Sayali tai tu khup chhan shikvte aani mi tuzya vedios bghun blouse shikli & aata aariwork pn shikte .....thank you so much chhan shikvte tyamule samjayla pn sope jate
Mi jevha he sarv saman aanle tevha mala samorun shop valyane jya tumhi beads chya niddle dakhvlya tuach dilya Mi bolle ki tulip chya havya aahe tr bolla hya pan techbkaam kartat Chaltil ka beads chua niddle
ताई तू प्रत्येक ब्लौजचे शोल्डर आडीच इंच घेते आहे मग शोल्डर उतरत नाही का माझी फिटिंग 30 इंच आहे मी 2किंवा सव्वा 2घेते तर शोल्डर उतरत आहेत प्रॉब्लेम काय आहे कळत नाही
ताई, तुम्ही फोन नं . दिला होता तिथून सामान घेतलं पण आरीची आणि बिडची सुई ह्यातला फरक कळत नाही. तसेच सुईवर नं. नाही म्हणून सुरूवात कोणत्या सुईने करायची कळत नाही