Тёмный

Friendship Day l Friends l मैत्रीदिन l कविता l माझी लेखणी by Ar. Anuja  

Ar.tWorld
Подписаться 6 тыс.
Просмотров 420
50% 1

आज ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार. हा जागतिक स्तरावर मैत्री दिन म्हणून साजरा केला जातो तरी या जागतिक मैत्री दिनाच्या अर्थात फ्रेंडशिप डे च्या सर्वांना मनापासून शुभेच्छा!
खरंतर मैत्री हा प्रत्येकाच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा पैलू आहे मैत्र म्हणजेच मित्र आणि मैत्रीण हे आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटकच असतात त्यांच्याशिवाय आपण अपूर्णच असतो. मैत्री आपल्याला आयुष्यात वेगवेगळ्या रूपात भेटत असते. सुसंगती सदा घडो असे म्हणतात म्हणजे चांगल्या व्यक्तींची जशी आपल्याशी मैत्री होऊन असणं खूप गरजेचं असतं त्याचप्रमाणे आपली कला क्रीडा साहित्य संगीत या सर्वांशी मैत्री रचना खूप महत्त्वाचं असतं आणि त्यामुळेच माणूस परिपूर्ण होत असतो आणि खऱ्या अर्थाने त्याची आयुष्याशी मैत्री होत असते असं मला वाटतं आणि म्हणूनच हे माझे विचार मी या माझ्या पहिल्या वहिल्या कवितेमध्ये मांडलेले आहेत तर कवितेचे नाव आहे ' मैत्र '.
#friends #friendship #friendshipday #poetry #मैत्री

Опубликовано:

 

8 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 12   
@shefalitodankar5635
@shefalitodankar5635 27 дней назад
Khupach chaan kavita.
@ar.tworld
@ar.tworld 27 дней назад
Thank you so much 😊
@ashwinikulkarni6790
@ashwinikulkarni6790 Месяц назад
अप्रतिम कविता
@ar.tworld
@ar.tworld Месяц назад
धन्यवाद 😊🙏🏻
@akshadapanchal4286
@akshadapanchal4286 Месяц назад
तू अनेक कविता केल्या आहेस त्यापैकी मला आवडलेली आणि मनाला भावलेली तू लिहिलेली पहिलीच कविता,अप्रतिमच😊
@ar.tworld
@ar.tworld Месяц назад
Thank You आई 😊♥️
@nirmalamore4248
@nirmalamore4248 Месяц назад
खूप छान अनुजा.... आपल्या बालपणापासूनच घट्ट असलेल्या गोड मैत्रीच्या शुभेच्छा...🎉 !
@ar.tworld
@ar.tworld Месяц назад
Thank You Nirmala♥️😊
@arpraj_design
@arpraj_design Месяц назад
❤❤
@ar.tworld
@ar.tworld Месяц назад
♥️😊
@anilpanchal2879
@anilpanchal2879 Месяц назад
सुंदर
@ar.tworld
@ar.tworld Месяц назад
धन्यवाद 😊🙏🏻
Далее
Elegant Nameplate| DIY Nameplate
7:01
Просмотров 3,9 тыс.
The Most Elite Chefs Ever!
00:35
Просмотров 4,1 млн