अप्रतिम, पूजा सांगितली गुरूजी 👏👏👏👌👍🙏🙏 अशीच लोकांची सेवा करत रहा गुरूजी. फळ देई तोच गणेश. गणपती बाप्पा मोरया. फार कमी लोकं आहेत तुमच्या सारखी. जय गजानन.... 👏👏👏👌👍🙏🙏🙏💐
खूप सुंदर पूजा विधी ...चतुर्थीला गुरुजी ऐन वेळी मिळणं म्हणजे महाकठीण काम.. दरवर्षी ठरलेले असतात बहुतेकांचे गुरुजी..आम्ही दर वर्षी हाच व्हिडिओ लावून घरी पूजा करतो...आणि गुरुजींचा नंबर दिल्यामुळे ऑनलाईन दक्षिण ही पाठवता येते..
Farach छान आणि एकदम सावकाश...घाई गडबड नाकारता......शांतपणे pooja सांगितली....त्यामुळे खूप प्रसन्न वाटलं.....तुम्हाला दक्षिणा द्यायची इच्छा आहे...kashi देऊ shakato?
खूप छान पूजा सांगितले आहे..मी ह्या वर्षी तुमच्या ह्या वीडियो प्रमाणे गणपति ची स्थापना केली..गुरुजींना खूप खूप धन्यवाद , आभार..🙏🙏 गणपती बाप्पा मोरया 🌺🌺🙏🙏