गिरीश ओक हे एक उत्तम कलाकार आहेत हे सांगायला नकोच मला त्यांचा अभिनय खूप आवडतो व ते स्वतःही आवडतात मी नागपूरची आहे त्यामुळे मला त्यांचा जास्त अभिमान वाटतो मला ते भावप्रमाणेच आहेत माझे माहेरचे आडनावं ओक आहे हे विशेष
फिल्म इंडस्ट्रीत दुसरं लग्न,घटस्फोट या गोष्टी कॉमन झाल्या आहेत.खरं तर चित्रपट, मालिकांमधून काम करत असताना प्रेक्षक वर्ग कलाकारांना आदर्श मानत असतात, पण प्रत्यक्षात मात्र यांच्याकडून आदर्श घ्यावा असं यांचं खर जीवन नसतं. पडदयावर यशस्वी भूमिका बजावणारे अनेक कलाकार त्यांच्या खऱ्या आयुष्यात मात्र अपयशी ठरलेले असतात.
Its really bad in society to take divorce when they have children .Life of children get affected. It is totally unacceptable from anyone. If we are not able to perform role of father and mother to our children then such people should never marry at all.
गिरीश ओक यांना कुसुम मनोहर लेले मधे विवाह मंडळाचे काका प्लॅन समजावत असतात तेव्हा ते ज्या रिऐक्शन देत असतात त्या खूपच आवडल्या आणि त्यांच्या अभिनय सिध्दतेची खात्री पटली.
Kontyach actors and actresses chya bolnyawar vishwas Theun upyog nahi... He lok facktt interview and channels war Khup chhan boltat...pratkshya jiwanat tas waggat nahit...2-3% actors and actresses sodle tar
खरच हा प्रश्न कारण नसताना सतावतो.अर्थात ही त्यांची वैयक्तिक बाब आहे.पण रसिक मायबाप अस ते मानत असतील तर या खुपण्याचा खुलासा त्यांनी दिलखुलास प्रमाणे करावा .