मला माझे मोठे बंधु ह्यांनी हे गीत व आहारे सावरिया गौळणरुपी भजन असलैली कॅसेट मला दिली . ती मी ऐकली. त्यामध्ये हे गीत होते. खुप आवडले.मी ते नेहमीऐकत होतो.पण बरेचदिवसापुर्वी ती कॅसेट खराब झाली एकशे बंद होते पण आता ते युट्यूब वर नेहमी ऐकतो . छान आहे आवाज ही सुंदर असल्याने ऐकायला गोड वाटते.शभेच्छा.
खूपच छान आवाज सूर आणि चाल तसेच संगीत आहे.! ! कौतुक करण्यासाठी आमचि पाञता नाही.पण भारी गायक संगीतकार यांचे गायन ऐकून , व नामवंत गुरूंकडे विद्या प्राप्त झाल्याने प्रतिक्रिया दिली.!
वाईकर सर .... छान . सुंदर . लोणंद ला वारीमधे . . . तुम्हाला ऐकण्याचा योग .. व्हावळ यांचेकडे येतो . . . कान तृप्त होतात . . तुमचे फार फार आभार .... व्हावळ यांचेही खूप आभार ... मदन कदम सरांचेही आभार . सर्वांचेच अभिनंदन ... गेल्या वर्षपासून महामारी मुळे लोणंदला ... भेट नाही . . त्याची भरपाई किंचीतशी ... या व्हीडोयोत पूर्ण झाली . . नमस्कार