Тёмный

Ganaraya Lavkar Yei - Umesh Vanjare Buva Abhang || Full Video Song 

UMESH VANJARE
Подписаться 890
Просмотров 87 тыс.
50% 1

नमस्कार🙏🏻
चौदा विद्या आणि चौसष्ठ कलांचा अधिपती श्री गणपती गजानन लवकरच घरोघरी विराजमान होऊन प्रत्येकजण आपापल्या परीने आपल्या लाडक्या बाप्पाच्या सेवेमध्ये एकरूप होतील आणि या सेवेची संधी आम्हालाही मिळावी या स्तुप्त हेतूने अभंगाच्या स्वरुपात तुम्हा-आम्हा सर्वांच्या गणराया चरणी अर्पण केलेली ही स्वरानुभुती ....
Credits:
गीत: गणराया लवकर येई (Ganaraya Lavkar Yei)
शब्द: जगतगुरु संत श्री तुकाराम महाराज
संकल्पना, संगीत आणि गायक: बुवा श्री. उमेश वंजारे (9967448479)
पखवाज, टाळ व खंजिरी: ह. भ. प. श्री संदीप महाराज सकपाळ
तबला: कु. साहिल लाड
कोरस: श्री. विवेक वंजारे, श्री. महेश भोगल, श्री. प्रथमेश पाटकर, श्री. विशाल वंजारे, कु. नितेश वंजारे, कु. ओमकार साळुंखे, श्री. साई नाचणकर
प्रोमो आणि तांत्रिक सहकार्य: कु. सौरभ आंगचेकर
मार्गदर्शक: सन्मा. श्री. बाबू आंगणे, श्री. नरेश आंगणे, श्री. नंदकुमार मसुरकर, श्री. प्रशांत गोलतकर, श्री. नंदू नाईक
प्रेरणास्थान: कै. रघुनाथ पुंडलिक वंजारे
आशीर्वाद: कै. सौ. प्रतिभा पुंडलिक वंजारे,
सन्मा. श्री. पुंडलिक रघुनाथ वंजारे
गावदेवी प्रासादिक भजन मंडळ (कांदिवली, मुंबई)
श्री. रुपेश चव्हाण, श्री. बबन वंजारे, श्री. महेश वंजारे, श्री. मधु वंजारे, कु. विभास वंजारे, कु. हर्ष नाईक
ध्वनिमुद्रण: अरविंद रेकॉर्डींग स्टुडिओ भांडुप
संकलन: राज चौगुले
व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि UMESH VANJARE या RU-vid Channel ला सबस्क्राईब करा.
आपल भरभरून प्रेम, उदंड प्रतिसाद आणि आशिर्वाद रूपी शुभेच्छा आम्हाला अभिप्रेत आहेत.
#GanarayaLavakarYei #ganpatiabhang #umeshvanjare #ganpatibhajan umesh vanjare buva dabalbari गणराया लवकर येऊ भेटी सकळांसी देई उमेश वंजारे बुवा अभंग गणराया लवकर येई अभंग Kokanatil ganpati Ganpati gajar buva Ganraya lavkar yei vaibhav mandlik ganpati gajar 2023 ganpati abhang bappacha gajar umesh vanjare buva abhang kokanatil ganpati aarti

Видеоклипы

Опубликовано:

 

9 сен 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 366   
@Atharva-zt4mw
@Atharva-zt4mw 6 дней назад
नमस्कार बुवा... गेल्या वर्षी या अभंगाने कमालच केली अजूनही आम्ही ऐकत असतो. तुम्हाला विनंती आहे या ही वर्षी असच धमाकेदार गणेशगगीत घेऊन या आम्ही आतुरतेने वाट बघतोय. 😍 गणपती बाप्पा मोरया 🌺🌺
@arunsawant5602
@arunsawant5602 8 месяцев назад
उमेश बुवा अतिसुंदर. आपण गायलेली "तिन्ही सांजा झाल्या,गायी घरी आल्या"ही गवळण मला सर्वात जास्त आवडते. ती गवळण अनेक बुवांनी गायली, पण तुमच्या नखाची सर कोणालाही आलेली नाही.आपण ती "तिन्ही सांजा" ही उत्कृष्ट गवळण गायल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन.
@umesh_vanjare
@umesh_vanjare 8 месяцев назад
खुप खुप धन्यवाद.. 🌹🙏🏻 अपल प्रेम आणि आशीर्वाद असेच पाठीशी राहूदे. खुप खुप आभार... 🙏🏻🙏🏻
@latikeshghadi2599
@latikeshghadi2599 Месяц назад
बुवा तुमचा आवाज खूप गोड, तुमच्या आवाजाला कोणाची दृष्ट न लागो हीच बाप्पा चरणी प्रार्थना 🙏🙏🙏
@chetanjadhav7100
@chetanjadhav7100 10 месяцев назад
“गणराया लवकर येई..भेटी सकळांसी देई” अगदी लहानपणापासून हा अभंग पारंपारीक चालीवर ऐकत आलो आहे, त्यामुळे हा अभंग खुप आवडता आहे. हल्ली बहुतेक जण आधुनिकतेचा नावाखाली अभंगाचे रिमिक्स करतात आणि मुळ अभंगाचा बट्ट्याबोळ करुन टाकतात. परंतु श्री उमेश वंजारे बुवा तुम्ही मुळ अभंगाच्या सौंदर्याला धक्का न देता नव्या चालीत , नव्या ढंगात हा अभंग गायलात त्या बद्दल तुमचे विशेष कौतुक ! तुमच्या सुमधुर आवाजात हा अभंग ऐकताना मनाला वेगळीच भुरळ पडते. या पुढेही तुमच्या आवाजात आम्हाला असेच वेगवेगळे अभंग आणि गाणी ऐकायला मिळतील याची मला खात्री आहे. पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा !
@umesh_vanjare
@umesh_vanjare 10 месяцев назад
चेतन.. माझ्या कडे शब्द नाहीत तुझे आभार मानायला🙏🏻 मित्रा तू कायम मला प्रोत्साहन देत आलास सध्या चतुर्थी ची धावपळ सुरू आहे पण त्यातून सुध्दा वेळ काढून कौतुक केलस त्यासाठी तुझे मनःपूर्वक आभार..🙏🏻 कदाचित तुमच्या प्रेमामुळेच हे घडलं असावं❤️ पुनश्च एकदा आपले मनःपूर्वक धन्यवाद 🌹🙏🏻
@vijaymhadgut6173
@vijaymhadgut6173 3 месяца назад
फारच छान सुंदर अभंग गाईला आहे
@umesh_vanjare
@umesh_vanjare 2 месяца назад
धन्यवाद 🌹🙏🏻
@akshaytambe0007
@akshaytambe0007 4 месяца назад
Kya bat 10 vela tari ekla 1 nm buva
@umesh_vanjare
@umesh_vanjare 2 месяца назад
खुप खुप धन्यवाद 🌹🙏🏻
@prashantsawant9993
@prashantsawant9993 9 месяцев назад
उमेश बुवानो माका वाटला मी तुमच्या भजनात बसलय आणि तेचो आनंद घेतय.....व्वा क्या बात है बुवा मन भरान इला...❤❤ मसुरे गावची शान... बुवा एक नंबर... गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया 🙏🏻🙏🏻
@umesh_vanjare
@umesh_vanjare 8 месяцев назад
प्रशांत तूझ्या प्रेमळ आणि उदंड प्रतिसादासाठी तुझे खुप खुप आभार 🌹🙏🏻 असेच प्रेम राहूदे ❤️
@suryakantparab2827
@suryakantparab2827 10 месяцев назад
जबरदस्त अभंगाची बांधणी केली
@umesh_vanjare
@umesh_vanjare 10 месяцев назад
बुवा आपले मनःपूर्वक आभार 🌹🙏🏻 असेच आशीर्वाद पाठीशी असुदे
@laxmandharne9705
@laxmandharne9705 10 месяцев назад
खूपच सुंदर चाल आणि सुरेल गायन बुवा
@umesh_vanjare
@umesh_vanjare 10 месяцев назад
बुवा..मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻🌹आपले आशीर्वाद
@amareshvengurlekar4039
@amareshvengurlekar4039 10 месяцев назад
वंजारे बुवा अप्रतिम सर्वच सुंदर. शब्द नाहीत.
@umesh_vanjare
@umesh_vanjare 10 месяцев назад
बुवा...आपले मनःपूर्वक आभार 🌹🙏🏻❤️
@rasikanaik3404
@rasikanaik3404 9 месяцев назад
Khupach sundar...jawal jawal 50-60 vela tari aikal
@umesh_vanjare
@umesh_vanjare 9 месяцев назад
धन्यवाद 🙏🏻 आपले खुप खुप आभार
@panduranghanpade7703
@panduranghanpade7703 10 месяцев назад
लय भारी खूप छान रामकृष्ण हरी
@umesh_vanjare
@umesh_vanjare 10 месяцев назад
राम कृष्ण हरी 🙏🏻🌹मनःपूर्वक धन्यवाद
@sudhirteli9115
@sudhirteli9115 10 месяцев назад
खूपच छान वंजारे बुवा
@umesh_vanjare
@umesh_vanjare 10 месяцев назад
खुप खुप आभार 🌹🙏🏻
@anantsawant3343
@anantsawant3343 10 месяцев назад
खुप सुंदर श्रवणीय साथसंगत उत्तम गायकीचा उत्कृष्ट नमुना माऊली खूप छान
@umesh_vanjare
@umesh_vanjare 10 месяцев назад
सावंत बुवा....आपले खुप खुप आभार 🌹🙏🏻
@ananddhuri9336
@ananddhuri9336 10 месяцев назад
यावर्षी चे सुपर गणेश गीत
@umesh_vanjare
@umesh_vanjare 10 месяцев назад
धुरी साहेब आपले आशिर्वाद 🌹❤️ धन्यवाद 🙏🏻
@santoshghadi95
@santoshghadi95 10 месяцев назад
❤❤❤❤ पॉवरफुल ❤❤❤❤
@umesh_vanjare
@umesh_vanjare 10 месяцев назад
बुवा... खुप खुप आभार 🌹🙏🏻
@Hrishikesh_Gawade
@Hrishikesh_Gawade 10 месяцев назад
खूप म्हणजे खूपच सुंदर गाणं Compose केलय सर......पुन्हा पुन्हा म्हणत.. ऐकत.. रहावस वाट्त......Best भजन Song Of This चतुर्थी.....Really Great Sir👌🏻👌🏻❤❤
@umesh_vanjare
@umesh_vanjare 10 месяцев назад
खरंच खूप आभारी आहे आपला 🙏🏻🌹 आपण भरभरून प्रेम आणि प्रतिसाद देत आहात ❤️ मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻🙏🏻
@shrikantsawant6345
@shrikantsawant6345 10 месяцев назад
मी तर रोज लावतो
@umesh_vanjare
@umesh_vanjare 9 месяцев назад
@@shrikantsawant6345 खुप खुप धन्यवाद 🙏🏻🌹
@udaysawant5428
@udaysawant5428 10 месяцев назад
Mast chal lavlat mauli
@umesh_vanjare
@umesh_vanjare 10 месяцев назад
खुप खुप धन्यवाद 🙏🏻🌹
@saurabhmestry2959
@saurabhmestry2959 10 месяцев назад
🙏❤️छान माऊली🙏❤️
@umesh_vanjare
@umesh_vanjare 10 месяцев назад
धन्यवाद माऊली🌹🙏🏻
@maheshparab2949
@maheshparab2949 9 месяцев назад
खूपच छान अभंग उमेश बुवा मस्त 🎉
@umesh_vanjare
@umesh_vanjare 8 месяцев назад
आपले खुप खुप आभार 🌹🙏🏻❤️
@surajdevlekar2295
@surajdevlekar2295 5 месяцев назад
Ohhhh.....ekadam bhari....Kay avvaj ahe yaar...as vatala gavi ahe .....
@umesh_vanjare
@umesh_vanjare 2 месяца назад
मनःपूर्वक धन्यवाद 🌹🙏🏻
@abhisheknarkar6772
@abhisheknarkar6772 10 месяцев назад
Superb bhaii ..भारी आवाज आहे..bhava तुझा
@umesh_vanjare
@umesh_vanjare 10 месяцев назад
धन्यवाद 🌹🙏🏻 खुप खुप आभार 👍🏻❤️
@rajanmalvankar390
@rajanmalvankar390 10 месяцев назад
खूप सुंदर चाल आहे. गायन उत्तम आहे. आणी सर्व वाद्ये गणरायाचे स्मरण करताहेत अस वाटतंय .
@umesh_vanjare
@umesh_vanjare 10 месяцев назад
राजन साहेब आपल्या सुंदर प्रतिक्रियेसाठी आपले मनःपूर्वक धन्यवाद 🌹🙏🏻❤️
@rajanmalvankar390
@rajanmalvankar390 10 месяцев назад
अजून काही असे अभंग आहेत ते सुद्धा आपण याच पद्धतीने लय बद्ध करावीत .. अशी आपणाकडे विनंती .... आवाज आपला खूप सुंदर आहे.
@umesh_vanjare
@umesh_vanjare 10 месяцев назад
@@rajanmalvankar390 राजन जी... आपले आशीर्वाद पाठीशी असुदे नक्कीच प्रयत्न करू आम्ही🌹🙏🏻❤️
@prathameshkhapare6890
@prathameshkhapare6890 10 месяцев назад
Kadak dada bhare vathal yekun
@umesh_vanjare
@umesh_vanjare 10 месяцев назад
धन्यवाद 🌹🙏🏻 मनःपूर्वक आभारी
@mahadevbagwe6522
@mahadevbagwe6522 10 месяцев назад
माझं मन भरून आले
@umesh_vanjare
@umesh_vanjare 10 месяцев назад
खुप खुप धन्यवाद 🌹🙏🏻 असेच भरभरून प्रेम आणि आशीर्वाद राहूदे🙏🏻
@amitsawant6929
@amitsawant6929 10 месяцев назад
Khupach chan.... Yacha peksha ajun kuni yala changali chal deuch shakat nahi
@umesh_vanjare
@umesh_vanjare 10 месяцев назад
तुमच्या या उस्फुर्त प्रतिसादासाठी ❤️ अमित जी आपले खुप खुप धन्यवाद 🌹🙏🏻
@soham_thelittlestar
@soham_thelittlestar 10 месяцев назад
Umesh khup suder... mast aahe...
@umesh_vanjare
@umesh_vanjare 10 месяцев назад
मनःपूर्वक धन्यवाद 🌹🙏🏻
@santoshmestry9685
@santoshmestry9685 10 месяцев назад
मस्तच,....बुवा🔥🔥🔥
@umesh_vanjare
@umesh_vanjare 10 месяцев назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻🌹
@smitadingankar5887
@smitadingankar5887 10 месяцев назад
Apratim aawaj umesh aani chorus pan apratim. Apratim vadan.
@umesh_vanjare
@umesh_vanjare 10 месяцев назад
आपले खुप खुप आभार 🙏🏻🙏🏻
@gurudaschin1330
@gurudaschin1330 10 месяцев назад
माऊली नमस्कार..खूप छान श्रवणीय ..सुमधुर अभंग ..पुन्हा पुन्हा ऐकतच रहावं ..खूप छान संगीत , कोरस खूप छान.. अशीच भजनी शेत्रात तुमची प्रगती होवोत अशी श्री गणरायाच्या चरणी प्रार्थना....
@umesh_vanjare
@umesh_vanjare 10 месяцев назад
चिंदरकर बुवा...आपले खुप खुप आभारी आहोत 🌹🙏🏻 असेच प्रेम राहूदे❤
@vidyadharmhadgut5150
@vidyadharmhadgut5150 10 месяцев назад
उमेश अप्रतिम गायला
@umesh_vanjare
@umesh_vanjare 10 месяцев назад
बुवा..मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻🌹
@ajitgharat5377
@ajitgharat5377 10 месяцев назад
Khoopch sundar
@umesh_vanjare
@umesh_vanjare 10 месяцев назад
मनःपूर्वक धन्यवाद 🌹🙏🏻
@RajTilave
@RajTilave 10 месяцев назад
क्या बात है👌👌👌👌
@umesh_vanjare
@umesh_vanjare 10 месяцев назад
खुप खुप आभारी आहे 🌹🙏🏻
@RajVardekar
@RajVardekar 10 месяцев назад
खुप छान बुवा ❤ अप्रतिम व्हिडिओ ❤
@umesh_vanjare
@umesh_vanjare 10 месяцев назад
मनःपूर्वक धन्यवाद...🌹🙏🏻
@ujwalakalkar91
@ujwalakalkar91 10 месяцев назад
खूप छान अभंग रचना. All the best 👍👌
@umesh_vanjare
@umesh_vanjare 10 месяцев назад
मनःपूर्वक आभार आपले🙏🏻
@user-ef3op1jn6x
@user-ef3op1jn6x 6 месяцев назад
Khupach Sunder Dada 🎉
@umesh_vanjare
@umesh_vanjare 2 месяца назад
धन्यवाद 🌹🙏🏻
@chandrakantrasam1052
@chandrakantrasam1052 Месяц назад
Nice ❤
@jagdishdiwane7783
@jagdishdiwane7783 10 месяцев назад
Khupch sundar sadar kelay tumhi ha abhang buva Apratim chal❤
@umesh_vanjare
@umesh_vanjare 10 месяцев назад
धन्यवाद🙏🏻🌹 आपले खुप खुप आभार❤
@jagdishdiwane7783
@jagdishdiwane7783 10 месяцев назад
Koras tar 1 number kharch Khupach sundar sagal
@umesh_vanjare
@umesh_vanjare 10 месяцев назад
खुप खुप आभार आपले🌹🙏🏻
@KarunaBandarkar
@KarunaBandarkar 6 дней назад
Khup sunder...
@priyankapanchal7922
@priyankapanchal7922 10 месяцев назад
Khup chhan❤
@umesh_vanjare
@umesh_vanjare 10 месяцев назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻
@udayparkar4533
@udayparkar4533 10 месяцев назад
खूप छान अभंग वाटला यूट्यूब ला ऐकायचा अभंग तर उमेश वंजारे बुवा खूप छान तुम्ही अभंग गायलात मी सारखा सारखा ऐकतोय समाधान वाटलं❤❤
@umesh_vanjare
@umesh_vanjare 10 месяцев назад
बुवा... मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻🌹 तुमच्या उस्फुर्त आणि सुंदर प्रतिक्रियेसाठी असेच प्रेम पाठीशी राहो ❤
@dineshgovekar4010
@dineshgovekar4010 10 месяцев назад
उमेश बुवा मस्त एक नंबर 🙏🏻🎉🎊
@umesh_vanjare
@umesh_vanjare 10 месяцев назад
धन्यवाद दिनेश🌹🙏🏻
@dapolikarguru
@dapolikarguru 10 месяцев назад
दादा कान आणि मन ऐंकून तूप्त झाले फक्त आतूरता बाप्पाची सगळ छान जमलय❤👏🙏
@umesh_vanjare
@umesh_vanjare 10 месяцев назад
खुप खुप धन्यवाद... 🌹🙏🏻 तुमच प्रेम आणि आशीर्वाद कायम पाठीशी असुदे
@arunparab4979
@arunparab4979 10 месяцев назад
खुप छान सादरीकरण माऊली
@umesh_vanjare
@umesh_vanjare 10 месяцев назад
माऊली.. खुप खुप आभार आपले🌹🙏🏻 असेच प्रेम राहो पाठीशी❤️
@rajadalviofficial4262
@rajadalviofficial4262 10 месяцев назад
Jabardast buva..lay bhari ❤
@umesh_vanjare
@umesh_vanjare 10 месяцев назад
राजा बुवा... आपले खुप खुप आभार 🌹🙏🏻❤️
@buvasushilgothankarofficia7167
@buvasushilgothankarofficia7167 10 месяцев назад
क्या बात है उमेश भारी खूप आवडलं मला
@umesh_vanjare
@umesh_vanjare 10 месяцев назад
बुवा...आपले खुप खुप आभार 🌹🙏🏻 असच प्रेम राहो पाठीशी
@dattaramsawant8231
@dattaramsawant8231 10 месяцев назад
अप्रतिम सुंदर... श्रीमान उमेश वंजारे बुवा.. श्रवणीय गणराज गणरायाचा अभंग सादरीकरण.. आतुरता श्री गणेश चतुर्थी...👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍❤️🌹💐❣️🙏🙏
@umesh_vanjare
@umesh_vanjare 10 месяцев назад
सावंत बुवा... मनःपूर्वक धन्यवाद 🌹🙏🏻
@kokanikatta2862
@kokanikatta2862 10 месяцев назад
सुंदर गायन बुवा आवाज संगीत कोरस अप्रतिम
@umesh_vanjare
@umesh_vanjare 10 месяцев назад
आपले मनःपूर्वक आभार 🌹🙏🏻 असेच प्रेम राहूदे
@sachinkudalkarofficial
@sachinkudalkarofficial 10 месяцев назад
उमेश खूपच सुंदर, तुमचे हे गीत गणरायाच्या चरणी अर्पण झाले आहे👏👏👏🙏🏻🙏🏻 गणपती बाप्पा मोरया🚩🚩🚩
@umesh_vanjare
@umesh_vanjare 10 месяцев назад
सचिन बुवा...आपले प्रेम असेच राहूदे❤ खुप खुप धन्यवाद🌹🙏🏻
@milindbhogal5385
@milindbhogal5385 10 месяцев назад
अप्रतिम खुप छान बुवा❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@umesh_vanjare
@umesh_vanjare 10 месяцев назад
मिलिंद... मनःपूर्वक धन्यवाद ❤❤🙏🏻
@parshuramsawant7831
@parshuramsawant7831 9 месяцев назад
Sunder gayan ani satha sangat mavli
@umesh_vanjare
@umesh_vanjare 2 месяца назад
मनःपूर्वक धन्यवाद 🌹🙏🏻
@vedikavanjare4292
@vedikavanjare4292 10 месяцев назад
सुंदर अप्रतिम. 🙏खूप छान
@umesh_vanjare
@umesh_vanjare 10 месяцев назад
खुप खुप धन्यवाद 🙏🏻🌹
@rupeshrane1156
@rupeshrane1156 10 месяцев назад
अभंग ऐकून मन प्रसन्न झाले मस्तच उमेश बुवा❤❤
@umesh_vanjare
@umesh_vanjare 10 месяцев назад
खुप खुप आभार 🙏🏻🌹
@samirkadam-6729
@samirkadam-6729 9 месяцев назад
Mast buva
@umesh_vanjare
@umesh_vanjare 8 месяцев назад
आपले खुप खुप आभार 🌹🙏🏻
@yogeshchafekar9985
@yogeshchafekar9985 10 месяцев назад
खूप दिवसांनी बुवा तुमचा अभंग ऐकायला मिळाला ❤❤❤ तार सप्तक मद्ये पण एकदम छान आवाज लागला बुवा. पखवाज आणि कोरस खूपच अप्रतिम झालं आहे❤❤❤ Boat Bluetooth वर ऐकताना एवढी मज्ज्जा येते की एकदम गावी गणपती मद्ये च आहोत ❤❤❤❤
@umesh_vanjare
@umesh_vanjare 10 месяцев назад
धन्यवाद..योगेश 🌹🙏🏻 तुझे खुप खुप आभार सुंदर प्रतिक्रियेसाठी असच प्रेम राहूदे❤
@ashishvele1911
@ashishvele1911 10 месяцев назад
खूप छान सुरेल गायन.. कोरस मंडळी सुद्धा खूप छान गायन 🎹👍😇❤️
@deepakparab8522
@deepakparab8522 10 месяцев назад
खूपच सुंदर गाय न मासस्त
@umesh_vanjare
@umesh_vanjare 10 месяцев назад
धन्यवाद🌹🙏🏻
@amitdhuri9218
@amitdhuri9218 10 месяцев назад
खुप छान अप्रतीम ..चाहूल गणपती बाप्पाची ..गणपती बाप्पा मोरया🔥🔥🔥🔥🙏🙏
@umesh_vanjare
@umesh_vanjare 10 месяцев назад
🌺गणपती बाप्पा मोरया 🌺 अमित... धन्यवाद🙏🏻
@Guru-om9yk
@Guru-om9yk 14 дней назад
Mast 🙏👌👌👌👌
@parshuramsawant7831
@parshuramsawant7831 10 месяцев назад
Sunder mavli sad sangt
@umesh_vanjare
@umesh_vanjare 10 месяцев назад
मनपूर्वक धन्यवाद 🙏🏻🌹
@vitthaljoshi8097
@vitthaljoshi8097 10 месяцев назад
खुप सुंदर गायन बुवा 👌❤️ गणपती बाप्पा मोरया 🙏
@umesh_vanjare
@umesh_vanjare 10 месяцев назад
खुप खुप आभार 🙏🏻🌹 🌺गणपती बाप्पा मोरया🌺
@user-wh7km2xs8u
@user-wh7km2xs8u 10 месяцев назад
उमेश मस्त ❤झालं गायन
@umesh_vanjare
@umesh_vanjare 10 месяцев назад
धन्यवाद 🙏🏻🌹
@parasdhuri1200
@parasdhuri1200 10 месяцев назад
अप्रतिम बुवा👌👌👍💐गणपती बाप्पा मोरया🙏
@umesh_vanjare
@umesh_vanjare 10 месяцев назад
धन्यवाद पारस 🌹🙏🏻 🌺गणपती बाप्पा मोरया 🌺
@prakashchile3482
@prakashchile3482 10 месяцев назад
सुंदर चाल सुंदर गायान साथ हि अप्रतिम.. एकूण अप्रतिम उमेश वा क्या बात है...l❤🎉👍👏👏👏👏
@umesh_vanjare
@umesh_vanjare 10 месяцев назад
सर..🙏🏻🌹तुमच प्रेम आणि आशीर्वाद रुपी शुभेच्छा कायम पाठीशी असुदे आपले खुप खुप आभार 🙏🏻🌹
@pramoddhuri8330
@pramoddhuri8330 10 месяцев назад
नमस्कार बुवा माझ्या उम्याक गोड आणि मंगल आशीर्वाद दिलास खूप धन्यवाद..मंगल मुर्ती मोरया
@santosharavkar6586
@santosharavkar6586 10 месяцев назад
खूप सुंदर अप्रतिम ऐकून कान तृप्त झाले.
@umesh_vanjare
@umesh_vanjare 10 месяцев назад
बुवा... आपले मनःपूर्वक आभार 🌹🙏🏻
@75-bvibhasnaik4
@75-bvibhasnaik4 6 месяцев назад
Mast buva❤🎹✨
@umesh_vanjare
@umesh_vanjare 2 месяца назад
धन्यवाद 🌹🙏🏻
@dineshsawant1000
@dineshsawant1000 10 месяцев назад
खुप छान बुवा
@umesh_vanjare
@umesh_vanjare 10 месяцев назад
मनःपूर्वक धन्यवाद 🌹🙏🏻
@kadmanchobablu2411
@kadmanchobablu2411 10 месяцев назад
खूप छान माऊली
@umesh_vanjare
@umesh_vanjare 10 месяцев назад
माऊली धन्यवाद🌹🙏🏻
@nitindesai2354
@nitindesai2354 10 месяцев назад
खूप छान सुंदर आवाज सुंदर सादरीकरण कान तृप्त झाले गाणं ऐकून ❤️मस्त
@umesh_vanjare
@umesh_vanjare 10 месяцев назад
आपले खुप खुप आभार ❤🙏🏻
@vivekdongare4880
@vivekdongare4880 10 месяцев назад
❤बुवा एक नंबर मस्त गायन, ❤कोरस पण छान😊
@umesh_vanjare
@umesh_vanjare 10 месяцев назад
खुप खुप धन्यवाद 🌹🙏🏻 असेच भरभरून प्रेम आणि आशीर्वाद राहूदे🙏🏻
@ranjitpaste5644
@ranjitpaste5644 10 месяцев назад
खूप छान मन प्रसन्न झाले राग कोणता
@konkankardevya123
@konkankardevya123 10 месяцев назад
आवाज खूप छान आहे बुवा❤
@umesh_vanjare
@umesh_vanjare 10 месяцев назад
आपले मनःपूर्वक आभार 🌹🙏🏻❤️
@ananddhuri9336
@ananddhuri9336 10 месяцев назад
अप्रतिम माऊली गोड आवाज
@umesh_vanjare
@umesh_vanjare 10 месяцев назад
धन्यवाद माऊली 🌹🙏🏻
@ameymayekar6385
@ameymayekar6385 10 месяцев назад
बुवांचा नाद करायचा नाय ❤अप्रतिम गायन बुवा ❤🎉👌🙏थोडा let pn थेट ❤❤❤❤
@umesh_vanjare
@umesh_vanjare 10 месяцев назад
अमेय ❤️❤️ आपले खुप खुप आभार 🙏🏻🌹 असेच प्रेम राहो
@ameymayekar6385
@ameymayekar6385 10 месяцев назад
No milel ka buwa tumcha
@umesh_vanjare
@umesh_vanjare 10 месяцев назад
@@ameymayekar6385 9967448479
@TejasMestryMusicalJourney
@TejasMestryMusicalJourney 10 месяцев назад
सुंदर चाल, सुंदर गायन, recording उत्तम झालय, व्हिडिओ छान झालाय, खूपच मस्त👌
@umesh_vanjare
@umesh_vanjare 10 месяцев назад
तेजस बुवा... खरंच खूप खूप आभार तुमचे आशीर्वाद आणि प्रेम कायम राहो
@pramoddhuri8330
@pramoddhuri8330 10 месяцев назад
गणपती बाप्पा मोरया खूप गोड अभंग झाला ...खूप शुभेच्छा उम्या....असाच आनंद घेत राहा..आणि भजन रसिकांना देत राहा मंगलमुर्ती मोरया..मंगल अशा तऱ्हेचा आशीर्वाद आहे..❤
@umesh_vanjare
@umesh_vanjare 10 месяцев назад
आपले आशीर्वाद🌹🙏🏻 बुवा खुप खुप आभारी आहे 🌹🙏🏻
@dileepwaradkar618
@dileepwaradkar618 10 месяцев назад
वा बुवा खूपच सुंदर, सुंदर चाल सुंदर कोरस सुंदर वाद्य, आणि तुम्ही पण स्वच्छ गोड गळ्याने सुंदर गायलात. खूप छान 👌👌👍👍🙏🙏
@umesh_vanjare
@umesh_vanjare 10 месяцев назад
दिलीप जी... या सुंदर प्रतिक्रियेसाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏🏻🌹 असेच प्रेम आणि आशीर्वाद कायम पाठीशी राहो❤️
@strom7462
@strom7462 9 месяцев назад
Man trupt jal❤khrch
@umesh_vanjare
@umesh_vanjare 9 месяцев назад
खुप खुप आभारी 🌹🙏🏻
@subhashsawant703
@subhashsawant703 10 месяцев назад
सुंदर
@umesh_vanjare
@umesh_vanjare 10 месяцев назад
धन्यवाद 🌹🙏🏻
@dattaprasadpalkar79
@dattaprasadpalkar79 9 месяцев назад
👌👌
@umesh_vanjare
@umesh_vanjare 8 месяцев назад
🙏🏻🙏🏻🌹
@shrikrishnasawant9477
@shrikrishnasawant9477 10 месяцев назад
वा लय भारी❤❤❤❤
@umesh_vanjare
@umesh_vanjare 10 месяцев назад
धन्यवाद.. 🌹🙏🏻❤️
@nanduparabparab7
@nanduparabparab7 10 месяцев назад
उमेश खूप सुंदर श्रवणीय गीत ❤
@umesh_vanjare
@umesh_vanjare 10 месяцев назад
नंदु बुवा ... धन्यवाद 🌹🙏🏻
@rushijanak952
@rushijanak952 10 месяцев назад
अफलातून गायन ❤
@umesh_vanjare
@umesh_vanjare 10 месяцев назад
खुप खुप धन्यवाद ❤🌹🙏🏻
@rajendragolatkar7790
@rajendragolatkar7790 10 месяцев назад
फार सुंदर, एकता मन तल्लीन होते.
@umesh_vanjare
@umesh_vanjare 10 месяцев назад
आपले खुप खुप आभार 🌹🙏🏻
@surendraparab8838
@surendraparab8838 10 месяцев назад
फार छान बुवा गणपती बाप्पा मोरया🎉🎉
@eknathlabde1205
@eknathlabde1205 10 месяцев назад
खुप सुंदर बुवा
@umesh_vanjare
@umesh_vanjare 10 месяцев назад
मनःपूर्वक धन्यवाद 🌹🙏🏻 🌺गणपती बाप्पा मोरया🌺
@user-xp4jv4fo9o
@user-xp4jv4fo9o 10 месяцев назад
खरोखरच... अविस्मरणीय रचना आहे 🙏🏻🙏🏻 चतुर्थी च्या वातावरणाची अनुभुती, वारंवार ऐकावयास वाटतो. बुवा धन्यवाद 🙏🏻
@umesh_vanjare
@umesh_vanjare 10 месяцев назад
खरंच मनापासून आभार मानतो या सुंदर प्रतिक्रियेसाठी 🙏🏻
@sureshsutar3933
@sureshsutar3933 10 месяцев назад
@@umesh_vanjare अ प्रतिम गायन बुवा खुप सुंदर छान छान असाच गात रहा सुंदर सुरेख आवाज नवनवीन चाली ऐकवा बुवा शुभ आशिॅवाद बुवा
@umesh_vanjare
@umesh_vanjare 10 месяцев назад
@@sureshsutar3933 मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻🌹 आपलं प्रेम आणि आशीर्वाद असेच पाठीशी राहूदे मी नक्कीच प्रयत्न करेन 🙏🏻🙏🏻🌺
@pranavdhuri05
@pranavdhuri05 10 месяцев назад
उमेश दा class voice 🙌🏻😍🔥
@umesh_vanjare
@umesh_vanjare 10 месяцев назад
प्रणव खुप खुप धन्यवाद 🌹🙏🏻
@pramodmangela2016
@pramodmangela2016 10 месяцев назад
सुंदर अप्रतिम अभंगाची बांधणी बुवा ❤ गायन पण खूप छान 👌👌👍
@umesh_vanjare
@umesh_vanjare 10 месяцев назад
आपले मनापासून आभार,🌹🙏🏻
@ajitdingankar5408
@ajitdingankar5408 10 месяцев назад
अप्रतिम बुवा खुप सुंदर आपला आवाज ,कोरसचा आवाज,वाद्यमेळ व्वा मन तृप्त झाले.आपल्या संपुर्ण समुहाचे मनापासून आभार,❤❤❤❤❤
@umesh_vanjare
@umesh_vanjare 10 месяцев назад
अजित बुवा...खुप खुप आभारी आहे 🌹🙏🏻🌺
@rohitbadbe5124
@rohitbadbe5124 10 месяцев назад
खूप छान अप्रतिम सादरीकरण उमेश बुवा👌❤️💐💐
@umesh_vanjare
@umesh_vanjare 10 месяцев назад
धन्यवाद... खुप खुप आभार 🌹🙏🏻❤️
@saiprem9094
@saiprem9094 10 месяцев назад
खूप सुंदर आणि श्रवणीय एडिटिंग सुंदर रेकॉर्डिंग उत्तम गायन कोरस अप्रतिम❤❤
@umesh_vanjare
@umesh_vanjare 10 месяцев назад
आपले मनःपूर्वक आभार 🙏🏻🌹
@user-we9jl7kh6p
@user-we9jl7kh6p 10 месяцев назад
वाह उमेश बुवा 😊👌👌✌🌷🌹✌ सुंदरच - अप्रतिम !! झिला असाच गात राहा !! ❤
@umesh_vanjare
@umesh_vanjare 10 месяцев назад
खुप खुप आभारी🌹🙏🏻 भाई बुवा... आपलं प्रेम आणि आशीर्वाद असेच पाठीशी राहूदे
@dapolimandangadkattakokani9057
@dapolimandangadkattakokani9057 10 месяцев назад
खूप छान बुवा ❤❤
@umesh_vanjare
@umesh_vanjare 10 месяцев назад
खुप खुप आभार ..🌹🙏🏻
@dineshkande794
@dineshkande794 10 месяцев назад
खूप अप्रतिम ऐकून मन प्रसन्न झाले ❤❤
@umesh_vanjare
@umesh_vanjare 10 месяцев назад
मनःपूर्वक धन्यवाद बुवा 🙏🏻🌹
@suryakantparab2827
@suryakantparab2827 9 месяцев назад
उमेश कान तृप्त झाले
@umesh_vanjare
@umesh_vanjare 2 месяца назад
धन्यवाद आपले खुप खुप आभार🌹🙏🏻
@shivramdalvi2618
@shivramdalvi2618 10 месяцев назад
खूपच छान चाल आणि अप्रतिम पखवाज आणि आपला मधुर आवाज ... हा तर त्रिवेणी संगम ... आमचे कान तृप्त केल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार 🎉🙏बाप्पा मोरया
@umesh_vanjare
@umesh_vanjare 10 месяцев назад
खुप खुप धन्यवाद 🌹🙏🏻 तुमची ही आशीर्वाद रुपी प्रतिक्रिया वाचून आमचंही मन तृप्त झालं ❤️ असेच भरभरून प्रेम आणि आशीर्वाद राहूदे🙏🏻
@prashantrawool8381
@prashantrawool8381 10 месяцев назад
अप्रतिम माऊली 👌👍👏👏
@umesh_vanjare
@umesh_vanjare 10 месяцев назад
माऊली.. धन्यवाद🌹🙏🏻
@baburaosawant188
@baburaosawant188 10 месяцев назад
सन्माननीय गुरुवर्य यांस स.नमस्कार आपले शिष्य श्रीमान उमेश वंजारे बुवा अप्रतिम गायन..जबरदस्त..कोरस छानओंकार व प्रणव बेटा जबरदस्त अप्रतिम वाद्यवृंद...🙏🙏⚘️⚘️
@umesh_vanjare
@umesh_vanjare 10 месяцев назад
आपले मनःपूर्वक आभार 🌹🙏🏻
@saurabh_angchekar
@saurabh_angchekar 10 месяцев назад
वाद्यवृंद ह. भ. प. संदीप महाराज सकपाळ आणि साहिल लाड यांनी केले आहे.
@maheshjagtap1701
@maheshjagtap1701 10 месяцев назад
खुप छान उमेश बुवा, अप्रतिम गायन.
@umesh_vanjare
@umesh_vanjare 10 месяцев назад
महेश साहेब... मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻🌹
@umeshgundaye6461
@umeshgundaye6461 10 месяцев назад
खुप सुंदर माऊली ❤❤🎉🎉
@umesh_vanjare
@umesh_vanjare 10 месяцев назад
मनःपूर्वक धन्यवाद🌹🙏🏻
Далее
Я КУПИЛ САМЫЙ МОЩНЫЙ МОТОЦИКЛ!
59:15
Gulinur - Yonor (Audio 2024)
3:11
Просмотров 337 тыс.
Stray Kids "MOUNTAINS" Video
3:12
Просмотров 3,4 млн
Scally Milano, uglystephan - Сутенер
2:01
Просмотров 186 тыс.
daryana - по Москве (Lyric video, 2024)
2:30
Просмотров 255 тыс.
지민 (Jimin) 'Who' Official MV
3:28
Просмотров 26 млн