ओम नमो भगवताये वासुदेवाय नमो नमः माझ्या मुलीचे व भाचीचे लग्न लवकरात लवकर जुळू द्या व माझ्या मुलाला व मुलीला लवकरात लवकर नोकरी लागू द्या व माझ्या मुलाला चांगली बुध्दी व संगत द्या व माझ्या मुलीला परीक्षेत उत्तीर्ण करा व माझ्या घरी पैशाची भरभराट होऊ द्या व माझ्या भाचीला व भाच्याला लवकरात लवकर मुलंबाळं होऊ द्या.🙏🙏🙏🙏🙏💐🏵️🌺🌷🌹
Bhai aapse vinati hai bich mein add bilkul Nadu usse Dhyan bhang hota hai aap kis tarah se manoge vah bata do hamen agar aapko ade dene Hain to aap RU-vid per mat aaiyega kahin aur jaiega TV per