खूप सुंदर माहिती सर. मी आधी राज गडावर गेले आहे इतकी सुंदर माहिती जर मला मी तिथे असताना मिळाली असती राजगड नक्कीच खूप सुंदर समजलं असतं... पुन्हा कधीच असे ट्रेक करणार असाल तर नक्की कळवा... धन्यवाद
सर आपन बनवलेला विडिओ फार महत्वपूर्ण आहे यातून खुप चांगली माहिती मिळाली . पन आपल्याकडे जर पवनगड - पन्हाळा याची माहिती आसेल तर त्याचा एखादा विडिओ बनवा , पवनगड हा फार दुर्लक्षित आहे त्याची काहि महत्वाची माहिती मिळाली तर फार बर होईल . कारन पवनगड हा फार दुर्लक्षित आहे तिथे काम करन्यासरख्या खुप घोष्टि आहेत . जर माहिती मिळाली तर पवनगड सवर्धनाला फार मदत होईल. आपला विडिओ पाहून फार बर वाटल खुप चांगली माहिती मिळाली.
*जय शिवराय🙏 हा व्हिडिओ नक्की पहा, आणि नक्की शेअर करा. जिथे पुण्यातील गव्याचे प्रकरण ताजे असताना पुणे जिल्ह्यातील रावेतजवळील सांगवडे गावातील दोन तरुणांनी दिले माणूसकी आणि प्राणी-पक्षी प्रेमाचे आदर्श उदाहरण 😊🙏🏻😊 अशा ह्या तरुणांच्या कार्याला माझा साष्टांग दंडवत😊🙏🏻😊 असे हे तरुण व त्यांचे हे कार्य लाखो करोडो लोकांपर्यंत पोहचविणे आपली जबाबदारी आहे☺️🙏☺️* सोबत दिलेल्या युट्युब लिंक वर क्लिक करून पहा. 👇👇👇👇 ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-T4Y0rMo5g7Y.html#KeshavArgadeVlogs #सायकलवारीगडकोटांवरी
इतिहासकारांनी मिर्झा राजे - शिवाजी राजे संघर्षाचा म्हणजे पुरंदरच्या तहाचा चुकीचा इतिहास लिहिला आहे. ... कारण, या संघर्षात महाराजांचा विजय झाला आहे. (search) King Shivaji - the spiritual quest ! आणि सत्य-इतिहास ऐका ! .. जय शिवराय ! जय शंभूराजे !
खरं आहे, त्या इतिहासकारांच्या कादंबऱ्यांवर अधारीत मालिका व चित्रपटे अजून नुकसान करतात. भोळी, भाबडी व शिकुनसवरून सुध्दा अडाणी असलेली जनता त्यावरच विश्वास ठेवते.