प्रत्येक झाडाचा फोटो व व्हिडिओ दाखवा त्याचे नाव कोणत्या हवामानात येऊ शकते पाण्याची आवश्यकता किती झाडला लावल्यानंतर घ्यावयाची काळजी डोंगरात लावायची झाडे माळरानावर लावायची झाडे शेताच्या बांधावर येणारी झाडे शेतामध्ये येणारी झाडे घराभोवती येणारी झाडे इत्यादी सविस्तर माहिती दिल्यास वृक्षारोपण प्रोत्साहन मिळू शकते धन्यवाद