दादा स्तंभ नाही म्हणत त्याला .. बुरुंज बोलतात .. 350 वर्षापुर्वी आपल्या छत्रपती राज्याने जे किल्ले तयार केले त्याचा अभ्यास करुन आपण समाजासमोर प्रबोधन चुकिचे करु नये हे विनंती ... तुमचे डेकोरेशन अतिशय सुंदर आहे . तेवढं स्तंभ बोलण्यापेक्षा बुरुंज बोलले असते तर अजुन छान वाटलं असतं .....