Тёмный

Exclusively Yours : Samir Chaughule's Home Tour | समीरच्या घराची सफर | Rajshri Marathi 

Rajshri Marathi
Подписаться 5 млн
Просмотров 1,4 млн
50% 1

Exclusively Yours या नव्या कार्यक्रमात आज पहा अभिनेता समीर चौघुलेच्या घराची सफर, त्याच्या पहिल्या घराचा किस्सा आणि घरातील आवडता कॉर्नर. Watch this video to know more.
Senior Correspondent - Darshana Tamboli,
Camera- Faizan Ansari,
Video Editor- Omkar Ingale.
#CelebrityHomeTour #SamirChaughule #RajshriMarathi
Subscribe to this channel and stay tuned:
bit.ly/SubscribeToRajshriMarathi
Follow Us On Instagram:
/ rajshrimarathi
Regular Facebook Updates:
/ rajshrimarathi
Join Us On Twitter:
/ rajshrimarathi

Развлечения

Опубликовано:

 

2 май 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 818   
@virajkolte7286
@virajkolte7286 2 года назад
एक साधा सरळ सामान्य मराठी माणूस आणि एक उत्कृष्ठ अभिनेता कसलाही मोठेपणा , मोठ्या बाता , बडेजाव पणा अजिबात नाही great person love you sir ❤️❤️❤️❤️
@harsahdrohitsalve8137
@harsahdrohitsalve8137 2 года назад
Love you Sameer dada
@ashwiniashokchachad5843
@ashwiniashokchachad5843 2 года назад
😊
@vrushalijawharkaryelve8079
@vrushalijawharkaryelve8079 2 года назад
Actually 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@varadshah4606
@varadshah4606 2 года назад
💯💯💯
@omkarpande5939
@omkarpande5939 2 года назад
Yes best
@Hitman_2111
@Hitman_2111 2 года назад
या साधेपणा मुळेच मराठी कलाकार आपल्याला आपल्या घरचे आणि आपल्या जवळचे वाटतात. ❤️❤️❤️
@aneeshpanchal6878
@aneeshpanchal6878 2 года назад
समीर सर तुम्ही शेवटी जे म्हणालात ते मनाला भावले!...."आम्ही सुध्दा मध्यमवर्गीय घरातून आलो आहोत, आमची पण स्वप्ने असतात"....सर एकदिवस तुमचा बंगला असेल एवढे तुम्ही पुढे जावेत ही सदिच्छा...आणि जसे आमच्यामुळे तुमचे घर चालते तसेच तुमच्यामुळे आम्ही निरोगी व खूश राहतो त्याबद्दल धन्यवाद!🙏🙏😊😊
@pushpabhoir9869
@pushpabhoir9869 2 года назад
ठिकाण नाही सांगितले
@santoshbhosle4549
@santoshbhosle4549 2 года назад
समीर सर, तुमचे घर खूपच सुंदर आहे, छान आहे, सर्व मांडणी सुंदर केली आहे, तुमचा हास्य जत्रा हा कार्यक्रम मागील दोन वर्षांपासून मी आणि माझी संपूर्ण फॅमिली नियमित पाहत असतो, खूपच छान, काम करता तुम्ही, आणि इतर सर्व कलाकार ही खूप काम करतात, तुमचे विषय ही छान असतात! आपल्याला खूप खूप शुभेच्छा!!!
@nknnnn4977
@nknnnn4977 2 года назад
सगळे मराठी कलाकार बंगल्यात राहायला हवे,इतके त्यांना यश मिळो. 🙏🙏🙏
@vishalwaghmode6619
@vishalwaghmode6619 2 года назад
किती down to earth आहे..! तुमच्या मुळे आमचं घर चालत हे बोलायला पण मोठं मन लागत..
@vinodkumarghorpade7955
@vinodkumarghorpade7955 2 года назад
अगदी बरोबर. परिपूर्ण कृतज्ञता.
@poojakamble5539
@poojakamble5539 2 года назад
"तुमच्या मूळ आमच घर चालतंय, असच प्रेम करत रहा" समीर सर तुमच्या मुळे हसण्याचा आनंद मिळतो, आमच्या आयुष्यात आनंदाचे काही क्षण तुमच्या मुळे येतात, म्हणून खर तर तुम्हाला मनापासून धन्यवाद...
@user-fk6re6it7c
@user-fk6re6it7c 11 месяцев назад
Samir saheb tumhi far mahan ahat o tumachya hasya jatrecha mi v mazi mothi mulagi anand gheto khup khup abhari ahot saheb
@manalipawar8332
@manalipawar8332 2 года назад
घर अतिशय सुंदर आहे. कुठेही बडेजाव नाही. जागेचा गरजेनुसार वापर केला आहे. अप्रतिम
@user-yh2uz1ly2b
@user-yh2uz1ly2b 2 года назад
समीर दादा तुझा साधेपणा मनाला खूप भावला❤️ तुला तुझ्या पुढील आयुष्यासाठी खूप शुभेच्छा🎉
@positivekumar3546
@positivekumar3546 2 года назад
Khara. Sadha, pan Yashasavi Manus
@TheMrbindaasbol
@TheMrbindaasbol 2 года назад
correct
@bhaktisadhana6895
@bhaktisadhana6895 2 года назад
Kharach sadha manus aahe Samir dada
@gauridamugade9801
@gauridamugade9801 2 года назад
खूपच सुंदर घर आणि समीर सर अप्रतिम कलाकार हास्यजत्रा फक्त मी समीर सरांसाठी बघते,what a comedy timing superb
@vrushalic3389
@vrushalic3389 2 года назад
खूप छान घर आहे .आम्हाला आवङतो तुझा साधेपणा आणी भरपूर टॅलेंट असलेला तु .खूप खूप शुभेच्छा .
@kaverishingade1403
@kaverishingade1403 2 года назад
He is such a gentleman !! He doesn't mind giving credit to his wife at all.... such a lovely person and the house is so so beautiful 😍😊🙏👏❤
@amolgholve9972
@amolgholve9972 2 года назад
सुंदर माणसाचे... सुंदर विचार- भावना- वागणे.... सुंदर घर..... खूप छान 👌👌👌
@sagrock03
@sagrock03 2 года назад
I am a doctor .. but u add laughter burst in my stressful life .. thank you brother
@sandeshmuke3537
@sandeshmuke3537 2 года назад
प्रिय समीर दादा , गेल्या तीन - चार वर्षांत तू महाराष्ट्रातील कित्येक कुंटुंबाना त्यांच्या स्वतःची दुःखे विसरून हसायला लावलंस.....❤👏❤ आजही ते अविरत सुरू आहे...आणि पुढेही असेच खळखळून हसवशील......!!!!! दादा , देव तुला अजून ऊर्जा देवो , आणि आज तुझं स्वतःचे घर 🏡 आहेच पण भविष्यात..... स्वतःची स्वतंत्र इमारत 🏢 होवो हीच मनापासून सदिच्छा.....❤👏🙏👏❤
@shashankjadhav9798
@shashankjadhav9798 2 года назад
समीर दादा आमचे आवडते कलाकार आहेत🤗 किती छान साधेपणा आहे स्वभावात👌🏻👌🏻😊 हीच माणुसकीची खरी लक्षणे आहेत👌👌🤗 🏠खूप छान सुंदर आहे एकदम सुटसुटीतपणा आहे घरामध्ये 👍🏻कुठेही मोठेपणा नाही 🙅🙅 पण जे आहे आणि जस सजवलय ते खूप सुंदर आहे 👌🏻👏🏻👏🏻😍 अशीच खूप छान प्रगती होत रहो हीच सदिच्छा माझी श्री स्वामींच्या चरणी एकच प्रार्थना आहे की लवकरात लवकर तुमचे स्वतः चे अजून मोठे घर होऊदे मस्त घराच्या चारही बाजूने तुमच्या आवडीची सुंदर झाडे🌲🌳🌴 असूदे हीच बाप्पा कडे मागणी 🙏🏻🙇‍♀️🤗😊👍🏻👍🏻 फॅमिली शी काहीच भेटणे झाले नाही आमची खूप इच्छा आहे दादांच्या मिसेस व मुलांना भेटायची 🙏🏻😊 आम्हाला खूप छान आनंद झाला समीर दादाला भेटून 🤗😊😘😍😍❤❤❤ मी शितल🙏
@manjiribhagwat7110
@manjiribhagwat7110 2 года назад
तुम्हाला अजून अनेक पुरस्कार मिळोत. तुम्ही आमचे असेच मनोरंजन करीत राहावे. तुम्हाला आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभो🙏
@prachishinde5793
@prachishinde5793 2 года назад
खरच साधा सरळ मराठी माणूस,भारी अभिनेता ,पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा
@poojamalawade7375
@poojamalawade7375 2 года назад
समीर दादा घर एकदम मस्त! छानच ! आणि तुझ काम तर बेस्टच! 👌👌👍👍
@truptikothavale5737
@truptikothavale5737 2 года назад
खूपच सुंदर घर आहे समीर सर आणि तुम्हीं तर नेहमीच आमचे favourite आहात मीही विरार la च राहते मी दोनतीनदा तुम्हाला पाहिले पण आहे
@jagannathjagadale2178
@jagannathjagadale2178 2 года назад
खूप छान!! सर तुम्ही मला खूप हसवता. तुमचे खूप आभार. या पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा!
@pratibhajoshi4883
@pratibhajoshi4883 2 года назад
नमस्कार समीरदादा तुमचे नवीन घर फारच छान आहे.मला तुमचे काम फार आवड़ते हास्य जत्रा हा कार्यक्रमाची आम्ही आतुरतेन वाट बघतो अशीच प्रगती करा.तुम्हाला खूप आयुष्य लाभो चांगले आरोग्य लाभो.भरभराट होवो.
@surekhakamble3683
@surekhakamble3683 2 года назад
नेमक्या शब्दात समीर सरांबद्दल बोलणं फार कठीण आहे,!पण मी इतकंच म्हणेन की महाराष्ट्राचा दाट जिव्हाळा समीर सर!🙏🙏
@jayantgirigosavi5349
@jayantgirigosavi5349 2 года назад
सुंदर घरा बरोबर सुंदर, साधा, समीर दादापण आवडला आम्हाला. खुप खुप धन्यवाद ही भेट आम्हाला घडविल्या बद्दल
@kulkarnipramod27
@kulkarnipramod27 2 года назад
एक साधा सरळ सामान्य मराठी माणूस आणि एक उत्कृष्ठ अभिनेता कसलाही मोठेपणा , मोठ्या बाता , बडेजाव पणा अजिबात नाही great person ... nice sir...
@onemoreraj
@onemoreraj 2 года назад
He deserves all this and many more.The amount hardwork and dedication he has taken towards his work over the years is something to get inspired from.❤️🙌🎯
@sumankale413
@sumankale413 2 года назад
PF8
@ushadeshpande277
@ushadeshpande277 2 года назад
I. like Sameer
@rickyponting3073
@rickyponting3073 2 года назад
एका साध्या सरळ मराठी माणसाचे साधे छोटेसे पण अतिशय सुंदर आणि नेटनेटके घर. पुढील वाटचालीस शुभेच्छा !!!
@sanjivanik1569
@sanjivanik1569 2 года назад
मी चंद्रमुखी बघितला नाही पण समीर यांची झलक मी you tube वरच बघितला. विश्वास बसेना ... समीर गंभीर भूमिका पण करू शकतात... अप्रतिम... आदर आणखी वाढला.....
@vikasnewase6939
@vikasnewase6939 2 года назад
Mr Battasha was great role... He is amazing 😊
@RVS924
@RVS924 Год назад
सर्व दुःख विसरून सुख देणारे समीर सर खरंतर देवा चे रुप आहे !!! खूप आयुष्य लाभो आपल्याला हीच देवा कडे प्रार्थहना!!
@vrishalisi5147
@vrishalisi5147 2 года назад
Sameer tumchi simplicity manala bhavli. So down to earth.... Ganpati bappa tumhala bharbharun ashirwad devo....👏👏👍👍
@san71234
@san71234 2 года назад
Congratulations. हे तुमच्या मेहनतीचं फळ आहे. मला अभिमान आहे तुमचा. Enjoy your life.
@marutimuskawad1274
@marutimuskawad1274 5 месяцев назад
तुमच्यामुळे आमचं घर चालत हे म्हणायला पण खुप मोठ मन लागत ❤❤
@jatinmalekar6314
@jatinmalekar6314 2 года назад
खूपच छान समीरदादा....सुंदर आहे घर...तू खूप खूप मोठा हो...अजून उत्तरोत्तर तूमची प्रगती होऊ दे हिच भगवंतांचरणी सदिच्छा..💐😄😊😊
@sunitadhopade7493
@sunitadhopade7493 11 дней назад
खूप छान घर आणि खूप भारी माणूस mi फक्त समीर सरांसाठी हास्य जत्रा बघते graet actor जबरदस्त कॉमिक टाईमिंग love you sir ❤️❤️❤️❤️
@themahesh2168
@themahesh2168 2 года назад
अशी एक ॲक्टर ची जिव्हाळ्याची घरची बाजू दाखवणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण त्यांच्याशी आधी चांगले संलग्न हवून त्याचे अभिनय अतिशय चांगल्या प्रकारे एन्जॉय करू शकतो. 👌
@pawantalreja8650
@pawantalreja8650 2 года назад
दादा तू माणूस उत्तम आहेस आणि तु ज्या घरात राहिला गेला ते तर सुंदर राहणारच कारण तू मनाने सुंदर आहेस . दादा एकदा नक्की भेट घेण्याची मनातून इच्छा आहे .
@manishawaghmare3549
@manishawaghmare3549 2 года назад
समीर घर छान आहे प्रेक्षकाना पण श्रेय दिले त्याबद्दल धन्यवाद। असेच खूप मोठे व्हा
@respectyourself2619
@respectyourself2619 Год назад
माझा आवडता skit writer आणि अभिनेता, खूप काही करणार आपल्या आयुष्यात, देव त्याला। शक्ती देवो
@manjupatil8993
@manjupatil8993 2 года назад
Sir mi ani maji family ❤️ tumche khup mothe fan ahot..... U r best ❤️❤️❤️❤️
@Padmaja_Mohite
@Padmaja_Mohite 4 месяца назад
किती सरळ आणि सोज्वळ माणूस समीर दा... Great achievements... सर्वांना तू खूप आवडतोस... हास्य जत्रेत लिहतोस पण नी सादर पण करतोस... खूप हसायला येत.. तुझी ॲक्टिंग, energy, sens of humar खूप भारीय 💫👏❤️🥰
@swatimulay
@swatimulay 2 года назад
मस्त घर आहे, अजून काही वर्षांत तुझा बंगला नक्की बघायला मिळेल
@shwetatendulkar4152
@shwetatendulkar4152 2 года назад
खरचं खुप साधा, सरळ आणि नम्र व्यक्तिमत्त्व आहे समीर दादा छा...आणि त्याच बरोबर एक उत्कृष्ट लेखक,हस्याविर/विनोदवीर,अभिनेता आणि कलाकार समीर दादा तर आहेच !!! 😊👌🏻 महाराष्ट्राची हास्यजत्रा याच्यात समीर दादा अगदी उत्तम काम करतात आम्हा सर्वांचे चिंता,दुःख दूर पळवून टाकतात. समीर दादांना त्यांच्या पुढच्या सर्व कामांसाठी खूप शुभेच्छा आणि आमची साथ तर आहेच.❤️🎭
@shripadsadhale9102
@shripadsadhale9102 2 года назад
😂🤣
@shripadsadhale9102
@shripadsadhale9102 2 года назад
समीर. वा दादा वा तुमची अशिच वा हवा होता राहो.खुप शुभेच्छा.धन्यवाद.तुम्ही उत्तम उत्तम अभिनय करता.तुम्हाला भेट त्याची इच्छा आहे. हल्ली च प्रसाद.गौरव नम्रता.जयंत....वनिता यांना भेटण्याचा योग कासार्डे येथे आला.फार छान वाटलं.विशाखा.वतुम्ही सर्व हास्यजत्रेचेकल्लाकारांना भेट घेण्याची इच्छा आहे.
@abhijitpatel5558
@abhijitpatel5558 2 года назад
Sameer dada U r d common man Hero for this generation....at the same time u r so simple .....some one said "it is very difficult to be simple "....u r my inspiration....! Congratulations for such wonderful dream house 🏠..!
@swaminishelar5677
@swaminishelar5677 2 года назад
Khoop Chan ahe Sameerda tumcha Ghar . Tumchi hasyajatra khoopch avadte. Asech havat Raha ani hasat Raha . God blessed you and your family at all time.
@Prajaktaraut007
@Prajaktaraut007 2 года назад
Such a sweetheart And grounded true person Sameer ❤️
@sunilkulkarni2521
@sunilkulkarni2521 2 года назад
कित्ती साधा माणुस आहे हा. आवड सुध्दा कित्ती साधी आणि सरळ आहे. सर्व credit हा माणूस कविता, म्हणजे बायकोला देतो. ग्रेट.
@ramkrushnahari7721
@ramkrushnahari7721 2 года назад
दादा सारखे घर आणि घरासारखा दादा. गुळा सारखा गोड आणी पाण्या सारखा सरळ माणूस. सर्वांना आवडणारा .
@shambhavi9859
@shambhavi9859 2 года назад
Samir , आपण मराठी माणसं किती भोळे व समाधानी असतो, काहीं लपवत नाही गर्व नाही.. खूप खूप कौतुक तुझ, घर हे स्वप्न असते आणि मुंबई तर ,,,, खूप खूप अभनंदन.....
@abhijeethotkar6171
@abhijeethotkar6171 2 года назад
समीर दा मराठीचा एक सुपरस्टार विनोदी लेखक आणि सुपरस्टार विनोदी नट, तुझे सगळे स्वप्न पूर्ण होवोत !!
@farmer3057
@farmer3057 2 года назад
खरच मराठी माणूस खूप भोळा आणि साधा असतो. कोण सांगते की मी माझ्या घरात इथ वायरिंग करणार असं करणार🔥🚩👑
@swamipackaging6638
@swamipackaging6638 4 месяца назад
खुप छान आहे घर अशीच प्रगती होत राहो हीच सदिच्छा.
@mr.k.h.kharsekar6260
@mr.k.h.kharsekar6260 2 года назад
माझा आवडता नटसम्राट समीर चौघुले.आणि mhj चे सर्व च कलाकार नटसम्राट आहेत.सर घर छान सुंदर आहे.मस्त.
@sunilatre664
@sunilatre664 2 года назад
खूप छान मुलाखत, मराठी कलाकार कितीही उंचीवर पोहोचले तरी त्यांचा साधेपणा भावतो. समीर चौघुले, हास्यसम्राट आहेत. त्यांना अशीच कीर्ती आणि समृद्धी लाभेल.
@VIJEYMORE1
@VIJEYMORE1 2 месяца назад
Aajkal gallibolat sir ghumatat. Samir "Dada" aahe he dadach mothepan aahe❤. Pure soul person ❤❤❤
@AS-fr2xt
@AS-fr2xt 2 года назад
सर्वांना माहीत आहे. एक काळ होता जेव्हा चला हवा येऊ द्या खूप पहिला जायचा. हास्य जत्रा मागे होता. पण ह्या माणसाच्या मेहनतीचा परिणाम आहे की, आज हास्य जत्रा घरोघरी बघितला जातो आणि प्रत्येक स्कीट नवीन वाटते. समीर चौगुले च्या मेहनतीला सलाम
@madhuriyadav5574
@madhuriyadav5574 2 года назад
He is so simple! So down to earth! Simply awesome warm house!!
@Sonalishinde2608
@Sonalishinde2608 21 день назад
Kiti chhan ghar aahe 💖💖💖😍😍😍😍
@netralideshpande8655
@netralideshpande8655 2 года назад
घराचा पहिला शॉट बघताच wow! असा उदगार येतो...समीर दादा असाच successful होत राहा..साधा सरळ सोपा विनोदवीर तशीच राहणीमान ❤️👌👌
@kirandeshmukh216
@kirandeshmukh216 2 года назад
समीर एक साधा सरळ व्यक्तिमत्व फार मोठा कलाकार होणार. आहेच अभिमान आहे आम्हाला समिरचा
@Rajesh-pz4is
@Rajesh-pz4is Год назад
एक साधा सरळ सामान्य मराठी माणूस आणि एक उत्कृष्ठ अभिनेता कसलाही मोठेपणा , मोठ्या बाता , बडेजाव पणा अजिबात नाही ..............
@janhavidalvi1236
@janhavidalvi1236 2 года назад
समीर दादा तुमचा स्वभाव व तुमचे घर दोन्ही उत्तम. तुमची सर्व स्वप्न साकार होवोत हीच देवाकडे प्रार्थना
@ajaymannur350
@ajaymannur350 2 года назад
समीर तुला मी लहणपणापासून बघत आलो आहे. शैलेंद्र शाळेत होतास, अमित च्या वर्गात तेव्हापासून तुला ओळखतो. एवढा मोठा झालास पण आहे तसाच साधा राहिलास. कधी कधी आशिष पवार भेटतो तेव्हा तुझ्याबद्दल आता सांगतो।बरे वाटते. तू असाच पुढे जात रहा आणि सर्वाना हसत ठेव हीच मनापासून इच्छा. तुझा एक।निस्सिम चाहता अजय मण्णूर, अक्षयानंद, शैलेंद्र नगर, दहिसर
@chitrabhate9723
@chitrabhate9723 2 года назад
खुप साधं आणि म्हणूनच खुप छान घर आहे. जेवढं घर व्हिडिओ मधे आहे त्यात बार न दिसल्याने खुप छान वाटलं. समीर, तुम्हाला खुप खुप शुभेच्छा.
@Shivsainik1983
@Shivsainik1983 2 месяца назад
लक्षा मामा, अशोक मामा नंतर सम्या दादा हा महाराष्ट्राला लाभलेला अनमोल हिरा आहे, मी तुझा सगळ्यात मोठा फॅन आहे 🙏🙏🙏👌👌👌👍👍👍👍
@vinayakwarade2788
@vinayakwarade2788 2 года назад
समीर तूझा अभिनय मला खूप आवडतो (वयाने माझ्यापेक्षा लहान म्हणून समीरच म्हणेन ) मी तुझा फॅन आहे. जगातील सर्वात कठीण काम तू करीत आहे. तु आणि तुझ्या टिम मुळे आमचं आयुष्य वाढत आहे. अत्यंत गंभीर प्रसंगातही विनोद निर्माण करून वातावरण हलकं करण्याची कला तूला प्राप्त आहे. हास्य जत्रेचा एकही एपिसोड मी सोडत नाही. विरार माझी सासूरवाडी असल्याने तू अजून जवळचा वाटतो. तूझे नवीन घर छानच आहे. सजावटीमध्ये कविता सुध्दा कलाकार आहे. दिवसेंदिवस प्रत्येक बाबतीत प्रत्येक गोष्ट तूला चांगली आणि चांगली मिळो. पुढील यशासाठी अनेक अनेक शुभेच्छा.
@tatyavinchu100
@tatyavinchu100 2 года назад
अशीच प्रगती होत राहो! विनोदी भुमिका हा तुमचा हातखंडा आहे, तुमच्याकडून आणखी वेगळ्या प्रकारच्या भुमिका बघायला आवडतील
@anilmixmax244
@anilmixmax244 Год назад
समीर भाऊ यांचा अभिनंदन फार सुंदर घर आहे हार्दिक शुभेच्छा डेकोरेशन पण चांगला आहे आणि तुमचं काम देखील फार फार सुंदर आणि चांगला आहे
@SonalisLifestyle2905
@SonalisLifestyle2905 2 года назад
Khup chaan vatla.. Tumcha yevdha busy schedule asun tumhi yevdha avsiney vel kadhun zaada zop aata hey khupach kautukaspad vatla. Nahitar shakyato loak jyala kama nahi tyanna jamta hey karayla asa bolun mokli hotat.tumcha ghar khup chaan ahe. Thank you🙏
@amrutanabriya7208
@amrutanabriya7208 29 минут назад
Sameer Dada tu swatah itka brilliant actor writer aahes dev tuzya sarv iccha purn karo .Khup cchan ghar aahe .aamhi tuze fan aahot asech sambhala Navin Navin script commedy deun entertainment karat ja Thank you Sameer Dada Khup Khup shubheccha new home sathi good wishes. god bless you Jai Ramjiki Jai Hind Jai Maharashtra.
@kishordevkar8236
@kishordevkar8236 2 года назад
अप्रतिम घर.अप्रतिम कलाकार. आणि तुमचे मनापासून धन्यवाद. एका हास्यसम्राटाच्या घराची सफर घडली.
@rajkumarjoshi7822
@rajkumarjoshi7822 Год назад
समीरजी तुम्ही साधे आहात मनाने आणि स्वभावाने म्हणूनच खुप आवडता आणि तुमच्या प्रत्येक स्कीटवर आम्ही खुप प्रेम करतो इतरांना ही तुम्ही दाद खर्या व खुल्या मनाने देता हे आम्ही पहातो तुम्ही डाऊन टू अर्थ आहात नेहमी असेच रहा सर कारण असेच कलाकार लोकांना आवडतात गुड लक सर खुप शुभेच्छा
@josephtribhuvan5214
@josephtribhuvan5214 2 года назад
फारच सुंदर घर आहे सुखी रहा अभिनंदन अणि आशिर्वाद
@sachinkeni3548
@sachinkeni3548 2 года назад
He deserve more respect and money than he get.....he is huge entertainer than anyone else in bollywood....
@sandeepgaware9883
@sandeepgaware9883 2 года назад
3 bhk नक्कीच घ्याल खूपच चांगल काम घडत आहे तुमच्याकडून
@veerthelabra3016
@veerthelabra3016 Год назад
जे शून्यातून विश्व निर्माण करतात त्यांना कधीच घमेंड नसते मोठेपणा नसतो ते आपले सरळ मार्गाने जगतात असेच आहेत समीर सर
@kanchanmane3325
@kanchanmane3325 10 месяцев назад
खूप खूप छान वाटले तुमचं घर पाहून ..... खरे तर आम्ही तुमचे खूप आभारी आहोत ..... जो मनामध्ये काही ताणतणाव असतो तो तुमचा show पाहून दूर होतो ........
@prafulchonkar2212
@prafulchonkar2212 2 года назад
Beautiful home... though Samirji is famous for his comedy roles but he is unique & versatile actor with lots & lots of acting variations... he is doing philanthropist work as reason for so many's smiles/laughter
@shubhangikulkarni9714
@shubhangikulkarni9714 2 года назад
खूप छान आहे घर
@vinayakshindikar4688
@vinayakshindikar4688 2 года назад
समीर तुझी निरागसता आमच्या मनाला फार भावते मित्रा ,तुला पाहिल्यावर मन प्रसन्न होते, धन्यवाद
@janardansonavane1535
@janardansonavane1535 2 года назад
खुप सुंदर घर माझं पुर्ण परिवार तुझा मोठा फॅन आहे तुला खुप शुभेछा
@manjiribhagwat7110
@manjiribhagwat7110 2 года назад
तुमचे घरही प्रसन्न आहे. 👍 पुण्याला अलात की तुम्हाला भेटायला आवडेल
@tropicalflowergardening8198
@tropicalflowergardening8198 2 года назад
वा दादा वा 👌 मस्त आहे घर Sameer is supremely talented yet so humble and down to earth....
@rishikeshchitale6107
@rishikeshchitale6107 2 года назад
काय दादा... He kavita ne final kelay, He kavitane select kelay, Hi kavitachi idea, He kavita la aavadte... खरचं तु म्हणजे अगदी आमच्यासारखाच आहेस.
@vilaskhaire3617
@vilaskhaire3617 2 года назад
पाय जमीनीवर असलेला एक चांगला माणूस आणि ग्रेट नट समीर चौघुले तुमच्या मुळे आमच घर चालत वा किती मोठे विचार खुपच सुंदर धन्यवाद
@bharatishinde4438
@bharatishinde4438 2 года назад
माझी समीर दादा ला एकदा तरी भेटायची इच्छा आहे.सध्या मी पी. एस.आय.ची तयारी सुरू आहे. आणि मी एके दिवशी नक्की भेटणार.
@vinitaparab8
@vinitaparab8 2 года назад
छान आहे घर, समीर सारखंच 👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍
@abhimanyusable5786
@abhimanyusable5786 2 года назад
खूप हुशार माणूस पण अगदी सरळ साधा वा दादा वा शुभेच्छा
@vandanakulkarni4786
@vandanakulkarni4786 2 года назад
खूप छान आहे समीर दादा तुझे घर तू नेहमी अगदी आमच्या घरातलाच वाटतोस तुझ स्वप्नातल घर सत्यात साकारता आल खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन आम्ही नेहमीच तुझे फॅन्स आहोत 🙏🙏🌹🌹
@littlelearningexplorer
@littlelearningexplorer Год назад
खूप छान घर 👌🏻👌🏻 simple and neat !!
@dattatraypise2599
@dattatraypise2599 Год назад
खरं च एक साधा सरळ माणूस आपल्या अभिनयाने चॅली चॅप्लिन ची आठ वण करून देणारा कलाकार म्हणजे समीर
@bharatjoshi3067
@bharatjoshi3067 2 года назад
एक नंबर नियोजन आहे घरा घराचे
@Bharati616
@Bharati616 Год назад
मला समीर दादा ला भेटायचं आहे हे माझे स्वप्न आहे. जसं दादा तुझ घर तुला मिळालं तसे मला पण तुला भेटायचं स्वप्न पूर्ण होऊ दे. असाच राहा आणि आम्हाला आनंद देत राहा..
@shriswamikripa4512
@shriswamikripa4512 2 года назад
खूपच छान घर आहे सर.....
@ravishibe5805
@ravishibe5805 2 года назад
मस्त ताई। आणि आवडता दादा..!
@rajendrakadam5558
@rajendrakadam5558 Год назад
🌷🌻😍😚💛👑समीर दादा तु तर माझ्या मनात तुझी जागा बनवलीस!काय तर तुम्हालास की,तुमच्या मुळं आमचं घर चालतं! खरतर तुझ्या मुळ आम्ही जीवनात हास्य व आनंदीत आहोत! 💖😍😚👑👏
@kailas7921
@kailas7921 2 года назад
आपली साधी प्रेमळ मराठी माणस💞🚩🙏🏻😇👌👍
@deepakdongre7712
@deepakdongre7712 День назад
If the world could understand Marathi language, Sameer Dada would have been titled as a global comedy legend- though he already is for all his followers. I wish and pray that the square feet of his dwelling keeps expanding day by day. Sameer Dada you deserve all the accolades, respect and prosperity one could wish for.
@shantarammedage2319
@shantarammedage2319 2 года назад
Sameer sir, aapla batasha cha abhinay khup aavdala....lakshat rahto...khup khup hardik shubhechhya....
@ilyaskazi2930
@ilyaskazi2930 2 года назад
Very simple guy, down to earth, nice acting. Love you sameer dada,
@amolpawar5008
@amolpawar5008 2 года назад
समिरजी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा... तुमच्या सर्व ईच्छा पुर्ण होवो हीच सदिच्छा.
@bharti6345
@bharti6345 Месяц назад
समीर चौघुले दादा घर खूप खूप छान आहे
Далее
Survive 100 Days In Nuclear Bunker, Win $500,000
32:21
MY HOME TOUR 🏡❤️ #10
11:43
Просмотров 2,2 тыс.
Alka Kubal Home Tour WL
6:02
Просмотров 192 тыс.
il caldo fa brutti scherzi #dog #fight #punch
0:18
Просмотров 23 млн