Тёмный

Gaurav More Exclusive | हास्यजत्रेच्या चर्चांवर सोडलं मौन...  

Majja
Подписаться 1,3 млн
Просмотров 349 тыс.
50% 1

Gaurav More Exclusive Interview -
हास्यजत्रेबद्दल भाष्य, आयुष्यातील चालू घडामोडी, वेगळं- हटके काहीतरी करण्याची जिद्द.. गौरव मोरेबरोबर दिलखुलास गप्पांची आगळी वेगळी मुलाखत
#gauravmore #maharashtrachihasyajatra #comedy #comedyactor #marathishow #hasyjatra #marathiactor #itsmajja #aathvia
हास्यजत्रेच्या चर्चांवर सोडलं मौन
गौरव मोरे
gaurav more
gaurav more hasya jatra
maharashtrachi hasya jatra gaurav more
gaurav more movies
sanju movie gaurav more
gaurav more age
gaurav more in sanju
gaurav more new show
gaurav more and dattu more relations
gaurav more and sameer chougule
gaurav more and prasad khandekar
gaurav more house address
sameer chougule and gaurav more
gaurav more biography
best of gaurav more
maharashtrachi hasyajatra
maharashtrachi hasya jatra episodes
maharashtrachi hasyajatra videos
maharashtrachi hasya jatra actors
For More Updates Follow us On👇
/ itsmajja
/ itsmajja​​​​​​​​​
/ its.majja
marathi.itsmajja.com/

Опубликовано:

 

27 июн 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 256   
@pratibhalokhande3972
😅😅एकदम झक्कास मुलाखत झाली अंकिताने खूप दिवसांनी मुलाखत घेतली ती ही गौरव सोबत😅खूप छान वाटल आणि मजा आली😅गौरव तू बोलला की मी घेतो तो श्वास आणि मी जो आहे तो बाबा साहेबान मुळ 🙏🏻🙏🏻🌷🙏🏻🙏🏻जिंकलस तू💞💞 खूप इमोशनल आहेस अगदी भरभरून बोलला एक हसत खेळत मुलाखत झाली ❤थँक्यू mjja टीम❤गौरव तुला पुढच्या प्रवासाला भरभरून यश मिळू दे हीच भगवान बुद्ध चरणी प्रार्थना 💖💖
@peacefulArtByPR
खरं तर गौरव १०० टक्के बरोबर बोलला, एक actor म्हणून हास्य जत्रेत जुन्या लोकांना repeatative style होत आहे.. समे ॲक्टिंग ते कधीपर्यंत करतील.. हास्य जत्रा फार छान आहे पण actor pan change होत असायला हवे .. actors साठी पण ते योग्य राहील आणि शो साठी पण
@sk.music-1811
@sk.music-1811 21 день назад
हे अगदी एका कंपनी मधून एखादा चांगला एम्प्लॉयी दुसऱ्या कंपनी मध्ये चांगल्या पगाराची नोकरीं करण्यासाठी जातो त्यावेळेस आपणं म्हणतो कि चांगले झाले त्याचे, मग असं मराठी कलाकारांसोबत का होत नाही? गौरव ने स्वतःची प्रगती करू नये का?
@kissonki_duniya
मातीशी जोडलेला कलाकार, एक दिलखुलास व्यक्तिमत्त्व ❣️
@rajuomane928
@rajuomane928 21 день назад
गौरव मोरे हा प्रथम भारतीय आहे ' नंतर एक महाराष्ट्रीय आहे कृपया जाती पाती Actor च्या जीवनात तरी आणू नये या जाती राजकारणाने महाराष्ट्र च वाटोळ केलेय खरतर सर्व मराठी लोकां च .
@AvinashPratap24
मुलाकात मुलाकात वाटलीच नाही..असे वाटले आपलेच मित्र खूप दिवसांनी भेटले आहेत, अने गप्पा मारत आहेत.. गौरव तुला पुढील वाटचालीच्या खूप शुभेच्छा..
@jyotibhittam3168
@jyotibhittam3168 21 день назад
कर तु हिंदी मध्ये काम... बाहेरचे येउन ईथे मोठे होतात पैसे मिळवतात. आपला माणूस पण मोठा होऊ दे.... खुप शुभेच्छा❤
@madhusudanrupwane3480
@madhusudanrupwane3480 21 день назад
गौरव फार प्रामाणिक मुलाखत आहे तुझी.. तुझ्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा
@ashokdeshpande5747
@ashokdeshpande5747 14 дней назад
गौरव मोरे, तुझ्यामध्ये जो कलाकार लपलेला आहे, ते पाहावयाचे आहे। MHJ मध्ये जे अपमान करून घेतोस. तसे करू नको. तुझ्या सोबत बन्या पण मोठा कलाकार होणार आहे.
@jayjagtap9588
@jayjagtap9588 7 часов назад
अंकिता मस्त मुलाखत घेतली आणि गौरव तु तर भरी आहे राव ❤❤❤
@J.A.G.10
भावी वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा
@user-yb3of4mv2y
गौरव नेहमी असाच खूष रहा,हासत रहा, आनंदी रहा आणि सर्वात महत्वाचे जमिनीवर रहा. Best off luk.🙏🚩
@chetangurav959
गौरव मोरे भावा तुला जेव्हा आम्ही बघतो की तू आपला लहान पणी पासून चा जवळचा मित्र आहे...खूप पुढे जा भावा..कोल्हापूर कराकडून खूप खूप प्रेम तुला माझ्या भावा..love u bro with respect alwyas mere bhai
@embracingmetalifeshanaishc8998
अगदी जुने मित्र गप्पा मारत आहेत असं वाटलं. . .🥰 "परदा है परदा" ची मुलाखत आम्हाला पहायला खुप आवडेल😂
@pramodbhagat2216
@pramodbhagat2216 21 день назад
गौरव भाई जय भीम महापरिनिर्वाण सिनेमासाठी तुम्हा सर्व कलाकारांना लाख लाख शुभेच्छा
@shashankjadhav9798
एक नंबर मुलाखत👌👌👍👏👏🥳🥳
@ulkaraut3284
Miss you in हास्यजत्रा गौरव…you are very versatile…खूप शुभेच्छा…
@akshayadhav5087
आपले मराठी कलाकार असल्या मुळे मी मॅडनेस मचायेंगे पाहतो मी.
@rameshgurav663
@rameshgurav663 День назад
अतिशय प्रामाणिक मुलाखत. गौरव तुला पुढील कामाकरीता तसेच निरोगी आणि उज्वल भविष्याकरीता लाख-लाख शुभेच्छा.
@shailasawant9802
@shailasawant9802 День назад
अतिशय सुंदर मुलाखत. गौरव मोरेच्या दिसणाऱ्या चेहऱ्यामागचा एक मनस्वी चेहरा आज बघायला मिळाला. ह्या सहज वाटणाऱ्या मुलाखतीचे श्रेय अंकिता आणि तीच्या टीमचे सुद्धा आहेच.
Далее
Угадай МОБА 1 🥵 | WICSUR #shorts
01:00
Просмотров 2,7 млн
Kettim gul opkegani😋
00:37
Просмотров 1,6 млн