🙏🏻🙏🏻🙏🏻,फार सुंदर तऱ्हेने समजावलं तुम्ही दादा 🙏🏻🙏🏻.अशा छोट्या गोष्टींचा विचार आम्ही करत नाही.त्यात किती गांभीर्य आहे हे तुमच्यामुळे समजलं.आता सर्व ठिकाणी चांगलं शोधण्याचा नक्की प्रयत्न करेन 😊🙏🏻🙏🏻🌷🌷
जय श्रीकृष्ण प पू दादांना शिर साष्टांग नमस्कार खूपच छोट्या गोष्टी मधून विचारांची योग्य दिशा दाखवणारे आणि प्रत्येक गोष्टीत positive कसे पहावे की जेणेकरून विचारांनी किव्वा वाणीने पाप होऊ नये खूपच छान वाटले lecture सं पुच नये असे वाटत होते असे सतत। ज्ञान मिळावे जीवनात आमूलाग्र चांगले बदल व्हावेत पुन्हा एकदा धन्यवाद जय श्रीकृष्ण
Thanks GURUDEV! I HAVE LIKED AND LEARNED THE YOUR TIP & TRICK THAT DISTRACTION MIND GAMES FROM NEGETIVE TO ALL POSITIVE THINKING TALKING ATTITUDE POSSIBLE FREEDOM RELAXING CELEBRATIONS ENJOY FRIENDSHIP IN THE BEAUTIFUL FABULOUS LOVELY LIFE PRESENT TENSE GIFT!!!