Тёмный

Gharachya Dkshinela 3 goshti theu naye घराच्या दक्षिणेला ३ गोष्टी नसाव्यात  

Lokmat Bhakti
Подписаться 1,1 млн
Просмотров 80 тыс.
50% 1

Gharachya Dkshinela 3 goshti theu naye घराच्या दक्षिणेला ३ गोष्टी नसाव्यात | KA3
#vastushastra #vastutipsforhome #vastudosh #vastutips #lokmatbhakti
लोकमत भक्तीचे व्हाट्सअप चॅनेल जॉईन करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा :
whatsapp.com/channel/0029Va9T...
Subscribe - / @lokmatbhakti
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.
For Podcasting & Advertisement Contact Us
WhatsApp +91 82912 32354
lokmatbhakti@gmail.com

Опубликовано:

 

27 июн 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 19   
@user-zd7yz9wy3b
@user-zd7yz9wy3b День назад
Maja Darvaja Dakshin Dishela Aahe Techa Upay Sanga
@harshinventions24
@harshinventions24 25 дней назад
आमचं किचन दक्षिण दिशेला आहे तसेच बाथरूम ही दक्षिण दिशेला आहे याच्यावर उपाय सांगा
@user-kw3fc1qi6i
@user-kw3fc1qi6i 25 дней назад
उत्तर व ईशान्य दिशेच्या कोपऱ्यात देव्हारा ठेवला आहे,पूजा करताना तोंड उत्तर दिशेला असते, तर देवाचे तोंड दक्षिणेला आहे,तर चालेल का,बरोबर आहे का ते सांगणे कृपा होईल🙏🙏🙏
@Abhi-fk2fg
@Abhi-fk2fg 25 дней назад
धन्यवाद मॅडम 🙏
@adinathjadhav8233
@adinathjadhav8233 25 дней назад
🙏🙏🙏
@manishapatilvlogs9088
@manishapatilvlogs9088 24 дня назад
Nice
@govindhakke6493
@govindhakke6493 9 дней назад
Yanch कुणी खर manu नका. कारण तस काहीच होत नाही. Mzach ghar .plot .बाथरुम सर्व दक्षिण दिशेलाच ahe.अणि अजून भरभराटी चालूच आहे. देणारा deto घेणारा घेतो. Mag कमी कसा होतो. Mhanun मी गुणगान त्याचे गातो. जय बाळू मामा.
@AJRIMIXSONG
@AJRIMIXSONG 9 дней назад
आमचं बाथरूम उत्तर दिशेला आणि किचनचा एक दरवाजा दक्षिण आमचं देवघर हॉलमध्ये आहे चालेल
@pradeepmore7250
@pradeepmore7250 17 дней назад
आमच्या घराच्या दरवाजाच्या फ्रेमच्या डाव्या कोपऱ्यात दक्षिण दिशा दाखवते काही अडचण असू शकते का?
@BhagyeshSapkale-wk7zi
@BhagyeshSapkale-wk7zi 9 часов назад
दक्षिण दिशेला दरवाजा आहे तर त्यावर उपाय काय आहे
@sujatasarode3368
@sujatasarode3368 3 дня назад
माझा घराचा दरवाजा दक्षिण दिशेला आहे की करू
@bhairuauti7787
@bhairuauti7787 3 дня назад
हनुमान photo
@vinitabhosale7919
@vinitabhosale7919 14 дней назад
ददरवाजा आहे
@user-fx1zb5jq7b
@user-fx1zb5jq7b 12 дней назад
Dakshin Disha darwaza hai
@adinathghule8531
@adinathghule8531 9 дней назад
मँडम कृपया अशा अंधश्रध्दा पसरवू नका.तुमचे स्वतःचे घर दाखवा किंवा पत्ता कळवा आम्ही येऊन भेटतो.त्यानंतर आपला सल्ला मान्यं करू.तुम्ही पुण्यात ऐऊन बघा किती दुकानाचे दरवाजे दक्षिणेस आहेत.तरिपन उत्तम व्यावसाय चालू आहेत.
@namdevghule1550
@namdevghule1550 7 дней назад
Maze.grace.drwaje.purv.pcim.pan.getjona.dxinela.hai.mdi.batrum.phan
@dhanashreebhogle6548
@dhanashreebhogle6548 22 дня назад
दक्षिणेला platform asel kitchen tr upay sangetla nhi tya var hya video madhe ..pls upay sanga
@popatraonikam4654
@popatraonikam4654 16 дней назад
आहे माउली तुम्ही वास्तु वाले व जोतीषि नेहमी हातच ठेउन बोलतात हे अस तर हे करा वैगरे बरीच बडबड झाली तुमच्या माहीती प्रमाने काही उपाय केले तर काहीही होत नाही गरीब माणसाना त्याचे दिवस काढायचे पडले झाल ते झाल मागच न बघता पुढचा उपाय नविन घर बाधणाऱ्याना १००/हाच उपाय योग्य ते म्हणजे कुठे काय असाव हे सांगाणा सांगताना हे हातच ठेउन का बोलतात तुमच दुकांन पुढे चालणार नाहीत म्हणुन हातच ठेवुन काय फायदा जगाच्या कल्याणा संतांची विभूती अस सांगाना
Далее
МАРИЯ ГОЛУБКИНА О БАБУШКЕ #shorts
00:43
БАССЕЙНЫ ПО ЦВЕТАМ ЧЕЛЛЕНДЖ !
38:20
doing impossible challenges✅❓
00:25
Просмотров 1,4 млн
СОБАКИ ГОЛОДАЮТ ИЗ-ЗА ЛЕРЫ 🥲
01:00
МАРИЯ ГОЛУБКИНА О БАБУШКЕ #shorts
00:43