जे लोक डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी जाऊन आले आहे त्यांनी त्याचा अनुभव सांगा... इम्पॉर्टन्ट doumates कुठले लागतात तिकडे काय विचारेल जाते.... List कधी लागणार
ITI asel tr iti che sarv original document jase ki mark sheet apperentice certificate zaleli asel tr 10 th marksheet 12 marksheet original domicile original bas itkch lagte
सर जी ओरिजनल doccument सोबत एक पेक्षा जास्त झेरॉक्स सेट घेऊन जाऊ का... म्हणजे प्रत्येक panel ते जमा करून घेतात का... त्यासाठी जास्तीचे सेट लागतील का.. Pls reply
Qualification job cha hishobane asne garzeche aheka? Qualification madhe sangitlyapramane specialization nasel tar document verification cha veli arza reject hoil ka?
Spam madhe check kra email ani tithe pan nasel tr group admin madhe group jayani create kela tyana call kara ani document verification kevha aahe vichara
सर मी 27 ऑगस्ट ला फ्रॉम फील केला आहे पण मला अजून मेल आला नाही.. मला back ऑफिस आणि हॉस्पिटल मध्ये 6 वर्षाचा अनुभव आहे..मी Accounts/ Coding Documents Verification आणि टपाल अशा 3 पोस्ट साठी.. मी माझे सर्व Experience लेटर्स पण Attached केले आहे मी B. Com आहे MS-CIT, English & Marathi Typing Government Certificate Maharatra.. असें सर्व cretificat अपलोड केले आहे... मुंबई मधून.. 🙏🙏... मला मेल कधी परियंत येऊ शकतो... आणि मी पात्र ठरेन का Greman language साठी.. लिस्ट मध्ये नाव येऊ शकत का 🙏🙏🙏pls Advice 🙏🙏
@@rupeshshinde4781 शैक्षणिक आणि तांत्रिक पात्रता व अनुभव प्रमाणपत्र असेल तर सिलेक्ट करत आहेत. त्यामुळे अकाऊंट पोस्ट करिता चांसेस जास्त आहेत त्याचे अनुभव प्रमाणपत्र वर फोकस करा
सर मी २७ ऑगस्ट ला फॉर्म भरला आहे मुंबई मधून पण अजून डोकमेंट्स विरिफिकेशन मेल आला नाही आहे मजा फ्रॉम नंबर आहे G-१२०६४ तर मला कधी परियंत मेल येऊ शकतो सांगू शकता का कुठे अमी कॉटॅक्ट करायचा कुणाला कॉल करायचा मुंबई मध्ये अजून चालूच जाळे नाही आहे मेल्स वगैरे यायला . कुठे विचारपूस करायची या बदल माहिती द्या... कुठे कॉटक्ट करू... नंबर पाठवू शकता का.. आणि ऍड्रेस पाठवा 🙏