Very good efforts....It is not ashtang yoga in its pure form. It looks like power yoga which is practised more in the West and USA....हा फरक शास्त्रीय संगीत व अशास्त्रीय संगीत मधील फरकासारखा आहे. तो तसाच राहणार...मराठी मुली योगाविषयीं बोलतात हे फार उत्साहवर्धक आहे. सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन.
Khup mst ...asech yogache vidio kra....darshana tai.....khup mst tumi prajkta mali ch vidio kelat .......khup chhan.....tumi ani prajakta tai tyanch yoga khup aavadto...thanq...🌹🌹🌹🌹
Khoop ch chaan mahiti sangitali. Aani live yoga karta na baghun khoop inspiration milal. Thank you Darshna tamboli and Rajshri marathi. 🙏🙏🙏 Asech videos ankhin banvat raha
Undoubtedly Prajakta is the most beautiful girl ♥️🌹 marked with elegance, catchy smile & sweet voice that mesmerize me a lot 😍 I love prajakta♥️🌹😍🕉 My O2
यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी ह्या आहेत पायऱ्या भक्तिमार्ग साविकल्प समाधी, योगमार्ग निर्विकल्प समाधी, त्यानंतर मुक्ती, जन्म मरण चा फेऱ्यातून मुक्त. व्यायाम आणि योग याचा काडीमात्र संबंध नाही.
योगा बरोबर स्लिम स्टिफ दिसण्यासाठी व तुला तुझ्या करिअरसाठी जिमची फार गरज आहे. तुला अपेक्षित भूमिका मिळवायच्या अस्तीलतर. आणि प्लीज जरा तुझे कपडे आणि स्टाईल (वेशभूषा, केशभूषा ) याचा पण अभ्यास हवा. तो सगळ्यात महत्वाचा , पैसे असूनही त्या गोष्टी आयुष्यात कळत नाही. ही पण एक कला आहे समजून घेतलीस तर कंप्लीट चेंज होईल. मराठी खूप सुंदर दिसणाऱ्या हिरो हिरॉईन यांना हे कधी कळणार
Prajakta aadhi mla far aavdaychi. Julun yeti Reshimgathi madhe ti khup chhan disat hoti aani tich kaam hi chhan hot pan alikade ti khupch anpekshit kaam kartiye tyamule ti bilkul pan chhan vatat nahi aata.
क्लास करून आत्मा आणि परमात्मा एक होत नाहीत. त्यासाठी कोणी संतांनी सांगितले आहे. बहुत सुकृताची जोडी म्हणूनच VITHALE आवडी. सुकृत काय आणि दुष्कृत काय ? ईश्वराच्या मागे लागायचं सोडून नश्वर गोष्टीच्या मागे लागायचं सोडा.
The philosophy of ashtanga yoga told in this video is completely wrong. It's sad to know that the yoga originated from Bharat by our Rishi is misconstrued and commercialized. Only performing extreme asana's is not yoga...Preserve the essence of yoga rather miscontruing it..