मित्रा जपान मध्ये पुण्यापेक्षा विदर्भातील जास्त मुले आहेत आज विदर्भातील मुलांनी संपूर्ण जगात नाव केलंय आहे। उगाच काही अडाणी कारट्यान मुले विदर्भातील मुलांना बदनाम करू नको। विदर्भातील मूळे जेंव्हा मराठी बोलतात तेव्हा कडक आणि खणखणीत बोलतात। उगाच एल पाडून बोलत नाही।
अतिशय पानचट विनोद .. विदर्भ खूप हुशार लोक राहते महाराष्ट्रातील टॉप पाच साक्षर जिल्ह्यातील तिन जिल्हे तर विदर्भातील आहे नागपूर अमरावती आणी अकोला उगाच काय पण बोलू नको . MH 34 chandrapur
Correct.. me suddha vidarbhatla ahe Gondia cha.. amchya kade kunalahi ashya adani language madhe boltana nahi baghitla.. vidarbhachya navane kahi pan karu naka
Pagal zala ka be, salya kahi pan, evedh adani pana dakhwun rahila, me 5 years pasun Germany la aaho tithe mostly vidarbhache boys aahe aani student aahe.
काही पण comedy च्या नावा खाली... विदर्भातील लोका असे असतात का काही पण... तू विदर्भाचा असता तर तू पांचट तबला पढ़रा खला नसता... विदर्भ बस्स सावजी वाले असतात... विदर्भ दिलदार वाले
Swapnil Vyawhare I just tell what I think about this video i didn't say that he can't do that and knowing what real is more important just inspiring is not actually enough knowing all kinds of opinions is important to know what they want to make better