Тёмный

Gajar | Swami Samartha Digambara | Amole Bawdekar | Akkalkot Swami Samarth Songs | Orange Music 

Orange Marathi
Подписаться 881 тыс.
Просмотров 6 млн
50% 1

Опубликовано:

 

19 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,9 тыс.   
@sadhanagotal4224
@sadhanagotal4224 2 года назад
स्वामी तुमच्या मुळे सुखात आहे कारण तुमचे नाव मुखात आहे
@DipaliMhatre2210
@DipaliMhatre2210 Месяц назад
Shri Swami Samarth 🙏
@anjugawade7607
@anjugawade7607 7 дней назад
🙏🌹II श्री स्वामी समर्थ II 🌹🙏
@bharatvandar
@bharatvandar 2 года назад
Hay pada vallabh narahari swami, Digambara, digambara swami samartha Digambara... Shri pad vallabh Digambara... It's very peaceful voice and music.. Like swami samartha abhi hi darsan denge.. Jay swami samartha sab ka kalyan karo.. Sab ka kalyan karo...
@HaiderMulla-hn3zp
@HaiderMulla-hn3zp 3 месяца назад
Shree Swami samarth guru dev datt ❤️❤️
@sudamChavan-k6d
@sudamChavan-k6d 8 месяцев назад
दिवसातून एकदा तरी ऐकल्याशिवाय चैन पडत नाही एवढं सुंदर नामस्मरण आहे. धन्यवाद अमोल सर
@vilasjagtap8224
@vilasjagtap8224 8 дней назад
श्री स्वामी समर्थ महाराज की जय गजानन महाराज की जय ओम श्री साई नाथ नमः श्री गुरुदेव दत्त कलावती आई नमः श्री गुरुदेव दत्त दिगंबर
@pranalichendvankar8003PPC
@pranalichendvankar8003PPC 2 месяца назад
अमोल बेटा तुझा आवाज खूप छान गोड आहे अस वाटत दिवस भर aykat बसावं .सुखी रहा बेटा.
@chandrashekharbhilare9415
@chandrashekharbhilare9415 23 дня назад
अमोलदादा हा गजर कितीही वेळा ऐकला तरी मनं भरत नाही तेव्हा असेच गात रहा . परमेश्वर आपल्या पाठीशी सदैव राहो . आपणांस लाख लाख शुभेच्छा .
@sonalipahune3894
@sonalipahune3894 2 года назад
खूप मधुर स्वर आहे सर तुमचा मन खूप प्रसन्न होते स्वामींचे नामस्मरण ऐकल्याने
@SHITALshreeSwamishmarth
@SHITALshreeSwamishmarth Месяц назад
श्री स्वामी समर्थ....जय जय स्वामी समर्थ.... काय सांगू.....मी हे गाणं ऐकलं की..माझा आजार बरा झाल्यासारखे वाटते हे गाणं ऐकलं की मी कीती ही आजारी असले तरी... उठून बसते.. स्वामी चे कीती वर्णण करू मी 😢😢...
@manjirikulthe6978
@manjirikulthe6978 2 года назад
मला हे स्वामी समर्थ महाराजांचे गाणं फार आवडते
@vilasjagtap8224
@vilasjagtap8224 Месяц назад
श्री स्वामी समर्थ. ओम् श्री साई नाथ नमः श्री गुरुदेव दत्त कलावती आई नम्ह गजानना महाराज की जय
@sushmasalvi1802
@sushmasalvi1802 3 года назад
Shree swami Samarth स्वामी चरणी मन तल्लीन होऊन जात अमोल दादा धन्यवाद
@tatya8188
@tatya8188 2 года назад
श्री स्वामी समर्थ
@godbolerishikesh
@godbolerishikesh Год назад
हा गजर अमोल सर तुमच्या मुखातून ही सद्गुरू कृपाच आहे
@ajaybadodekar7869
@ajaybadodekar7869 11 месяцев назад
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, गान सुपर,श्री गुरुदेव दत्त, दिगंबरा दिगंबरा श्री पात वंलझ दिगंबरा 🙏🙏🙏🌻🌻🌹⚘🌹🌻🌻🙏🙏🙏🙏
@suryakantjavle2171
@suryakantjavle2171 9 месяцев назад
🌹🌹🙏🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏🙏 🌹🌹🌺🌺
@suryakantjavle2171
@suryakantjavle2171 9 месяцев назад
🌺🌺🌺🌺🙏🙏🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏🙏 🌺🌺🌺🌺
@manishapatkare6770
@manishapatkare6770 2 года назад
हा गजर ऐकून मन शांत समाधानी होत 🙏🙏❤
@nimbalkarud5571
@nimbalkarud5571 Год назад
आमोल तुमचा स्वर फार अप्रतिम आहे मी स काळी फिरायला जातो जे भक्ती गीत ऐकतो त्या पैकी हे एक आवडत आहे खूप छान. 👍
@nimbalkarud5571
@nimbalkarud5571 Год назад
श्री स्वामी समर्थ 👏
@navnathrasal4701
@navnathrasal4701 3 года назад
मी आज स्वामी मुळे खूप सुखात आणि आनंदात आहे श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@Prajwalnishan
@Prajwalnishan 2 года назад
Aamhi pan
@sakshipardeshi8201
@sakshipardeshi8201 2 года назад
माझा मुलगा 6 महिन्याचा आहे.... गजर ऐकलं की खूप छान झोपतो... खूप मनापासून धन्यवाद अमोलजी... ऐकून खूप मनाला आधार वाटतो... स्वामी जवळ आहेत असं वाटत
@sahilkurade1154
@sahilkurade1154 4 месяца назад
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय, स्वामी देवा कधी संपणार हे माझे हाल खुप थकलोय हो मी,सहन करण्याच्या शेवटच्या क्षणी आलो आहे मी,अस नाही की मी संकटांना घाबरत आहे‌. तुम्ही माझ्या पाठिशी असताना मी का घाबरु स्वामी देवा पण माझे मन कुठेच लागत नाही,काय मी पटकन कोणालाही जीव लावतो आणि ती व्यक्ती मला सोडून जाते नाही सहन होत हा त्रास स्वामी देवा 😢😢 काय करू कळत नाही, पुर्ण आयुष्य हारुन गेल्यासारखे वाटते, हे सगळं मी सहन करत आहे कारण मला विश्वास आहे तुमच्यावर देवा की तुम्ही माझं सर्व ईच्छा पुर्ण कराल ❤❤❤❤❤ श्री स्वामी समर्थ 🌼 धन्यवाद स्वामी समर्थ महाराज 👏👏
@karishmapatil6814
@karishmapatil6814 4 месяца назад
अमोल जी तुमचा सुमधुर आवाजात स्वामी ची अजुन गाणी, जप, नामस्मरण आईकयला आम्हला खूप आवडेल 🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@pritipadte1202
@pritipadte1202 3 года назад
Awaaj khup chhan ahe Amol sir, swaminchi krupa asich rahude, 🌹Shri Swami Samarth 🌹
@minakshimodak7085
@minakshimodak7085 2 года назад
वाह खूप मधूर आणि छान गजर आहे मला खूप आवडला मन प्रसन्न झाले धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@shubhangiwaghadhare2517
@shubhangiwaghadhare2517 Год назад
Shree Swami Samarth Shree Swami Samarth Shree Swami Samarth Shree Swami Samarth Shree Swami Samarth.
@rodneyclooney1
@rodneyclooney1 Год назад
🙏🙏 :|| महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ ||:🙏🙏
@diptibokil6745
@diptibokil6745 2 года назад
मी रोज संध्याकाळी टीव्ही. वर लावते .खूपच छान पवित्र वाटते🙏स्वामी, साई, न गजानन महाराज नामस्मरण... 🙏🙏
@ChhayaKhandale
@ChhayaKhandale 2 месяца назад
😅😅
@rekhakadam9707
@rekhakadam9707 Месяц назад
👌🏼llllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllll😊😊😊
@vaibhavmane371
@vaibhavmane371 Год назад
Om Shree Swami Samarth Maharaj Ki Jai Shree Gurudev Datta Maharaj Ki Jai Shripad Valhabh Shree Gurudev Datta Maharaj Ki Jai Purn Dattavtar Shree Nrusih Sarswati Shree Gurudev Datta Maharaj Ki Jai Om Namo Shivay Jai Shree Laxminarayan Swami
@vaibhavkarangutkar1989
@vaibhavkarangutkar1989 8 месяцев назад
मन तृप्त होते.. ऐकूण स्वामी समर्थ... श्री गुरुदेव दत्त🙏
@harshadpatil8693
@harshadpatil8693 10 месяцев назад
खुप छान गजर आहे आणि खुप छान आवाज धन्यवाद. श्री स्वामी समर्थ ❤️ दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा ❤️
@shashikantghuge4436
@shashikantghuge4436 3 года назад
स्वामी समर्थ कृपा करा तुम्ही कृपा करा🙏💐🌹🌺
@maheshsangare4778
@maheshsangare4778 14 дней назад
सर तुमचा आवाज खूपच गोड आहे स्वामी तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करो ही त्याच्या चरणी प्रार्थना, जय श्री स्वामी समर्थ .
@tanvirane9516
@tanvirane9516 3 года назад
स्वामी महाराजमुळे आज मी सुखी आहे.
@latavidhate3089
@latavidhate3089 14 дней назад
श्री स्वामी समर्थ महाराज खर्च ऐकून खूप छान वाटते मन अगदी प्रसन्न होऊन जाते
@anantnadkar9716
@anantnadkar9716 2 года назад
श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ 🙏
@pratibhadakishreeswamisama8534
@pratibhadakishreeswamisama8534 4 года назад
Shree Swami Samarth Maharaj ki Jay 🙏🙏 Shree swami samarth 🙏 Shree swami samarth gurudev datta Shree swami samarth Maharaj ki Jay
@vikrammehendale5264
@vikrammehendale5264 3 года назад
Shree Swami Samarth Shree Swami Samarth Shree Swami Samarth Shree Swami Samarth Shree Swami Samarth Shree Swami Samarth Shree Swami Samarth Shree Swami Samarth Shree Swami Samarth Shree Swami Samarth Shree Swami Samarth Shree Swami Samarth Shree Swami Samarth Shree Swami Samarth Shree Swami Samarth Shree Swami Samarth
@shivnathpatil6615
@shivnathpatil6615 2 года назад
🌹🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌹 अशक्य ही शक्य करतील स्वामी 🌹🙏श्री स्वामी समर्थ 🌹, अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त🌹🙏🏻
@RohiniRaskar-e1p
@RohiniRaskar-e1p 7 месяцев назад
खूप सुंदर आवाजात म्हंटली आहे हि आरती खूपच मनाला भावते पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटते
@saketsoni6580
@saketsoni6580 9 месяцев назад
Avadhoot chintan Shri Gurudev Dutt Jay Shri Swami Samarth maharaj ji 🙏 ♥️
@narayanmirajkar8186
@narayanmirajkar8186 11 месяцев назад
🙏 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. 🙏 ओम श्री गुरुदेव दत्त 🌹 🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏
@sidheshkulkarni7099
@sidheshkulkarni7099 3 года назад
काय सांगू महाराज हे गाणे ऐकून डोळ्यात पाणी आलं सगळ्या पापातून मुक्त झाल्यासारखे वाटत आहे स्वामी फक्त एकच मागणे आहे ते म्हणजे 2021 मध्ये संपूर्ण जगाला कोरोना मुक्त करा आणि सर्वांना पूर्वीसारखे सुख समृद्धीचे, भरभराटीचे निरोगी आणि निकोप असे जीवन द्या कारण स्वामी तुम्ही सर्वोच्च शक्ती आहात आणि आमचा तुमच्या चमत्कारांवर विश्वास आहे .
@rajuchormale6524
@rajuchormale6524 3 года назад
Rtttytuto
@ritu_patil_2003
@ritu_patil_2003 3 года назад
🌹💐🌼🌺🌷🌺🌼💐🌹 अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगिराज स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🏻🌷🙏🏻🌷🙏🏻🌷🙏🏻🌷🙏🏻 अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹💐🌼🌺🌷🌺🌼💐🌹 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 🌷🌷🙏योगिराज🙏🌷🌷 💐🙏।।श्री स्वामी समर्थ।।🙏💐 🌺🌺🙏🙏🌺🌺
@avinashjoshi1718
@avinashjoshi1718 3 года назад
@@ritu_patil_2003 LM
@meenamane2790
@meenamane2790 3 года назад
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@priyankamohite7965
@priyankamohite7965 3 года назад
@@avinashjoshi1718 hi
@स्वामीसमर्थ-च7श
अमोल सर आवाजाने मन खूप प्रसन्न झाले दत्त कृपेने आम्ही सुखी आहोत अशीच कृपा असो दत्त कृपेने
@shivanandkamat4075
@shivanandkamat4075 4 года назад
भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह अक्कल कोटी निवासी पूर्ण दत्तावतार श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
@prajaktajadhav3575
@prajaktajadhav3575 3 года назад
@@gurudev_datta__9459 ⁰0⁰⁰⁰
@umeshmanali
@umeshmanali 5 месяцев назад
@PraviraDhamal
@PraviraDhamal 2 месяца назад
@narayanmirajkar8186
@narayanmirajkar8186 11 месяцев назад
🙏 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामीं समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.
@vaibhavmane371
@vaibhavmane371 Год назад
Om Shree Swami Samarth Maharaj Ki Jai Shree Gurudev Datta Maharaj Ki Jai
@suyogkothari3295
@suyogkothari3295 3 года назад
अतिशय सुंदर आपण आपल्या स्वरात म्हंटले आहे. नित्य ऐकल्याने अतिशय सुंदर प्रसन्नता व आंतरिक शांती लाभते अश्या सुंदर स्वर देणगी साठी आम्ही शतशः ऋणी आहोत
@vidyasawant5727
@vidyasawant5727 3 года назад
खुपच छान. अप्रतिम. प्रसन्न वाटते. 🕉श्री स्वामी समर्थ. 🕉श्री गुरुदेव दत्त. 🌹🌺🪔🌺🌹🪔🌹🌺🍈🍐🌺🌺🌹🌿🌿🌿👏👏👏
@leenadudhe2007
@leenadudhe2007 4 месяца назад
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏
@vadlanaveen6976
@vadlanaveen6976 3 года назад
Digambara Digambara Shreepadha Vallabha Digambara 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹
@snehaghodmare5365
@snehaghodmare5365 Год назад
मोहून टाकेल असा गजर अती उत्तम श्री स्वामी समर्थ
@swapnilmohite9896
@swapnilmohite9896 3 года назад
खूप छान अमोल सर मी हे स्वामीचा नामघोष दिवसातुन खुप खुप वेळा ऐकतो आणि माझे मन खूप प्रसन्न होते श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@sadhanabagwe7546
@sadhanabagwe7546 4 дня назад
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय ❤
@user-ho8if2uh3t
@user-ho8if2uh3t 3 года назад
अशक्य ही शक्य करतील श्री स्वामी समर्थ महाराज🌏🌍💪🙏🕉️💓♥️🌎🌎🌺🌺🌺🌺🌺🌺🌏🌍🌍🌍👮🌺🌺🚩🚩💯💯💯🌏🌏🌏🌏🙏🙏🌏🌏🌍🙏💯💪💪🙏
@gurudassawant8660
@gurudassawant8660 3 года назад
♥️👌👍
@gurudassawant8660
@gurudassawant8660 3 года назад
Khup.prssan.vatat.dolyat.pani.yet
@prathmeshyadav7159
@prathmeshyadav7159 Год назад
🌹🙏🌺 ॐ नमो श्री स्वामी समर्थाय नमः 🌺🙏🌹🌹🙏🌺 ॐ नमो श्री स्वामी समर्थाय नमः 🌺🙏🌹🌹🙏🌺 ॐ नमो श्री स्वामी समर्थाय नमः 🌹🙏🌺 ॐ नमो श्री स्वामी समर्थाय नमः 🌺🙏🌹🌺🙏🌹🌹🙏🌺 ॐ नमो श्री स्वामी समर्थाय नमः 🌺🙏🌹🌹🙏🌺 ॐ नमो श्री स्वामी समर्थाय नमः 🌺🙏🌹🌹🙏🌺 ॐ नमो श्री स्वामी समर्थाय नमः 🌺🙏🌹
@deepalijadhav8415
@deepalijadhav8415 2 года назад
🙏🌸🌺Shree swami samarth🌺🌸🙏Digambra Digambra shreepad vallbha Digambra 🙏🙏🌺🌺🌺🌺🌺☺
@vilasjagtap8224
@vilasjagtap8224 29 дней назад
Shree स्वामी समर्थ ओम श्री साई नाथ नमः
@lakshmantsawant6030
@lakshmantsawant6030 2 года назад
लईभारी .. अतिउत्तम.... 🙏 खूप खूप छान आवाज आहे साहेब 🎉🎉🎉🎉👌👌👌👌👌
@jagdishchavan4891
@jagdishchavan4891 2 года назад
Very nice👍👏खुप छान असे मन प्रसंन झाले आणि swaami समर्थ tumhala ashic shakti देवो
@swamisamarthamaharajoffici4903
@swamisamarthamaharajoffici4903 3 года назад
🤗सर्वस्व स्वामी l ब्रम्हांडनायक स्वामी महाराज l🌍 स्वामी नामाचा लागला से ध्यास धन्य झालो स्वामिंसlरखे गुरु लाभले आम्हास l अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय l ❤️🌍🤗🥰
@ritu_patil_2003
@ritu_patil_2003 3 года назад
🌹💐🌼🌺🌷🌺🌼💐🌹 अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगिराज स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🏻🌷🙏🏻🌷🙏🏻🌷🙏🏻🌷🙏🏻 अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹💐🌼🌺🌷🌺🌼💐🌹 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 🌷🌷🙏योगिराज🙏🌷🌷 💐🙏।।श्री स्वामी समर्थ।।🙏💐 🌺🌺🙏🙏🌺🌺
@vidyamarathe9216
@vidyamarathe9216 Год назад
Shreesawami samarth 🙏 🌷 mauli
@mgfloraorchidshlokjadhav1498
@@ritu_patil_2003 0औ
@vishwanathgawade7343
@vishwanathgawade7343 Год назад
🙏🙏🙏💐💐🥀💐🌹Shree Swami Samarth Jai jai Swami Samarth 🥀🥀💐🌹💐🙏🙏
@vaishalikadiyal1567
@vaishalikadiyal1567 3 года назад
अमोल बावडेकर खूप छान आवाज..मन पूर्ण स्वामींकडे विलीन झाले 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@santoshsatkar1883
@santoshsatkar1883 5 месяцев назад
🌺🌺‼️श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय ‼️🌺🌺🙌🙌
@rushipatil8618
@rushipatil8618 3 года назад
🔥🔥👍💯💯👍श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🔥💯💯👍💯👍
@snehashende5278
@snehashende5278 2 года назад
He gajar aiklya vr khup Man prasann vatte Shre swami samrth jai jai swami samrth 🙏
@gayattriambekar9049
@gayattriambekar9049 2 года назад
खूप सुंदर आवाज आणि तुम्ही जितके चांगले अभिनय करता तेवढेच स्वामी चे गजर ही छान गायले आहे. 👍 श्री स्वामी समर्थ 🙏 ऐकताना पूर्ण तल्लीन होऊन जाते. श्री स्वामी समर्थ 🙏
@varshataipatil2917
@varshataipatil2917 5 месяцев назад
मी खूप दिवसा पासून हा जप शोधत होते thank you swami
@user-nb4sc3ke5y
@user-nb4sc3ke5y 2 года назад
खुप सुंदर आवाज... मन खुप भरून येत... संगित पण खुप छान... गाण👌 ऐकत च राव्ह अस वाटतं🙏👌👌श्री स्वामी समर्थ🌹 श्री गुरुदेव दत्त🌹
@rupalikadam6756
@rupalikadam6756 Год назад
Zxfedfg
@rp14646
@rp14646 5 лет назад
दिगंबर श्री स्वामी गजानन महाराज श्री साई तुमच्या सुंदर आवाजामुळे प्रत्यक्ष अनुभव घेतल्या सारखे वाटले। श्री स्वामी समर्थ
@ajinkyaphapale6426
@ajinkyaphapale6426 4 года назад
श्री गुरुदेव दत्त
@nilkanthanagare189
@nilkanthanagare189 3 года назад
Verry nice shri swami samarth
@kiranshirke9091
@kiranshirke9091 2 года назад
🙏🏻अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🏻😇🌺
@sunitajoshi6748
@sunitajoshi6748 3 года назад
Amol tu khup khup sunder bhakhtipurna swarat ha gajar gayala aahes, dolyat pani yete, man prasanna hote, shrada wadate, tuzya hya gajaramule aamachi sakal prasanna hote, tula swami khup aashirwad devot, dhanyavad.
@pratiktakalkar8174
@pratiktakalkar8174 2 года назад
स्वामी तुम्ही पाठीशी असताना आणि तुमचा आशीर्वाद पाठीशी असताना आयुष्यात अजून कुठलीच अपेक्षा नाही फक्त आयुष्यभर तुमचा कृपा आशीर्वाद आमच्यावर असावा ही स्वामी तुमच्या चरणी प्रार्थना
@pdjd1169
@pdjd1169 Год назад
़ौौंणंणंणनंऔझजैेओोऔऔऔ
@ShitalPatil-pv3ns
@ShitalPatil-pv3ns 10 месяцев назад
6monthsmahinyanantaryouI
@ShitalPatil-pv3ns
@ShitalPatil-pv3ns 10 месяцев назад
4
@pranalichendvankar8003PPC
@pranalichendvankar8003PPC 7 месяцев назад
सुंदर आवाज आणि सुंदर अर्थ पूर्ण आरती आहे समाधान होत कान तृप्त झाले सारखी aykavishi वाटते.धन्य वाद अमोल बेटा .🌹🙏🙏🙏🌹
@sanaparab6073
@sanaparab6073 2 года назад
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏
@aishasvlog6390
@aishasvlog6390 2 года назад
मन खु्प प्रसन्न होत🌺😊🙏🏻
@sumanmundale36
@sumanmundale36 4 года назад
सुंदर!! मला श्री अमोल दादांचा आवाज खूप आवडतो,अगदी भोवतीचे चराचर विसरायला होते
@bharatyadav7134
@bharatyadav7134 3 года назад
👌👌
@geetadeshpande3342
@geetadeshpande3342 Год назад
🌹🙏🌹श्री नरहरी अवधूत दत्ता त्रिगुणी दत्ता नमो नमः🕉️❤🕉️❤🕉️❤🕉️❤🕉️❤🕉️🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🌼💫🌼🌺💫🌼🌺💫🌼🌺💫🌸🌈🌸🌈🌸🌈🌸🌈🌸🌈🌸🌈
@diptibokil6745
@diptibokil6745 2 года назад
खूपच छान एकत राहावे असे . आणि स्वामी नाम स्मरण पण होते .....श्री स्वामी समर्थ 🙏🙏 गोड आवाज... 👌👌
@tatya8188
@tatya8188 2 года назад
श्री स्वामी समर्थ
@deepshikachavan948
@deepshikachavan948 3 месяца назад
🙇‍♀️🍃🌺॰॥ बाबा सदगुरु स्वामी समर्थ महाराज की जय ॥॰🌺🍃🙇‍♀️
@ashwinivaidya594
@ashwinivaidya594 2 года назад
भावुक स्वर, स्वामींची कृपा अशीच तुमच्यावर राहूदे 🌹🙏🏻
@satyamchavan2997
@satyamchavan2997 2 года назад
Stress : chalo abb me chalata hu Peace full ❤🥰😁👌🏻
@virajlambe5248
@virajlambe5248 7 месяцев назад
Shree swami Samarth 🙏🌼🌺
@nitinpotnis8254
@nitinpotnis8254 8 месяцев назад
हा गजर कीतीही वेळा ऐकला तरी पुन्हा पुन्हा ऐकावासा वाटतो , खूपच छान श्री गुरुदेव दत्त 🌹🙏
@milinddoke5042
@milinddoke5042 Год назад
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा.
@amittikekar2330
@amittikekar2330 3 года назад
सुंदर आवाज, मंत्रमुग्ध करणारा
@akshasyummyrecipes1140
@akshasyummyrecipes1140 3 года назад
Khup chaan gazar. 👌👌 Man prasanna hote. 👌🙏 Shree Gurudev Datt🙏 Shree Swami Samarth 🙏 Gan Gan Ganat Bote🙏 Shree Sai baba🙏
@archanasagare1628
@archanasagare1628 2 года назад
🙏🏻 Shree Swami Samarth 🙏🏻
@vitthalhande242
@vitthalhande242 3 года назад
श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव दत्त गुरुमाऊली
@sidheshkulkarni7099
@sidheshkulkarni7099 3 года назад
।। अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।
@swarakadam8158
@swarakadam8158 2 года назад
स्वामी तुमचा हा गजर ऐकून तुम्ही सोबत असल्याचा भास होतो.. 🙏🙏🙏
@pramoddabholkar8573
@pramoddabholkar8573 2 года назад
Shree Swami samarth
@narayanmirajkar8186
@narayanmirajkar8186 5 месяцев назад
🙏 अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज भक्त वत्सल सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌹🙏
@girishjoshi7773
@girishjoshi7773 9 месяцев назад
While listening this Gajar your soul starts dancing with bhaktiras
@user-sm8db6rz7z
@user-sm8db6rz7z 4 месяца назад
अप्रतिम सुंदर, ऐकल्यावर मनाला शांतता व समाधान वाटते.
@user-sm8db6rz7z
@user-sm8db6rz7z 16 дней назад
श्री गुरुदेव दत्त ओ श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏🙏⚘️⚘️⚘️🌹🌹🌹
@anaghadanane3287
@anaghadanane3287 Год назад
हे गाणे ऐकूनच दिवसाची सुरुवात होते. तुमचा आवाज स्वर्गीय आहे सर! स्वामीकृपा सर्वांवर राहो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना🙏🌹 श्री स्वामी समर्थ🌹
@vaishalipadale8177
@vaishalipadale8177 3 года назад
अमोल दादा तुमचा आवाज खूप छान आहे पुन्हा पुन्हा ऐकावे वाटते मनाला खूप शांतता मिळाते🙏🙏🙏🙏
@vidyamarathe9216
@vidyamarathe9216 2 года назад
Sunderaavaj
@vidyamarathe9216
@vidyamarathe9216 2 года назад
Shreesawami samarth shreegurudev datt
@HaiderMulla-hn3zp
@HaiderMulla-hn3zp 8 часов назад
Shree Swami samarth shree guru dev datt ❤️❤️
@vaibhavamte3716
@vaibhavamte3716 3 года назад
Suprabhat Jai Gurudev Jai Shri Swami samarth
@jyotigaikwad834
@jyotigaikwad834 Год назад
Shree swami samarth 🙏🌹 Khupach sunder gana ahe.Mala khupach chan vatat he eikun.Man prasanna hota.
@श्रीस्वामीसमर्थ-य6ब
🙏🌹 श्री स्वामी समर्थ माऊली प्रसन्न🌹🙏
@tatya8188
@tatya8188 2 года назад
श्री स्वामी समर्थ
@vaibhavamte3716
@vaibhavamte3716 3 года назад
Shri Swami samarth Amolji Aplya Madhur Awajat Gajar Jai Gurudev Jai Shri Swami samarth Shubhratri
Далее
КОСПЛЕЙ НА СЭНДИ ИЗ СПАНЧБОБА
00:57
С чего всё началось?
00:42
Просмотров 168 тыс.