मस्त किसन नाना तुमची गाणी खुप चांगली पारंपरिक आहेत. आणि असेच बनवत रहा. 10 ते 12 वर्षांपूर्वी पण पहिली फेरयाची तुमची गाणी अजुन पण ऐकतो. आणि हया गाण्याचे शब्द रचना पण खुप चांगली लिहलीत तुम्ही . हा पण मस्त गाना आहे गणपती बाप्पा चा
खुपच छान गाण आहे .....❤ काय रचना अहे गाण्याची मन प्रसन्न जाले.सर्व मराठी सण येका गाण्यात उतरवलेत फारच छान. नाना अशीच गानी बनवत जा आणि आवाज जाम जाम भारी हाय तुमचा❤👌👌👌👌
तुमचं ते गाणं "केळंनीचे केलपत्री गवराय गोलांशी आईलिय." हे गाणं मला पण माहिती नाही की मी किती वेळा ऐकल असेल. खुप छान आहे. तुमचा आवाज तर मला खुप आवडतोच, आणि सपना ताई पाटील यांचा आवाज पण खुप छान आहे. God Bless You.
@@abhilivegamer3212 धन्यवादमित्रा... आपली पारंपारिक संस्कृतीतून बाप्पाची गाणी तुम्हा तरूणांना आवडतात .खूप भारी वाटले. तुला बाप्पाचे आशिर्वाद मिळतील. तुला खूप शुभेच्छा 💐💐
@@kisanphulore6830 नाना तुंमचा गैरसमज झालेला दिसतोय मी 131 जण त्यांने डिकलाईक केलाय त्यांना बोलतोय ....तुंमची गाणी मला खुप आवडतात 12 वर्षी पुवी ऐकलेली फेऱ्याची गांणी अजून पर्यंत मी वाजवतो.🙏🙏🚩🚩🙏🙏