Тёмный

Fadanvis, Pawar आणि Thackeray यांची कुंडली काय सांगतेय? World famous Astrologer Rk Sharma 

Time Maharashtra
Подписаться 132 тыс.
Просмотров 1,8 млн
50% 1

Time Maharashtra is one of the India's upcoming Media & Entertainment News.
► Website : www.timemaharashtra.com
► Like us on Facebook : / timemaharashtra
►Subscribe Time Maharashtra on RU-vid: shorturl.at/fmnr3
► Follow us on Instagram : timemaharashtra
► Joint Time Maharashtra - टाईम महाराष्ट्र WhatsApp Group
chat.whatsapp.com/K0ccH9o61cT...
Contact us : 97696 12336
Time Maharashtra is one of the India's upcoming Media & Entertainment News.
#maharashtrapolitics #exclusiveinterview #timemaharashtra

Опубликовано:

 

5 июл 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,6 тыс.   
@maheshmhatre8451
@maheshmhatre8451 6 месяцев назад
प्रवते तुम्ही कमी बोला, आणि भविष्यात काय होणार ते आम्हाला समजेल😮😊
@csb7007
@csb7007 Год назад
फडतूस मुख्यमंत्री होईल असं बोलला होतं १९ च्या आधी हा.... त्याच काय झालं...
@subhashmane8982
@subhashmane8982 Год назад
लबाड आहे हा ज्योतीष
@guru30
@guru30 Год назад
झाला होता की फडतूस मुख्यमंत्री उबाठा
@user-bc9oy5bu8g
@user-bc9oy5bu8g 6 месяцев назад
महाराष्ट्र राज्याचा राहू केतू शनिऐकच आहे तो दूर वाव्हा महाराष्ट्राचं कल्याण होहील हीच साईचरणी प्रार्थना
@user-up5oq2yu5j
@user-up5oq2yu5j 7 дней назад
जरागे पाटील सोबत कारण ,दोन Cm- मुस्लिम आणि मराठा महिला ,dypt Cm- वाचीत आणि धन्गर
@shrikantsurase4669
@shrikantsurase4669 Год назад
दादा की राजनीती खत्म हो गई है.
@user-gv8ir4gv3w
@user-gv8ir4gv3w 4 месяца назад
शेतकऱ्यांना कधी चांगले दिवस येतील. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव कधी मिळेल.
@M.VAwershettiwar-n9d
@M.VAwershettiwar-n9d 5 дней назад
महाराष्ट्रातील ही जी भुकंपाची स्थिती आहे ती तुमच्या ज्योतिष ‌व प्रसार माध्यमे यांच्या मुळेच होत आहे.
@sureshkulkarni6785
@sureshkulkarni6785 День назад
तुम्ही एक विषय का पूर्ण होऊ देत नाही त्या मुळे सर्व गोंधळ होतो
@rajugaikwad1068
@rajugaikwad1068 Год назад
पावसाळ्यामध्ये येणाऱ्या आपत्ती विषयी भविष्य विचारा म्हणजे आपल्याला त्यावर उपाययोजना करता येतील
@user-dm6pl8lv6x
@user-dm6pl8lv6x 9 месяцев назад
जबरदस्त ❤
@diliphadap3071
@diliphadap3071 Месяц назад
Apke ĵòtishya vidhya ko pranam guruji....pandit.rajkumar ji sharma...ajj 20.6 .24 ko asafalta ka gambhirta ho.
@sunilfarkade1509
@sunilfarkade1509 Год назад
सर्वचजणाच भविष्य गोड गोड आहे. काहीही निष्पन्न झाले नाही.
@govardhankute5148
@govardhankute5148 10 месяцев назад
&.?
@Kavyajyotish
@Kavyajyotish Год назад
माफ करा भविष्य एका वाक्यात सांगावे 2 मिनिटात सांगितले तरी प्रभावी वाटेल 41 मिनिटांचा video गोलगोल गप्पा वाटतात
@vitthalapte7126
@vitthalapte7126 10 месяцев назад
बरोबर आहे
@shamaparekh4519
@shamaparekh4519 5 месяцев назад
😊😊😊😊😊😊
@parshurampingale4484
@parshurampingale4484 4 месяца назад
​@@shamaparekh451933e33ea3aeéd33333r4e3😊
@shripatgawade7931
@shripatgawade7931 3 месяца назад
@shamaparekh4519
@arjunraykar8931
@arjunraykar8931 3 месяца назад
​@@vitthalapte712600000000000000000000⁰00000
@eknathmulye6847
@eknathmulye6847 Год назад
महाराष्टातील मतदार जनता अजित पवारांना कधीही मुख्यमंत्री करणार नाहीत जोतिष शर्मा साहेब बेडुक फुगला तरीही बोला एवढा होत नाही असेच अजित पवारने बाबतीत आहे
@mahadevdusar9313
@mahadevdusar9313 10 дней назад
पंडित राजकुमार शर्मा आणि पत्रकार राजू कोचरेकर धन्यवाद.
@narayannale4632
@narayannale4632 6 месяцев назад
तुम सच बोलता है जय हो शिंदे जी देवेंद्र जी अजित दादा जी अगले पाच सालमे तीनही मुख्यमंत्री बनेगे
@DigambarNimhan-vy3wr
@DigambarNimhan-vy3wr Год назад
कसबा पेठ पुणे ईधर भाजपाकी हार क्यो हुई
@dagaduwalunj2040
@dagaduwalunj2040 Год назад
इडी बाबत तुमचे भविष्य काय मंत्र्याच्या कुंडलीतील सांगा
@dineshjoshi3809
@dineshjoshi3809 Год назад
Karona cha kafan chor chi gand ed keva marnar saga
@user-bq1xh5qq4w
@user-bq1xh5qq4w Год назад
पावसाळ्यात "भूछत्र, " ज्याला ग्रामीण भागात कुतरमुत छत्र्या म्हणतात ते उगवतात, तसच हे कुडमुडे राजकीय उलथापालथ होतच प्रगट होतात.
@sd6795
@sd6795 Год назад
कोणीही सत्तेमध्ये आल तरी महाराष्ट्राचं भल होणार नाही. कारण सगळेच नेते पैसा आणि सत्तेसाठी बसलेत. सामान्य जनता मातीत
@shubhashpundkar1087
@shubhashpundkar1087 11 месяцев назад
देशाच्या तसेच राज्याच्या राजकारणात खरा शनी कोण आहे हे सांगायला कोण्या जोतिष्याची गरज नाही. ह्या इंद्रांनिच देशाची व राज्याची वाट लावली.
@ketanbarve2633
@ketanbarve2633 7 месяцев назад
Pawar
@milindlagwankar3342
@milindlagwankar3342 21 час назад
'साहेब' आणि संज्या ❗😡☹️
@meenadesai7020
@meenadesai7020 Год назад
महाराष्ट्र राज्यातील लोकांना परप्रांतीय लोकांच्या नावाने ओरडतात, पण आपले महाराष्ट्रातील लोक पण दुसऱ्या राज्यात राहातात. त्यांचे काय. सगळे आपण भारतीय च आहोना मग हे वाद कशाला. महाराष्ट्रातील लोकांनी आपले हृदय विशाल ठेवले पाहिजे. कुपमंडु वृत्ती नको.
@jaihind887
@jaihind887 4 месяца назад
सरकारी नोकऱ्या मध्ये कोणत्या प्रांताचा टक्का किती आहे ते बघा....मग असले सल्ले देवू नका.... महाराष्ट्र कधीच कुपमंडूक नव्हता... म्हणून परप्रांतीयां ची मुजोरी वाढली.... हा सल्ला देशाच्या पी एम ना द्या.. फक्त गुजरातचा विचार करतात...
@pravinvibhute7849
@pravinvibhute7849 Год назад
हा बोलला होता सेना UBT कडे राहील झाला उलटा यांना काय महाराष्ट्राचा राजकारण काय झाटा कळणार काय
@DamodharNandeshwar
@DamodharNandeshwar 4 месяца назад
Ok
@user-pj1xz5eo8c
@user-pj1xz5eo8c 5 месяцев назад
Barobar
@milindlagwankar3342
@milindlagwankar3342 22 часа назад
२०१८:तीन राज्ये, आता कर्नाटक अन् तेलंगण राज्यातील विजय कसे होते ⁉️ *त्वरित परत करा* आणि २८नोव्हेंबर,२०१९(महाराष्ट्र)बद्दल ...मग बोलू ✅
@shraddhagaikwad2715
@shraddhagaikwad2715 Год назад
कीतनी फी दक्षिणा मीला है हम भी दुगना देनगे 🎉🎉🎉🎉🎉❤❤❤😂😂😂😂🎉🎉🎉🎉
@user-kf8lp7cl1g
@user-kf8lp7cl1g Год назад
मित्रहो २०१४ नंतर एकनाथ खडसे यांचा भाजपाने बळजबरीने राजीनामा घेतला होता त्याचवेळी याच भविष्यकार शर्मा यांनी सांगीतले होते की खडसे पुन्हा मंत्री होणार .... धांदात खोटी ठरली भविष्य वाणी...!!!
@user-we4vm5fj9y
@user-we4vm5fj9y 11 месяцев назад
Today khadase came back in BJP 😂😂
@SubhashRaje-vl3lw
@SubhashRaje-vl3lw 10 месяцев назад
फेकू गँग चा मोहरक्या
@madhurinalawade8965
@madhurinalawade8965 8 месяцев назад
@@user-we4vm5fj9ywhere ,in your dreams 😂😂
@khamdev789
@khamdev789 8 месяцев назад
😊😊😊😊😅😊😊 3:08 😊😊😊😊😊😊😊😊😊😅😊
@sanjaypable253
@sanjaypable253 8 месяцев назад
एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादी मुख्यमंत्री बनिविणार वाटटेवर उपमुख्यमंत्री होणार शर्मा ची भविष्य वाणी खोटी होणार
@raosahebgaikwad2283
@raosahebgaikwad2283 4 месяца назад
Thanks
@amoladhav8673
@amoladhav8673 11 месяцев назад
यांचे स्वतःचे भविष्य यांना माहीत नाही हे काय दुसऱ्याची कुंडली सांगणार.
@sahebraokobarne5273
@sahebraokobarne5273 Год назад
पंत ,महाराज हे श्री फडणवीस यांचे कर्याकर्ते असले सारखे भविष्य सांगतात
@ayodhyakhade1202
@ayodhyakhade1202 7 месяцев назад
फडणवीस यांचे कार्यकर्ते आहेत
@ajaychavan7261
@ajaychavan7261 Год назад
कुणाचं पण विचारा मुख्यमंत्री होणारं..? किती होणारं...world record नक्की करणार..😊😊😅😅
@kailaskaldoke64
@kailaskaldoke64 6 месяцев назад
आपलं भविष्य आपल्या च कर्मा वर निर्भर असते...👏
@LaxmanUlavekar
@LaxmanUlavekar 3 месяца назад
Good
@vasudevgharat6847
@vasudevgharat6847 2 месяца назад
​@@LaxmanUlavekarQ~~$$q1211No
@sitaramhonmane577
@sitaramhonmane577 2 месяца назад
बरं 8:58 ​@@LaxmanUlavekar
@PundlikSalve-ut6lj
@PundlikSalve-ut6lj 6 месяцев назад
Yes only Udhav Thakre Pundlik salve Pimpalnare Nashik Jaibhim
@ratnakarpimple7961
@ratnakarpimple7961 Год назад
महाराज इनका भवीष्य इडी ठहराती है।
@krishnaghoman2035
@krishnaghoman2035 2 месяца назад
Ni ऊ 😅😮
@eknathmulye6847
@eknathmulye6847 Год назад
मी खात्रीने सांगतो आदित्य अमित आणि तेजस एकत्र आले तरीही आजची तरुण फिडी हुषार आहे महाराष्ट्र राज्यातील तरुणांना तरुणी या तीन तरुणांना ठाकरेंना फार यश मिळवून देणार नाहीत खारत हे तीन तरुणांना ठाकरेंची मुलीचे बाबत वागणुक चांगली राहिलेली नाही आजचे महाराष्टातील तरुण तरुणी संवेदनशील आणा भावनिक झालेले आहेत त्यांना व्यभिचारी माणसे आवडत नाहीत दिशा सानिया खुनाचे नंतर ठाकरे चर्चेवर तरुण तरुणी खुपच ठाकरे घराण्यावर नाराज आहे आजचेतरुणांनना तरुणींना हे आवडत नाही
@anantjadhav9228
@anantjadhav9228 11 месяцев назад
चुत्या मराठी व्यवस्थित लिही.
@SUNITAJOSHI-yf1eb
@SUNITAJOSHI-yf1eb 5 дней назад
हो ना दिशा केस बाबत काहीच सांगितले नाही.
@BramhadeoMohokar
@BramhadeoMohokar 10 месяцев назад
प्रथम आपला पक्ष कोणता हे सांगा
@satvik7589
@satvik7589 6 месяцев назад
शेतकऱ्यांचं भविष्य तरुणांचं भविष्य काय आहे ते सांगा बेकरी महागाई यांचं भविष्य काय याच्वर चर्चा व भाकीत करा का समाजाला वेड्यात काढतात.
@csb7007
@csb7007 Год назад
एकदम बरोबर बोलतो हा.. भाजप सोबत जातील त्यांच भाग्य फळफळत....
@ZumbarWaghmode
@ZumbarWaghmode 6 месяцев назад
😢
@sanjaypawar2166
@sanjaypawar2166 Год назад
Ask him when Brijbhushan will go to jail? And note that day. We will check his predictions 😊😊😊
@vaishalisawant5283
@vaishalisawant5283 4 месяца назад
सर मला एक वेळा आमदार होयच आहे....तर होणार का
@sandip1944
@sandip1944 3 месяца назад
याच भविष्य काराने राज ठाकरे 2022 पर्यंत महाराष्ट्रात सत्तेत असतील असे भविष्य 2014च्या अगोदर सांगितले होते ते सत्य झाले नाही
@dharmarajnagrale7671
@dharmarajnagrale7671 Год назад
आपले भविष्य आपले हातात असते
@vilaspuranik1296
@vilaspuranik1296 Год назад
पंडित जी कुंडली देखणेकी दक्षिणा कितनी लेते हैं.
@shael122
@shael122 11 месяцев назад
6000 20 mint che
@venutairode3949
@venutairode3949 4 месяца назад
@amandaskataktalware2710
@amandaskataktalware2710 3 месяца назад
खोटी भावीस वाणी
@laxmankadam8122
@laxmankadam8122 5 месяцев назад
दुसऱ्या वेळेस याची मुलाखत घेऊ हा बीजेपीचा माणूस आहे
@prashantkhiste9016
@prashantkhiste9016 9 месяцев назад
पडितराजगुरू सांगा जरागे पाटील te सांगा आर्सन मिल का
@bhimrajdushing7258
@bhimrajdushing7258 Год назад
आम्ही तुम्हाला यापूर्वी कधीही ऐकलेले नाही आता अचानक तुम्ही कसे पुढे आलेत.
@tusharkarale7815
@tusharkarale7815 6 месяцев назад
हे पंडित नी सांगितले होते की मोदी येणार नाही पण ते आले नी यांनी सांगितले होते की टिकणार नाही पण ते टिकले पण तर यांचवर विश्वास ठेवावे की नाही .कारण यांचे आज पर्यंत खरे ठरतील का
@manoharmore3151
@manoharmore3151 Год назад
मला वाटते की दोघांनी.एक पोपट घेऊन भविष्य सांगत बसा . सगळ्यांच्या कुडल्या जाग्यावर व्यवस्थित आहेत... .
@yogeshbaravkar4645
@yogeshbaravkar4645 Год назад
म्हणून तर सर्व एकत्र आलेत
@manoharpatil6795
@manoharpatil6795 Год назад
सारे नेता की कुंडली का हीसाब कर्ते है भडवे लोग कभी सामान्य लोगो की कुंडली भी देखो ये लोग बोलते है
@मन्वंतर
@मन्वंतर Год назад
भडवे लोग 🤭😅😆😂🤣
@sudhirjoshi4291
@sudhirjoshi4291 Год назад
Udya meanwhile Dhonivar picture kadhtat mazyavar ka nahi.
@mukeshshaha4828
@mukeshshaha4828 4 месяца назад
तु तुझी कुंडली वाटली तर दाखव.दुसर्याला शिव्या देण्यात धन्यता मानने तुझी सडलेली माणसिकतेचे प्रदर्शन करु नये.
@vsmanemane2346
@vsmanemane2346 5 месяцев назад
पंडीत शर्माची भविष्य वाणी खोटी होणार ! महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष निवडून येणार मुख्य मंत्री पद उध्दव बाळासाहेब ठाकरे सांगतील तेच होतील. हे सांगणे शर्माजी लपवतात कारण त्यांचं भा .ज.प.वर प्रेम जास्त आहे.
@user-nu5yu5yj4b
@user-nu5yu5yj4b 2 месяца назад
महाराष्ट्राची वाट लावली
@prabhakarjadhav7035
@prabhakarjadhav7035 Год назад
पंडित जी एक साल मे कुछ भी नही हुआ सिर्फ घोषणा हुई है, ये सब अपने खुद्द के समस्या निपटाने मे पूरे व्यस्त है तो जनता के पास ध्यान देने के लिये इनके पास वक्त नही है
@pushpapatil4918
@pushpapatil4918 4 месяца назад
90l
@AnandKakad-ib3en
@AnandKakad-ib3en 4 месяца назад
@dattaraodeshmukh8078
@dattaraodeshmukh8078 11 месяцев назад
जयहरी माऊली
@shivajibagul7740
@shivajibagul7740 4 месяца назад
श्री. राजेश कोचरेकर सर आपण श्री. पंडित राजकुमार शर्मा यांच्याशी कृपया हिंदी भाषा मध्ये संवाद साधला तर बरे होईल.
@yoddha-thewarrior2640
@yoddha-thewarrior2640 4 месяца назад
मराठीत संवाद साधला तर काय त्रास आहे रे मराठी भैय्या
@user-ug4kk6ut3z
@user-ug4kk6ut3z Месяц назад
मुलाखत कारांनी शार्ट मध्ये प्रश्न विचारावे पंडीतजींना जास्त बोलु द्यावे
@advtdeepakpatil
@advtdeepakpatil 9 месяцев назад
सध्या महाराष्ट्र व देशात हेच शेंडी व जाणव्यावाले सरकार चालवितात / कष्टकरी व बलिदानावाले ऊन्हातान्हांत हिंडतात 😂
@dilipparab3570
@dilipparab3570 Год назад
हे महाराज बिजेपीतळी उचलून बोलत आहेत.
@MohanDeshpande-bc6xi
@MohanDeshpande-bc6xi 3 дня назад
Tali uchalanyajoga yekach pksh aahe.
@naryankawade9832
@naryankawade9832 9 месяцев назад
गुरूजी तुम्ही दुसऱ्याच्या मुलांची कुंडली पाहून लग्न होनार कि नाही ते सांगता पण ब्राह्मण समाजाच्या मुलांचे लग्न होत नाही मग तुम्ही कोणत्या गरुकडे कुंडली पाहतात याच उत्तर दिले तर बर होईल
@dnyaneshwarchavan5947
@dnyaneshwarchavan5947 4 месяца назад
फोडाफोडीचे राजकारणानंतर जे अपेक्षित निकाल नार्वेकरानी दिले ते पण पंडित शास्त्री ने भाकीत दिले असावे शिंदेची कुंडली मांडली तीच अजित पवार यांची मांडली, यांच्यानंतर ची कुंडली शाश्री मांडणार की जनता मांडणार हे ग्रह योग च ठरवेल
@shamjadhav7990
@shamjadhav7990 Год назад
यांची फक्त भविष्य वाणी आहे काही बदल नाही होत एकदा यांनीच सांगितले होते की एकनाथ खडसे राजीनामा दिल्यानंतर परत सरकार मध्ये येतील आणि गृहमंत्री होतील पण त्यांनी तर पक्षच सोडला
@dr.mayureshagte3802
@dr.mayureshagte3802 Год назад
आतापर्यंत कोणतीही भविष्य खरी ठरलेली नाहीत...
@kazihouse6188
@kazihouse6188 3 месяца назад
❤❤❤❤❤
@shamdeshpande351
@shamdeshpande351 7 месяцев назад
महाराष्टात खरे तर काग्रेसं सरकार पाहिजे.गली ते दिली ते सरकार खुपच छान आहे.भ्रष्टाचार तर आऔषधाला नसतो.रेषन दुकान दारा पासून ते आमदार खासदारा खुपच चागले.आहेत याचा अनुभव आपन घेतलाच आहे.कमित कमी चाळीस वर्षे.अनुभवी सरकार चागलेच असते.
@user-op3rn8fp8f
@user-op3rn8fp8f Год назад
👍अगदी बरोबर
@madhukaravhad-kp1le
@madhukaravhad-kp1le 7 месяцев назад
सनातन धर्म आहे का तो कुठून आला आहे हे पण सागा अणि तिसरे महायुद्ध कधी सुरू होणार आहे हे पण सागा जय भारत माता की जनतेच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत
@nanaware2841
@nanaware2841 3 месяца назад
राजकारण मे लोकसभा मे कोण कोण उमेदवार यादी प्रसिद्ध कर दो
@shivrajzagade3381
@shivrajzagade3381 3 месяца назад
पंडित शास्त्री , भविष्य थोडक्यात सांगावे , घागर मे सागर अशी वाक्यरचना असावी, आपली वाक्यरचना सागर मे घागर वाटतेय
@user-iz4oi5bk3y
@user-iz4oi5bk3y 5 месяцев назад
भटजी हे सरकार तुम्ही म्हणता चांगले काम करतात मग शेतकरी का संकटात आले मग कशावरून चांगले
@pratimjadhav4762
@pratimjadhav4762 7 месяцев назад
*एवढी जर भविष्य सांगता आहात तर लोकांची मते का ग्राह्य धरत नाही!*
@patilbagomase9711
@patilbagomase9711 4 месяца назад
Only Thakare in Maharashtra
@JijabhauHinge
@JijabhauHinge 3 месяца назад
​@@patilbagomase9711😅😅😅😅
@subhashkashid1093
@subhashkashid1093 3 месяца назад
😢😢 ye😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢​@@patilbagomase9711
@meenabhandari4689
@meenabhandari4689 2 месяца назад
यघ
@sunilparab7539
@sunilparab7539 10 месяцев назад
उद्धव ठाकरें स्वतः मुख्यमंत्री होने नाही ते टीका करतच राहणार शिवसेना रसातळाला जानार
@tukarampatil730
@tukarampatil730 Год назад
मुलाखत घेणारे हे भारतीय जनतापक्शाचा,दिसतोय पंडीत जिंका भविष्य,फेलहोणार,आकरा,आऑगस्ट,दोनहजार तेवीस आऑगस्टलाच
@milindkhillare6028
@milindkhillare6028 Год назад
या महाशयांनी शिंदे हे किती दिवसाचे मुख्यमंत्री असणार आहे हे भविष्य सांगितले होते का. कृपया त्यांनी सायंस जरनी वर डीबेट करुन भविष्य शास्त्र सिद्ध करुन दाखवावे . धन्यवाद
@shrirangbhagat9144
@shrirangbhagat9144 Год назад
Ya vishyavar Aapla kahich Abhyas disat nahi ...Teva na bolale changlye ...jya vishyachi mahiti nahi tya vishayi bolnye mhanjye ...😅
@chhaganlaloza278
@chhaganlaloza278 Год назад
प्रणाम, गुरुजी भारत देश पर अनेक विदेशी शासको ने राज किया क्या ऊनके कुंडली मे भारत पे राज करने का योग था या भारत की कुंडली खराब थी
@sadanandchavan3344
@sadanandchavan3344 8 месяцев назад
बहुतही उचित सवाल !👌
@DiwakarKambli
@DiwakarKambli 7 месяцев назад
Q1 hu in ll​@@sadanandchavan3344
@akshayvideophoto9218
@akshayvideophoto9218 4 месяца назад
छगन भुजबळ चे राजकीय भविष्य सांगा
@mgholve555
@mgholve555 Год назад
सत्ता का लोभ नही होगा परंतु धनसंपदा का लोभ तो है
@santoshkolte6308
@santoshkolte6308 5 месяцев назад
ह्यांचं प्रभाकर सूर्यवंशी च्या शो मध्ये ,राजस्थान,कर्नाटक,मध्य प्रदेश,उत्तराखंड,,तद्दन खोटे ठरलंय,,,
@balasahebfartade8495
@balasahebfartade8495 4 месяца назад
महाराज मराठा आरक्षण चं काय होणार ते पण सांगून टाका 🙏🚩🚩🚩👍👍
@shrikantshevgaonkar6963
@shrikantshevgaonkar6963 Год назад
सगळ्या नेत्यांची कुंडली उत्तम आहे पण एव्हढे मंत्रीपद अस्तित्वात आहेत कां
@bt-yx9tv
@bt-yx9tv Год назад
भरपुरपैसाघेतलावाटतपडितजीसगळेभवीषजणतेलासूदाकळतयवाटत
@duryodhanpatil3538
@duryodhanpatil3538 Год назад
हा भाजपचा प्रवक्ता आहे
@GiridharPawar-jx3mj
@GiridharPawar-jx3mj Год назад
अरे भविष्य वेत्ता पार वाट लावली शेतकर्यांची भाजपने
@sharadpore7248
@sharadpore7248 10 месяцев назад
यांना बहुतेक आतल्या बातम्या मिळत असणार .कारण महाराज bjp चे प्रचारक दिसतात.
@anildeshmukh1555
@anildeshmukh1555 7 месяцев назад
यांना आपलं वर्चस्व प्रस्थापित करायचे आहे त्या करता यांचा केविलवाणा प्रयत्न
@sanjayshirodkar6895
@sanjayshirodkar6895 7 месяцев назад
राजस्थान, मध्यप्रदेश, झारखंड आणि तेलंगणा मधील निवडणुकीतील ह्यांच्ये भविष्य सपशेल खोटे ठरले आहे. 😢😢😢
@vaishalipatil5423
@vaishalipatil5423 Год назад
Chan guruji namo namo ❤
@nirmalagokhale1632
@nirmalagokhale1632 4 месяца назад
I will predict that Raj and Udhav will never come together.
@anildhaygude6319
@anildhaygude6319 9 месяцев назад
देशावर परदेशी लोकाचे राज्य नको ते पंधरा दिवसाला लंडन ला पळतं .
@manojmadale9051
@manojmadale9051 Год назад
शिंदे ने पैसे दिले वाटत ह्याला 😂
@aditipoddar5458
@aditipoddar5458 4 месяца назад
अगदी बरोबर
@sidheshwarkamble
@sidheshwarkamble Год назад
देव करो महाराष्ट्रात असे घडो महाराष्ट्राची अस्मिता तेजाळत जावो या ठाकरे बंधुमुळे जय महाराष्ट्र!
@shrirangbhagat9144
@shrirangbhagat9144 Год назад
Thakrye bandhu nahi FAKT RAAJ Thakrye ...UDHAV bilkul nako ..karona kalat jantyechye haal haal kele ...tyana ghari basaun KARJBAJARI banavle. ..wadhiv light Bill bharatla lavle ....shiv bhojan fakt shiv Sainika purtyech Rahile ...baki Jantyechi lut zali ....yach udhavsahyebani matdaranshi GADHARYI karun swatachya swartha sathi CM padasathi janteni dilela JANADESH PAYDALYI TUDAVLA....swatachya swartha sathi ....
@arungaikwad7410
@arungaikwad7410 7 месяцев назад
2024 ला काय होणार हे सांगायला कोणत्याही जोतिषाची किंवा कुंडलीची गरज लागेल असे वाटत नाही.लोकांनी कुंडली अगोदरच ठरवलेली आहे.
@shrigopalladdha8440
@shrigopalladdha8440 7 месяцев назад
आ पडीतजीना विचारा कि शेतकरयाचे चागले दिवस कधी येणार
@mangalvelhal7195
@mangalvelhal7195 Год назад
It is good team देवेंद्र एकनाथ and.अजित दादा they will do the best
@dipakjanjire9479
@dipakjanjire9479 Год назад
राजकुमार शर्माजी इ डी सी बी आय यांच्यामुळे महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी नाही स्वतःच्या प्रगतीसाठी जात आहेत
@sangeetabhalerao8199
@sangeetabhalerao8199 4 месяца назад
त्यांनी असच एकदा सांगितलं होत 2018 मध्ये फडणवीस केंद्रात जाणार. पण ते ईतच आहेत अजून वाटत लावायला.. 98 % वगैरे अजिबातच नाही. 50 % म्हणा
@sangeetabhalerao8199
@sangeetabhalerao8199 4 месяца назад
आणि तेराजकीय विश्लेषण फार करतात. भविष्य सांगावं ना. टीव्ही वर असतात.
@rasikraut8243
@rasikraut8243 3 месяца назад
मेरा प्रश्न है खासदार कौन होगा कि महाराष्ट्र मे यवतमाल या होगी
@nandkumarkulkarni6737
@nandkumarkulkarni6737 Год назад
प्रत्येक ज्योतिषाची कुठली कुठली भविष्यवाणी खरी ठरली नाही याचा अभ्यास केला पाहिजे.
@ramakantwarang3061
@ramakantwarang3061 Год назад
।। सत्यमेव जयते ।। श्री विठ्ठल चरणीं आम्ही साकडं घालतं आहे की देश व महाराष्ट्र चे हीत आहे तेच घडो असेच तू घडवून आन
@shivajisuryavanshi1094
@shivajisuryavanshi1094 6 месяцев назад
शर्मा बाकी काही नको. या महाराष्ट्रातील शेतकरी.. बेरोजगारी अन्याय वगैरे काही गोष्टी घडत असताना. त्या कोण सत्तेवर आल्यानंतर सुरळीत चालतील. बाकी काही नको सांगायला
@prakashpagare8912
@prakashpagare8912 5 месяцев назад
महाराज आगे E D ,c b i का महाराष्ट्र के कोन से नेता जेल मे जानेवाले हैं और कौन से पाटीॅ के नेता होगे,
@Ssp2378
@Ssp2378 Год назад
Fakt shivsena pakshpramukh uddhav Balasaheb Thackrey Yancha sobat nistavan shivsainik sarv samanya Janta Maharashtra 💯🚩💪👍
@medhatambat7258
@medhatambat7258 9 месяцев назад
Nako punha. He parat सत्तेत आले तर दडपशाही करणार. टीकाकारांना मारहाण करून बेकायदेशीर पणे जेलमध्ये टाकणार. आणि टोमणे मारत राज्य करणार.
@madhurinalawade8965
@madhurinalawade8965 8 месяцев назад
Absolutely
@ramakantkadave911
@ramakantkadave911 Год назад
आरे हा कुठला भ़ोंदू म्हाराज आहे हातर सुप्रीम कोर्टाचे नीकाल सांंगतोय
@krisshnakumar5082
@krisshnakumar5082 Год назад
Gup re...tul bolta yeta ka😂
@RameshwarMaske-nh4ig
@RameshwarMaske-nh4ig 3 месяца назад
अगले मुख्यमंत्री महाराष्ट्र की लेडिस होने वाली है
Далее
MANOJ JARANGE ON SHARAD PAWAR
Просмотров 681