कधी पण देवी गौरी चे मुखवटे पहिलेच मूर्ति वर स्थापन करत नाही। पहिले साड़ी , नंतर पूर्ण अलंकार अस पूर्ण देवी पार्वती आणि लक्ष्मी ला साजवून मग गौरी चे मुखवटे दारा पासुन घराचा आत पर्यंत पाउले काढत मग मुखवटे स्थापन करतात। मग ज्येष्ठगौरी आणि महालक्ष्मी ची पूर्ण पूजा करतात।