लाडकी बहिण ऐवजी गरजवंत मुलाना शैक्षणिक मदत केली असती तर खुप छान वाटले असते आणि दादा अजून ही तुम्ही मनावर घेतलं की करुनच दाखवता हीच अपेक्षा आणि कळकळीची विनंती आहे दादा
Ajun hi college la GR sambandhit letter ale nhi ase sangnyat yet ahe 4-5 divsat admission suru hotil ashya veli fees mdhe consation milnar nhi Lavkarat lavkar gov ne private clg la letter allotment kravi
ACAP चौथ्या राऊंड मधील २०२2 मधील ऍडमिशन घेतलेल्या ८ लाखाच्या आत उत्पन्न असलेल्या खुल्या प्रवर्गातील ews, ebc कॅटेगरी च्या मुलींना नविन शैक्षणिक शुल्क फी माफी योजनेत सामील करून पालकांना दिलासा द्यावा 🙏🏻
काही संस्थांच अस म्हण आहे कि फेर GR आला तरच ,कसं फि थोडी tuition fee ghenar cha ani development fee suddha ghenar asa mhnat aahe mg ky upyog 100%cha gr kadun
मुलींची फी घेतल्यास ताबडतोब त्या कॉलेजवर ॲक्शन घेऊ म्हणून सांगितलं मग ही नोटीस कशी काय काढली आणि फी भरायला सांगितली जीआर अजून सर्व कॉलेजला पाठवला नाही आहे का
दादा माज्ञी मूलगी दूसरा वषी पदवी अभ्यासक्रम अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे पण फीस पूर्ण महाविद्यालय घेतला आहे मि EWS category मघून आहे के के वाघ नासीक या महाविद्यालयात आहे व मागील वर्षी डा पंजाब राव देशमुख हाशटेल 23/24 या वर्ष अर्ज दाखल केला होता पण तो केवळ 18000 हजार रुपये मंजूर केले आहेत काय करावे ते सुचेना आपण काय तरी कल्पना सुचवलं
दादा खुप छान मार्गदर्शन केले तरी पण अनेकांच्या मनात काही अडचणी असतील तर त्यांच्या साठी काही तरी एखादं संकेत स्थळ सांगा की पालक आणि विद्यार्थी यांच्या शंकांचे निरसन होईल दादा
सर नमस्ते, माझी मुलगी ऋतुजा शिवगुंडे ही सेंट्रल गव्हर्मेंट गांधीनगर गुजरात येथे B. Design चा कोर्स करते आहे. आम्ही महाराष्ट्रातील रहिवासी आहोत आणि आमचे वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे तरी तिला मुलींच्या फ्री शिक्षणाच्या सवलतीचा फायदा होईल काय? सवलतीचा फायदा होत असेल तर कृपया आम्हाला योग्य ते मार्गदर्शन मिळावे ही नम्र विनंती.
Hello sir me 1 paper rechecking sathi taklay tyat maze 14 marks vadhatay but final result august chya 1st week madhe kalnar aahe but registration zal aahe so...marks vadhale trr registration madhe marksheet change karta yeil ka??????
Hello sir mala yek question aahe cap registration madhye category details cha jo section aahe tethe category select kelya nantar cast select karava lagto tyat konti cast select karaychi mi (ntb-1) madhye yeto majhe surname 'bava' aahe pan cast certificate and validity var "belongs to gosavi (1)" ase lihile aahe tar konti cast select karaychi?
Sir vakaci roundmadun simi govarment madhil 8 lakachya aat asalelya mulichi pan phs mapha karavi sir please Mazi mulagi gelya vashri mbbs la lagali aahe sir ya mulichi pan phis maphi karavi hi vinati
माननीय चंद्रकांत दादा पाटील शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आज नोटीस काढून फी भरायला सांगितली सर्व मुलींना आम्हाला अजून जीआर आला नाही म्हणून सांगितलं तर दादा काय करायचं आपण यावर ताबडतोब ॲक्शन घेणार आहात का
Si mi college la call kelha hota jspm university wagholi...pune ya college la t te bole amcha college la government che rules lagt nahi next year la lagel he rule as bolle
मुलांना पण मोफत शिक्षण दिले पाहिजे. मुलांच्या शिक्षणाबाबत शासन संवेदनशील नाही का. येणाऱ्या निवडणुकीत या शिक्षण मंत्र्यांना मुलांनी आणि पुरूष मतदारांनी मत देऊ नका.