plz reply me plz plz make marathi lesson videos of maharahtra board in both marathi and hindi language with meaning and i am fully sure that u will get mare mare views plz its a humble request
Its very nice I just got the concept and one nice news that there was a test based on this chapter and I got full marks only due to this video . Thank you very much
नमस्कार आपले व्हिडिओ उत्कृष्ट आहेत परंतु आपण युट्यूब setting मधून Allow embedding uncheck केले आहे त्यामुळे आपले व्हिडिओ वेबसाईटवर दिसू शकत नाहीत .वेबसाईटवर व्हिडीओ दिसल्याचा फायदा 1 . युट्युब बरोबरच इतर सोर्सेस च्या माध्यमातून आपले युट्युब व्हिडिओ चे views वाढतील. 2. जरी व्हिडिओ इतर वेबसाइटवर दिसत असेल तरी त्यावर येणाऱ्या ॲडवटाईज त्याचे व्हिडिओ views याचा फायदा तुम्हाला होणार आहे. 3. views साठी फक्त युट्युब वरचा अवलंबून राहावे लागणार नाही . 4. आपण जरी व्हिडिओ एम्बेडेड बंद केले असेल तर वेबसाईट करता दुसऱ्या युट्युरचे व्हिडीओ घेता येऊ शकतात त्यामुळे आपले व्हिडिओ उत्कृष्ट असून सुद्धा वेबसाईट द्वारे मिळणाऱ्या दुसरा यूट्यूबरला मिळू शकतात त्यामुळे नुकसान आपलेच होईल. विचार करावा माझे म्हणणे आपणास पटत असेल तर व्हिडिओ edit मध्ये जाऊन खाली स्क्रोल करा - show more वर क्लिक करा - खाली स्क्रोल करा - Allow embedding check mark करा. धन्यवाद