Тёмный

Gangubai Kathiawadi From Bhansalipuram | Alia Bhatt | Ajay Devgan | Rapchik Rada | Santosh Kolhe 

Virus Marathi
Подписаться 159 тыс.
Просмотров 6 тыс.
50% 1

अंडरवर्ल्ड डॉन, Gangster या सर्वांचे चित्रपट पाहतात ना ? तर एक गोष्ट लक्षात आली असेल कि सर्वच डॉन हे पुरुष असतात. बिचाऱ्या स्त्रियांना संधी का नाही मिळत ? तर आता त्यावर एक movie येत आहे Gangubai Kathiawadi the Mafia Queen. जर मुंबईत राहून या बाईचं नाव तुम्ही ऐकलं नसेल तर मुंबईत राहून तुमचा उपयोग नाही ! हा चित्रपट म्हणजे मजबुरी ते ताकद यादरम्यानच गंगा चा प्रवास आहे.
या चित्रपटाच्या teaser वर आपल्या 'रापचिक राडा'च्या राडेबाज पोरांनी review दिला आहे. तो एकदम भारी आहे.
Sanjay Bhansali गंगा या कामाठीपुऱ्याच्या बाईवर हा big Budget movie घेऊन येत आहेत. या चित्रपटातील मुख्य कलाकार आहे भट खानदानाची लाडकी Alia Bhatt. Nepotism चा tag असूनही Alia ने स्वतःच्या Skill वर स्वतःला खूपदा सिद्ध केलं आहे. (सडक २ सोडला तर !). मात्र या Gangubai Kathiawadi teaser ने तिच्याबद्दल respect वाढवायचं काम केलेलं आहे.
या चित्रपटात Ajay Dewgan आणि Vijayraj हे दोघे सुद्धा काम करत आहेत. Gangubai Kathiawadi movie release date ३० जुलै आहे आणि याच दिवशी Bahubali prabhas चा नवीन movie येतोय: Radhe Shyam in Telugu. तेव्हा या दोन्ही चित्रपटांची मजा तुम्ही घेऊ शकता.
#GangubaiKathiawadi
#aliabhatt
#ajaydevgan
/ virusmarathi
/ virusmarathi
/ virusmarathi
virusmarathi.in

Опубликовано:

 

18 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 4   
@Urrmelajjagtap
@Urrmelajjagtap 3 года назад
Mast😂😂😂
@MarathiViralstars
@MarathiViralstars 3 года назад
कासारवाडी,बिब्बेवाडी, दहीसरवाडी, सासुरवाडी, सगळ्या वाड्या भारी!
@gawalign
@gawalign 3 года назад
Lai bhari 😀😀😀
@srujandeshpande9729
@srujandeshpande9729 3 года назад
कालिया भट 😂
Далее
У НАС ДОМА ЗАВЕЛАСЬ КРЫСА 🐀
01:00
КОСПЛЕЙ НА СЭНДИ ИЗ СПАНЧБОБА
00:57
27 January 2024
1:58
Просмотров 52 тыс.
INDIA'S SMARTEST MATH TEACHER
18:43
Просмотров 2 млн