे ही खर आहे अनेक लोक प्रसंग कोणता आहे याचा विचार न करता स्वतः च्या प्रसिद्धी साठी काहीही सांगतात हे थांबवायला हवं। आणि तुम्। तुम्ही एकमेव व्यक्ती जिवंत असताना हे लोक एवढी उलट सुलट तर्क लढवतात तर त्यातील तुम्ही कोणीही वाचले नसता तर काहीही सांगून श्रेय घेण्याचं प्रयत्न केला असता हे थांबवायला च हवं। आणि मीडिया नि याचा विचार करावा इथं पक्षपात न करता बातमी दाखवावी
@armanshaikh9269
@armanshaikh9269 6 лет назад
Very lucky and brave person
@pandurangwanjare40
@pandurangwanjare40 3 года назад
गाडी हाच चालवत होता . गाडीच्या आत बसुन डावा टायर खड्यात गेला. 5 ते 6 खड्डे कसे दिसले याला. .....या वरून सिदंध होते .आणि चालक हा स्वताचा जिव वाचवऩार . हा खोटं बोलतोय
@arunjadhav7342
@arunjadhav7342 3 года назад
सर्व घाट मध्ये सेफ्टी कटडे बांधून घ्यावे व साइटने दनंकट होनारी झाडं लावावी
@VishwaVlogskk
@VishwaVlogskk 6 лет назад
RIP all.. One question.. how did he remembered dapoli friend's, advocate,. Assume his phone was lost... Now days it's hard to remember even family contact's...
@sagardeshmukh7371
@sagardeshmukh7371 6 лет назад
Kunal Vishwakarma haha sorry no reply faltu question....
@reetejakadam
@reetejakadam 6 лет назад
When there is question of live and death. ... we remember everything
@archapatil8926
@archapatil8926 6 лет назад
Kunal Vishwakarma actually I m also thinking the same
@priyankagawade1786
@priyankagawade1786 6 лет назад
I remember Mobil ph no of my family member its not big deal
@VishwaVlogskk
@VishwaVlogskk 6 лет назад
Priyanka Gawade That's good, please remember it's generic questions.. I am not doubting or blaming him, looking at incident which has happened and his statement forced us to think...
@SSMali
@SSMali 6 лет назад
thanks to god you are live sir
@dollhousedelight8553
@dollhousedelight8553 6 лет назад
Salute to this sensible man, ek ek Shabda aikla mi Kaal. Far waeet goshta ghadli... Kevdha motha dhakka
@nileshjadhav42
@nileshjadhav42 6 лет назад
Dollhouse Delight Boss
@vishwassurve589
@vishwassurve589 6 лет назад
I agree with u ...
@ganeshshelar9880
@ganeshshelar9880 6 лет назад
Dollhouse Delight
@aasheesh4you
@aasheesh4you 6 лет назад
@4:30 इथे म्हणतोय मी झाडाच्या फांद्या धरून ठेवल्या आणि बाहेर आलो. पण दुसऱ्या एका व्हिडिओ मध्ये फोन वर बोलताना सांगतोय मी बसबाहेर फेकला गेलो: ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-MPhKd_G7sF4.htmlm45s
@vinaychavare8825
@vinaychavare8825 6 лет назад
Dollhouse Delight
@jiyasolanki8392
@jiyasolanki8392 6 лет назад
Prakash sawant sir may god give u long life ..good health...god bless u alwaz. N RIP to all staff of bskkv
@tanmaysangade1604
@tanmaysangade1604 5 лет назад
Hi
@rkjoshi4739
@rkjoshi4739 3 года назад
Zootha!!!! He was the killer he is as he was driving the bus😠😠😠😠😠
@pratikkulkarni4929
@pratikkulkarni4929 6 лет назад
Aai ghale prashan eka pan ghata madhe raste barobar nahi fashi dya tya lokana Kumbharli ghat tasach ek pan railing nahi Most dangerous varandha ghat Amboli ghat Ambenali ghat Kashedi ghat Amba ghat Ek tari ghat aahe ka changla aahet ka railing bagha jaun me swata bike warun geloy tithun kahi soyi nahit tithe
@sanjaykhade7116
@sanjaykhade7116 6 лет назад
Pratik Kulkarni..... agdi barobar mitra
@vishveshmahajan1442
@vishveshmahajan1442 6 лет назад
Pratik Kulkarni XE
@babypathan5836
@babypathan5836 6 лет назад
Pratik Kulkarni ub
@21bedekar
@21bedekar 6 лет назад
Sir tumhala dandavat. tumhi 10 versha purvi jase strong hotat, aajahi jasech aahat. Khara manus, clear thoughts, lokaana pahata aale. Salam tumchya jiddila ani dhairyala. Vahinichehi aabhar.
@Siddartha-x5b
@Siddartha-x5b 6 лет назад
He is a strong man
@lataadhangle7481
@lataadhangle7481 3 года назад
जात धर्म लक्षात आला असेल म्हणून असं उद्गार काढल्या जाते कदाचित असेल तिकडे येतो
@satishghawat6919
@satishghawat6919 6 лет назад
Mla prashn padlay...mobile vala mobile deun ka gela ...to 10 min thambu shakat navta ka te pn apple cha phone
@akshaymhashilkar9918
@akshaymhashilkar9918 3 года назад
Ekdmmm Correct Ahe Dada... .✅😎✅
@apurvawasnik4435
@apurvawasnik4435 6 лет назад
SAHEB tumhi , tumchya vicharanaa sashtang namskar
@potobanchapaahunchar1796
@potobanchapaahunchar1796 6 лет назад
मुख्यमंत्री जागे व्हा आता तरी... किती निरागस माणसांचे बळी घेणार...
@sdgole9999
@sdgole9999 6 лет назад
Ricky Rottweiler chief minister ne Bali ghetla kya
@LearnStudio17
@LearnStudio17 6 лет назад
Aata mukhyamantry kaay karnaar....hya madhye?
@prajaktajoshi3929
@prajaktajoshi3929 6 лет назад
Ky samanddd.... Kahi pn zl ki lgech mukhyamantyanmule hota ky....
@Adilshaikh-xo8ex
@Adilshaikh-xo8ex 6 лет назад
Kai sambandh , ata udya chalun bhukamp aala tar mukhyamantri jababdar ka??udya tumhala heart attack ala tar mukhyamantri jabbdar ka??
@mandarenterprises7365
@mandarenterprises7365 6 лет назад
Cm cha ky vishay ny pn @Shiv tupekar tu cm cha nav kadhlyavr evdha ka तापतोय, pappa ahet ka te tujhe, शिव्या deun tujhi layki nko dakhvu...
@shubhamghatvisave3124
@shubhamghatvisave3124 6 лет назад
Khup moth dhadas Kel tumi, salut karte me tumhala
@beautyqueen2833
@beautyqueen2833 6 лет назад
Daivi chamtkarane tumhi wachalat aata manane strong houn aaplya family sobat aanandane jaga gelelya mitranchya aatmyala parmeshwar shanti deo RIP🙏
@hanumantbankar327
@hanumantbankar327 6 лет назад
भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. साहेब तुम्हाला नमस्कार
@satishbandal3073
@satishbandal3073 3 года назад
Sir thumala khup sara salute Take care
@rahulsatav9904
@rahulsatav9904 6 лет назад
O kaka jaudya aram kara ata...devala thank u mhana
@Shaguftaparbulkar027
@Shaguftaparbulkar027 6 лет назад
What is truth we dnt know. Happy that he is alive. But he is looking so fresh on that day when this accident happens. No scratch nothing. But still happy that he is alive. God bless u
@preetishetty919
@preetishetty919 6 лет назад
👧👧👦👪❤👍👍👍👍👍
@mahavirbhosale9838
@mahavirbhosale9838 6 лет назад
भावपूर्ण श्रधांजली
@fasiinamdar4946
@fasiinamdar4946 4 года назад
प्रकाश सावंत सर ग्रेट
@varshashahane779
@varshashahane779 6 лет назад
sawant ji tumchyaver khupach vait prasang odhavla lokankade laksha deu naka tyanna charchela vishay have astat jyachyaver yet tyala samjte
@appasahebdatir3420
@appasahebdatir3420 6 лет назад
Ha game kela yani
@sagarsawant8887
@sagarsawant8887 6 лет назад
Appasaheb Datir agar apko kuch maloom nahi to aisi comment mat diya karo..
@gourharikhara2385
@gourharikhara2385 6 лет назад
Varsha Shahane DD919oo∅trr Rx Rx was JD like I wa
@Harmony989
@Harmony989 2 года назад
काळीज पिळवटणारी घटना..महाबळेश्वर कडे जाणारे रस्त्यांना कठडे नसावे !! राजकीय लोक, त्यांचे पिट्टू, दोन नंबर वाल्यांच्या गुंतवणूक आहे तिथे..नीट रस्ते, मजबूत कठडे बसवेपर्यंत मूठमाती द्या त्या महाबळेश्वरला, कुणीही तिकडे जाऊ नका , तरच हे लोक जाग्यावर येतील..
@yashmhatre3066
@yashmhatre3066 6 лет назад
Koknat janare raste khup bhiti dayak ahet.. Ghatavar tr Kay baghaylach nako ek hi Light nahi road var ani kuthe kasla hi bandhacha saport nahi... Sarkar kahi laksh det nahi... Hya Sarv gistinna jawavdaar Sarkar ahe...
@KumarKhirugade
@KumarKhirugade 6 лет назад
भावपूर्ण श्रद्धांजली आपल्यला सलाम
@परमेश्वरआप्पाअंतरकर
देव तारी त्याला कोण मारी उरलेले आयुष्य समाज सेवे साठी द्या.
@vimapedia
@vimapedia 6 лет назад
Rest In Peace 😢💐
@shonaksonawane5656
@shonaksonawane5656 6 лет назад
Kiti masta and neat bolat ahe haan uncle pan ek pan zhakham nahiye kinva ek hi face var tiredness nahi kasala hi sad expression nahi strange ... hoyu shakta hya uncle chi life long asel pan ek pan injury nahiye kuthech strange
@shrikantdarade2138
@shrikantdarade2138 6 лет назад
Kasun Chaukshi karayla phije ya matter chi.
@bobbybhole5787
@bobbybhole5787 6 лет назад
hands off gentleman
Далее
Kolkata Doctor Case
32:57
Просмотров 11 млн