Тёмный

France Election 2024 : President Emmanuel Macron पराभूत! फ्रान्सच्या राजकारणाला नवं वळण? Maha MTB 

MahaMTB
Подписаться 317 тыс.
Просмотров 58 тыс.
50% 1

संसदीय निवडणुकीत पहिल्या टप्प्यातील मतदानात President Emmanuel Macron यांच्या नेतृत्वाखालील आघाडीला फटका बसला आहे.
बातम्यां संदर्भात ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी भेट द्या www.mahamtb.com/
Website - www.mahamtb.com/
Facebook - / mahamtb
Twitter - / themahamtb
Instagram - / themahamtb
Telegram - t.me/MahaMTB_bot
Pinterest - / themahamtb
RU-vid - / @mahamtb

Развлечения

Опубликовано:

 

2 июл 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 196   
@nitinkulkarni6465
@nitinkulkarni6465 2 дня назад
1000 वर्षे गुलाम राहणारे काय समजणार राष्ट्रवाद
@purutoke
@purutoke 2 дня назад
भारतीय मतदारांनी सुद्धा यातून धडा घ्यायची गरज आहे.
@mimubaikar2794
@mimubaikar2794 2 дня назад
नेने साहेब एवढे पोटतिडकीने राष्ट्रवाद आम्हा हिंदू सांगू नका आम्हाला फुकट द्या व आम्हा कोणीही राज्य करा आम्ही हिन्दू गुलामीत आनंदात जगतो.
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 2 дня назад
राष्ट्र प्रेम च नाही। आज फुक्कट मिलते ना बस।।। असे jast हिंदू झाले आहेत।।
@deepakgatne9970
@deepakgatne9970 2 дня назад
फुकटात 🤌🤏भीक 😂😂
@avinashdeshpande2193
@avinashdeshpande2193 День назад
कटू सत्य
@ranjananikam7390
@ranjananikam7390 День назад
Hindu ha dharm nahi. Sanatani mhana ani tumcha varna jat sanga
@AbeerKulkarni-ej4cj
@AbeerKulkarni-ej4cj 2 дня назад
मोदींनी सब का साथ सब का विकास सोडावा, नाही तर आपल्या कडे ही कट्टर उजवे त्यांना पर्याय म्हणून उभे राहतील... आणि पाहिले मत माझेच असेल... भारत हा हिंदूंचा आहे....राहणार...ठेवणार....
@p.d.tiwari7429
@p.d.tiwari7429 День назад
हे विशेष आहे की हे सगळे मुस्लिम कोणत्याही नॉन मुस्लिम देशातच जातात. त्यांना कोणताही मुस्लिम देश थारा देत नाहीत.
@sandhyasawant1729
@sandhyasawant1729 День назад
Modini Bharatala Hindu rashtra declare karave hi vinanti
@pruthvirajsurve7700
@pruthvirajsurve7700 День назад
@pruthvirajsurve7700
@pruthvirajsurve7700 День назад
नाही, कारण याच जगात तुम्हाला भाजपला जगवायचे आहे. शेजारच्या हिंदू नेपाळ राष्ट्राचं उदाहरण समोर आहे.
@asadbaig1873
@asadbaig1873 День назад
Modocha sab ka sath sabka vikas khota aahe binbudacha aahe. Modicha sabkavikas nahi phakta Adani, Ambanicha vikas aahe. BJP RSS sagdi mandadi Manowadi aahe.
@ajoywithsunjoy3436
@ajoywithsunjoy3436 2 дня назад
देशभक्ती आम्ही फक्त पुस्तकात वाचतो.जगायचं कसं हे बाहेरून शिकावं लागतं
@rajendradhavalikar1388
@rajendradhavalikar1388 2 дня назад
नरेंद्र मोदीची जरी ' सबका विकास ' करण्याची इच्छा असली, तरीही मतदानाच्या बाबतीत भाजप ला ' सबका साथ ' मिळण्याची शक्यता आजिबात नाही. भाजप ने हिंदूंचा विचार प्रामुख्याने करावा. याला पर्याय नाही. भाजप ने कट्टर हिंदुत्ववादी धोरण राबवण्याची गरज आहे.
@kanchanchatterjee1203
@kanchanchatterjee1203 День назад
मोदी कट्टर हिन्दू आहे त्यांन ना सगड़ा माहित आहे, ते प्रत्येक कार्य हिन्दू राष्ट्र साठी करत आहे
@arundev7415
@arundev7415 22 часа назад
अतिउत्तम विश्लेषण,अत्यंत शुद्ध व ओघवती भाषा! नेनेसाहेब आपले अभिनंदन!!
@MahadevSutar-xu9sn
@MahadevSutar-xu9sn 2 дня назад
नेनेसर जवळपास ८/९ आपल्या व्हिडिओ ची वाट पाहत होतो.आज आपले महत्त्वाचे विवेचन ऐकून आनंद वाटतो आहे.लवकरात लवकर व्हिडिओ सादर करावेत अशी विनंती आहे.
@ChandraNene
@ChandraNene 2 дня назад
धन्यवाद सर 💐🙏🙂
@shrikantrangnekar6169
@shrikantrangnekar6169 2 дня назад
फ्रान्समध्ये होणारे बदल आपण अगदी सोप्यात समजून सांगीतलेत धन्यवाद सर
@AbeerKulkarni-ej4cj
@AbeerKulkarni-ej4cj 2 дня назад
भारतातल्या लोकांना कधी कळणार?
@sunilkulkarni5575
@sunilkulkarni5575 2 дня назад
नेने सर तुमचे व्ही डी ओ खूप महितीपूर्वक असतात.
@sureshshahapurkar5989
@sureshshahapurkar5989 2 дня назад
Mafia Congress
@pradipkulkarni9798
@pradipkulkarni9798 2 дня назад
भारतीयांनी वेळेत डोळे उघडणे जरुरी आहे
@M.pranav98
@M.pranav98 2 дня назад
हे ऐकून सुद्धा हिंदू शहाणे होणार नाहीत हे दुर्दैव
@shitaloak4362
@shitaloak4362 2 дня назад
हे असं ऐकतय तरी कोण आजकाल😮 सगळे फुकट काय मिळते तिकडे लक्ष देऊन आहेत😢 दिल्लीमध्ये पण बघितल ना 10 वर्ष🤔🤔
@abhijeetdeshpande8931
@abhijeetdeshpande8931 2 дня назад
नेने सर , आपल विवेचन नेहेमी प्रमाणे खूप छान झाले,एक विनंती,आपण पाणी जवळ घेऊन बसावे..बोलताना घसा कोरडा पडतो🙏🙏
@pooja-xb6lx
@pooja-xb6lx 2 дня назад
सर अशी माहिती ऐकायला मिळाली की टेंशन कमी होते, उशीरा का होत नाही पण सर्व जगभर हे कळाले आहे कि हे डावे पक्ष देशासाठी योग्य नाहीत, आणि हा ठराविक समाज देशासाठी त्रासदायक आहे
@anilsohoni7516
@anilsohoni7516 2 дня назад
नेने सर खुप सुंदर माहिती देता, नेहमीच व्हिडीओ पहातो अनिल सोहोनी.
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 2 дня назад
आपल्या कड़े कोण jast देशlची लूट करेल तो नेता महान कोण jast फ्री देयिल तो एक नंबर
@user-nx9yl3fw9x
@user-nx9yl3fw9x 2 дня назад
आपल्या video ची उत्कंठा असते.❤
@madhu1960
@madhu1960 2 дня назад
खूपच सुंदर विश्लेषण, आंतरराष्टीय विषयांचे तुम्ही करता नेने साहेब, आपले व्हिडीओ ऐकणे हा एक सुंदर अनुभव असतो. आभार.
@satishpusalkar6528
@satishpusalkar6528 2 дня назад
भारताने सुद्धा उजवे धोरण घ्यायला हवा!!
@jyotsnagore2364
@jyotsnagore2364 2 дня назад
छान माहिती 👌🏻👌🏻👌🏻पुढच्या व्हीडिओ ची वाट पाहत आहोत
@sunilrege984
@sunilrege984 2 дня назад
खूप छान माहिती मिळाली 🙏
@nalinmajhu7686
@nalinmajhu7686 2 дня назад
सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी
@sureshfatangare1854
@sureshfatangare1854 2 дня назад
Tumache vishleshan khup sundar aste sir 🎉❤
@rameshdeole219
@rameshdeole219 2 дня назад
खूप छान माहिती नेने साहेब धन्यवाद
@AnitaRaut-ul3zb
@AnitaRaut-ul3zb 2 дня назад
Sagalya jagala samajal Muslims kiti ghatak ahet.pan bharatiy jage hone khup kathin.😢hindu jati jatit batavala jato.🙏
@crm6326
@crm6326 День назад
हिंदू ने समझले पाहिजे, जर कॉग्रेस जिंकली तर हिंदू ची वाट लावणार आहे हे लक्षात ठेवा.
@sunily80
@sunily80 2 дня назад
खूप छान समजावून सांगितले आहे
@vandanaupadhye7718
@vandanaupadhye7718 2 дня назад
अगदी व्यवस्थित समजावलेत
@rahulpatade3401
@rahulpatade3401 2 дня назад
छान
@Shabana19091
@Shabana19091 2 дня назад
अप्रतिम विश्लेषण सर 👌🏼🙏🏼
@mayureshsahasrabudhe396
@mayureshsahasrabudhe396 День назад
आपण नेहेमीच अतिशय गुंतागुंतीचे विषय शांतपणे आणि सोप्या भाषेत समजावून सांगता. धन्यवाद
@sunilzad1000
@sunilzad1000 23 часа назад
" भारतातील डावे नतद्रष्ट" हे निरीक्षण भारतीय अस्तित्वासाठी अत्यंत धोकादायक आहे.
@narendragongale8945
@narendragongale8945 2 дня назад
Bharat madhye aslele musalman aani sarv jajgatlya musalman lokana pakdun pakdun yana tyancha 57 deshat haklun dyavet
@swatiathavale4012
@swatiathavale4012 2 дня назад
सोप्या पद्धतीने विषय समजावता.
@indiancitizen8297
@indiancitizen8297 2 дня назад
फार छान विश्लेषण
@shelarmama4673
@shelarmama4673 2 дня назад
सुरक्षा समितीचा सभासद होण्याचा कायदा आता बदलायला हवा. पहिल्या दहा मोठ्या इकॉनॉमी असलेले देश त्यात असायला हवेत. व्हिटो करता ऐक नाही तर सहा देशांची गरज लागू करावी. आपले मत?
@dr.padmakaratmarambijgarni4233
छान माहिती मिळाली.!
@user-pr3hs3zx6i
@user-pr3hs3zx6i День назад
नमस्कार, शुभ सकाळ, आपण दिलेल्या माहिती बद्दल धन्यवाद.
@ravindradavari974
@ravindradavari974 5 часов назад
खूप छान व्हिडिओ....आपले व्हिडिओ माहितीपुर्ण असतात शिवाय या मुळे जगभरातील देशांची अद्ययावत माहिती मिळते आणि केवळ हिंदुंचाच हिंदुस्थान आहे या बाबत ही उजवी चळवळ गतिमान व्हायला हवीत. सेक्युलॅरिझम हा भ्रम असून हिंदुस्थान साठी घातक आहे......धन्यवाद.
@nalinmajhu7686
@nalinmajhu7686 2 дня назад
जय हिन्दू राष्ट्र
@taranathrege164
@taranathrege164 2 дня назад
खूप छान विश्लेषण केलेत सर.
@vishwasdiggikar3759
@vishwasdiggikar3759 17 часов назад
वस्तुनिष्ठ विश्लेषण! 👌👌👌🙏👍✊✊✊👊👊👊✌️
@vidulamarulkar7758
@vidulamarulkar7758 День назад
आभार
@AnitaShedge-uj3mp
@AnitaShedge-uj3mp День назад
आपल्याला सुद्धा राष्टीय . पार्टी बीजेपी ला मत केल पाहिजे
@VIJAY-ij5ri
@VIJAY-ij5ri День назад
फारच सुंदर विश्लेषण केले. धन्यवाद.🙏😊
@raghunathkulkarni1247
@raghunathkulkarni1247 2 дня назад
Very good
@jayramdohale6459
@jayramdohale6459 23 часа назад
Changli mahiti.
@anaghadeshpande3862
@anaghadeshpande3862 День назад
Nene sir खूप सोप्या पद्धतीने सांगत असतात तुम्ही😊
@aniketkulkarni2027
@aniketkulkarni2027 2 дня назад
Khoop chan!👌🏻
@prasadchitnis8396
@prasadchitnis8396 2 дня назад
माहितीपूर्ण विवेचन
@IDONG1991
@IDONG1991 2 дня назад
Hope Indian voters will take due lessons from new Europe.
@bhaskarcharkhe282
@bhaskarcharkhe282 День назад
जय हो
@user-tf9uw6wr2h
@user-tf9uw6wr2h День назад
खूप चांगली माहिती मिळाली. धन्यवाद.
@krishnamohite1715
@krishnamohite1715 19 часов назад
जागतिक पातळीवर छान माहिती अभ्यास पूर्वक दिली आभारी धवल मोहीते
@shirishkate1291
@shirishkate1291 День назад
गजवा-ए- दुनिया की कोशिश हैl
@vithalchavan9206
@vithalchavan9206 2 дня назад
Thanks sir
@digamberbadhe1273
@digamberbadhe1273 День назад
राइट विंग हे राष्ट्रची गरज आहे आणि पाहिजेनाच.. 🙏🏻
@jayawntbarge1713
@jayawntbarge1713 День назад
नेने गुरुजी नमस्कार
@ravibokhare4702
@ravibokhare4702 16 часов назад
🙏🏿🌹🇮🇳🇮🇳🇮🇳 अतिशय ऊत्तम विवेचन, माहिती 🦾🦾
@taranathrege164
@taranathrege164 2 дня назад
हा अतिरेकी धर्म नामशेष केला पाहिजे. सर्व देश जीथे जीथे ह्या धर्माचा त्रास आहे, त्या देशांनी एकत्र येऊन उपाय शोधला पाहिजे.
@jayprakashjoshi2338
@jayprakashjoshi2338 2 дня назад
Good information in detail 👌
@taranathrege164
@taranathrege164 2 дня назад
जगातील सगळे डावे आता संपवण्याची वेळ आली आहे.
@madhavdesai2145
@madhavdesai2145 2 дня назад
राष्ट्र वादावरून एक गोष्ट सांगावीशी वाटते ती ही की आपण T.20 चा वर्ल्ड कप जिंकला त्या बद्दल आपण ह्या व्हिडिओ मध्ये उलेख करावयाचा राहून गेला
@dinkarprabhudesai6638
@dinkarprabhudesai6638 День назад
काहीही गरजेचे नाही.
@divakarpedgaonkar9813
@divakarpedgaonkar9813 23 часа назад
Outstanding vivechan frevr
@aparnanadig8446
@aparnanadig8446 2 дня назад
Nene sir, hope ur doing well, videos were not coming. So was bit concerned. Stay healthy always..this video excellent as always 🙏👍
@ChandraNene
@ChandraNene 2 дня назад
Thanks for your appreciation and for your concern 🙏💐🙂 I am good n healthy
@user-xe1wz1nn4z
@user-xe1wz1nn4z 2 дня назад
Very nice
@mohandeshpande936
@mohandeshpande936 День назад
साहेब फार चान विश्लेषण।
@vishwasdiggikar3759
@vishwasdiggikar3759 17 часов назад
'लिब्रान्डू' हा अगदी योग्यच शब्द वापरलात. धन्यवाद!😊😅😂
@suhasbhide5773
@suhasbhide5773 23 часа назад
What is status of make in india Rafael ? programme
@pradeepambekar2812
@pradeepambekar2812 2 дня назад
🙏
@sandeepsawant6864
@sandeepsawant6864 2 дня назад
👍
@vishvasamrit3126
@vishvasamrit3126 2 дня назад
किती छान विवेचन करता आपण।त्या. सुशील कुळकर्णी ला.काही शिटवा.उगीच पाल्हाळ लावून साँगत. असतात. सुशिल आणि. अनील थत्ते हे रिकामटेकडे दिसतात. त्यांच्या कडे फालतू वेळ असेल आमच्या कडे.नाही. ऐकायला.
@sanjaysakhalkar3813
@sanjaysakhalkar3813 2 дня назад
भाऊचे पण रटाळ असतं
@Hindukush9
@Hindukush9 2 дня назад
मग बघु नका, कोणी सक्ती केली ❓
@janubande
@janubande 2 дня назад
​@@Hindukush9बरोबर. ह्यांना मिनिटभर बोलायला सांगितले की तत पप करायला लागतील. आणि अधिकारवाणीने सांगतात असे की जसे पैसे देऊन ऐकत आहेत.
@shriniwaskelkar246
@shriniwaskelkar246 Час назад
will you please check wither Ukrain is larger than Frnace? I think it is larger than even Germany.
@pingalawanjari2470
@pingalawanjari2470 16 часов назад
Maximum people must see it
@yuvrajmhatre4754
@yuvrajmhatre4754 22 часа назад
❤❤
@ashwini2009
@ashwini2009 2 дня назад
Very nice.. Sir, Mr Putin visited mr kim and modi going to Russia.. Your video is requested.. Chaitanya upadhye
@sachi8899
@sachi8899 13 часов назад
No 1 🎉🎉
@mohandeshpande936
@mohandeshpande936 День назад
भारतीय हिंदू ना ही शहांपन succho ही tya गणेशाला प्रार्थना ।
@subhashbahiramkar2730
@subhashbahiramkar2730 2 дня назад
राम राम सर
@VIP-dz3du
@VIP-dz3du День назад
जय हिंद🚩🚩🚩🚩
@prakashdusing307
@prakashdusing307 2 дня назад
नेने सर,, छान विश्लेषण
@sunitakulkarni2125
@sunitakulkarni2125 День назад
नमस्कार
@jitendradighe8149
@jitendradighe8149 2 дня назад
Macron should join RN logically
@PrashantPatil-yr3si
@PrashantPatil-yr3si День назад
🎉
@vijayrokde2790
@vijayrokde2790 32 минуты назад
मानव अधिकार बद्दल बोलणारे आता स्वतःच धोक्यात आले.
@rahulchougule9277
@rahulchougule9277 2 дня назад
Bharatat kattar Ujva paksh hava
@vineetdnynsager4055
@vineetdnynsager4055 День назад
Good decision by french people
@ninadjoshi9064
@ninadjoshi9064 22 часа назад
नमस्कार सर मंगोलिया या देशा बद्दल माहिती द्या नुकताच भारत व मंगोलिया यांनी युद्ध अभ्यास केला अस वाचलं
@satishchabukswar2634
@satishchabukswar2634 2 дня назад
What England & France done to other nations fifty years back is being repaid .
@machhindraarote7659
@machhindraarote7659 2 дня назад
Modi saheb savadh ahet tumhi ऐकणारे शहाणे आहेत का
@mahanmandekar3860
@mahanmandekar3860 День назад
तुम्ही कितीही सांगा आम्ही गुलामी त आनंदी आहो फक्त फुकट आणी स्वस्त द्या आणी राज्य करा
@CrazyWatcher670
@CrazyWatcher670 2 дня назад
रिशीचे उद्या काय होणार ह्यावरपण एक व्हिडीओ बनवा सर.
@csuryavanshi5976
@csuryavanshi5976 День назад
आपले रडते ते बघा, नंतर दुसऱ्याचे कडेवर घ्या!!
@SiddeshwarMune
@SiddeshwarMune День назад
❤👍👍🕉️
@user-fy4de4dr5o
@user-fy4de4dr5o 2 дня назад
अहमदिया लोकांच्या मशिदी का पाडताहेत पाकिस्तानने कट्टरपंथी यावर व्हिडिओ करावा
@drdheerajananda
@drdheerajananda 2 дня назад
नेहमीप्रमाणे उत्तम विश्लेषण
@sandeeppatil6384
@sandeeppatil6384 2 дня назад
France Franchisthan लवकरच होणार!!!
@purushottamdhande9419
@purushottamdhande9419 День назад
जर फ्रान्स मध्ये मैक्रोनच्या प्रचाराला 1 नितेश राणे 2 नारायण राणे 3 केतकी चितळे 4 राम कदम 5 चित्राताई वाघ हे स्वयंम सेवक गेले असते तर फ्रान्सच्या मतदारा सोबत आपले अस्लीखीत ईंग्रजी व फ्रान्स भाषेत प्रचार केला असता.
@rameshmahajan366
@rameshmahajan366 День назад
फ्रान्सचे किचकट राजकारण नेने साहेब आपण धाग्याधाग्याने उलगडून दाखवलेत. युरोपिय देशांत वाढणारी अशांतता आणि नागरी प्रतिसाद आपल्या अभ्यासातून स्पष्ट झालाय. धन्यवाद!
@vishalkothekar1523
@vishalkothekar1523 2 дня назад
नेने सर Emmanuel macron हे जर पराभूत झाले आपल्या राष्टाला त्यांचा राफेल किंवा पानबुडी सारख्या शस्त्रांवर काही फुट पडू शकते
Далее
КТО ЭТО БЫЛ?
25:31
Просмотров 1,1 млн