वा़ तबल्याची उत्तम साथ ताईंचा मधुर आवाज पेटीमास्तरचे वजनदार गायन व टाळाची साथ करनारा हा छोटा कलाकार कीती कौतुक करावे तरी थोडेच़ 🙏राम कृष्ण हारी माउली 🙏🌷🌷🌷🌷
शिवानीताई ही गौळण तुम्ही गायन केली असती तर खूपच गोडवा निर्माण झाला असता . किती मी रे तुला यामध्ये रे म्हणण्याची आवश्यकता वाटत नाही . सुधारणा व्हावी ही विनंती .