Тёмный

ganpati decoration gad kille sanwardhan 8275918728 (गड किल्ले संवर्धन ) गणपती सजावट 

Abhidny paper craft creation
Подписаться 285
Просмотров 3 тыс.
50% 1

महाराष्ट्रातील झालेल्या गड किल्ल्यांची दुरावास्ता पाहवत नाही म्हणून यावर भाष्य करणारे देखावा मांडला आहे , यात वापरलेले पुतळे हे ६ ते ७ इंच असून न मोडणारे , कसेही हातपाय वळवता येणारे बनवले आहेत , याची किमत ३००० रु असून संपूर्ण भारत देशात पोहोच करता येईल .संपर्क नंबर ८२७५९१८७२८ , घरगुती देखावे गणेशोस्तव , शिवराज्याभिषेक , माघी गणेशोस्तव या सणाकरिता संपूर्ण वर्षभर उपलब्ध आहे .
अभिज्ञ पेपर क्राफ्ट क्रिएशन व शौर्य कागदी कलाकृती केंद्र 8275918728 ,
" कलाकृती निर्मिती - गडकिल्ले संवर्धन काळाची गरज " स्वागत मूल्य - ३००० रु ( शिपिंग -२०० संपूर्ण भारत )
अधिक माहितीसाठी - • ganpati decoration (Ga...
• arrangement guideline ...
नमस्कार , दरवर्षी प्रमाणे आम्ही या वर्षी देखील सादर करींत आहोत पर्यावरण पूरक कलाकृती , आम्ही विषय घेतलाय तो म्हणजे सध्या होत चाललेल्या
गड किल्ल्यांची दुरवस्था . जी आपलेच मार्फत चुकून माकून घडत असते . यास आळा बसवनेसाठी हा आमचा छोटासा प्रयत्न यामध्ये आम्ही न मोडणारे Unbreakable
कसेही हात पाय वळवता येतील Flexible , पर्यावरण पूरक पुतळे देत असून , यामध्ये खालील प्रमाणे वस्तू देत आहोत .
१. न मोडणारे Unbreakable ,
कसेही हात पाय वळवता येतील Flexible , पर्यावरण पूरक पुतळे - १२ नग , ( ६ ते ७ इंच उंची )
२. गड किल्ले यांचे वरील बाजूचे BACKGROUND - साईज २ फुट उंच व ४.५ फुट लांब रंगीत
३. २ रंगाचे पेपर - मरूम व ग्रीन .
४. गड किल्ले दुरवस्था वर भाष्य करणारे स्लोगन प्रिंट रंगीत - ४ नग ( १२ इंच बाय १८ इंच )
सदर कलाकृती मध्ये कोणाचाही दुखवण्याचा हेतू नाही

Опубликовано:

 

23 июн 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии    
Далее
shivrajyabhishek ganpati decoration , 8275918728
4:57
Modus males sekolah
00:14
Просмотров 12 млн
Dropping In from the Clouds 🌁
00:17
Просмотров 1 млн
Modus males sekolah
00:14
Просмотров 12 млн