All गावठी song link / @gavthisong Janam Vartha Song / @gavthisong Anand Vartha Song / @gavthisong लिंक वर क्लिक करून सर्व गाणी बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करा ❤️
एक तुम्हीच आता आदिवासी कलाकार म्हणून आहात नाही तर सध्या अर्धे शब्द मराठी अर्धे शब्द हिंदी आणि त्याला लावली चाल झालं गाणं अशी परिस्थिती सध्या चालू आहे nice work we'll dine 👍
Really I very much love this songs ,,,,,, I am also from tribal cast ,,,,, I request to all tribal members, brothers, sister's, please keep safe our tribal culture, ,,,,,,
प्रतिभा ताईचा तुमचा आवाज खुप छान आहे खरंच तुमच्या आवाजा मध्ये जादू आहे तुमची प्रत्येक गाणी मन भरवुन टाकतात तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा मु.जाळीचापाडा.पोस्ट.बेरिस्ते.तालुका.मोखाडा.जि.पालघर
खुप सुंदर गौरी गित आहे भावा आवाज पण खुप सुरेख आहे दोघांचा पण आदिवासी असल्याचा गर्व आहे मला असी सुंदर गौरी गित ऐकायला मिळतात जय आदिवासी ता_तलासरी जि_पालघर
प्रतिभा वरठा ताईचा आवाज खूप गोड आहे गाणं पण खुप छान आहे जनम वरठा भाऊ तुमचा आवाज खुप छान आहे प्रकाश गावित मु.मोखाडा.पोस्ट.मोखाडा.तालुका.मोखाडा.जिल्हा.पालघर