Leather Market | जैकेट,वॉलेट,शूज,बैग,पर्स,बेल्ट | All Details With Price | Wholesale, Retail & Manufacturing | Biggest Leather Market In Asia | Dharavi Leather Market
नमस्कार मित्रांनो..
आज चा वीडियो मध्ये आपण मुंबईतील लोकप्रिय अशा लेदर मार्केटला भेट दिली आहे. हे मार्केट भारतातील सर्वात मोठ लेदर मार्केट आहे. या ठिकानी लेदर चा सर्व वस्तु पाहता येतात म्हणजे पट्टा, बैग, लैपटॉप बैग, ट्रैवल बैग, पर्स, जैकेट, शूज इत्यादि. या मार्केट मधून अनेक वस्तू देशविदेशात पाठवल्या जातात. अनेक कंपन्या देखील या ठिकाणाहून लेदरचा माल खरेदी करुन मोठ्या ब्रँडच्या नावाने विकतात. ओरिजनल लेदरच्या वस्तू मुंबईतील धारावीच्या लेदर मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळतील.
पत्ता -- लेदर मार्केट, सायन बांद्रा लिंक रोड, धारावी, मुंबई १७ (सायन स्टेशन पासुन पूर्वेला १० मिनिट चालत)
In this video, we explored DHARAVI LEATHER MARKET which is the biggest leather market in Asia. We can get all types of leather products i.e. belt, purse, bag, shoes, travel bag, wallets, jacket etc at affordable rates. Dharavi leather market is useful for all i.e. for kids, for gents & for ladies. we Get to know how to identify genuine leather from fake ones. Also get to know the price range and bargaining margin of this market.
Address: Dharavi Leather market, Sion - Bandra Link Road, Dharavi, Mumbai 400017 (10 min walking from sion station - East)
Dharavi Leather Market- Shop 1: Leather studio, Shop no.5, puram das chawl, kala kila, dharavi. 9819662022
Dharavi Leather Market- Shop 2: Final choice, 10, LP house, near gold field plaza, dharavi. 9967533978
Dharavi Leather Market- Shop 3: Leather Sturff, 19, pearl residency, opp gold field plaza, dharavi. 9004431077
#Leather #LeatherMarket #LeatherWallet #LeatherPurse #LeatherBag #LeatherJacket #LeatherBelt #LeatherShoes #LeatherFootwear #LeatherProducts #BrandedLeatherItems #PureLeather #JustRahulVlogs #DharaviLeatherMarket #LeatherMarketIndia
Instagram: / just.rahul.vlogs
Facebook: / just-rahul-vlogs-11075...
Email ID: justrahulvlogs@gmail.com
Thank You So Much For watching Video on Just Rahul Vlogs 😊 विडिओ पाहिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद 😊❤️🙏
Thank You For Love & Support to Just Rahul Vlogs 😊 असेच प्रेम, आशीर्वाद आणि साथ कायम राहु द्या 😊👍
आपल्या चैनलवर नवीन असाल तर सब्सक्राइब करायला विसरु नका आणि अगोदर च सब्सक्राइब केल असेल तर आपल्या मित्रमंडळी, नातेवाईक व इतर लोकंसोबत शेयर नक्की करा.
आपल्या सर्वांचा,
राहुल पाटील (Just Rahul Vlogs) 😊🙏
आपल्या Just Rahul Vlogs चैनलवरील काही माहितीपूर्ण आणि तुम्हाला आवडतील अशा वीडियो खाली पाहू शकता 😊👍
सफर चोर बाझारची.. माहिती, सल्ला, अनुभव आणि किंमतीस (Just Rahul Vlogs - Chor Bazar Mumbai)
• मुंबई चोर बाझार ● Mumb...
महाराष्ट्रातील पहिले आश्चर्य ● विश्व विपासना पागोडा आणि मिनी गोवा (Just Rahul Vlogs - Pagoda 7 Gorai)
• महाराष्ट्रातील पहिले आ...
सर्वात मोठा आणि अतिशय स्वस्त असा सुका मच्छी मार्केट (Just Rahul Vlogs - Cheap Dry Fish Market)
• सर्वात मोठा व स्वस्त स...
राणीची बाग ● प्राणी आणि पक्षी पहा एकदम जवळून (Just Rahul Vlogs - Rani Baug Mumbai)
• राणी बाग- नव्या रुपात ...
सगळ्यात स्वस्त व मस्त उपयोगी कपडयांचे मार्केट ● (Just Rahul Vlogs - Janta Wholesale & Retail Market)
• सगळ्यात स्वस्त उपयोगी ...
2200 फुट उंचावर खड़कात साकारलेली उंच गणेशमूर्ती ● कडयावरचा गणपती (Just Rahul Vlogs - Kadyavarcha Ganpati)
• Kadyavar Cha Ganpati M...
IKEA मधील 19 रूपयापासुन सुरु होणाऱ्या स्टाइलिश आणि उपयोगी वस्तु●Detailed Tour किंमतीसह (Just Rahul Vlogs - IKEA)
• IKEA - Worli😍Full Tour...
Crowford Market मधील पाळीव पक्षी, प्राणी व फळे ● 150 वर्ष जुने मार्केट ● Wholesale & Retail Market (Just Rahul Vlogs - Crowford Market)
• Crawford Market मधील प...
एकदम स्वस्त दारात आणि अनेक वैरायटी मध्ये मिळणारे लाइटिंग चे मार्केट ● Wholesale & Retail Market ● लोहार चाळ (Just Rahul Vlogs - Lohar Chawl)
• स्वस्त व मस्त लाइटिंगच...
ताजे, स्वस्त आणि मस्त तसेच सर्व प्रकारचे मासे मिळणारे मार्केट ● All Details With Price (Just Rahul Vlogs - Fish Market)
• ताजे, स्वस्त, मस्त आणि...
वर्षभर टिकणारे व दुप्पट फुलनारे चविष्ट घरगुती पापड़ बनवण्याची सोप्पी पद्धत ● टिप्स सहित (Just Rahul Vlogs - Homemade Papad)
• भरपूर फुलणारे व टिकणार...
वरील वीडियो पाहिल्या नसतील तर जरूर पहा.. 👍
नक्कीच आवडतील तुम्हाला.. ❤️
धन्यवाद 😊
Leather market
Leather material
Leather manufacturing
Leather Market Mumbai
Leather market India
Leather Market dharavi
Leather Items
Leather shops
Leather shopping
cheapest leather market
famous leather market
pure leather
original leather material
leather cha vastu
swast leather cha vastu
leather
21 окт 2024