#kiranbhatkantivlog #girgaoncharaja2023 #girgaoncharajamatipujan2023
जय शिवराय मित्रानो
या वीडियो मध्ये आपण गिरगाव चा राजाचा माती पूजन सोहोळा पाहणार आहोत जो कि खुप मोठ्या थाटामाटात काल पार पडला आणि मिलिंद बाँजो तर लेझीम आणि म्युजिकल ग्रुप ला एकदम भारी पडला तरी वीडियो नक्की संपूर्ण बघा आणि आवडल्यास लाइक शेयर कमेन्ट करून आपल्या चैनल ला Subscribe जरूर करा 👍
धन्यवाद 🙏
19 сен 2024